Poet & Gazalkar Dr.Mukund Rajpankhe, Ambajogai
Poet & Gazalkar Dr.Mukund Rajpankhe, Ambajogai
  • 175
  • 30 574
फुलांच्या सहवासातली सकाळ ! ▪ मुकुंद राजपंखे (भाग)
Walking through the Flowers and Talking about Them ▪ Dr. Mukund Rajpankhe
🌾🌻🌹💐🌷🌸🍂🌱
Video : ll
-----------🌺

Concept :
---------📚🌹
Ambajogai Tourism
Local Tourism
Visiting the Local Nature
Reading Silence of Nature !
■ Location :
Lake beside Vitthal Nagari, Aadas Road, Ambajogai.
----------------🌺

वेळ : सकाळी ६.३० ते ९.००
रविवार,
दि ५ नोव्हेंबर २०२४
--------🌾

सहभाग :
-------💐
डॉ. दिलीप भिसे
डॉ हिरामन पुजदेकर
आणि
डॉ. मुकुंद राजपंखे
Переглядів: 82

Відео

फुलांच्या सहवासात (भाग -१) ▪ डॉ. मुकुंद राजपंखे, ५ नोव्हेंबर २०२४
Переглядів 172 години тому
Walking through the Flowers and Talking about Them ▪ Dr. Mukund Rajpankhe 🌾🌻🌹💐🌷🌸🍂🌱 Video : I 🌺 ■ Concept : 📚🌹 Ambajogai Tourism Local Tourism Visiting the Local Nature Reading Silence of Nature ! ■ Location : Lake beside Vitthal Nagari, Aadas Road, Ambajogai. 🌺 ■ वेळ : सकाळी ६.३० ते ९.०० रविवार, दि ५ नोव्हेंबर २०२४ 🌾 ■ सहभाग : 💐 डॉ. दिलीप भिसे डॉ हिरामन पुजदेकर आणि डॉ. मुकुंद राजपंखे
चिमन्यांचं सहजीवन : रविवारची भटकंती l चनई नदी पश्चिम परीसर l Ambajogai Tourism l ▪ मुकुंद राजपंखे
Переглядів 327 годин тому
हिरव्यागार कमानितलं चिमन्यांचं सहजीवन ! चनई नदी पश्चिम Ambajogai Tourism ▪ मुकुंद राजपंखे 🐥 वेळ : सकाळी ६.३० ते ११.०० रविवार, दि ६ ऑक्टोबर २०२४ 🌾 सहभाग : 👬👬👬 डॉ. दिलीप भिसे डॉ. अरविंद घोडके श्री. राजेंद्र रापतवार डॉ हिरामन पुजदेकर आणि डॉ. मुकुंद राजपंखे
अंबाजोगाईकरांनो ! आपला भवताल निसर्ग सौंदर्यानं नटलाय ! चला जरा हळवे होवुयात ! मुकुंद राजपंखे.
Переглядів 3412 годин тому
अंबाजोगाईकरांनो ! आपला भवताल निसर्ग सौंदर्यानं नटलाय ! चला जरा हळवे होवुयात ! दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि सहकारी आपापल्या गावी निघून गेले. उरलो आम्ही चार पाच स्थानिकचे. हा सबंध पावसाळा आम्ही अंबाजोगाईच्या वान नदीचा परीसर दर रविवारी सकाळी ६.३० ते कधी ९ कधी १२ वाजेपर्यंत नदी, द-या खो-यांनी फिरून पाहिला. जमीनीचे वेगवेगळे आकार, चढ उतार पाण्याचे छोटे मोठे प्रवाह, तळे जीव लाऊन पाहिले, मन:पुर्वक अ...
बारकुसन्या गाटीभेटीची ही सुरेल मैफिल : संगीतकार सन्मित्र राहुलकुमार सोनवणे आणि मुकुंद राजपंखे
Переглядів 2812 годин тому
