- 24
- 631 576
Bhayanak Anubhav
India
Приєднався 14 січ 2024
नमस्कार प्रेक्षक आणि मित्रांनो, मी शंभू, स्वागत करतो MS Talks Mystery या चॅनेलवर.
या चॅनेलवर आपण लोकांना आलेले भुतांचे अनुभव, प्रेत, पिसाच, आत्मा आणि तुमचा थरकाप उडवतील असे लोकांना आलेले खरे अनुभव तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा !
प्रेक्षक आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे देखील एखादा भयावह प्रसंग किंवा गोष्ट आहे, जी तुम्हाला आमच्या चॅनेलवर येऊन लोकांसमोर आणायचा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू.
WhatsApp - 9226768548
आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.

भयानक अनुभव । एपिसोड २३ । माझा मुलगा रात्री कोणाशी तरी बोलायचा.. । Mangal Shambhu

आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-अभिषेक जाधव यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे अभिषेक जाधव त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत.
अभिषेक जाधव यांनी एकेकाळी मुंबईमध्ये कांदिवली येथे भाड्याने एक घर घेतलं होतं. त्या घरामध्ये गेल्यापासूनच त्यांना वेगवेगळे अनुभव भासत होते. त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांच्या बायकोला येत होते. अभिषेक जाधव घरी नसताना त्यांची बायको घरी एकटी असायची, एकटा घरी असल्यावर त्यांना वेगवेगळे आणि विचित्र अनुभव यायला लागले. कधी त्यांना असं वाटे की त्यांना कोणीतरी हात लावतंय. कधी कधी ते किचनमध्ये काम करत असताना त्यांना कोणीतरी खांद्यावर स्पर्श करायचा भास व्हायचा. जसे जसे दिवस पुढे जात गेले तसे तसे हे भास तीव्र होत गेले. वेळेनुसार त्यांना हे भास जास्त भासायला लागले. एकदा तर त्यांना किचनमध्ये कोणीतरी चटका दिला. आणि हा भास नसून तो खरोखर चटका होता, कारण त्यांच्या शरीरावर चटका लागल्याचे निशाण देखील होते. एकदा त्यांचे डोक्यावरचे केस जळाले.
अभिषेक जाधव यांना भीती तेव्हा वाटायला लागली, जेव्हा त्यांच्या लहान मुलाला घरामध्ये कोणीतरी व्यक्ती दिसू लागली. त्यांचा लहान मुलगा अचानकच रात्री उठून एकटाच किचनमध्ये जायचा आणि कोणाशी तरी बोलायला लागायचा. अभिषेक जाधव आणि त्यांची पत्नी देखील जेव्हा उठून किचनमध्ये हे पाहायला जायचे की त्यांचा मुलगा कोणाशी बोलत आहे, तर किचनमध्ये कोणीही नसायचे. जसे जसे त्या घरामध्ये त्यांचे दिवस पुढे ढकलत गेले तसे तसे अभिषेक जाधव आणि त्यांच्या कुटुंबाला जास्तच भीती वाटू लागली. कांदिवलीच्या याच घरातील भयानक अनुभव आज अभिषेक जाधव आपल्याला या पॉडकास्टमध्ये सांगणार आहेत. तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता लवकर चॅनेलवर जा आणि पॉडकास्ट बघा. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनेलला सब्सक्राईब करा.
मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय.
अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
WhatsApp 👉 9226768548
तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही.
भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर.
आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.
-------------------------------------
MS Talks Mystery चॅनेल टीम:
होस्ट 👉 मंगल शंभू
गेस्ट 👉 अभिषेक जाधव
कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
लाईट सेटअप 👉 योगेश घरत
एडिटिंग 👉 मंगल शंभू
म्युजिक / साऊंड 👉 मंगल शंभू
विशेष आभार :-
मनोज जमदरे
मनोज गुप्ता
रुपेश गुप्ता
सचिन गुरव
सोनाली पाटील
प्रतीक्षा कदम
मोहिनी शिंदे
नितीन गोसावी
महिमा सोनावणे
व इतर टीम मेम्बर्स
-----------------------
ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti

Переглядів: 25 160
Відео
भयानक अनुभव । एपिसोड २२ । तो गावातील प्रत्येक लोकांना दिसायचा.. । Mangal Shambhu
Переглядів 9 тис.19 днів тому
भयानक अनुभव । एपिसोड २२ । तो गावातील प्रत्येक लोकांना दिसायचा.. । Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-जयेश सूर्यवंशी यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे जयेश सूर्यवंशी त्यांच्या गावामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. ही घटना जळगाव मधील एका गावातली आहे. ते एक छोटसं खेडेगाव होतं. लोकसंख्या जास्त नव्हती. साधे भोळे लोक होते. त्या गावात एक मुलगा भरती आ...
भयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhu
Переглядів 17 тис.26 днів тому
भयानक अनुभव । एपिसोड २१ । पुण्यातील त्या बिल्डींगमध्ये आलेले भयानक अनुभव । Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-धीरज कांबळे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे धीरज कांबळे त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. धीरज कांबळे यांचं पुणेमध्ये एक ऑफिस होतं, काही कारणांमुळे त्यांनी ते ऑफिस सोडून दुसरं नवीन ऑफिस भाड्याने घेतल...
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu
Переглядів 78 тис.Місяць тому
भयानक अनुभव । एपिसोड 20 । हिमालयात ट्रेकिंगला गेले असता रात्री आलेला विचित्र अनुभव। Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रतिक घरत यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रतिक घरत त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. प्रतिक घरत फार पूर्वी तब्बल २०१४ साली हिमालयात ट्रेकिंगला आणि फिरायला गेले असता एके दिवशी रात्री त्यां...
भयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhu
Переглядів 17 тис.Місяць тому
भयानक अनुभव । एपिसोड 19 । डोंबिवलीच्या त्या घरात एका बाईने पेटवून घेतलं होतं। Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रदीप बावस्कर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रदीप बावस्कर त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. प्रदीप बावस्कर फार पूर्वी तब्बल २००२ साली डोंबिवलीमध्ये पोलिसांसाठी राखीव सुविधेत वास्तव...
भयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 155 тис.Місяць тому
भयानक अनुभव । एपिसोड 18 । एका काळा जादू करणाऱ्या बाईला मी भेटलो । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रविंद्र अहिरे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रविंद्र अहिरे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. रविंद्र अहिरे ये फार पूर्वी नंदुरबार येथे रोड आणि धरण बांधणे असे कामं करायचे, तेथे ते सुपरवाईजर या पदावर कार्यरत होते. नं...
भयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 15 тис.Місяць тому
भयानक अनुभव । एपिसोड 17 । रात्री आमचे पांघरून आपोआप हालायचे... । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-विवेक सोनवडेकर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे विवेक सोनवडेकर त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. विवेक सोनवडेकर यांच्या घरी एकदा एका अनोळखी बाईचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्या दिवसनंतरच विवेक सोनवडेकर यांच्या घरात त्...
भयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 10 тис.2 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 16 । रागाच्या भरात तिने स्वतःला पेटवून घेतलं । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-समर्थ खडके यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे समर्थ खडके त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. समर्थ खडके यांच्या आईवर एका वाईट शक्तीने प्रभाव केला होता, त्या दरम्यान त्यांच्या आईला फार भयानक अनुभव आला होता. त्यांनी एका ...
भयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 5 тис.2 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 15 । त्या आत्म्याने माझ्या सख्या भावाचा जीव घेतला । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-ओम क्षीरसागर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे ओम क्षीरसागर त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. ओम क्षीरसागर यांच्या आजीवर एका वाईट शक्तीने प्रभाव केला होता, त्या दरम्यान त्यांच्या आजीला फार भयानक अनुभव आला होता....
भयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 13 тис.2 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 14 । आमच्याच नातेवाईकांनी आमच्यावर काळा जादू केला..। Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रोशन दाभाडे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रोशन दाभाडे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. रोशन दाभाडे यांच्या कुटुंबावर व विशेष करून त्यांच्या काकांवर त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी काळा जादू केला होता. जेव्...
भयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 13 тис.2 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 13 । तेथे गरोदर बाईचा अपघात झाला होता । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-निलेश शेंडे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे निलेश शेंडे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग सांगत आहेत. निलेश शेंडे यांच्या मित्राची गाडी रात्री एका ठिकाणी बंद पडली होती. बरेच प्रयत्न करून सुद्धा गाडी सुरु झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला...
भयानक अनुभव । एपिसोड 12। खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 24 тис.2 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 12 । खेळताना तिला फाशी लागली... । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-रोहित शिंदे यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे रोहित शिंदे त्यांच्या व त्यांच्या आईच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग सांगत आहेत. मुंबईमध्ये पहिल्यांदा आल्यावर रोहित शिंदे यांनी कल्याणजवळील आंबिवली येथे एका सोसायटीमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं, त्याच घरात हे ...
भयानक अनुभव । एपिसोड 11। रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभू
Переглядів 50 тис.3 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 11 । रात्री घाटात तो मला दिसला । Mangal Shambhu । मंगल शंभू आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-प्रमोद केशव यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे प्रमोद केशव त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. प्रमोद केशव हे कोकणातुन रात्री त्यांच्या मोटरसायकलने परत येत होते. त्यांच्यासोबत जोडीला कोणीच नव्हते, ते एकटेच होते. रात्री घाटात त्यांच्याबरोबर एक भय...
भयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
Переглядів 22 тис.4 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 10 । कोकणातील भयानक अनुभव । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू | Bhayanak Anubhav आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-गौतम भवर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे जय धामणे त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. जय धामणे हे कोकणात गेले असताना तिथे त्यांना हा अनुभव आला. कोकणात त्यांनी काही भयानक आणि विचित्र गोष्टी त्यांच्या डोळ्यांनी ...
भयानक अनुभव । एपिसोड 9 । मला बांधून ठेवलं होतं.. । Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू
Переглядів 9 тис.4 місяці тому
भयानक अनुभव । एपिसोड 9 । म्हाताऱ्याला ती आवडली होती..। Mangal Shambhu । MS Talks Mystery । मंगल शंभू | Bhayanak Anubhav आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-गौतम भवर यांनी प्रस्तुत केला आहे. आजचा या पॉडकास्टमधे गौतम भवर त्यांच्या जीवनात घडलेला घरा भयानक अनुभव सांगत आहेत. गौतम भवर हे पूर्वी केटरेस्टचं काम करायचे, त्यामुळे त्यांना घरी यायला नेहमी रात्रीचे दोन ते तीन वाजायचे. एक दिवशी रात्री...
😮खूपच भयानक.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
या मातोश्रींना प्रणाम ... !!! 🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Ya kakan ch goshta ajun aeka channel var pan Aikli aahe. Masta
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Mhanun ratricha pravas karu naye he siddha hotay
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Khup chan program ahe tumcha
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Itke divas tya gharat Balabarobar rahana he chukiche hote. 1-2 weeks madhe gharchyana Nashik kinva Kharghar la shift karayla pahije hotr.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Abhiske Bhau aasa Ahubhav majha Bahini sobat pan ghadla ahe 😢
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क करा.
❤

