माहेरची आठवण
माहेरची आठवण
  • 1 191
  • 8 670 636
समीरला मी बोलले तर मम्मी कशी त्याची बाजू घेती🤨😡 बहणी त्याच्या भल्याच 😔आस नको वागू मम्मीला त्रास😭
समीरला मी बोलले तर मम्मी कशी त्याची बाजू घेती🤨😡 बहणी त्याच्या भल्याच 😔आस नको वागू मम्मीला त्रास😭
Переглядів: 498

Відео

माझी दिवाळी अशी चाली आहे😔🥺शेजारचे आसे त्रास देतात😭😭माहेरची दिवाळी रानात 😱😡
Переглядів 8902 години тому
माझी दिवाळी अशी चाली आहे😔🥺शेजारचे आसे त्रास देतात😭😭माहेरची दिवाळी रानात 😱😡
समीर आला नेहायला आणि काय झालं येताना मी मला माफ करू शकले असते का😭😭😔 दिवाळी दिवशी असं
Переглядів 1,2 тис.4 години тому
समीर आला नेहायला आणि काय झालं येताना मी मला माफ करू शकले असते का😭😭😔 दिवाळी दिवशी असं
या जागेवर येणे आणि बोलणं खूप अवघड आहे 😭😭 स्वतःवर येत तवा कळत 😔😭 यावर्षीच्या दिवाळी अशी होत आहे 😭😭😭
Переглядів 1,4 тис.7 годин тому
या जागेवर येणे आणि बोलणं खूप अवघड आहे 😭😭 स्वतःवर येत तवा कळत 😔😭 यावर्षीच्या दिवाळी अशी होत आहे 😭😭😭
स्वतःच्या चुका एक्सेप्ट केल्याने सगळे मार्ग निघता😔😡😭😭 नवरा गेला मुंबईला मी आले माहेरी😭दुरावा😭😭
Переглядів 2,3 тис.7 годин тому
स्वतःच्या चुका एक्सेप्ट केल्याने सगळे मार्ग निघता😔😡😭😭 नवरा गेला मुंबईला मी आले माहेरी😭दुरावा😭😭
एका व्यक्तीमुळे नियोजन बिघडतं 🤔😔सकाळचं वातावरण🤗 कर्जत चा प्लॅन कॅन्सल 😱 ते एका माणसामुळे
Переглядів 1,9 тис.9 годин тому
एका व्यक्तीमुळे नियोजन बिघडतं 🤔😔सकाळचं वातावरण🤗 कर्जत चा प्लॅन कॅन्सल 😱 ते एका माणसामुळे
घेतली बरका 🤗एकामेकांची सात असली ना सगळ्या गोष्टी शक्य होतात...दोन दिवस व्हिडिओ का नाही आला🥺😭😔🤔
Переглядів 2,3 тис.12 годин тому
घेतली बरका 🤗एकामेकांची सात असली ना सगळ्या गोष्टी शक्य होतात...दोन दिवस व्हिडिओ का नाही आला🥺😭😔🤔
पेपर वरून आल्यावर मी खूप रडले😭😭😭😭ह्या विचारानं समोर मी हरले😭😭मी नाही बाहेर पडू शकत 🥺😭😭😭
Переглядів 6 тис.19 годин тому
पेपर वरून आल्यावर मी खूप रडले😭😭😭😭ह्या विचारानं समोर मी हरले😭😭मी नाही बाहेर पडू शकत 🥺😭😭😭
नवऱ्याला रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सांगितलं समजून तरी सकाळी वेगळच😭😭 🥺🥺 माहेरचं कोणी आलं तरी दीदी कड😭
Переглядів 2,6 тис.21 годину тому
नवऱ्याला रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सांगितलं समजून तरी सकाळी वेगळच😭😭 🥺🥺 माहेरचं कोणी आलं तरी दीदी कड😭
रूम खाली करावी लागणारा वाटत 🥺🥺 मी नवऱ्याची इज्जत सगळ्या नातेवाईकात का काढते🤨😡 त्याला कोण कारणीभूत 🥺🤨
Переглядів 3,4 тис.День тому
