I love Junnar
I love Junnar
  • 18
  • 131 861
जुन्नर तालुक्यातील अपरिचित धबधबा । फॅमिली सोबत फुल्ल एन्जॉय
#junnar #santwadi #waterfall
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत .
मात्र हे करत असताना आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे, तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ ला like करून Channel Subscribe करायला विसरू नका. . .
" जेणेकरून आमच्या या छोट्या प्रयत्नरुपी रोपट्याचं वटवृक्ष होण्यास मदत होईल "
जुन्नर तालुक्यातील अपरिच धबधबा
Location: maps.app.goo.gl/uNVeMrqkFVrimF3F6
जुन्नर भ्रमंती साठी संपर्क
सहदेव पाडेकर :- ७०३०८०८८५८
स्नेहल औटी :- ९७६६००४२१७
जुन्नरची प्रसिद्ध पर्यटन स्थळे:
१) निसर्गाने नटलेले आठ किल्ले :
किल्ले चावंड (चावंड गाव)
किल्ले जीवधन (घाटघर)
किल्ले नारायणगड (नारायणगाव, खोडद)
किल्ले निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव)
किल्ले शिवनेरी (जुन्नर)
किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)
किल्ले हडसर (हडसर गाव)
किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)
किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)
२) लेणी समूह :
भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :
अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती-जुन्नर)
खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)
चावंड लेणी (चावंड गाव)
जीवधन लेणी समूह (घाटघर)
तुळजा भवानी लेणी (पाडळी)
नाणेघाट लेणी (घाटघर)
निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
भूत लेणी (जुन्नर)
लेण्याद्री विनायक लेणी (लेण्याद्री)
शिवाई लेणी (शिवनेरी किल्ला-जुन्नर)
सुलेमान लेणी (लेण्याद्री)
हडसर लेणी (हडसर गाव)
ग] प्रसिद्ध मंदिरे :
गिरिजात्मक (लेण्याद्री)
विघ्नेश्वर (ओझर)
३) हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :
कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)
नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)
अर्धपीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर(पारुंडे)
हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)
४) अन्य प्राचीन मंदिरे :
उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)
कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)
खंडोबा मंदिर (धामनखेल)
खंडोबा मंदिर (नळावणे)
खंडोबा मंदिर (वडज)
गुप्त विठोबा-प्रतिपंढरपूर मंदिर (बांगरवाडी)
जगदंबा माता मंदिर (खोडद)
दुर्गादेवी मंदिर (दुर्गावाडी)
पंचलिंगेश्वर मंदिर(जुन्नर)
पातालेश्वर मंदिर (जुन्नर)
महालक्ष्मी मंदिर (उंब्रज)
रेणुका माता मंदिर (निमदरी)
वरसूबाई माता मंदिर (सुकाळवेढे)
शनी मंदिर-प्रतिशिंगणापूर (हिवरे-बुद्रुक)
हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)
५) संत समाधी मंदिरे :
संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)
संत मनाजीबाबा पवार(निमगावसावा)
संत रंगदासस्वामी समाधी (अणे)
संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)
६) निसर्गरम्य घाट :
अणे घाट
इंगळून घाट
कोपरे-मांडवे घाट
दार्या घाट
नाणेघाट-पुरातन व्यापारी मार्ग
माळशेज घाट
म्हसवंडी घाट
लागाचा घाट
हिवरे-मिन्हेरे घाट
७) प्रसिद्घ धबधबे :
आंबोली
नाणेघाट
माळशेज घाट
इंगळूज
हातवीत
दुर्गादेवी
मुंजाबा डोंगर(धुरनळी)
८) नद्या व उगम :
मांडवी नदी-उगम-फोपसंडी(अहमदगर)
पुष्पावती नदी-उगम-हरिचंद्रगड
काळू नदी-उगम-हरिचंद्रगड
कुकडी नदी-उगम-कुकडेश्वर
मीना नदी-उगम-आंबोली
९) धरणे :
चिल्हेवाडी धरण-मांडवी नदी
पिंपळगाव जोगा धरण-पुष्पावती नदी
माणिकडोह धरण- कुकडी नदी
येडगाव धरण-कुकडी नदी
वडज धरण-मीना नदी
१०) खिंडी :
गणेश खिंड
मढ खिंड
आळे खिंड
टोलार खिंड
११) उंच शिखरे :
हरिचंद्रगड ( १४२४ मीटर ) : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोगर शिखर
जीवधन
१२) पठारे :
अंबे-हातवीत पठार
नळावणे पठार
कोपरे-मांडवे पठार
अणे पठार
१३) गिर्यारोहकांना आव्हान देणारे उंच कडे :
नाणे घाट
माळशेज घाट
दार्या घाट
ढाकोबा
दुर्गादेवी
हरिचंद्रगड
१४) नैसर्गिक पूल :
अणे घाटातील नैसर्गिक पूल
हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पूल
१५) प्रसिद्ध विहिरी :
बारव बावडी-जुन्नर
पुंदल बावडी-जुन्नर
आमडेकर विहीर-पाडळी
१६) ऐतिहासिक वास्तु :
सैदागर हाबणी घुमट-हापूसबाग
३०० वर्षे जुनी मलिकंबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर
नवाब गढी-बेल्हे
गिब्सन निवास व समाधी
१७) जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.
आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर
दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
१८) रांजणखळगे :
माणिकडोह गाव-कुकडी नदी
निघोज-कुकडी नदी
१९) जागतिक केंद्रे :
जागतिक महादुर्बीण-खोडद
विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी
२०) कारखाने :
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना- शिरोली बुद्रुक
कागद कारखाने-जुन्नर
आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर (पुणे-नाशिक हायवेवर)
२१) बिबट्या निवारण केंद्र :
माणिकडोह
२२) ३५० वर्षांची परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार :
सोमवार - बेल्हा
गुरूवार - ओतूर
शुक्रवार - आळे
शनिवार - राजुरी / नारायणगाव / मढ
रविवार - जुन्नर / बोरी
I LOVE JUNNAR
" वारसा शिवजन्मभूमीचा "
............................ धन्यवाद ...........................
............................ जय महाराष्ट्र ...........................
............................ जय शिवराय ...........................
............................ जय शंभूराजे ..........................
Переглядів: 4 089