५ जानेवारी २०२४ इंग्रजी विभाग यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई बारकुसन्या गाटीभेटीची ही सुरेल मैफिल : संगीतकार सन्मित्र राहुलकुमार सोनवणे आणि मुकुंद राजपंखे ■ बहोत बढिया सन्मित्र ! क्या आवाज है और क्या नजाकत है ! छात्र आवस्थासे ये हमारी पसंदिदा गजलोंमेंसे एक है ! गुलाम अली साहब ने गजल गायकीमें जो उॅंचाई पायी है, काबील-ए-तारीफ है ! और आपने क्या अपने हुनर को तराशा है ! वहावा ! जिओ मेरे यार ...
Tales of Flowers l परीसर भ्रमंती l ५ नोव्हें.२४ l दिलीप भिसे,हिरामन पुजदेकर आणि मुकुंद राजपंखे
Переглядів 8516 годин тому
Ambajogai Tourism परीसर भ्रमंती विठ्ठल नगर,आडस रोड, अंबजोगाई. 🌿 दिवस : मंगळवार, दिवाळी सुट्ट्या तारी : ५ नोव्हें.२४ 🌷 चित्रीकरण आणि संवाद : डॉ मुकुंद राजपंखे सहभाग : 💐 डॉ.दिलीप भिसे, डॉ. हिरामन पुजदेकर आणि डॉ. मुकुंद राजपंखे
भवतालाचं चांगुलपण : मसाप केंद्रीय कार्यकारीनीवर दुस-यांदा विजय ! दगडूदादा लोमटे यांचा सत्कार !
Переглядів 5319 годин тому
भवतालाचं चांगुलपण : भाग : पाच 🌹 मसाप केंद्रीय कार्यकारणीवर दुस-यांदा विजय ! दगडूदादा लोमटे यांचा सत्कार ! 💐 वेळ : दुपारी २.०० वाजता स्थळ : प्राचार्यांचे कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई. उपस्थिती 📚🌹 ▪ प्राचार्य डॉ शिवदास सिरसाठ ▪ डॉ. दिलीप भिसे ▪ राजेंद्र रापतवार ▪ डॉ संजय जाधव आणि ▪ डॉ मुकुंद राजपंखे
भवतालाचं चांगुलपण : भाग चार: पाच किलोमिटर बालाघाट मॅराथाॅन सर्व प्रथम सहशिक्षक सन्मित्र विलास काळे
Переглядів 5921 годину тому
भवतालाचं चांगुलपण : भाग : चार 🌾 पाच किलोमिटर बालाघाट मॅराथाॅन स्पर्धेत सहशिक्षक सन्मित्र विलास काळे सर्वप्रथम ! महोदय ! हार्दिक हार्दिक अभिनंदन ! 📚🌹 योग प्रतिष्ठाण बीड च्या वतीनं या वर्षी तिस-यांदा ही स्पर्धा बीडच्या बालाघाटातील देवराई डोंगरघाटात ५ , १० आणि २१ किलोमिटर अशा तीन गटात संपन्न झाली. या स्पर्धेत अबाल वृद्धांपासून सर्व वयोगटातील दीड हजार स्पर्धक सहभागी झाले होते.या मॅराथाॅनमधे अंबाजोग...
भवतालाचं चांगुपण : साहित्यिक बालाजी रुद्देवाड यांची मुकुंद राजपंखे व दिलीप भिसे यांनी घेतलेली मुलाखत
Переглядів 27День тому
सदर : भवतालाचं चांगुलपण - डॉ मुकुंद राजपंखे 📚🌹 भाग : तीन 🌾 साहित्यिक डॉ. बालाजी रुद्देवाड यांची डॉ. मुकुंद राजपंखे व डॉ. दिलीप भिसे यांनी घेतलेली मुलाखत. दि. 25 ऑक्टोबर २०२४ वेळ : दुपारी ३.१५ ते ३.०० स्थळ : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा निसर्गरम्य परीसर विषय : साहित्यिक सुसंवाद हार्दिक हार्दिक अभिनंदन डॉ बालाजी रुद्देवाड ! डॉ दिलीप भिसेंकडं आपलं वारंवार येणं होतं. आपला परीचय तसा जुनाच. मागील २...
