Nirmala tukaram kachare
Nirmala tukaram kachare
  • 180
  • 625 316
गावाकडील लग्न/हळदीच्या दिवशी केला जाणारा मनोरंजक विधी/तांदूळ राशिल 😊
नवरदेवाला हळद लावल्यानंतर हळदीच्या रात्री मनोरंजनाचे विविध खेळ/कार्यक्रम खेळले जातात. त्यांपैकी हा एक मनोरंजक पण विधिवत खेळाचा प्रकार आहे. यात नवरदेवाची करवली आणि नवरदेव तांदळाची राशी तयार करून ते मापाने म्हणजेच आधुलिने सुपटात टाकतात. पण हे करताना आवाज होऊ द्यायचा नाही अशी बाकीच्यांची मुद्दाम अपेक्षा असते... म्हणून ते म्हणतात तांदूळ वाजून देऊ नको नाहीतर बायको पळून जाईल..
Переглядів: 595

Відео

लग्नातला विहिनिंचा मनोरंजक कार्यक्रम💃💃💃 पाहून थक्क व्हाल
Переглядів 236 тис.2 місяці тому
आदिवासी लग्न परंपरा लग्नात साऱ्या विहिनी मिळून वरमाई ला पावडर लावतात. केस विंचरून अंबाडा घालतात.. रीबिनिने केस बांधतात. कंपाळी भांगात कुंकू मळवट भरतात. वरमाई चे पाय धुतात. आणि साऱ्या जनी मिळून मनसोक्त नाचतात.. ही एक आदिवासी परंपरा महिलांच्या मनोरंजनासाठी आदिवासी डांगान भागात अविरत चालू आहे... त्याचाच घेतलेला हा व्हिडिओ.... आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.
भावाच लग्न /निलेश&सायली
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
भावाच लग्न /निलेश&सायली
कठा यात्रा... यंदाच्या कठा यात्रेत लाखोंची गर्दी उसळली
Переглядів 2883 місяці тому
कठा यात्रा... यंदाच्या कठा यात्रेत लाखोंची गर्दी उसळली
हळदी
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
हळदी
उभी तरी राहूदे सजना... आई मला भेटुदे.... हृदयाला साद घालणारे लग्नाचे गाणे 🎤🎤कमल शेंगाळ
Переглядів 9713 місяці тому
उभी तरी राहूदे सजना... आई मला भेटुदे.... हृदयाला साद घालणारे लग्नाचे गाणे 🎤🎤कमल शेंगाळ
हळद दळताना व पुऱ्या करतानाचा व्हिडिओ
Переглядів 5494 місяці тому
हळद दळताना व पुऱ्या करतानाचा व्हिडिओ
भाऊचा साखरपुडा व्हिडिओ
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
भाऊचा साखरपुडा व्हिडिओ
भाऊच्या लग्नाची हळद फोडतानाचा व्हिडिओ
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
भाऊच्या लग्नाची हळद फोडतानाचा व्हिडिओ
Rajder_Fort_Chandawad_Nashik
Переглядів 7745 місяців тому
#Rajder_fort_chandawad_nashik
Pabargad_trekk दिव्यांग भूषण श्री केशव भांगरे सर यांच्या गड किल्ल्यांचे शतक निमित्ताने आयोजित ट्रेक
Переглядів 4506 місяців тому
Pabargad_trekk दिव्यांग भूषण श्री केशव भांगरे सर यांच्या गड किल्ल्यांचे शतक निमित्ताने आयोजित ट्रेक
#palsunde_tribal_village गावाकडचा हळदी कार्यक्रम सोहळा
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
#palsunde_tribal_village गावाकडचा हळदी कार्यक्रम सोहळा
Shirpunje gad yatra//
Переглядів 26410 місяців тому
Shirpunje gad yatra//
शिळवंडी गावातील नवरात्री उत्सव//गावाकडची संस्कृती//
Переглядів 37410 місяців тому
शिळवंडी गावातील नवरात्री उत्सव//गावाकडची संस्कृती//
Kuldaivat_Ranubai_Mata_Darshan//राणुबाई माता अंभोळ(महादेव वाडी)