Відео

तुमच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी - स्वप्नपूर्ती इंटेरियर
Переглядів 8442 місяці тому
#alephata #swapnpurtiinterior #homedecor #interiordesign I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय,व्यावसाईक घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर...
जुन्नरच्या इतिहासातील सोनेरी पान - हबशी महाल | मलिक अंबर वाडा
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
#junnarnews #malikamberwada #habshimahal I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती...
भारताचे प्रथम वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन - संग्रहालय आणि स्मृतिस्थळ
Переглядів 9093 місяці тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊ...
एक रहस्यमयी गाव - फोफसंडी , सहा पिढ्या नांदत आहेत अजूनही गुव्हेत . . .
Переглядів 117 тис.3 місяці тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. जुन्नर भ्रमंती साठी संपर्क सहदेव पाडेकर :- ७०३०८०८८५८ स्नेहल औटी :- ९७६६००४२१७ प्रसिद्ध पर्यटन स्थळे: १) निसर्गाने नटलेले आठ किल्ले : किल्ले चावंड (चावंड गाव) किल्ले जीवधन (घाटघर)...
ऐक असे दुकान जिथून पाय बाहेर निघतच नाही . . . " शिवनेरी हार्डवेअर प्लायवुड आणि प्लबिंग " , आळेफाटा
Переглядів 2,7 тис.4 місяці тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय,उद्योग , व्यवसाय यांसारख्या घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. " शिवनेरी हार्डवेअर प्लायवुड आणि प्लबिंग " , आळेफाटा Mobile Number : - 9860109071/9552225224 Location:- maps.app.goo.gl/vTuNoLtVnuLBgABAA छत्रपती शिवाज...
जुन्नर दुर्गोत्सव " किल्ले शिवनेरी " ,पाचवे प्रवेशद्वार - हत्ती दरवाजा ,भाग - ५ ( विजय कोल्हे सर )
Переглядів 3328 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊ...
जुन्नर दुर्गोत्सव " किल्ले शिवनेरी " किल्यावर येण्यासाठीचा चोर मार्ग , भाग - ४ ( अमर गायकवाड )
Переглядів 3878 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊ...
जुन्नर दुर्गोत्सव " किल्ले शिवनेरी ", तिसरे प्रवेशद्वार - पिराचा दरवाजा ,भाग ३( प्रभाकर भालचींब सर )
Переглядів 2258 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. जुन्नर दुर्गोत्सव - चला , आपल्या संस्कृतीचा वारसा जपुयात. ०७/०१/२०२४ - शिवनेरी १४/०१/२०२४ - निमगिरी २१/०१/२०२४ - नारायणगड २८/०१/२०२४ - प्रसन्नगड ( चावंड ) ०४/०२/२०२४ - हडसर ( पर्व...
जुन्नर दुर्गोत्सव " किल्ले शिवनेरी " दुसरे प्रवेशद्वार - गणेश दरवाजा , भाग - २ (ओमकार ढाके सर )
Переглядів 5078 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. जुन्नर दुर्गोत्सव - चला , आपल्या संस्कृतीचा वारसा जपुयात. ०७/०१/२०२४ - शिवनेरी १४/०१/२०२४ - निमगिरी २१/०१/२०२४ - नारायणगड २८/०१/२०२४ - प्रसन्नगड ( चावंड ) ०४/०२/२०२४ - हडसर ( पर्व...
जुन्नर दुर्गोत्सव " किल्ले शिवनेरी " पहिला दरवाजा - महादरवाजा भाग - १ ( अमर गायकवाड सर )
Переглядів 4238 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. जुन्नर दुर्गोत्सव - चला , आपल्या संस्कृतीचा वारसा जपुयात. ०७/०१/२०२४ - शिवनेरी १४/०१/२०२४ - निमगिरी २१/०१/२०२४ - नारायणगड २८/०१/२०२४ - प्रसन्नगड ( चावंड ) ०४/०२/२०२४ - हडसर ( पर्व...
१००० वर्षापूर्वीचे प्राचीन आई कळमजाई माता मंदिर । जागर नवदुर्गांचा भाग १
Переглядів 1,2 тис.11 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. १००० वर्षापूर्वीचे प्राचीन आई कळमजाई माता मंदिर । जागर नवदुर्गांचा भाग १ कळमजाई माता मंदिर , वडगांव आनंद Location :- maps.app.goo.gl/yL3gecpfPLwJ7Tds8 छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...
गणेश भक्तांकडून जड अंतकरणाने गणरायाला निरोप, " गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या " चा जयघोष
Переглядів 13311 місяців тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊ...
जुन्नर तालुक्यातील गौरी गणेशोत्सव २०२३ | I LOVE JUNNAR
Переглядів 104Рік тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊ...
माऊली नटकेश्वर स्वयंभू सिद्ध मंदार गणपती कोळवाडी , आळे
Переглядів 545Рік тому
I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय. * माऊली नटकेश्वर स्वयंभू सिद्ध मंदार गणपती - कोळवाडी , आळे * गणरायाची अशी मूर्ती जी मंदार म्हणजे रुईच्या मूल्यांपासून तयार असून हे मंदिर १९९९ साली बांधण्यात आले आहे . हनुमानबाबानी...
गणेशोत्सव २०२३ जुन्नर । I LOVE JUNNAR
Переглядів 131Рік тому
गणेशोत्सव २०२३ जुन्नर । I LOVE JUNNAR