भवतालाचं चांगुलपण : पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब जोगदंड यांची मुकुंद राजपंखे यांनी घेतलेली मुलाखत
Переглядів 3414 днів тому
भवतालाचं चांगुलपण : पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब जोगदंड यांची मुकुंद राजपंखे यांनी घेतलेली मुलाखत
Publication of Wall Paper 'Quest' by the Dept. of English ▪ Y.C.College, Ambajogai, Dist.Beed
Переглядів 3314 днів тому
Publication of Wall Paper 'Quest' by the Dept. of English ▪ Y.C.College, Ambajogai, Dist.Beed
जिभा माजंत्यात म्हणजे काय होत असेल बरं नेमकं ? डॉ. मुकुंद राजपंखे, परीसर भ्रमंती, दि २० ऑक्टोबर २०२४
Переглядів 4514 днів тому
जिभा माजंत्यात म्हणजे काय होत असेल बरं नेमकं ? डॉ. मुकुंद राजपंखे, परीसर भ्रमंती, दि २० ऑक्टोबर २०२४
राननेवा : इरमुनं,धामणं,कारबिटं,सिताळफांचे पाडं(चनई नदी पश्चिम)अंबाजोगाई भवताल पर्यटन▪ मुकुंद राजपंखे
Переглядів 6914 днів тому
राननेवा : इरमुनं,धामणं,कारबिटं,सिताळफांचे पाडं(चनई नदी पश्चिम)अंबाजोगाई भवताल पर्यटन▪ मुकुंद राजपंखे
चाॅंदसी महेबुबा हो मेरी कब,ऐसा मैने सोचा था ! गुणगुनाते डॉ.हिरामन पुजदेकर & कंपनी ▪डॉ मुकुंद राजपंखे
Переглядів 2614 днів тому
चाॅंदसी महेबुबा हो मेरी कब,ऐसा मैने सोचा था ! गुणगुनाते डॉ.हिरामन पुजदेकर & कंपनी ▪डॉ मुकुंद राजपंखे
गजल संमेलन, मुशाय-याचा अध्यक्ष म्हणून केलेला अध्यक्षीय समारोप- डॉ.मुकुंद राजपंखे,अंबाजोगाई
Переглядів 5514 днів тому
गजल संमेलन, मुशाय-याचा अध्यक्ष म्हणून केलेला अध्यक्षीय समारोप- डॉ.मुकुंद राजपंखे,अंबाजोगाई
कै.रुक्मिनबाई विठ्ठलराव राजपंखे, पहिला स्मृतीदिन,गोपाळपट्टी,मांजरी, पुणे, १ नोव्हें.२०२४
Переглядів 2114 днів тому
कै.रुक्मिनबाई विठ्ठलराव राजपंखे, पहिला स्मृतीदिन,गोपाळपट्टी,मांजरी, पुणे, १ नोव्हें.२०२४
मया पातळ करु नकोस गावाकडं येत जा ! - मुकुंद राजपंखे, अंबाजोगाई
Переглядів 37614 днів тому
मया पातळ करु नकोस गावाकडं येत जा ! - मुकुंद राजपंखे, अंबाजोगाई
हिरवे हिरवेगार गालीचे, हरिततृणांच्या मखमालीचे- बालकवी जागृत करणारा नेत्रसुखद निसर्ग -मुकुंद राजपंखे
Переглядів 2821 день тому
हिरवे हिरवेगार गालीचे, हरिततृणांच्या मखमालीचे- बालकवी जागृत करणारा नेत्रसुखद निसर्ग -मुकुंद राजपंखे
Ambajogai Tourism l चनई तांडा पश्चिम भागातील नदीचा परीसर l २० ऑक्टोबर २०२४ - मुकुंद राजपंखे
Переглядів 7721 день тому
Ambajogai Tourism l चनई तांडा पश्चिम भागातील नदीचा परीसर l २० ऑक्टोबर २०२४ - मुकुंद राजपंखे
