- 97
- 75 925
Disha Maharashtrachi official
India
Приєднався 7 лип 2023
दिशा महाराष्ट्राची
नवोदित कवी, लेखक, गायक, साहित्यिक, नवउद्योजक, कलाकार, पेन्टिग आर्टिस्ट, एन. जी. ओ., मेडिकल, कौशल्य विकास, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा तसेच समाजात काम करणारे अनेक असतात.
परंतु चेहऱ्या मागचे चेहरे ठाऊक नसलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी व अशा विविध गुणवंताना मुख्य प्रवाहात संधी देण्यासाठी 'दिशा महाराष्ट्राची' हे वेब पोर्टल न्यूज आपल्या सर्वांच्या पंसतीस उतरत आहे हे पाहून मनापासून समाधान वाटते.
आपण आता युट्यूब च्या माध्यमातून अशा सर्व गुणी व्यक्तिमत्वांना समाजापुढे व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.
आपले नवनवीन व्हिडिओ अर्थात कविता, गाणी, नृत्य, कोणताही कलाप्रकार, विनोद आपण आम्हा पर्यंत पोहोच करा आम्ही ते प्रसारीत करू.
संपर्क
तुषार गौतम नेवरेकर
मुख्य संपादक
दिशा महाराष्ट्राची
7218467963
www.deeshamaharashtrachi.in
dishamaharashtrachi.2021@gmail.com

तनिश रहाटे - कलाकार, आघारी रहाटेवाडी ता.दापोली (रत्नागिरी) यांचा घरगुती गणपती बाप्पा
~~~~~~~~~~~~~~ गणपती बाप्पा 2024~~~~~~~~~~~~~
तनिश रहाटे - कलाकार, आघारी रहाटेवाडी ता.दापोली (रत्नागिरी) यांचा घरगुती गणपती बाप्पा
आपणही आपल्या घरातील गणरायाच्या विराजमानाचे, आरास चे व्हिडीओ आम्हाला पाठवू शकता.
संपर्क - 7218467963
तनिश रहाटे - कलाकार, आघारी रहाटेवाडी ता.दापोली (रत्नागिरी) यांचा घरगुती गणपती बाप्पा
आपणही आपल्या घरातील गणरायाच्या विराजमानाचे, आरास चे व्हिडीओ आम्हाला पाठवू शकता.
संपर्क - 7218467963
Переглядів: 222
Відео
#poetry बंद केलंय मी राखी बांधणं / कवी तुषार गौतम नेवरेकर / आधुनिक काळातील एका तरुणीचे मत...
Переглядів 2112 місяці тому
::::::::::::::::::::::::::::::::::::::: कविता ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: बंद केलंय मी राखी बांधणं कवी तुषार गौतम नेवरेकर आधुनिक काळातील एका तरुणीचे मत... #poetry #poem #marathikavita #kavita #mhtushar बंद केलंय मी राखी बांधणं ( २१व्या शतकातील तरुणी आज सक्षम आहे. लढाई करायला. चढाई करायला. स्वतःचे रक्षण करायला. कोणी आपले संरक्षण करायला येईल म्हणून कोणाची वाट पाहत ...