КОМЕНТАРІ

  • @agkanaandroidgamer
    @agkanaandroidgamer Місяць тому

    ही तर बुद्ध लेणी आहे लेणी वाचवण्याचा प्रयत् केला पाहजे समाजाने

  • @swapnilpadekar7224
    @swapnilpadekar7224 2 місяці тому

    👌❤

  • @janardanhulawale974
    @janardanhulawale974 2 місяці тому

    लय भारी

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 місяці тому

    खूप छान व सुंदर ठिकाण आहे

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 2 місяці тому

    लय भारी

  • @nainapansare3970
    @nainapansare3970 2 місяці тому

    It's My Native place ❤❤

  • @nikitachavan5187
    @nikitachavan5187 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @dineshpadekar6748
    @dineshpadekar6748 2 місяці тому

    इथपर्यंत जायला जर कधी चांगला रस्ता झाला तर खूप प्रसिद्ध होईल हे ठिकाण, त्यात गावचे कुलदैवत पण आहे तिथं , रस्ता होणे खूप गरजेचे आहे, पण रस्त्याच्या विषयावर न बोलेल बर आहे अशी गावची परिस्थिती आहे

  • @rushiplaygaming7742
    @rushiplaygaming7742 2 місяці тому

    Nice

  • @dineshpadekar6748
    @dineshpadekar6748 2 місяці тому

    हे मंदिर आमच्या गावचे कुलदैवत आहे, छान सहदेव भाऊ , आणि ताई तुम्ही या पॉइंट ला भेट देऊन बातमी केली, धन्यवाद

  • @dineshpadekar6748
    @dineshpadekar6748 2 місяці тому

    भारीच

  • @manojnimse3664
    @manojnimse3664 2 місяці тому

    👍

  • @ArvindMandlik-ho3dm
    @ArvindMandlik-ho3dm 2 місяці тому

    हे गाव 'अकोले' तालुका व 'अहिल्यानगर' जिल्हयातील प्रसिद्ध गाव आहे

  • @ArvindMandlik-ho3dm
    @ArvindMandlik-ho3dm 2 місяці тому

    हया गावाला मी तीन दिवस राहिलो आहे

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT 2 місяці тому

    Prices nahi sangitlya product cya ?

  • @prakashk5819
    @prakashk5819 2 місяці тому

    Aji 75 vay asel

  • @LocoOtro-t9b
    @LocoOtro-t9b 2 місяці тому

    व्हिडिओ मस्त झालाय परंतु किंमत कळाली असती तर अजून माहिती मिळाली असती 🎉🎉👍

  • @dattatrayhande5379
    @dattatrayhande5379 2 місяці тому

    खूपच छान माहिती दिली ❤

  • @ashokbule2014
    @ashokbule2014 2 місяці тому

    Nice 👍

  • @SuvarnaKumkar
    @SuvarnaKumkar 2 місяці тому

    Very nice

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 2 місяці тому

    गुहेत शब्द आहे

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 2 місяці тому

    सुंदर माहिती दिली 🙏❤️

  • @ranveda6116
    @ranveda6116 2 місяці тому

    Khup chan madam👆.. Channel che nav thod unic ठेवलं तर ते सर्वांसाठी असल्याचे वाटून व्यापक होईल असे मला वाटते.. बाकी माहिती खूप छान 💐

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 місяці тому

    इतिहासाच्या पाऊलखुणा खुप छान माहिती.

  • @suryakantwaghmare4363
    @suryakantwaghmare4363 2 місяці тому

    4 pidya gelya chan sunder ahe ,serkar yana ,,atyaavshak ,,,vasto sati detat ka kai nahi ,,

  • @Amolgadekar-ul1fd
    @Amolgadekar-ul1fd 2 місяці тому

    Nice 👍

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 місяці тому

    कंदील वापरत नाही मेणबत्ती वापरतात ..का लाईट तर नाही मराठी बोलताना अडखळतोस त्यांची पुर्ण माहीती नाही निट मुलाखत पण नाही ..