रूम खाली करावी लागणारा वाटत 🥺🥺 मी नवऱ्याची इज्जत सगळ्या नातेवाईकात का काढते🤨😡 त्याला कोण कारणीभूत 🥺🤨
नवऱ्याविषयी मी आता असा निर्णय घेतला 🥺🥺😭 अपेक्षा ठेवून काही उपयोग नाही त्याचा त्रास मलाच 🥺🥺😭 त्यांचं
Переглядів 3,8 тис.День тому
नवऱ्याविषयी मी आता असा निर्णय घेतला 🥺🥺😭 अपेक्षा ठेवून काही उपयोग नाही त्याचा त्रास मलाच 🥺🥺😭 त्यांचं
आज चार महिने पूर्ण झाले..🥺😭 माझं पहिल प्रेम 😱🥺 आणि ती व्यक्ती नीस्वार्थी प्रेम करणारी होती 🥺😭 Miss Y
Переглядів 979День тому
आज चार महिने पूर्ण झाले..🥺😭 माझं पहिल प्रेम 😱🥺 आणि ती व्यक्ती नीस्वार्थी प्रेम करणारी होती 🥺😭 Miss Y
नवऱ्यानी फक्त टाईम दिला पाहिजे 😭😭🥺आणि मला समजून घेण्याची आता एकच इच्छा त्यांच्या कडे😭😭😭
Переглядів 1,4 тис.День тому
नवऱ्यानी फक्त टाईम दिला पाहिजे 😭😭🥺आणि मला समजून घेण्याची आता एकच इच्छा त्यांच्या कडे😭😭😭
नवऱ्याचे दरवेळेस झाल आहे.... अनाथ आश्रम मधली करायची होती बायको😭😭मग तिचा कसला नसता झाला 😭😭😭आता बास
Переглядів 6 тис.14 днів тому
नवऱ्याचे दरवेळेस झाल आहे.... अनाथ आश्रम मधली करायची होती बायको😭😭मग तिचा कसला नसता झाला 😭😭😭आता बास
संडे स्पेशल नाष्टा 😋 झोपेतून उठायच्या अगोदर दीदीने आणि आजीने सगळं करून ठेवलं 🤗🤗 त्याची किंमत नाही
Переглядів 2,7 тис.14 днів тому
संडे स्पेशल नाष्टा 😋 झोपेतून उठायच्या अगोदर दीदीने आणि आजीने सगळं करून ठेवलं 🤗🤗 त्याची किंमत नाही
पायाला काय लागून घेतल🥺🥺😭ह्या गोष्टीवर काय बोलायचं आता😭😭😭😭😭😭
Переглядів 63814 днів тому
पायाला काय लागून घेतल🥺🥺😭ह्या गोष्टीवर काय बोलायचं आता😭😭😭😭😭😭
दर महिन्याला भाडा कमी येत आहे 🤨😡त्याच्या मुळे गैरसमज होत आहे 🥺😭 नवरा माझ्या हातात एक रुपया देत नाही
Переглядів 1,5 тис.14 днів тому
दर महिन्याला भाडा कमी येत आहे 🤨😡त्याच्या मुळे गैरसमज होत आहे 🥺😭 नवरा माझ्या हातात एक रुपया देत नाही
मिस्टरांनी दसऱ्या दिवशी तोंडावरचा हसू घालवला असे काय बोलले 😭😭😭🥺 माणसाकडून अपेक्षा करायचेच नाही का 🥺😭
Переглядів 1,9 тис.14 днів тому
मिस्टरांनी दसऱ्या दिवशी तोंडावरचा हसू घालवला असे काय बोलले 😭😭😭🥺 माणसाकडून अपेक्षा करायचेच नाही का 🥺😭
आमच्यासारखे नवरा-बायको कुठे सापडू नये भेटणार नाही 🥺 तुझं तू कर माझं मी कर मी 😭 पडले आजारी
Переглядів 2,1 тис.14 днів тому
आमच्यासारखे नवरा-बायको कुठे सापडू नये भेटणार नाही 🥺 तुझं तू कर माझं मी कर मी 😭 पडले आजारी
ज्यांना सांभाळा तेच विसरले आता ते सांग आईला खूप वाईट वाटलं😭🥺आताच्या सूना कशा वागतात
Переглядів 1,5 тис.14 днів тому
ज्यांना सांभाळा तेच विसरले आता ते सांग आईला खूप वाईट वाटलं😭🥺आताच्या सूना कशा वागतात