ये जमीं गा रही है l मुकुंद राजपंखे आणि सहकारी Sing with pleasure l २० ऑक्टोबर २०२४ Ambajogai Tourism
Переглядів 7921 день тому
ये जमीं गा रही है l मुकुंद राजपंखे आणि सहकारी Sing with pleasure l २० ऑक्टोबर २०२४ Ambajogai Tourism
ऋत ये सुहानी है मेरी महेबुबा ! - डॉ. मुकुंद राजपंखे
Переглядів 4321 день тому
ऋत ये सुहानी है मेरी महेबुबा ! - डॉ. मुकुंद राजपंखे
परीसर भ्रमंती : चनई परीसर, l नदीतले रांजन खळगे l : डॉ महेश गोरे, भूगोल विभाग दि.२० ऑक्टोबर २०२४
Переглядів 4521 день тому
परीसर भ्रमंती : चनई परीसर, l नदीतले रांजन खळगे l : डॉ महेश गोरे, भूगोल विभाग दि.२० ऑक्टोबर २०२४
"घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे"- मुकुंद राजपंखे मो. 9881294226
Переглядів 6421 день тому
"घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे"- मुकुंद राजपंखे मो. 9881294226
'हिरवीगार शीळ' वरील डॉ. राजपंखे यांच्या व्याख्याणानंतर श्रोत्यांचा सन्माण : अनंतराव कदम भाग : ५
Переглядів 2521 день тому
'हिरवीगार शीळ' वरील डॉ. राजपंखे यांच्या व्याख्याणानंतर श्रोत्यांचा सन्माण : अनंतराव कदम भाग : ५
आबा गुरुजींच्या 'हिरवीगार शीळ' वरील मुकुंद राजपंखे यांच्या व्याख्याणावर श्रोत्यांचा प्रतिसाद : भाग:१
Переглядів 1921 день тому
आबा गुरुजींच्या 'हिरवीगार शीळ' वरील मुकुंद राजपंखे यांच्या व्याख्याणावर श्रोत्यांचा प्रतिसाद : भाग:१
पंजाबराव देशमुखांसोबतच 'मराठा' समाज 'कुणबी' झाला असता तर !डॉ राजेश मिरगे यांचे ऐकावे असे व्याख्याण !
Переглядів 44Місяць тому
पंजाबराव देशमुखांसोबतच 'मराठा' समाज 'कुणबी' झाला असता तर !डॉ राजेश मिरगे यांचे ऐकावे असे व्याख्याण !
Nature is the Name of Novelty ! - Mukund Rajpanke / अंबाजोगाई परीसर भ्रमंती/ १३ ऑगस्ट २०२४
Переглядів 56Місяць тому
Nature is the Name of Novelty ! - Mukund Rajpanke / अंबाजोगाई परीसर भ्रमंती/ १३ ऑगस्ट २०२४
अंबाजोगाई पर्यटन/Ambajogai Tourism/चनई परीसर/धबधब्याच्या वरचा भाग/Mukund Rajpankhe/मुकुंद राजपंखे
Переглядів 240Місяць тому
अंबाजोगाई पर्यटन/Ambajogai Tourism/चनई परीसर/धबधब्याच्या वरचा भाग/Mukund Rajpankhe/मुकुंद राजपंखे
Reading Heart of Nature ! चलो गुणगुणाते है ...Mukund Rajpankhe & Students / Demo of Singing a Poem
Переглядів 44Місяць тому
Reading Heart of Nature ! चलो गुणगुणाते है ...Mukund Rajpankhe & Students / Demo of Singing a Poem
1 October 2024
Переглядів 48Місяць тому
1 October 2024

