serial updates
serial updates
  • 241
  • 9 824 362
नाना सुमित्राच्या तोंडून तिसरे भयंकर सत्य ऐकताच ऐश्वर्या हदरली ऋषिकेश्च मालक सारंग फक्त हाताखाली
नाना सुमित्राच्या तोंडून तिसरे भयंकर सत्य ऐकताच ऐश्वर्या हदरली ऋषिकेश्च मालक सारंग फक्त हाताखाली
Переглядів: 47 900

Відео

सत्याचा स्फोट होताच जानकीने ऐश्वर्या पळू पळू मारले
Переглядів 35 тис.2 години тому
सत्याचा स्फोट होताच जानकीने ऐश्वर्या पळू पळू मारले
पार्वतीच सत्य सांगितल्यानंतर नानांनी केला पुढील सत्याचा उलगडा
Переглядів 53 тис.4 години тому
पार्वतीच सत्य सांगितल्यानंतर नानांनी केला पुढील सत्याचा उलगडा
ऋषिकेशच्या भूतकाळाचे जबरदस्त पण नानांनी असे उलगडले आतापर्यंत दडून ठेवलेले पुरावे नानांनी सगळ्यांना
Переглядів 30 тис.7 годин тому
ऋषिकेशच्या भूतकाळाचे जबरदस्त पण नानांनी असे उलगडले आतापर्यंत दडून ठेवलेले पुरावे नानांनी सगळ्यांना
अखेर सुमित्रा नानांनी भयंकर रहस्य उलगदताच ऐश्वर्या हदरली हुशार जानकीने ऐश्वर्याचा तिच्यावरच उलटवला
Переглядів 42 тис.9 годин тому
अखेर सुमित्रा नानांनी भयंकर रहस्य उलगदताच ऐश्वर्या हदरली हुशार जानकीने ऐश्वर्याचा तिच्यावरच उलटवला
सगळ्या कारस्थानामागे ऐश्वर्याचा हात जानकीचा मोठा गौप्यस्पोट सुमित्राच्या एका वाक्याने ऐश्वर्याचेबारा
Переглядів 25 тис.12 годин тому
सगळ्या कारस्थानामागे ऐश्वर्याचा हात जानकीचा मोठा गौप्यस्पोट सुमित्राच्या एका वाक्याने ऐश्वर्याचेबारा
ऋषिकेशने नानांना सगळ्यांसमोर खडा सवाल करताच गौप्यस्पोट30 वर्षा भयंकर भूतकाळ गोंधळाच्या दिवशी समोर
Переглядів 25 тис.14 годин тому
ऋषिकेशने नानांना सगळ्यांसमोर खडा सवाल करताच गौप्यस्पोट30 वर्षा भयंकर भूतकाळ गोंधळाच्या दिवशी समोर
येईनवेळ सारंगणे ऐश्वर्याच्या प्लॅनचे वाजवले बारा प्रॉपर्टीचे पेपर गुलाबदादानी ऋषिकेशला जबरदस्त उलगडा
Переглядів 25 тис.16 годин тому
येईनवेळ सारंगणे ऐश्वर्याच्या प्लॅनचे वाजवले बारा प्रॉपर्टीचे पेपर गुलाबदादानी ऋषिकेशला जबरदस्त उलगडा
सुमित्राच्या एक चुकीमुळे सुटकेस मधील भयंकर तिसरे सत्य जानकीसमोर नियतीने चमत्कार करत खरा मालक समोर
Переглядів 22 тис.19 годин тому
सुमित्राच्या एक चुकीमुळे सुटकेस मधील भयंकर तिसरे सत्य जानकीसमोर नियतीने चमत्कार करत खरा मालक समोर
नानाच्या खुलासामुळे करोडोच्या प्रॉपर्टीचे सत्य असे उलगडले अखेर जानकी ऋषिकेशने नानांना विचारणार सवाल
Переглядів 31 тис.21 годину тому
नानाच्या खुलासामुळे करोडोच्या प्रॉपर्टीचे सत्य असे उलगडले अखेर जानकी ऋषिकेशने नानांना विचारणार सवाल
जानकीच्या हट्टपुढे नानांनी हार मानत सौमित्रचा स्वीकार ऐश्वर्याच्या नाकावर टिचून अवतिका मोठ्या सूनहजर
Переглядів 25 тис.21 годину тому
जानकीच्या हट्टपुढे नानांनी हार मानत सौमित्रचा स्वीकार ऐश्वर्याच्या नाकावर टिचून अवतिका मोठ्या सूनहजर
अखेर सत्यपर्यंत पोहचत जानकीचा मोठा गौप्यस्पोटसिक्रेट फाईलमधील भयंकर सत्याने ऐश्वर्या हदरली
Переглядів 25 тис.День тому
अखेर सत्यपर्यंत पोहचत जानकीचा मोठा गौप्यस्पोटसिक्रेट फाईलमधील भयंकर सत्याने ऐश्वर्या हदरली
