- 111
- 3 906 600
vishwas Ghadshi
India
Приєднався 19 сер 2021
नमस्कार...मंडळी..
राम कृष्ण हरी...🙏
मी विश्वास अनिल घडशी (कोकणी माणूस)
आपलं सर्वांचं vishwas Ghadshi या youtube चॅनल वर सर्वांचं स्वागत...
मंडळी या चॅनल वर मी mumbai local train मधून प्रवास करत असताना आम्ही दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने कशी करतो हे दाखविण्याचा छोटासा प्रयत्न.तसेच आपली संस्कृती जपण्याचा व ती घराघरात व प्रत्येकाच्या मनात कशी पोहचेल याचा प्रयत्न करत आहोत.सर्वांनी या youtube चॅनल ला उत्तम प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा.
व आपल्या सर्वांचे असेच आशीर्वाद मिळत राहो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो...धन्यवाद...🙏

मला माझ्या साईला भेटवा ..प्रशांत अनभवणे बुवा..कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ..कल्याण ते परेल.. 6.54वा.
#marathi #marathi #trading #साईभजन #शिर्डी
Переглядів: 523
Відео
दुजा नाही विठोबा खंडोबा...प्रशांत अनभवणे बुवा....कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ...#prashant anabhavne
Переглядів 1277 годин тому
#marathi #kokanibhajan #trading #marathibhajan #khandoba #जेजुरी ..
भिर भिर गोफण खडा मारीला...सानिका कणसे...कोरस...दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 4,4 тис.День тому
#song #kokanbhajan #marathi #trading
कृपाळू हा पांढरी नाथ..अविनाश आंब्रे बुवा..दत्त प्रासादिक भजन मंडळ..डोंबिवली ते परेल.
Переглядів 17414 днів тому
#marathi #kokanbhajan #local bhajan#अभंग
दत्त प्रासादिक भजन मंडळ यांनी साजरा केलेला लोकल ट्रेन मधील दसरा सण...कल्याण ते परेल..
Переглядів 83321 день тому
#marathi #kokanibhajan #local train #trading #dasara #आपली संस्कृती
दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे...अविनाश आंब्रे बुवा...दत्त प्रासादिक भजन मंडळ..
Переглядів 334Місяць тому
#kokanbhajan #trading #song #महालक्ष्मी #अंबाबाई #
जगदंबा माझी पाहुनी आली घरा...अविनाश आंब्रे बुवा दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 426Місяць тому
#song #kokanibhajan #marathi #trading #jagadamba #देवी
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग....अविनाश आंब्रे बुवा..दत्त प्रासादिक भजन मंडळ..#song #marathi #अभंग
Переглядів 857Місяць тому
#localbhajn #bhajansong
श्री गणेशा गौरी गणेशा प्रणव ओंकारा..अविनाश आंब्रे बुवा..दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 204Місяць тому
#bhajansong #song #marathi #ganapati
गणपतीचा गोंडा चौरंगी लालबावटा..अविनाश आंब्रे बुवा.. कोरस.. दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 273Місяць тому
गणपतीचा गोंडा चौरंगी लालबावटा..अविनाश आंब्रे बुवा.. कोरस.. दत्त प्रासादिक भजन मंडळ...
बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया ..अविनाश आंब्रे बुवा.. कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ....
Переглядів 453Місяць тому
बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया ..अविनाश आंब्रे बुवा.. कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ....
या कोकणात गणेश चतुर्थी चा मोठा सण अविनाश आंब्रे बुवा.कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ #bhajansong #song
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
या कोकणात गणेश चतुर्थी चा मोठा सण अविनाश आंब्रे बुवा.कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ #bhajansong #song
सुंदर गायन प्रशांत अनभवने (बुवा)...कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ...#kokanbhajan #song #local #marathi
Переглядів 2252 місяці тому
सुंदर गायन प्रशांत अनभवने (बुवा)...कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ...#kokanbhajan #song #local #marathi
भोळ्या शंकरा आवड तुला..वैभव धांडवे बुवा..दत्त प्रासादिक भजन मंडळ...#kokanbhajan #local #भोलेनाथ
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
भोळ्या शंकरा आवड तुला..वैभव धांडवे बुवा..दत्त प्रासादिक भजन मंडळ...#kokanbhajan #local #भोलेनाथ
येळकोट बोलूया देवाचा भंडारा उधळुया वैभव धांडवे बुवा..कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ..