КОМЕНТАРІ

  • @RajratanDevre
    @RajratanDevre 13 годин тому

    Very nice

  • @-rehan_shaikhvlogs
    @-rehan_shaikhvlogs День тому

    👍🏻

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 День тому

    It was a wonderful morning with Dr Dilip Bhise and Dr Hiraman Pujdekar. We visited this location and got highly astonished to see varities of flowers on the lake side and so beautiful locations away from the sight of people. We couldn't realize when we reached to 9 AM. We had started by 6.30 with surprises of beauty found to the eyes eager to find something filled with thrill. Highly satisfied to witness novelty and surprises of nature. 🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 3 дні тому

    See how beautifully the nests are built and the language of birds early in the morning. 🌹

  • @bhoslesanjivkumar
    @bhoslesanjivkumar 3 дні тому

    खूप खूप छान सर.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 3 дні тому

      @@bhoslesanjivkumar आनंदचय बाळ ! 🌹📚

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 3 дні тому

    आनंदी आनंद महोदय 🌹📚

  • @VijayKakulte-j4p
    @VijayKakulte-j4p 3 дні тому

    किती छान💐

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 5 днів тому

    खूप चांगले आवाहन करून अंबाजोगाईकर यांनाआव्हान दिले आहे.🙏🙏

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 5 днів тому

      @@VILASKALE32 या सृजनयात्रेत आनंदानुभूती घेत असताना समविचारी सज्जन सहभागी झाले तर आनंदचय की महोदय ! 🌾📚

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 5 днів тому

    Pleasant morning of 5th Nov. 2024 with friends and beautiful lake. 🌹📚

  • @MaiMarathi9507
    @MaiMarathi9507 5 днів тому

    सुभान अल्लाह❤

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 5 днів тому

    बहोत बढिया सन्मित्र ! क्या आवाज है और क्या नजाकत है ! छात्र आवस्थासे ये हमारी पसंदिदा गजलोंमेंसे एक है ! गुलाम अली साहब ने गजल गायकीमें जो उॅंचाई पायी है, काबील-ए-तारीफ है ! और आपने क्या अपने हुनर को तराशा है ! वहावा ! जिओ मेरे यार ! 🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 5 днів тому

    ५ नोव्हेंबर २०२४ ची परीसर भ्रमंती ! On 5th of Nov. 2024 we visited lake of Ambajogai at Vitthal Nagari Area on the road side of Aadas. It was a wonderful morning during Dwali Vacation. We started by 6.30 AM and finished visit to the lake by 9.30 AM. With me, Dr Dilip Bhise & Dr Hiraman Pujdekar were there. We found wonderful flowers and so nice sights which attracted our attention. This little video shooting is my creation with running commentary. Dr Mukund Rajpankhe 9881294226.

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 6 днів тому

    On 5th of Nov. 2024 we visited lake of Ambajogai at Vitthal Nagari Area on the road side of Aadas. It was a wonderful morning during Dwali Vacation. We started by 6.30 AM and finished visit to the lake by 9.30 AM. With me, Dr Dilip Bhise & Dr Hiraman Pujdekar were there. We found wonderful flowers and so nice sights which attracted our attention.This little video is one of the many. Dr Mukund Rajpankhe, 9881294226.

  • @ashishk8425
    @ashishk8425 6 днів тому

    सर ...आमच्यासाठी हे नवीनच

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 6 днів тому

    मुगाचा पुर्वज ! 🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 7 днів тому

    It was a pleasant flowery morning of 5th Nov. 2024 with friends... Dr Dilip Bhise & Dr Hiraman Pujdekar. We wandered through the sight of lake and saw varities of flowers. We couldn't controle ourselves from shooting them.It was a memorable morning. 🌹🌾

  • @RajendraRapatwar-gj5im
    @RajendraRapatwar-gj5im 7 днів тому

    दगडू दादा ! यशवंतराव चव्हाण सृती समारोह अंबाजोगाई महोत्सवाची स्व.भगवानराव लोमटे यांच्या मुहूर्तमेढचा वारसा समर्थपणे चालवत दिग्गज साहित्यिक ,संगीतकार,पत्रकारांना या व्यासपीठावर निमंत्रीत करुन महाराष्ट्र व देश पातळीवर साहित्यक्षेत्रात ठसा उमटविणारा स्मितहास्याच्या माध्यमातुन सर्वुदूर साहित्यीक मैत्रीच वलय वाढवून सर्वदूर परिचीत झालेले व्यक्तीमत्व.आपल्या या व सामाजिक जाणिवेच्या व माणसं जोडण्याच्या स्वभाव गुणामुळे आपलं विजयी होणं हे निच्छीतच होत. आपल्याला सह आपण आपल्या पॅनलला प्रामाणिक साथ देवून शतप्रतिशत समूह विजयाच ध्येय फलस्वरुप आणलेत हे आपला स्नेही म्हणून व अंबाजोगाई मसाप शाखेचे आपण सन्माननीय अध्यक्ष आहात म्हणून या गावचे साहित्यवर्तुळाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी केंद्रीय कार्यकारणीत गेलात हे अंबाजोगाई व परिसरात अगदिच आनंददायी आहे. आपण या विजयावरच समाधानी न राहता आपणास या केद्रिंय कार्यकारणीत महात्वाची जबाबदारी मिळावी व त्यात आपण निपक्षपाती गुणांनी सक्षम व्हावे हाच शुभस़ंकल्प. समूह विजयाच हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा:-राजेंद्र रापतवार.अंबाजोगाई.

