Krishnai Entertainment
Krishnai Entertainment
  • 3
  • 28 655
लमाण्याच पोर मराठी शॉर्ट फिल्म /Lamanyacha Pour Marathi Short Film.
#लमाण्याच पोर हि मराठी शॉर्ट फिल्म हि कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आली आहे.या फिल्म ची कथा मनाला भावली आणि कृष्णाई इंटरटेनमेन्ट आणि अमोल रंगयात्री यांच्या संयुक्त विद्यामानाने हि फिल्म चित्रित करण्यात आली आहे. यातील बहुतांशी कलाकार हे ग्रामीण भागातले आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण तसेच तांत्रिकभाग याचा योग्य वापर करण्यात आला आहे.शिवाय चित्रपट संगित प्रधान असून मनाला भावतील अशी गीत आणि संगीत याचा अनोखा संगम आहे. चित्रपटाला इंग्लिश सबटायटल देखील आहे. चित्रपटाला अनेक शॉट फिल्म स्पर्धामधून नामांकन प्राप्त झाली आहेत.
#लमाण्याच पोर
Переглядів: 26 982

Відео

Khanitacha jina song| Lamanyacha Pour| Lyrics-Akshay| Music-Prashant Kadam| Singer-Vivek ,Vaibhavi |
Переглядів 447Рік тому
Khanitacha jina song/Lamanyacha Pour/Lyrics-Akshay /Music-Prashant Kadam/Singer- Vivek Naik -Vaibhavi kadam #khanitach jina #matitach makhlela#lamanyacha pour #marathi song #prashant kadam #akshay shinde #vivek naik #vaibhavi #latest marathi song # most view song #hemant sutar #amol #archana#anil sutar #maharashtra #banjara # vanjari #lamani #hit song #2023 song #kokan #india#nikon मराठी गीत.. ...
Ranatalya Shivaraat | Lamanyacha Pour | Hemant-Vaibhavi | Lyrics-Akshay Shinde |Music-Prashant Kadam
Переглядів 1,3 тис.Рік тому
Ranatalya Shivaraat | Lamanyacha Pour | Hemant-Vaibhavi | Lyrics-Akshay Shinde |Music-Prashant Kadam Artist _Amol Reddies & Archana Panchal #shortvideo #india #marathisong #trending #lovesong #monsoon #duetsongs #shortfilm KRISHNAI ENTERTAINMENT PRESENTS LAMANYACHA POUR FILM PRODUCER / DIRECTOR - HEMANT SUTAR WRITER -AMOL REDDIES LYRICS-AKSHAY SHINDE MUSIC-PRASHANT KADAM SINGER-VAIBHAVI KADAM H...

КОМЕНТАРІ

  • @panchamfilmsproduction5323
    @panchamfilmsproduction5323 22 дні тому

    100 % award winning short film

  • @vijaymalimovies8789
    @vijaymalimovies8789 Місяць тому

    छान विचार मांडलेला आहे....❤❤

  • @Adhirajya.official
    @Adhirajya.official Місяць тому

    अप्रतिम अभिनय, अप्रतिम कथा

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh Місяць тому

    Nice

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 місяці тому

    व्वा ! खूप छान फिल्म.सर्वांचे अभिनंदन.

  • @archanajoshirgjagushtehigh3955
    @archanajoshirgjagushtehigh3955 2 місяці тому

    खूप छान फिल्म - अंधश्रद्धा निर्मूलन करणारी, अभिनय सर्वांचेच छान, ह्रदय स्पर्शी कथा, गीते कथेला पूरक, अभिनंदन!!

    • @archanajoshirgjagushtehigh3955
      @archanajoshirgjagushtehigh3955 2 місяці тому

      वेषभुषेकडे आधिक लक्ष द्यायला हवे होते.

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 2 місяці тому

    छान कथा , आज पण या धरणीवर डॉक्टररुपी देवमाणसं आहे .

  • @sumitrathod1935
    @sumitrathod1935 2 місяці тому

    हे लोक कुठूनच लमाण वाटले नाही उग कोणत्याही जातीच्या लोकाच नाव शिर्शकाला ठेऊ नये 🙏🙏

    • @amolrangayatrilanja7736
      @amolrangayatrilanja7736 2 місяці тому

      शूटिंग, मध्ये असणारी 75% लोक लमाण आहेत

  • @arugangan
    @arugangan 2 місяці тому

    छान, उत्तम...

  • @sps503
    @sps503 3 місяці тому

    ह्रदयस्पर्श चित्रपट❤️👍👌

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 3 місяці тому

    छान👌🌹🚩🙏

  • @anantbhave2264
    @anantbhave2264 3 місяці тому

    खूप छान बनवलंय

  • @JayshriVarudkar
    @JayshriVarudkar 3 місяці тому

    Great doctor❤❤❤❤

  • @HappyTravelBee
    @HappyTravelBee 3 місяці тому

    चांगला विषय व उत्तम मांडणी. थोडं edit करुन लांबी कमी करायला हवी होती. 🙏🏻

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 3 місяці тому

    शहरी वागणारी लमाणं आहे त का ? मिठ्या मारतात का लमाणं? कोणत्या गावाची आहेत? पाळणे वगैरे रस्त्यावरच्या लमाणांना कसे परवडतात?? लक्ष्मी ३५ वाटते मानाजी ४० वयाचा आहे? बायको कामाला कशी जाते ? मुलाला पाजायचे सोडून . मुलाची काळजी नं घेणारी ही कुमाताच! जनावरं सुद्धा काळजी घेतात पिलांची! पशु मानव मात्र घेत नाहीत. कथानकं काय? संगीत काय? बाई संचार ते??? या दुःखालाही अर्थ नाही. देवी बगै रे काही नाही.. दारुड्या ला JCB कसं दे ना ? कोणत्या काळातील कथा आहे मेल डॉक्टर फक्त एवढाच सल्ला देतो? न तपासता? JCB च्या खाली पोर ठेवता का ? चूक लक्ष्मीची दुःखाने बेशुद्ध पडते लक्ष्मी? डॉक्टर असं देवी बद्दल बोलतो? कोणी बोलत नाही हा फ्रॉड डॉक्टर आहे यतीनं कार्येक रसारखा!!