Переглядів 46110 місяців тому
Kuldaivat_Ranubai_Mata_Darshan//राणुबाई माता अंभोळ(महादेव वाडी)
Dubergad fort Sinnar Nashik and Barve wada// डुबेर_गड_ट्रेक_आणि_पेशवेकालीन_बर्वे_वाडा 🚩
Переглядів 38611 місяців тому
Dubergad fort Sinnar Nashik and Barve wada// डुबेर_गड_ट्रेक_आणि_पेशवेकालीन_बर्वे_वाडा 🚩
दुर्गभ्रमंती_किल्ले_अंकाई_नाशिक//Ankai_fort_Nashik🚩🚩
Переглядів 38511 місяців тому
दुर्गभ्रमंती_किल्ले_अंकाई_नाशिक//Ankai_fort_Nashik🚩🚩
Saputara hill station in Gujarat// सापुतारा_गुजरात
Переглядів 341Рік тому
Saputara hill station in Gujarat// सापुतारा_गुजरात
घरच्या साहित्यात बनवा गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम
Переглядів 147Рік тому
घरच्या साहित्यात बनवा गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम
Dhokla recipe/ढोकळा रेसिपी/मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनविन्याची सोपी पद्धत/बॅचलर ढोकळा
Переглядів 274Рік тому
Dhokla recipe/ढोकळा रेसिपी/मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनविन्याची सोपी पद्धत/बॅचलर ढोकळा
मसाला एक पण भाज्या अनेक/सुक्या भाजीचा मसाला/
Переглядів 124Рік тому
मसाला एक पण भाज्या अनेक/सुक्या भाजीचा मसाला/
भुईमूग काढणी आणि मुलांची थोडीशी मस्ती😀
Переглядів 567Рік тому
भुईमूग काढणी आणि मुलांची थोडीशी मस्ती😀
Ranbhaji_Ghaypat//रानभाजी_घायपात//aayurvedik_ranbhaji//खायला_चविष्ट_अशी_आयुर्वेदिक_रानभाजी 😋😋
Переглядів 673Рік тому
Ranbhaji_Ghaypat//रानभाजी_घायपात//aayurvedik_ranbhaji//खायला_चविष्ट_अशी_आयुर्वेदिक_रानभाजी 😋😋
fireflies_festival /काजवा /सह्याद्रीच्या कुशीत आढळणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार
Переглядів 255Рік тому
fireflies_festival /काजवा /सह्याद्रीच्या कुशीत आढळणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार
आयुर्वेदिक हिरडा /बहुपयोगी बहुगुणी हिरडा /Health benefits of Hirda
Переглядів 1,3 тис.Рік тому
आयुर्वेदिक हिरडा /बहुपयोगी बहुगुणी हिरडा /Health benefits of Hirda
लग्नाची गाणी/जांभूळ पिकली शिवाला, सई बाई गं बाई
Переглядів 3,2 тис.Рік тому
लग्नाची गाणी/जांभूळ पिकली शिवाला, सई बाई गं बाई
lgnache gane/vihini g tuza yehyacha mlyamdhi mirchi
Переглядів 600Рік тому
lgnache gane/vihini g tuza yehyacha mlyamdhi mirchi
jatyawrchi gani/owyaa /जात्यावरची गाणी//ओव्या//कृष्ण जन्माची जात्यावरची ओवी
Переглядів 525Рік тому
jatyawrchi gani/owyaa /जात्यावरची गाणी//ओव्या//कृष्ण जन्माची जात्यावरची ओवी
poha chakli/पोहा चकली/कुरकुरीत पोहा चकली ना गॅस पेटवायची गरज_ना शिजवायची गरज
Переглядів 923Рік тому
poha chakli/पोहा चकली/कुरकुरीत पोहा चकली ना गॅस पेटवायची गरज_ना शिजवायची गरज
hirvya mugdaliche vade/हिरव्या मुगडाळीचे वडे/मुगडाळीचे सांडगे/उन्हाळी वाळवन
Переглядів 354Рік тому
hirvya mugdaliche vade/हिरव्या मुगडाळीचे वडे/मुगडाळीचे सांडगे/उन्हाळी वाळवन