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 7 днів тому

    यंदा सीताफळे बक्कळ खाल्ली आहेत।पाडे ,रानमेवा,पक्ष्यांचा किलबिलाट,वाहते खळखळते पाणी ई. निसर्ग दर्शन आपण घेऊन खूप आनंद घेत आहात.मी येण्यासाठी उत्सुक आहे आपल्या या निसर्ग भ्रमंतीत.🙏🙏🌿🌱🌷

  • @dilipbhise7777
    @dilipbhise7777 8 днів тому

    खूप खूप अभिनंदन...दादा

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 8 днів тому

    हार्दिक अभिनंदन दादा ! 🌹📚

  • @RajendraRapatwar-gj5im
    @RajendraRapatwar-gj5im 8 днів тому

    विलास काळे सर जि.प.शिक्षक! नित्याच्या सरावाच हे सकारात्मक फल. सरांच्या जिद्द व कांहीं तरी नाविन्य करुन दाखवण्याची प्रचंड इच्छा शक्ती!सर मानवंदना आपल्या मिळववलेल्या विजयाला.आपण या मॅरेथॉन विजयाचे ऋणाई तमाम प्रोत्साहन देणाऱ्या घटकांशी व्यक्त करित आहात ही आपल्यतील स्वभाव पैलूतील खिलाडू वृत्तीत्तीची नैसर्गिक देन आहे. सन्माननीय मुकुंद राजपंखे सरासह इव्हिनिंगच्या भ्रमंतीत आपली झालेली ओळख सुसंवादातुन घट्ट झाली. माझ्या मुंबई च्या परतिच्या प्रवासात आपला लाईव्ह पहाता आला आणि हि वाकिंगची ओळख सह्याद्री मॅरेथॉन रंनिंगच्या विजया पर्यंत वाढता आलेख करुन गेली. सस्नेही विजयी म्हणून आनंद तर द्विगुणित होणारच. प्रवासातुन अंबाजोगाईस परत येताच सायंकाळी प्रा.मुकुंद राजपंखे सरा सह आपलं शुभेच्छापर्व सानंद संपन्न झालं. राजपंखे सरांनी दिलेल्या विजयी अल्पोहारसह सुसंवादातुन रेसचा शब्दबद्ध माहितीपट दृष्टी पटलावर येऊन आपल्या विजयी वार्तेचा गोडवा आणखीनच वृद्धिंगत झाला. हार्दिक शुभेच्छा आपल्या सकारात्मक धाडसाला. आपल्या शाळेतील मुलांचे आयक्वान बनलेल्या सुवर्णसंधीला मानाचा मुजरा. अभिनंदन पुढील यश-कीर्तीला हार्दिक शुभेच्छा. :- © राजेंद्र रापतवार.अंबाजोगाई.