Darshan De Re De Re Bhagavanta / by Madhur Shinde/ #bhaktisong
Переглядів 8073 місяці тому
:::::::::::::::::::::::::::::::::::::: भक्ती गीत ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: दर्शन दे रे दे रे भगवंता गायक - मधुर शिंदे #bhaktisong #pandurang #madhurshinde #shindeshahi #viralsong #varipandharichi #vithumauli #mauli
एकजूट नाही हा समाज / गायक - नितेश कासारे #livekawali #bhimsong
Переглядів 3214 місяці тому
एकजूट नाही हा समाज / गायक - नितेश कासारे #livekawali #bhimsong
#Short_video लाडाची मालू / कवी - उमेश कासारे / गायक - नितेश कासारे
Переглядів 3244 місяці тому
#Short_video लाडाची मालू / कवी - उमेश कासारे / गायक - नितेश कासारे
भीमरायाची लेखणी शिवरायाची तलवार singer- Nitesh Kasare, Lyrics - Ajay Kasare
Переглядів 7164 місяці тому
भीमरायाची लेखणी शिवरायाची तलवार singer- Nitesh Kasare, Lyrics - Ajay Kasare
#episode_11 / असाही एक अवलिया / सहभाग - सौ. शोभनाताई मानकर पोटे With #Tushar_Nevarekar
Переглядів 2466 місяців тому
#episode_11 / असाही एक अवलिया / सहभाग - सौ. शोभनाताई मानकर पोटे With #Tushar_Nevarekar
मामाच्या हळदीला Song by Bhargavi / New Haldi Song / Lyrics- Tushar Nevarekar #audiosong #haldisong
Переглядів 4 тис.6 місяців тому
मामाच्या हळदीला Song by Bhargavi / New Haldi Song / Lyrics- Tushar Nevarekar #audiosong #haldisong
कोकणातील शिमगा महोत्सव / दापोली / पांगारी/ पालखी सोहळा
Переглядів 2216 місяців тому
कोकणातील शिमगा महोत्सव / दापोली / पांगारी/ पालखी सोहळा
एक हसीन लडकी को / ऑफिसमध्ये सर्वांना आवडलेली एक प्रेम कविता / #tushar_nevarekar #poem
Переглядів 2537 місяців тому
एक हसीन लडकी को / ऑफिसमध्ये सर्वांना आवडलेली एक प्रेम कविता / #tushar_nevarekar #poem
ग्रंथ दावा मला संविधानापरी / कवी- रुपेश साखरे #sanvidhan
Переглядів 2467 місяців тому
ग्रंथ दावा मला संविधानापरी / कवी- रुपेश साखरे #sanvidhan
#poetry बुद्ध पाहिजे / कवयित्री - योगिता कोठेकर / कवी संमेलन
Переглядів 647 місяців тому
#poetry बुद्ध पाहिजे / कवयित्री - योगिता कोठेकर / कवी संमेलन
संविधान जिंदाबाद / गायक - हार्दिक कासारे / संविधान गौरव गीत
Переглядів 8318 місяців тому
संविधान जिंदाबाद / गायक - हार्दिक कासारे / संविधान गौरव गीत
साजरा होतोय वर्धापन दिनं / गायक- संगम कासारे / कवी- कोकणरत्न अरविंद रूके #viralsong #dskm
Переглядів 2038 місяців тому
साजरा होतोय वर्धापन दिनं / गायक- संगम कासारे / कवी- कोकणरत्न अरविंद रूके #viralsong #dskm
करू बुद्धाला वंदना, करू भीमाला वंदना / कवी गायक - अमरदीप जाधव / वंदन गीत #bhimsong #dadar
Переглядів 1,6 тис.8 місяців тому
करू बुद्धाला वंदना, करू भीमाला वंदना / कवी गायक - अमरदीप जाधव / वंदन गीत #bhimsong #dadar
#shivjayanti2024 जन्मा आले शिवराया / Sakshi Kharat / Tushar Nevarekar #newsong
Переглядів 2,2 тис.8 місяців тому
#shivjayanti2024 जन्मा आले शिवराया / Sakshi Kharat / Tushar Nevarekar #newsong
सुप्रसिध्द गायक आश्विन निर्भवणे यांनी कवींना केले मंत्रमुग्ध
Переглядів 2858 місяців тому
सुप्रसिध्द गायक आश्विन निर्भवणे यांनी कवींना केले मंत्रमुग्ध
कवितेच्या कार्यशाळा होणे गरजेच्या आहेत - ज्येष्ठ साहित्यिक बबन सरवदे
Переглядів 1549 місяців тому
कवितेच्या कार्यशाळा होणे गरजेच्या आहेत - ज्येष्ठ साहित्यिक बबन सरवदे
