- 1
- 137 078
Valmik Gadhe
Приєднався 2 лип 2020
Aakda (Khel Jivanacha) | Marathi Short Film | मानुस संपला पण आकडा संपला नाही
Cast & Crew:
Director1: Valmik Gadhe
Director2: Manoj Joshi
Writer: Suresh Jagtap & Valmik Gadhe
Producer: Suresh Jagtap, Rajan Jogdand Sir, Ravsaheb Thorat, Bhau Sonawane, Anna Kandhekar, Valmik Gadhe
Editor: Ravi Jaware
Cinematographer: Ravi Jaware
Actors: Harshada Bhausar, Raju Bagul, Ravsaheb Thorat, Avishkar Kudekar, Bhau Sonawane, Balasheb Madane, Sunil Wagh, Santosh Lahamage, Raju dhulsaindar, Babaji Dhulsaindar, Gayatri Walunj, Ashistosh Gadhe
Director1: Valmik Gadhe
Director2: Manoj Joshi
Writer: Suresh Jagtap & Valmik Gadhe
Producer: Suresh Jagtap, Rajan Jogdand Sir, Ravsaheb Thorat, Bhau Sonawane, Anna Kandhekar, Valmik Gadhe
Editor: Ravi Jaware
Cinematographer: Ravi Jaware
Actors: Harshada Bhausar, Raju Bagul, Ravsaheb Thorat, Avishkar Kudekar, Bhau Sonawane, Balasheb Madane, Sunil Wagh, Santosh Lahamage, Raju dhulsaindar, Babaji Dhulsaindar, Gayatri Walunj, Ashistosh Gadhe
Переглядів: 137 108
Mazhi pan hich condition zhali aahe
खेड्यात एवढया मोठ्या गळ्याचे पोलके घालतात.??? नटमोगऱ्या !!!! एवढा पैसा ये तो कोठून ? खेड्यात आणि म्हणे खेड्याती लोक गरीब मुलींचे कपडेही चांगले खेड्यात पगार चांगले असणार! म्हणून पैसे उडवतात! शिक्षकांना पगार पाच आकडी असणार! घरात सर्व वस्तू आहेत की फ्रीज सोफा डबलबेड गाडी समृद्ध खेडं दिसत यं! सवयी बेकार, गावरान ही बाई शहरातल्यांसारखी सनकोट घालते? एवढी जाणीव तिला? कृत्रिम धनगरी वेश!!!! फुकटे शिक्ष ण मुलींना ! १५०००₹ राखो ळ्याचे???? कॅश अस्तात ? अशा माणसांना काहीही मदत करू नये. खोटी कथा खोटे वागणे खोटे आकडे खोटे भाषण खोटी विक्री खोटे दारुडे खोटे जुगार खोटे मटके! खोटे आमदार खोटे साहेब खोटयां टपऱ्या खोट्या बायका खोटे लढे खोटे सं तांप खोटे वागणे! खोटे बोलणे खोटी फाटकी मदत करणे खोटी मुलांची वि क्री करणे खोटे अभिनय खोटे दागिने खोटयां मुली खोटी माणसे सारचं खोटं सत्यं नाही जे जे हवे ते सारे .च खोटे फालतु x १० चा १०वा घात इतकी राजरोस का झाडे तोडतात? i
Same story pn mi valicha thamblo
मुलगाच काय बायकोला पण परस्पर विकून टाकतील ही लोक!!
काम नको, कष्ट नको , प्रामाणिकपणे नोकरीधंदा नको करायला..बिनकष्टाचा पैसा पाहिजे.आणि करणार काय ? दारू पिणार, व्यसन॔ करणार, जुगार मटका खेळणार..घरातल्या बाईनं पैसा आपल्या हातात ठेवावा.पैश्याचे व्यवहार नवर्याच्या हातात सोपवू नयेत. मटकेवाल्यांना दोष का द्यायचा? त्यांच्या नादी लागणारी माणसं मूर्ख अन् बिनडोक अन् बेजबाबदार असतील तर ? त्यांना मारण्यापेक्षा नालायक नवर्यांना बडवून काढा, अन् हाकलून द्या घरातून ! संसाराची काळजी बाईलाच असते, त्यासाठी ती जिवाचं रान करते.तिनं पैसा स्वतःकडे ठेवावा, नवरे हलक्या कानाचे व हलक्या बुद्धीचे असतात. संसार तरतात, ते खमक्या बाईमुळे !