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 9 днів тому

    खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो सर.आपण केलेले अभिनंदन हे खुप प्रेरणा देणारे व मनोबल वाढविणारे आहे.आपली शाबासकीची थाप पाठीवर पडल्यावर मन आनंदून गेले.🙏🙏🌿🌱

  • @MaiMarathi9507
    @MaiMarathi9507 9 днів тому

    good job mahoday❤

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 9 днів тому

      हार्दिक धन्यवाद राजे ! 🌹📚

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 10 днів тому

    अप्रतिम सर

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 11 днів тому

    उत्कृष्ट व्याख्यान👍👍👌👌💐

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 11 днів тому

      आनंदी आनंदच महोदय 🌹📚

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 11 днів тому

    उदगीरच्या पत्रकार बांधवांचे, त्यांच्या सन्माननीय वृत्तपत्रांचे संपादक महोदय आणि 'चला कवितेच्या बनात' चळवळीचे अनंत कदम महोदयांचे हार्दिक धन्यवाद ! 🌹📚

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 12 днів тому

    हार्दिक हार्दिक अभिनंदन डॉ बालाजी रुद्देवाड ! डॉ दिलीप भिसेंकडं आपलं वारंवार येणं होतं. आपला परीचय तसा जुनाच.मागील २८ वर्षांपासून आपण एकमेकाला ओळखतो.दरम्यानच्या काळात आपण खूप सारं लेखण केलं आणि तरीही आपण साहित्यिक वातावरणापासून दूर राहिलात.दि २५ ऑक्टोबर २०२४ रोजी आपणासी सहज संवाद साधला त्याची झालेली ही मुलाखत प्रकाशीत करताना मनस्वी आनंद वाटतो. आपणाशी संवाद साधताना डॉ दिलीप भिसे आणि मला मोठा आनंद वाटला महोदय ! 🌹💐

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 12 днів тому

    Your english language listening is very happy moment sir. Sweet sound is your sir! 👍👌👍use english many times sir for description.... it is amazing for us.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 12 днів тому

      @@VILASKALE32 Time to time, I naturally use English for description Mahoday ! Sometimes it flows in Marathi or Hindi and that too is spontaneous. Intentionally I never choose language. The situation makes me speak and chooses the language that needs. I enjoy it. Understood that you too are feeling nice to listen, makes me happy. Thank you ! 🌹📚

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 12 днів тому

    खूप उत्कृष्ट मुलाखत सर.प्रेरणादायी प्रवास.🙏🙏🌷🌿🌱

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 12 днів тому

      @@VILASKALE32 बाळासाहेब सातत्यानं दै सकाळ, दै केसरी, मराठवाडा साथी, दै विवेक सिंधू आणि विविध दिवाळी अंकांमधून लिहित आले आहेत महोदय. परवा दिवाळी निमित्त आले होते. भेट झाली. चर्चा झाली. आनंद वाटला हो. आपण व्हीडीओ पाहून व्यक्त होत आहात. आनंद वाटतो महोदय ! 📚🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 13 днів тому

    Happy to witness the beauty of Nature. 🌺

  • @dilipbhise7777
    @dilipbhise7777 13 днів тому

    Very nice information for Cottan Flowar...

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 13 днів тому

      Thank you Mahoday for liking this beautiful video. 🌹

  • @bhaiyasahebwaghmare2356
    @bhaiyasahebwaghmare2356 13 днів тому

    Use English language for description any event.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 13 днів тому

      @@bhaiyasahebwaghmare2356 Most of the times I use it Mahoday ! Thank you ! 📚

  • @bhaiyasahebwaghmare2356
    @bhaiyasahebwaghmare2356 13 днів тому

    Very nice description sir, I carefully listen your fluent English.So

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 13 днів тому

    आपली भेट आणि चर्चा झाली. आनंद वाटला बाळासाहेब ! 📚🌹

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 14 днів тому

    उत्कृष्ट निसर्ग शाळा आहे।निसर्ग भ्रमंती उत्कृष्ट आहे.