काय माणूस आहे तू विषाची परिक्षा घेत बसलास 😡
Istetisathi bhachichya mhnyanusar skhya aajine skhya nati natu wr jadu keli ky ky haal bhogle aamhi
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
मुळात तुम्ही ज्या वास्तूत राहतात. त्या वास्तूत जागेचा दोष असू शकतो. किव्हा कोणी त्या घरात आकस्मात दगावलेलं असू शकत. त्यामुळे हे प्रकार घडतात.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
मंदिर नाही त्याला देव्हारा म्हणतात.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
हो, आपण बरोबर बोललात !
Best experience share....😮
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Shree swami samarth
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
जय श्री स्वामी समर्थ 🙏
सत्य आहे, मि नंदुरबारकर
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
👍🙏

हो आहेत आमच्याकडे अनुभव
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क करा.
असं वाटतं ह्या व्यक्ती वर अजून थोडा ईंपॅक्ट शिल्लक आहे...
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
यावर आम्ही आमचं मत काय द्यायचं? सर्व भाग्याचा खेळ आहे.
आदिवासी सुधारले म्हणता तर जरा गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील कुवाकोडी भागात चला, मग समजेल की, आदिवासी किती सुधरले
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Dada he jag pan ahe, tu sod pan baykocha vichar kar, tu sangitlele sarv khare aahe, jaga sod tuzi pravatich hoil, himmat kar, 😮
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Very scary😮
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Hanuman chalisa bolo Ram Ram bola panchmukhi kavach mobile me lagado bhut fark padta hai
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
sir konta Gaov hota te name please
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
त्यांना विचारून तुम्हाला तो पत्ता देण्यात येईल.
Badawa mhanaje jya cha jawal mantra asate
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Bhayankar anubhav.nicely explain
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Ase badhit ghar sodane kevhahi changle ...vishachi pariksha gheu naye
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Risk nahi getle pahije amchi life barbaad zale financely ani health issues suru zalay
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
He bar ahe jivantpani ek room nahi,ani melyavar aakhi building,vah re deva tuza nyay
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Khupch Chan paddhatine sangitali hi gosta.. Vishwas theu shakto tumchya gostivar...Karan tumhi pramani ahat asa janavla... Adbhut ghatana..
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
आईला काळजी असतेच, माझ्या एका मैत्रिणीला अडचणी च्या काळात आई स्वप्नात येऊन सनयी वादन, तबला वादन,यांच सुर कानावर ऐकवते आणि ते झाल्या नंतर अजाण ऐकवते तीच म्हणणं अस आहे हे सर्व ऐकल्यावर एक वेगळ्याच प्रकारे आनंद मिळतो अस तीच म्हणणं आहे, सदरहू मैत्रीण उच्चशिक्षित आहेत वकील आहे मुंबई त
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
फाशी घायच कारण काय?
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
कारण वयक्तिक होतं, एपिसोडमध्ये उघडपणे सांगता येत नव्हतं.
Me pn tikadcha bhau ulhasnagar cha
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Konata trek?
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
एक सुपर नॅचरल अनुभव आहे हा
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
It may be a Giant snow bear
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
हम...असू शकतं !
नदीतुन घरी आणलेल्या नारळामागे आली अद्रुश्य शक्ती , घरात. आई , भाऊ व मी होतो , दार धपकन उघडले , मी जानले की हे निगेटिव्ह एनर्जी आहे ,मांजराला काहीतरी दिसल्यागत त्याने धुम ठोकली, खतरनाक अनुभव , अंगावर काटा आला आता
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्य
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Màla pan tumala sangych aahe plz reply kara
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
विडीओमध्ये आपला संपर्क (मोबाईल नंबर) असतो, कृपया तेथे संपर्क करा.
हिमालयात कोणत्या स्थानि ट्रेकिंग वर गेले. नाव सांगावे तर माहिती ज्यास्त authentic होते.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
त्यांना विचारून तुम्हाला तो पत्ता देण्यात येईल.
पण आई वडील दुसरी कडे रहायला गेल्यावर सुध्दा दोघांची भांडणे होत होती ना....म्हणजे आई...वडिलांची चूक नाही यात..
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
हो, बरोबर बोललात आपण, त्यात आई-वडलांची चूक दिसत नाही.
भारी होत
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Good

Roj video takat ja
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
नक्की टाकले असते परंतु आम्हाला वेळ कमी पडतो !
Abhishek bhai duniya me bahut sare log dogale hote hai khud to khuch kar nahi sakate aur dusare ki kam ke muh dalate hai aise log ko bloc kar do you tube option Diya hai we lub you Abhishek bhai ❤🎉❤🎉❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
हो तिकडे असे लोक आहे मी पण खूप त्रास...
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
'बडवा' ही उपाधी आहे. आदिवासी संस्कृतीत इंदल, वाघदेव, भोंगऱ्या, होळी, पिक पाणी लावणी व काढणी, अंत्यसंस्कार असे विविध धार्मिक अनुष्ठान असतात ते करणाऱ्या पुजाऱ्याला- भगताला बडवा म्हणतात तसेच अशा ज्या काही महिला पूर्वी असायच्या त्यांना डाकणी (डाकीण) म्हणायचे. त्यांचा वावर गुप्तपणे असायचा. ८० च्या दशकापर्यंत त्यांचा खूप बोलबाला होता. आता मात्र तसे काही राहिले नाही. दुर्गम सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात विविध विकास व योजना पोहचल्या आहेत परंतु बडवा बाबांचा सन्मान आजही केला जातो.
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
मी नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे आमच्या गावात पण पहिले एक म्हातारा वाघ बनायचा पण त्याची विद्या भस्म झाली आणि त्याने स्वतःला घरामध्ये आग लावून घेतली होती.
Kontya gavacha
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
😮

खूप मो्ठा आत्मविश्वास होता आणि तुमच्या त जी हिंमत होती तिला सलाम
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Bodava ha jadugar nasun pujari asto.
Mahiti yogya ahe. Badva nahi bodava, je aharat vaparat hote Aaj tyala Vañ bhaji or Ran bhaji mhantat ( meditional) aajhi barech lokankade vidya ahe pan dakhavat nahi. Asa anubhav mala pan ahe.