  • @mukundbamble5904
    @mukundbamble5904 2 місяці тому

    खूप छान मुकुंद बांबळेमुलुंडगवनीपाडा भिमाशंकर पुणे

  • @Punesuperfast
    @Punesuperfast 2 місяці тому

    हे गाव अकोल्यात आहे माहिती चुकीची

  • @shivajidinde4635
    @shivajidinde4635 3 місяці тому

    Good information given by Tai.

  • @ashaauti6310
    @ashaauti6310 3 місяці тому

    खुप छान 🎉

  • @AnaghaWagh-i4m
    @AnaghaWagh-i4m 3 місяці тому

    अशी घरे जोतिबा च्याही डोंगरात आहेत

  • @vimalhande6671
    @vimalhande6671 3 місяці тому

    हे गाव अकोले तालुक्यात आहे अहमदनगर जिल्ह्यात आहे चुकीची माहिती देऊ नका

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 місяці тому

    हवा नाही भरत कांदिलात राकेल भरतात 😂

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 місяці тому

    एवढी मोठी दरड पावसाळ्यात जरा धोकेदायक वाटल असो देव त्यांचं रक्षण करो

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 3 місяці тому

    त्यांना मराठी बोलता येत नाही का तुम्हीच सगळं सांगत आहात त्यांच्याशी काही संवाद केला नाही

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 3 місяці тому

    त्यांना मदत करत जा फक्त बघायला नका जाऊ

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 місяці тому

    अभिनंदन

  • @ashwini6282
    @ashwini6282 3 місяці тому

    खुप छान 😊

  • @machindrasaste7352
    @machindrasaste7352 3 місяці тому

    खुप छान माहिती मिळाली , धन्यवाद ताई.

  • @dhananjayraut9611
    @dhananjayraut9611 3 місяці тому

    Mast

  • @priyeshasware9065
    @priyeshasware9065 3 місяці тому

    Mast

  • @guideprabhu
    @guideprabhu 3 місяці тому

    भटकंती जून्नर ची ......

  • @mknjunnar8728
    @mknjunnar8728 3 місяці тому

    Location

    • @IloveJunnar
      @IloveJunnar 3 місяці тому

      Sir/madam location description madhe takale ahe

  • @yashjadhav1931
    @yashjadhav1931 3 місяці тому

    7मराठी।नाही

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 3 місяці тому

    हे गाव जुन्नर तालुक्यात नाही तर अकोले तालुक्यात आहे काहीही विशेष अदभुत नाही फक्त डोंगरांच्या कुशीत आहे अकोले तालुक्यात अशी अनेक गावे आहेत गुहेत कोणी राहत नाहीत पावसाळ्यात जनावरे ठेवतात गुहा पाळसूनडे गावात येते फोफासंडीत नाहीत,

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 3 місяці тому

    कंदीलात हवा भरली जात नाही आणि चावी वात खाली किंवा वर करण्यासाठी असते

  • @PurushottomBhaskarrao
    @PurushottomBhaskarrao 3 місяці тому

    दिवाळी अंकातही याबाबत अतिशय सविस्तर माहिती आलेली आहे येथे पाल्हाळीक ऐकण्यापेक्षा आणि मोबाईल डेटा गमवण्याच्या लोकसत्ता दिवाळी अंकात अतिशय सविस्तर माहिती सचित्र दिलेली आहे .

  • @prashantgaonkar1349
    @prashantgaonkar1349 3 місяці тому

    ताई घनदाट झाडी म्हणजे काय ते पाहायचे असेल तर कोकणात जा.

  • @dhondiramdurgude5717
    @dhondiramdurgude5717 3 місяці тому

    पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ प्रसारित करत जा