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 14 днів тому

    उत्कृष्ट भ्रमंती....निसर्ग शाळा दर रविवारी भरते.मला यायचे आहे आपल्या या निसर्ग शाळेला...उत्सुकता खूप लागली आहे व्हिडिओ पाहून.आपले निवेदन,भटकंती उत्कृष्ट आहे

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 15 днів тому

    वाहवा..!खूप भारी कविता.🙏🌱🌿💐

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 15 днів тому

      @@VILASKALE32 हार्दिक धन्यवाद महोदय 🌹📚

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 15 днів тому

    Best publication of Wall Papers.🙏🙏🌱🌿💐

  • @dilipbhise7777
    @dilipbhise7777 15 днів тому

    खूप सुंदर

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 16 днів тому

    चनई परिसर अंबाजोगाई पर्यटन अंतर्गत खूपच उत्कृष्ट असा प्रवास चित्रीकरणाच्या माध्यमातून अनुभवायला येत आहे.सामील होऊ वाटत आहे.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 16 днів тому

      "आनंदाचे डोही आनंद तरंग" म्हणतात तुकोबा ते हेच महोदय ! अगदीच आनंदानं महोदय ! 📚🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 16 днів тому

    बहोत बढिया डॉ. हिरामन पुजदेकर ! खुश रहिए ! 📚🌹

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 17 днів тому

    अप्रतिम गजल आहे ही.जगण्याला परत परत बळ देणारी रचना आहे.वास्तववादी व सत्य कथन करणारी मार्गदर्शक रचना आहे सर.🙏🙏🌱🌿💐🌷

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 17 днів тому

      हार्दिक धन्यवाद महोदय ! अगदीच आनंद हो ! 📚🌹

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 17 днів тому

    आमच्या वंदनीय रुक्मिण काकुंच्या स्मृतीस विनम्र अभिवान !

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 17 днів тому

    वाहवा ..!खूपच जबरदस्त..!!निसर्गरम्य वातावरण आणि त्यात हे गीत गायन..!!!खूपच छान भावना.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 10 днів тому

      वाटल्याने वाढतो महोदय...आनंद 🌹📚

  • @RajendraRapatwar-gj5im
    @RajendraRapatwar-gj5im 19 днів тому

    जन्मदात्याच्या ॠणाईच्या छान शब्दांकनातून छान प्रबोधन .अंबाजोगाईच्या ऑक्टोंबर 2024 च्या मासीक बैठकीत व्याख्यान देतांना कौटुंबिक जिव्हाळा जपण्यासाठी जेष्ठांसोभत साधलेला सुसंवाद.© राजेंद्र रापतवार.

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 19 днів тому

      आपल्या उपस्थितीत संपन्न झालेला हा व्याख्याणाचा समारोपीय भाग.आपण दयानंदजी मामडगे महोदयांकडून मिळवून उपलब्ध करुन दिला.सेव्ह करुन हा इतिहास असाही जतन करतो आहोत, याचा आनंद आहे. धन्यवाद महोदय ! 📚🌹

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 19 днів тому

    खूप छान वाढदिवस साजरं करण्याची आपली पद्धत आहे सर.शिकण्यासारखी व प्रेरणादायी अशी शुभेच्छा देण्याची पद्धत!त्याचबरोबर त्या व्यक्तींचे महत्व,कार्य,दृष्टी व एकूणच आयुष्य परीक्षण हे सर्वच खूप लोभस आहे।विविध पैलू दादांच्या व्यक्तिमत्त्वाची आपण यानिमित्ताने उलगडून दाखविले आहेत.अप्रतिम असा लेख होईल असे चित्रीकरण,संवाद व लेखन आहे.अभिजित दादा यांचे वाङ्मयीन कार्य आदर्शवत आहे.दादांना खूप हार्दिक शुभेच्छा.🙏🙏

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 19 днів тому

    उत्कृष्ट पर्यटन, उत्कृष्ट निसर्ग शाळा🙏🙏

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 19 днів тому

    उत्कृष्ट निसर्ग शाळा आयोजन सन्मित्रांना घेऊन संगे🙏🙏

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 19 днів тому

    खूप उत्तम पर्यटन व आपले निरीक्षण ही उत्कृष्ट.सूक्ष्म दृष्टी ने सौंदर्य टिपणे हे शिकण्यासारखे व प्रेरणादायी आहे सर.🙏🙏

    • @mukundrajpankhe533
      @mukundrajpankhe533 19 днів тому

      महोदय ! हार्दिक धन्यवाद ! 🌹📚

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 19 днів тому

    अप्रतिम कविता सर.👍👍👌👌अंतर्मुख करणारी व चिंतन करायला लावणारी कविता🙏🙏