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
येळकोट बोलूया देवाचा भंडारा उधळुया वैभव धांडवे बुवा..कोरस दत्त प्रासादिक भजन मंडळ..
अप्रतिम गायन..सदा लाडके(माऊली).. कोरस...दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
अप्रतिम गायन..सदा लाडके(माऊली).. कोरस...दत्त प्रासादिक भजन मंडळ...
पाऊले चालती पंढरीची वाट .. सदा लाडके माऊली... कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ..
Переглядів 5523 місяці тому
पाऊले चालती पंढरीची वाट .. सदा लाडके माऊली... कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ..
आंब्याच्या झाडा खाली तु फुगडी खेळशील का..सानिका कणसे.. कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ...
Переглядів 175 тис.3 місяці тому
आंब्याच्या झाडा खाली तु फुगडी खेळशील का..सानिका कणसे.. कोरस..दत्त प्रासादिक भजन मंडळ...
पदर राहिना हीचा खांद्यावरी.. गौळण...विश्वास घडशी बुवा.. कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ ....
Переглядів 7543 місяці тому
पदर राहिना हीचा खांद्यावरी.. गौळण...विश्वास घडशी बुवा.. कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ ....
येते माघारी जरा थांब रे कान्हा..प्रशांत जाधव बुवा..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
Переглядів 5774 місяці тому
येते माघारी जरा थांब रे कान्हा..प्रशांत जाधव बुवा..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
महादेवा शरण आलो तुला आणि दर्शन दे रे मला..
Переглядів 5 тис.4 місяці тому
महादेवा शरण आलो तुला आणि दर्शन दे रे मला..
होती नजर कान्हाची हिच्या दही दूध माठावर..योगेश जाधव बुवा..कोरस दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
होती नजर कान्हाची हिच्या दही दूध माठावर..योगेश जाधव बुवा..कोरस दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
कोकण कलारत्न भूषण पुरस्कृत कवी शाहीर संदीप सावंत बुवा.कोंबड्याने गाव जागविला.दत्त प्रासादिक भजन मंडळ
Переглядів 8155 місяців тому
कोकण कलारत्न भूषण पुरस्कृत कवी शाहीर संदीप सावंत बुवा.कोंबड्याने गाव जागविला.दत्त प्रासादिक भजन मंडळ
! स्वारी आली गणरायाची !जयवंत कदम बुवा.. कोरस ...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ...
Переглядів 6645 місяців тому
! स्वारी आली गणरायाची !जयवंत कदम बुवा.. कोरस ...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ...
! गणराया लवकर येई! अविनाश आंब्रे बुवा... कोरस...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ...
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
! गणराया लवकर येई! अविनाश आंब्रे बुवा... कोरस...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ...
बुद्धी द्यावी तुमचे गुण गाया.. विश्वास घडशी बुवा..रिदम शिळकर कोरस दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ ..
Переглядів 3825 місяців тому
बुद्धी द्यावी तुमचे गुण गाया.. विश्वास घडशी बुवा..रिदम शिळकर कोरस दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ ..