लवकरच आंतरराष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी माझी - डॉ. विनोद जाधव
Переглядів 1159 місяців тому
लवकरच आंतरराष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी माझी - डॉ. विनोद जाधव
दापोली तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल दाभीळ या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
Переглядів 5749 місяців тому
दापोली तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल दाभीळ या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
ते गावं खूप छान होते / कवी - तुषार गौतम नेवरेकर #dapoli
Переглядів 1689 місяців тому
ते गावं खूप छान होते / कवी - तुषार गौतम नेवरेकर #dapoli
#पुरस्कार_वितरण_सोहळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र
Переглядів 1409 місяців тому
#पुरस्कार_वितरण_सोहळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र
जा बद्धास शरण मानवा / कवी विक्रम गांगुर्डे, नाशिक #काव्यवाचन
Переглядів 1259 місяців тому
जा बद्धास शरण मानवा / कवी विक्रम गांगुर्डे, नाशिक #काव्यवाचन
#मनोगत / मान. गणेश मोरे - खेड / प्रथम वर्धापन दिन तथा स्नेह भेट सोहळा २०२४ #dadar
Переглядів 1869 місяців тому
#मनोगत / मान. गणेश मोरे - खेड / प्रथम वर्धापन दिन तथा स्नेह भेट सोहळा २०२४ #dadar
प्रथम वर्धापन दिनानिमित्त मान्यवर स्वागत तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा #ambedkarbhavan
Переглядів 1809 місяців тому
प्रथम वर्धापन दिनानिमित्त मान्यवर स्वागत तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा #ambedkarbhavan
प्रस्तावना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र/ प्रथम वर्धापन दिन/ स्नेह भेट
Переглядів 2069 місяців тому
प्रस्तावना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र/ प्रथम वर्धापन दिन/ स्नेह भेट
आपले साहित्य सकस असेल तर ते लवकर विकले जाते - आद. भीमराव आंबेडकर #dadar
Переглядів 1659 місяців тому
आपले साहित्य सकस असेल तर ते लवकर विकले जाते - आद. भीमराव आंबेडकर #dadar
#part2 लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार 2024 #LMK
Переглядів 1439 місяців тому
#part2 लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार 2024 #LMK
#part1 लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार 2024 #vashi #lmk
Переглядів 3069 місяців тому
#part1 लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार 2024 #vashi #lmk
आपले काम नेहमी ब्रँडेड असले पाहिजे- डॉ. विशाल माने #lmk
Переглядів 979 місяців тому
आपले काम नेहमी ब्रँडेड असले पाहिजे- डॉ. विशाल माने #lmk
मी मण्यांच्या रखवताचया वस्तू बनवते ,तर काही महिलांना शिक्षणाची आवड नसते पण कलेची आवड असते.तर ह्या वस्तू शिकून स्वतःचा व्यवसाय करू शकतात,तर मी हे महिलांना शिकवू शकते आपल्या संस्थेच्या मार्फत शिकवू शकते.तयात मुलांना वाढदिवसाच्या भेटवस्तू ही मण्यांच्या बनवते. तर माझ्या व्हॅटसटप मॅसेज करु शकता
महिलांना स्वयंसिद्धा बनवत आहात.तयात महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण समावेश करा ह्याची समाजात फार गरज आहे त्या बद्दल विचार करावा खुप खुप धन्यवाद महिला सक्षमीकरण छान करत आहात
खुपच छान काम आरंभ करत आहे. धन्यवाद
सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद
Khup chan sir
❤
गणपती बाप्पा मोरया.