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 3 місяці тому

    लक्ष्मी लमाण वाटतं नाही नखरेल वाटते गळा मोठा पोलक्याचा! Flick S का दुसरी लमाण एवढी भोचक? नवरा वडार वाटतो!

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 3 місяці тому

    लक्ष्मी लमाण वाटतं नाही नखरेल वाटते गळा मोठा पोलक्याचा! Flick S का दुसरी लमाण एवढी भोचक? नवरा वडार वाटतो!

  • @BhimrajRanshur
    @BhimrajRanshur 3 місяці тому

    खुप छान कथानक आहे ❤

  • @mukundchittal584
    @mukundchittal584 3 місяці тому

    अप्रतिम अमोल. अभिनंदन.❤❤

  • @prasadcreation7075
    @prasadcreation7075 3 місяці тому

    👌👌👌 film 🎥 mast ahe

  • @sunilpednekar2469
    @sunilpednekar2469 3 місяці тому

    खूप छान कथानक,सगळ्यांचा अप्रतिम अभिनय, 🌹🌹

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 3 місяці тому

    Nice film.. nice acting.. !

  • @dancewithkittoo2008
    @dancewithkittoo2008 3 місяці тому

    Khup chan story aahe

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte4273 3 місяці тому

    कथा लेखन छान. सर्वांचा अभिनय खूप छान..

  • @prasannaarts3332
    @prasannaarts3332 3 місяці тому

    जबरदस्त ❤❤❤❤

  • @shailadekate1635
    @shailadekate1635 3 місяці тому

    वास्तवतेला धरून कथानक आहे..सुंदर चित्रण..👌👌

  • @pravinkumar516
    @pravinkumar516 3 місяці тому

    Great film nice thanks

  • @ajitdhamapurkar4067
    @ajitdhamapurkar4067 3 місяці тому

    खूपच छान Kahi Chote chote abhav aahet pan Mast

  • @santoshjishetye6546
    @santoshjishetye6546 3 місяці тому

    खूपच छान 👌👌👌

  • @rajeshtawde5230
    @rajeshtawde5230 3 місяці тому

    👌 सुंदर कथा, 👌सुंदर चित्रीकरण, 👌सुंदर दिग्दर्शन, अभिनंदन हेमंत सर👏👏

  • @Ideal_Marathi
    @Ideal_Marathi 3 місяці тому

    मस्त व डोळ्यात अश्रु आनणारे कथानक असून त्याच बरोबर सर्वांचा अभिनय ही खुप छान आहे . तसेच प्रत्येक प्रसंगाला अनुसरून लिहिलेली गीते ही मनाला भावनारी आहे . उत्तम दिग्दर्शन व चित्रीकरण विचार करायला लावते . सर्व टीमचे दोस्ती प्रोडक्शन कडून मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @amrutashetye6796
    @amrutashetye6796 3 місяці тому

    मस्त आहे फिल्म 👌

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 10 місяців тому

    ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 Рік тому

    खूप छान अप्रतिम संगीत व अर्थ पुर्ण गाण आणि दोघांनीही छान साजेस व त्या गाण्याला सुंदर असा न्याय देऊन सगळ्यांना समजेल अश्या सुरात व लयबद्ध चाल देऊन प्रशांतने सुंदर अस संगीत दिलय खूप तुझ व तुझ्या सर्व टिमवर्कच कौतुक ❤❤❤❤

  • @aparnabiwalkar9908
    @aparnabiwalkar9908 Рік тому

    Khup chan ❤

  • @vikramjagdale3913
    @vikramjagdale3913 Рік тому

    अप्रतिम..... खूप छान

  • @bhagwannarkar3885
    @bhagwannarkar3885 Рік тому

    अर्थपूर्ण गीताला अप्रतिम संगीत आणि गायक आणि गायिका यांनी हे गाणे सुंदर गायलय . प्रसंगाला साजेसे हे गाणे दिग्दर्शकानी सुंदर चित्रीत केलय .

  • @manojmohite2036
    @manojmohite2036 Рік тому

    Mast Prashant

  • @prashantkadam-musiccompose9930

    माझ्या संगीत दिग्दर्शक कारकिर्दीतील एक मला आवडलेली चाल ❤️🎹

  • @sujataskichan
    @sujataskichan Рік тому

    छान आहे गाणं

  • @konkanbhoomidevelopers6550

    अप्रतिम गाणे

  • @vikashthua5991
    @vikashthua5991 Рік тому

    Ati sundar song ❤

  • @rratnasharma2222
    @rratnasharma2222 Рік тому

    सुंदर गाणं, सुंदर चित्रीकरण ❤ संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा 💐💐

  • @santoshjishetye6546
    @santoshjishetye6546 Рік тому

    खूपच छान सर जी

  • @ronilsawant8965
    @ronilsawant8965 Рік тому

    Nice

  • @vijaysalvi4854
    @vijaysalvi4854 Рік тому

    छान !👍

  • @diwakarpanchal104
    @diwakarpanchal104 Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @askinvestments9335
    @askinvestments9335 Рік тому

    Beautiful song❤

  • @kokandarpan-RajeshGosavi
    @kokandarpan-RajeshGosavi Рік тому

    सुंदर

  • @tanvipawaskar27
    @tanvipawaskar27 Рік тому

    Ak number songs ❤