माझ्या आजीचा लव मॅरेज त्या काळातली स्टोरी आजीची 🙃😉 पार्ट1.. आईने काय काय सांगितलं बापरे😘🙃🙃
Переглядів 1 тис.14 днів тому
माझ्या आजीचा लव मॅरेज त्या काळातली स्टोरी आजीची 🙃😉 पार्ट1.. आईने काय काय सांगितलं बापरे😘🙃🙃
विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा 🙏 आमच्या घरात सणाला अशी सुरुवात होते😭🥺मी किती कम नशिबी 😭😭😭मी आजारी
Переглядів 6 тис.21 день тому
विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा 🙏 आमच्या घरात सणाला अशी सुरुवात होते😭🥺मी किती कम नशिबी 😭😭😭मी आजारी
आजीला नेहल दवाखान्यात 🥺 या सगळ्या गोष्टी फेस करणं खूप अवघड आहे😭😭 दोष द्यायचा नेमका कोणाला 😡🤨
Переглядів 1 тис.21 день тому
आजीला नेहल दवाखान्यात 🥺 या सगळ्या गोष्टी फेस करणं खूप अवघड आहे😭😭 दोष द्यायचा नेमका कोणाला 😡🤨
मिस्टर त्यांच्या आई-वडिलांकडे गेल्यावर मला एकटी ला पाडतात 🥺आस प्रत्येक वेळी मला जाणवतं 😭🥺😭
Переглядів 1,5 тис.21 день тому
मिस्टर त्यांच्या आई-वडिलांकडे गेल्यावर मला एकटी ला पाडतात 🥺आस प्रत्येक वेळी मला जाणवतं 😭🥺😭
कॉलेजमध्ये गोळी खाल्ल्यामुळे झाला रिएक्शन हात पाय थरथर कापायला लागला 😭😭🥺घरी आल्यावर काय केलं
Переглядів 75721 день тому
कॉलेजमध्ये गोळी खाल्ल्यामुळे झाला रिएक्शन हात पाय थरथर कापायला लागला 😭😭🥺घरी आल्यावर काय केलं
आजी आजोबा आले आमच्याकडे..🤗 तिच्यासाठी आणि स्पेशल भाजी 😋दादा काय बोलला व्हिडिओमध्ये 😱🤔
Переглядів 1,2 тис.21 день тому
आजी आजोबा आले आमच्याकडे..🤗 तिच्यासाठी आणि स्पेशल भाजी 😋दादा काय बोलला व्हिडिओमध्ये 😱🤔
ऐकावे जनाचे करावे मनाचे आस ह्यांचा स्वभाव😡🤨😡त्यांना सारखे चान्स देते 🥺🥺 तीन जावांचा धिंगाणा 🤗
Переглядів 1,1 тис.21 день тому
ऐकावे जनाचे करावे मनाचे आस ह्यांचा स्वभाव😡🤨😡त्यांना सारखे चान्स देते 🥺🥺 तीन जावांचा धिंगाणा 🤗
जुने दिवस आठवले 🥺 मुंबईचा नवरा करून गेली चूक 😭 मुंबई सोडण्याचा कारण 😱🤔🥺 माझ्या भावना समजून घ्या😭🥺😭
Переглядів 2,8 тис.28 днів тому
जुने दिवस आठवले 🥺 मुंबईचा नवरा करून गेली चूक 😭 मुंबई सोडण्याचा कारण 😱🤔🥺 माझ्या भावना समजून घ्या😭🥺😭
पहिल्या दिवशीचा माझा पाहुणचार कसा ठरला दोघी कडे🤨🤨माझा एक मोडी स्वभाव😭😡
Переглядів 1,9 тис.28 днів тому
पहिल्या दिवशीचा माझा पाहुणचार कसा ठरला दोघी कडे🤨🤨माझा एक मोडी स्वभाव😭😡
पार्ट 2 मोठ्या जाऊबाईंच्या पाठीमागे जाऊन काय मिळालं 😡🤨🥺आज कॉलेज मध्ये भेटला गोलीगत धोका😭😭🥺🥺#जाऊबाई
Переглядів 2,2 тис.28 днів тому
पार्ट 2 मोठ्या जाऊबाईंच्या पाठीमागे जाऊन काय मिळालं 😡🤨🥺आज कॉलेज मध्ये भेटला गोलीगत धोका😭😭🥺🥺#जाऊबाई