Nice
ua-cam.com/video/Nu4GDc9-Hdg/v-deo.html
Jya gharat kontehi wyashan ashle tar te ghar halu halu karun barbad houn jate,,,mag te wyashan daaru she asho ki mag,,,Aakda,,,,che,,,,,jya lokana he gande wyashan ashel tyani hi story pahun apla fhatka tutka shanshar wachu sakta,,,,but,,sir ak sangu ka,,,ki manush haa asha madrchod kida aahe ki to swatalach halu halu karun khaun jato aani tyala he khadatpan nahi,,,,,but sir your video kharch vary nice 👌💖👌
Mast ashs navin navin picture nirman kara
मटका सगळच जिवंनच मटका आहे कारण कुठला वेवसाय असो धंदा असो शेती असो ही पण मटका झुगार च आहे तुम्ही शेती करता माती बिज टाकुन माती संग भटकाच खेळता जी पिक घेणार आहे त्याला बाजारभाव काय मिळेल माहीत नाही पिक कसं येईल माहीत नाही पावसात घावलका का कीड लागल माहीत नाही आपण ऊस लावता 18महीने सांभाळता नंतर कारखान्याला देता तेच बिल देयाला ते 6महीने लावतात कधी विचार केला का ऊस लाऊन की फायदा झालायतो शेत नागरणी पासुन खर्च मांडा आणि बिल मिळाल्यावर हिसोब करा हातात उरतील फक्त राणातली ढेकळ तरी हा मटका आपण खेळतोच की धंदा आपण करतो गिराक येईल का माहीत नाही फायदा होईका माहीत नाही तरी धंदा वेवसाय आपण करतो मार्केट मध्ये उतरा च आसो कीवा शेतीत प्रोपर माहीती करून मगच ते करावं मटका वाईट नाही ते खेळा पण जिगर पाहीजे कर्ज काढून शेती करता त्याचा मटका झाला की कर्ज माफ करा म्हनुण सरकार कडे भिका मागता तेनी नाही दिले की आत्माहात्या करा मी खेळ तो
Nice movie
nice short film
Unlike karnare aakda khelat astil Nakkich
राजू भाई खूप छान 👍👍
जबरदस्त
मस्त खरोखरच परिस्थिती दाखवली, अभिनंदन ✳️
आदीवालच तु तुझ्या नवरेवर कंटरोल बसवली आसती तेच्यावर नीट लक्ष टे्ली आसती तर ही वेळच आली नसती
Good and great short film and nice script
Kathin aahe...
Nice
Nice
सुपर फिल्म आहे मटका खेळणार्यांनी आजही सावध व्हा आणि आपला स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा विचार करावा मटका खेळून कोणी बंगले बांधले नाही उलट आपल्या जमिनी विकल्या आहेत
खुप छान भावा.. Please आम्ही बनवलेली मराठी शॉर्ट फिल्म जरूर बघा , गणपती बाप्पा वर बनवली आहे. ua-cam.com/video/GyE87ILHYYM/v-deo.html
लाल
@@somnathmandlik9407 ?
Very nice tai khup chan
माझी हीच परिस्थिती झाली आहे
Masat
Hopeles sound
1 no ahe rajabhau
Super duper 💞
Nice wow
Nice
Nice
Nice
Nice
Mast Aavishkar
मस्त 👍 अप्रतिम
nice
nice sort film
Nice avishkar
छान शॉर्टफिल्म, आविष्कार ची एकटिंग छान आहे, nice teamwork