Ganpati bappa.morya❤
गणपती बाप्पा मोरया.❤
Ekdam Zakas Wah Kya baat hai sir
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद
👏👏 खूपच छान
खूपच छान कविता
खूप सुंदर कल्पना
अप्रतिम 👌
😊
खूप छान मामी तुमच्या पुढील कवितांसाठी खूप खूप शुभेच्छा👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐
मावशी तुमची कविता खूप सुंदर आहे. माझ्या लहान मुलांना तुमची कविता खूप आवडली. मी तुमच्या मुलीच्या शाळेत काम करते. पुढील कविता लिहिण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
खुप खुप छान कविता गायली आहे मावशी तुमच्या प्रयत्नांना आणखी यश मिळेल ❤❤❤❤🎉🎉
खूप सुंदर लेखन आणि खूप छान मुलाखत झाल्याबद्दल कवयित्री आणि लेखिका सौ. मंगला राजपूत यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन.🎉
हा कार्यक्रम आँनलाईन आहे का ? मला सहभागी होता येईल का याबाबत कळवा.
होय ऑनलाईन आहे.. 7218467963 या नंबर वर संपर्क साधा... WhatsApp ही करु शकता
यात सहभाग घेण्यासाठी काय कराव लागेल?
7218467963 कॉल किंव्हा व्हॉट्सॲप करा
खूपच छान कविता 🎉🎉
अश्विनीताई, मुलाखत अतिशय उत्तम व मार्गदर्शकपर झाली. कवितेचे सादरीकरण तर नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर झाले, भावार्थ पण छान होता.आम्हा सर्वांना तुमचा अतिशय अभिमान वाटतो. मनस्वी अभिनंदन, आगे बढो. प्रा.सौ.माधुरी नायगावकर, उदगीर.
अश्विनी ताई, मुलाखत खूपच उत्तम व मार्गदर्शक पण झाली. आम्हा सर्वांना तुमचा अतिशय अभिमान वाटतो, तो योग्यच आहे. आगे बढो.
Congratulations aakka💐👌👌👍
छान कविता
😊
Khup chhan aatya
खूप छान कविता करता ताई तुम्ही अभिनंदन
छान
अश्विनी ताई मुलाखत ऐकून खूप आनंद वाटला.ताई सर्वांना लेखनच नाही तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही खूप छान मार्गदर्शन करतात.सर्वांनी शिकावं असं त्यांना नेहमी वाटतं.उत्तम नेतृत्व गुण 👌👌🙏🙏
खूप छान झाली मुलाखत.... अभिनंदन...
खूप खूप अभिनंदन मॅडम🎉🎉
खूपच सुंदर मुलाखत अभिनंदन अश्विनी ताई.❤🎉🎉 अशीच उत्तरोत्तर खूप प्रगती होवो.
खूप सुंदर मुलाखत,ब-याच गोष्टी नव्याने कळल्या , कविता सादरीकरण छान झाले. साहित्य सखी समुहाचा अभिमान आहात..❤
🎉🎉 खूप छान कविता सादर केली आहे.
लातूरची शानदार शान वाढवली आहे.🎉🎉
अतिशय सुंदर मुलाखत अश्विनी ताई तुम्ही छान बोललात सुंदर संवाद ❤🎉
अति उत्तम अश्विनी ताई सौ.प्रतिभा पांडे
खुपच छान
अतिशय दणदणीत मुलाखत😊
खूप अभिनंदन अश्विनी वहिनी तुमचा खूप अभिमान वाटतो.
तुषारने घेतलेली मुलाखत फारच छान! दिशा महाराष्ट्राची... छान उपक्रम आहे तुमचा. वाचनामधून लेखणी हातात आली... पहिली कथा छान! कविता फारच दमदार! अभिनंदन अश्विनीताईं.
Khup chan ahe कविता mam🎉
अतिशय सुरेख सुधा कुमठेकर
खूप छान अभिमान वाटतो अश्विनी ताई सौ मनिषा कुमठेकर
Mast kavita madam
खूप खूप धन्यवाद
सुंदर मुलाखत
खूप खूप धन्यवाद
छान मुलाखत, छान कविता
कवयित्रींच्या बालकविता फारच छान आहे त्यांच्या बालकवितेच्या पुस्तकाचे आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, आम्हाला वाचायला आवडेल
खूप खूप धन्यवाद