КОМЕНТАРІ

  • @devnashraskar4013
    @devnashraskar4013 10 годин тому

    वेगळा vegle विडिओ टाकायचे na

  • @devnashraskar4013
    @devnashraskar4013 10 годин тому

    Tumchya विडिओ मधून kahi ghenya sarkha राहत nhi

  • @भामट्यांचाधुमाकूळ

    तुज रडगाणं आम्हाला का सांगतेय 😢

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 2 дні тому

    बत्तिशी दाखवणं बंद कर माहिती आहे तू माहेरी जात आहे सासरी गेली असती तर तोंड द्यावं लागलं असत सासरच्याना म्हणून तुझा नवरा तुझ्याशी जे वागतो तो बरोबर वागतो तुझ्यातच जास्त मस्ती आहे

  • @CRAFTSfor_ALL
    @CRAFTSfor_ALL 2 дні тому

    ag laxmipujan sasri aapaplya gharich karavv.. tu tar khushal maheri gelis.. evdhh tuzya manachi marji chalte tri kiti problem ahe tula. amhala tr bhaubeej zalyavr maheri jayla milte te pn ata ata jayla lagle me.. lagna zalyavr 3 4 varsh tr ek divsat jaun ye mhanaycha navra. tevha navryacha manane kell mhnun ata 4 divas jaun rahta yett.

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane 2 дні тому

    A bai Sana sudiche radke video nako taku

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 3 дні тому

    अगं ताई आई वडिलांसारखे माया कोणालाच नसते.. स सासरचे माझा लोक लय सेल्फीस असतात बाई त्यांना दुसऱ्याच्या मुलीचं काय देणं नसतं. टेन्शन घेऊ नको आई

  • @jyotsnagawand8058
    @jyotsnagawand8058 3 дні тому

    Hi swatala ky smjte n ky nahi Navryani hichya talavr nachaych bass... Maheri jayla hila paise nahi lagt vatte...

  • @revatisalve5406
    @revatisalve5406 3 дні тому

    Tumchyakade sanavarala tikli lavaychi pdhhat nahi ka?

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane 3 дні тому

    Tu Mumbai la jayla paheje hote luxmi puja karun maheri aale asti ani ase he tuze papa la aajun 1 year nahi zale asi kadr nasti aale tri chale aste karun Varsha shardha hoi parant chalat pn nahi na tri tu pahele maheri gale

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 3 дні тому

    दुपारचे 3 वाजतात मंद बुध्दी तुझ्या साठी दुपार होतच नसेल...तू फुकट व्हिडीओ काढत बसते तेच ते रिपीट करत असते तुझ्या पेक्षा म्हातारी माणसं बरी ते तरी दुःखातून लवकर बरी होतात सावरतात स्वतःला आणि तू एक मंद जगातील एकमेव अशी व्यक्ती ती अजुंपन त्याच दुःखात आहे

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 3 дні тому

    शेवटी माहेरी गेली सासरच्याना तोंड दाखायची लाज वाटते का म्हणजे नवरा बोलतो ते खर आणि तू खोटारडी वागते नवऱ्याच्या नावांनी. पैसे कमवते views मिळवते आणि त्या नवऱ्याला खोटं पाडते सगळी चूक तुझीच आहे

  • @gaikwad9277
    @gaikwad9277 3 дні тому

    अरे मागच्या एका व्हिडिओ मध्ये रुपाली बोलली होती ना,प्रीतीला मुंबई मध्ये 1 RK पाहिलाय... मग हिला तिकडे जायचं नसेल ,हिला इकडेच सेप्रेट राहायचं आहे ....तेच सांगतेय नवऱ्याला बोलायला..सासू सासऱ्यांसोबत .....मुंबई मध्ये तुला चांगला जॉब भेटेल बाई...जा तिकडे....