!श्री विठ्ठलाचे नाम आधी! अविनाश आंब्रे बुवा..कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..डोंबिवली ते परेल
Переглядів 4866 місяців тому
!श्री विठ्ठलाचे नाम आधी! अविनाश आंब्रे बुवा..कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..डोंबिवली ते परेल
दत्त वसे औदुंबरी...प्रशांत अनभवणे बुवा..रिदम निलेश शिळकर.. कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
Переглядів 5136 місяців тому
दत्त वसे औदुंबरी...प्रशांत अनभवणे बुवा..रिदम निलेश शिळकर.. कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
जो तो बोलू लागला साईबाबा साईबाबा! सुरेन्द्र मंडलिक बुवा...कोरस...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
Переглядів 1,2 тис.6 місяців тому
जो तो बोलू लागला साईबाबा साईबाबा! सुरेन्द्र मंडलिक बुवा...कोरस...दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
खूप सुंदर चाल..!सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! विश्वास घडशी..कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
Переглядів 5986 місяців тому
खूप सुंदर चाल..!सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! विश्वास घडशी..कोरस..दत्त प्रासादिक रेल्वे भजन मंडळ..
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Shabbash ❤ beta
खुप छान ताई तुझी गवळण, भजन तुझ्या कार्याला सलाम अशीच सदैव छान छान गात रहा
Great sanika beta. Mi Dubai Varun tuze video like karto Mala pratyakshar aykaycha ahe train made.
👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖💖
खुप छान
असीच गात राह पूर्ण डब्यात तुझे भाऊ काका दादा सर्वच आहेत खुप छान आवाज आहे
खुपचं सुंदर अभिनंदन,
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Super tai
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎆
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎆
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎆
Super tie
Saanikabaai abhang mhanaa
जय मल्हार
छान 😊
आमची सानिका ताई ग्रेटच ❤❤❤❤❤❤❤
Sanika chaan bhajan mhanthe
एकच नंबर🙏🙏
माऊली राम कृष्ण हरी
Khup chan aahe hye tuzh rup
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Jay Hari Khup Chan
अप्रतिम मन मोहून गेले ❤
Khup Chan mala tuzya gavlani khup aavdtat
Nice 🎉🎉
खुप छान ❤️.. ट्रेन मध्ये सण साजरा करता.. छान 👌😊
सुंदर दसरा साजरा केला राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
सानिका,,खूप छान. अशीच गात रहा.
अग सानिका मी तुमचे विडीओ रोज नियमितपणे बघते पण आठवडा भर मला पहायला जमले नाही आता दहा मिनिटे झाली तुझी आठवण आली आणि लगेचच तुझा विडीओ समोर आला मला खुप आनंद झाला तुझे ट्रेनमध्ये चालू असलेले भजन आणि सहगायक मला खुप आवडते तुझा आवाज गोड आहे म्हणून तुला मानाचा मुजरा खुप प्रगती करत रहा ❤❤🎉🎉🎉😅
ती दुसरी फेमस होण्यासाठी मध्ये मध्ये चमकोगिरी करत आहे 😂
खूप सुंदर गायन आहे आणि हो या आमच्या गावातील राजूरी उंचखडक येथिल आहे जुन्नर तालुक्यातील खूप अभिमान आहे आम्हाला आणि आजच्या दिवशी उंचखडक या ठिकाणी ते आले होते आणि भेट पण झाली खूप बरं वाटलं
Awaj mast ahe dada
आपणास पाहून कौतुक अपूरे पडते.
सर्व भजन मंडळीनां सप्रेम नमस्कार.
❤❤खुप खुप छान दादा तुमचे गाणे आपल्याला खुप आवडले
❤v
🔥🔥😊
हरी हरी 🙏🚩
खूप छान आवाज
सुंदर ❤
Tai Chan gala Bhajan👍✌️👌
खुप छान तुम्हा सर्वान नवरात्रीच्या हर्दिक शुभेच्छा
भारी
तुम्ही गाणे गाता तेव्हा हसता छान😊
खूप छान बेटा❤❤🎉🎉
भक्तीचा मळा फुलवणारे दीदीला लाख लाख शुभेच्छा
गवळण गातांना तुम्ही भक्ती रसात तल्लीन होऊन गाथा त्यामुळे छान होतय खूप छान
खुप छान ताई