    • @yam668
      @yam668 3 дні тому

      Hi Maherachi dhuni dhuvayala aawadate, Sasarala badanam karayache,Navaryala badanam karayache ya palikade hi mulagi kahihi kalat nahi hiche graduation purna jhale ki hi Navaryala sodayala Kami karanar nahi.

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane 3 дні тому

    Tuze mule cancel zale ka mg tula ghabrata ka g Sagle kay zale aahe tu kadhi yener aahe mg vapas tu pn jayche hote Mumbai la

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 4 дні тому

    तीला नवऱ्याच करता करता नाकीनऊ आल्यात आणि तिथे जाऊन पण सगळ्यांचं करायचं तो कंटाळा ह्या बाईला आणि आता बोला तूझ्या माहेरी जा पटकन तयारी करते...आणि कारणे तर नको ते सांगत असते तू काय करत अशिल तरच नवरा चिडतो ना उगाचच कोणी चिडचिड करत नाही मंद आहे

  • @gaikwad9277
    @gaikwad9277 4 дні тому

    पुढे जाऊन सगळी काम मीच का करू अस आहे हिचं..

    • @amitpratiksha5171
      @amitpratiksha5171 4 дні тому

      @@gaikwad9277 नवर्याच मन ज़िंकता येत नाही हिला..

  • @priyankatayade9140
    @priyankatayade9140 4 дні тому

    Tya hattils saang ki kamavun aan mag orad kutrya dor

  • @amitpratiksha5171
    @amitpratiksha5171 4 дні тому

    म्हणून तुझा नवरा तुझ्या सोबत भांडतो...तू जायचं ना पुढे...काय झालं असतं गेली असती तर...तेवढाच नवऱ्याला बर वाटलं असतं

    • @nikita1662
      @nikita1662 4 дні тому

      Maheri jayla sanga hila, tithe brobr swatachya aaijaval shetatli pn kamm krte

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 5 днів тому

    CONGRATULATIONS ❤🎉

  • @sweetsweet1438
    @sweetsweet1438 5 днів тому

    Tya porila kapde saral ghalat java bai…ticha frock ughdla hota magun..ani tu tasach magun video kelay…

  • @nitinshinde9238
    @nitinshinde9238 5 днів тому

    अभिनंदन

  • @priyankatayade9140
    @priyankatayade9140 5 днів тому

    Ti swatach khebdi ahe mala video baghan avdat nahi tiche

  • @vrushankharibhakt1967
    @vrushankharibhakt1967 5 днів тому

    Hertiest congrats Mayu Patil and Family 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 5 днів тому

    Mumbai la janar aahes ky ata tu

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 5 днів тому

    गाडीच नाव बरका आहे का....😅😅😅😅 स्वतः काही करत नाही दुसऱ्याच कौतुक किती करते नवरा तर गणपती दिसत आहे 😂😂

  • @ninadkamble-yk4hb
    @ninadkamble-yk4hb 5 днів тому

    अभिनंदन 👍🏻

  • @priyankashinde8852
    @priyankashinde8852 7 днів тому

    Tula sangu ka tu tuzya pn natewaikankad nko rahun tyacha pn dusri kad raha mhanje tyala pn n Tula pn ny Kay watnar

  • @priyankashinde8852
    @priyankashinde8852 7 днів тому

    Sod tya bailalq n ker dusra lagna

  • @Sayyed-ho5rj
    @Sayyed-ho5rj 8 днів тому

    Nako radu g tai😢 plz 🤫

  • @sushmaambulkar3751
    @sushmaambulkar3751 8 днів тому

    एकदाच नवरा सोड पण शिक्षण बिलकुल नाहीं सोडाच.कारण हा माणूस तुझ आणि समोर तुझ्या पोरांनची जिम्मेदारी नाही घेऊ शकणार.आणि तू काहीही करशील तरी माणूस हा बोलतोच . तू घरीही राहशील. जॉब ही करशील तरी तो तुला बोलणारच आहे.

  • @rupalishinde233
    @rupalishinde233 8 днів тому

    नको रडू 😢

  • @shrilekhaautishinde4833
    @shrilekhaautishinde4833 8 днів тому

    Hii Priti tu khup strong ahes n strong ch raha.Plzz don't cry .God always with you🙏😘

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 8 днів тому

    सासू ला सांग ना फोन करून नवरा असा बोलतो you tube vr का सांगते नवऱ्याचे कारनामे एक तर तू तुझ्या माहेरच्या लोकांजवळ राहते तो राग वेगळा

  • @snehalkadam7920
    @snehalkadam7920 8 днів тому

    Nako radu Priti baap ha baap asto nehmi khambir pane ubha rahnara asto......mala pan vadil nahit me samju shakte tujh dukh......sasarche matlabi lok astaat te kadhich sunela mulgi nahi manu shakat.....tu khambir Raha

  • @vandanashinde-xc1gz
    @vandanashinde-xc1gz 8 днів тому

    नको रडू ग.. मम्मी कडे लक्ष दे तु .

  • @shraddhashivasharan8407
    @shraddhashivasharan8407 8 днів тому

    Tu pn nko jaun gavi tujhya navryala pn kalude

  • @PoojaKamble-v6x
    @PoojaKamble-v6x 8 днів тому

    ताई मि तुमचे रूपाली ताई चे आणि शीतल ताई चे vidio रोज baghate मि पन चैनल चालू केल आहे पन sub vadhtchenahit आणि view pan yet nahi kay karu reply

  • @SonalPawar-ud2qo
    @SonalPawar-ud2qo 9 днів тому

    Navaryala kiti nav thevate ani tu tari kute shahani aahes khayala anlele hatat dete plat madhe tari de😂😂😂😂😂😂

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 10 днів тому

    Svhtachach nvryachi ijjt kadhte 🙆🙆🙆

  • @SonalPawar-ud2qo
    @SonalPawar-ud2qo 10 днів тому

    Shepu madhe tamatar

  • @rashmianasane6988
    @rashmianasane6988 10 днів тому

    Glass cha kiti smell yet asnr, tya peksha vati use kr nhitr online khalbatta bolaw

    • @abcdgftikg4843
      @abcdgftikg4843 10 днів тому

      ती स्वतःला खूप ग्रेट समजते तीला तुम्ही काहीपण सांगाल ना ती तिच्या मनाच करते घाणेरडी तर राहतेच ते दिसतेच त्याच ग्लास ने पाणी प्यायच आणि तेच मासाला कुटायला वापरायचं

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 10 днів тому

    शेपु बोल शापु नाही ती

  • @Classic_era
    @Classic_era 10 днів тому

    Tujh tital chukale g, mi navryachi ijjat natevaikat ka kadhate as n thevata social media var ka kadhate as pahije😂& tyala you tube cha paisa karnibhut 😂

  • @mahi..404
    @mahi..404 10 днів тому

    Nice video ❤

  • @punevloggingpriya
    @punevloggingpriya 11 днів тому

    त्या बैला ल सोड.लोक काय म्हणतील म्हणून त्या बैला सोबत रहुंनाको.त्या माणसाचं काहीच भविष नाहीये..

  • @abcdgftikg4843
    @abcdgftikg4843 11 днів тому

    स्वतःच भंगार आहे नवरा माहिती आहे कसा करतो तरी तेच ते करते.....पेरू पिकले की गोड लागतात

  • @amitpratiksha5171
    @amitpratiksha5171 11 днів тому

    Ha laal Peru aahe..ajun kaccha aahe pikla ki khup god lagato

  • @gaikwad9277
    @gaikwad9277 11 днів тому

    Rupali cha navra asel shikavanara.....karan tila pn khup tras det astat ...

  • @devnashraskar4013
    @devnashraskar4013 11 днів тому

    अजून पण vel गेली नाही विचार कर khup आयुष्य जायच तुझं अजून तर तुला मुलं पण नाही आताच अशी परिस्थिती आहे तर पुढे कस होणार

  • @pujapathare1964
    @pujapathare1964 11 днів тому

    Ag te thodya divas pikuvun द्यायचे असतात मग ते खूप गोड लागतात