खूप मोठा प्रश्न निकालात काढत नानांनी सत्याचा उलगडा सौमित्र डॅशिंग एन्ट्री ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप
Переглядів 44 тис.День тому
खूप मोठा प्रश्न निकालात काढत नानांनी सत्याचा उलगडा सौमित्र डॅशिंग एन्ट्री ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप
ऐश्वर्याचा डाव फसताच आजीने सोडली ऐश्वर्याची साथ ऋषिकेशने संपला रचत कारस्थानी ऐश्वर्याला रंगेहातपकडले
Переглядів 30 тис.День тому
ऐश्वर्याचा डाव फसताच आजीने सोडली ऐश्वर्याची साथ ऋषिकेशने संपला रचत कारस्थानी ऐश्वर्याला रंगेहातपकडले
हिम्मतरावानी जबरदस्त युक्ती करत भूतकाळचं बदलला ऋषिकेश पार्वतीच खरे अस्तित्व समोर जबरदस्त टर्न
Переглядів 34 тис.День тому
हिम्मतरावानी जबरदस्त युक्ती करत भूतकाळचं बदलला ऋषिकेश पार्वतीच खरे अस्तित्व समोर जबरदस्त टर्न
हिम्मतरावांनी स्वतः फाईलचे सत्य समोर आणत जबरदस्त उलगडाप्रॉपर्टीचा एकमेव वारस ऋषिकेशच करणार खुलासा
Переглядів 22 тис.14 днів тому
हिम्मतरावांनी स्वतः फाईलचे सत्य समोर आणत जबरदस्त उलगडाप्रॉपर्टीचा एकमेव वारस ऋषिकेशच करणार खुलासा
एका फोन कॉल मुळे आजी ऐश्वर्याचे कारस्थान जानकीसमोर पार्वती जिवंत असल्याचा जबरदस्त उलगडा जानकी हदरली
Переглядів 31 тис.14 днів тому
एका फोन कॉल मुळे आजी ऐश्वर्याचे कारस्थान जानकीसमोर पार्वती जिवंत असल्याचा जबरदस्त उलगडा जानकी हदरली
सत्याचा उलगडा होताच जानकीने घेतला भयंकर निर्णय जानकीची साथ देत नानाची फोडली मोठी डरकाळी
Переглядів 38 тис.14 днів тому
सत्याचा उलगडा होताच जानकीने घेतला भयंकर निर्णय जानकीची साथ देत नानाची फोडली मोठी डरकाळी
ऐश्वर्याचा डाव हाणून पाडायला अंकुशची धमाकेदार एन्ट्री ऋषिकेशच्या हातात फाईल लागताच करोडोचे सत्य
Переглядів 29 тис.14 днів тому
ऐश्वर्याचा डाव हाणून पाडायला अंकुशची धमाकेदार एन्ट्री ऋषिकेशच्या हातात फाईल लागताच करोडोचे सत्य
अवंतिकाने धमाकेदार एन्ट्री घेत ऐश्वर्याचा डाव उधळला पार्वती पुरषोत्तम रणदिवे नावाचं गुपित अखेर फुटले
Переглядів 32 тис.14 днів тому
अवंतिकाने धमाकेदार एन्ट्री घेत ऐश्वर्याचा डाव उधळला पार्वती पुरषोत्तम रणदिवे नावाचं गुपित अखेर फुटले
गुलाबदादानी ऐश्वर्याला त्या माणसांसोबत रंगेहात पकडले हळदीच्या अंगाने जानकी सत्याचा घेणार शोध
Переглядів 20 тис.14 днів тому
गुलाबदादानी ऐश्वर्याला त्या माणसांसोबत रंगेहात पकडले हळदीच्या अंगाने जानकी सत्याचा घेणार शोध
जानकीने नानांना खडा सवाल करत सत्याचा जबरदस्त मागितला हळदीला नालायक ऐश्वर्याच्या कारस्थान परदाफार्ष
Переглядів 20 тис.14 днів тому
जानकीने नानांना खडा सवाल करत सत्याचा जबरदस्त मागितला हळदीला नालायक ऐश्वर्याच्या कारस्थान परदाफार्ष
नालायक ऐश्वर्याचा डाव तिच्यावरच उलटत नियतीचा इशारा ऋषिकेशची प्रॉपर्टीची गुप्त फाईलचे सत्य असे उलगडले
Переглядів 24 тис.21 день тому
नालायक ऐश्वर्याचा डाव तिच्यावरच उलटत नियतीचा इशारा ऋषिकेशची प्रॉपर्टीची गुप्त फाईलचे सत्य असे उलगडले
महिना लाखो रुपयांच्या इनकमचे गुपित जानकीला समजले अचानक मेहंदीला पार्वतीच्या एन्ट्रीमुळे अघटित प्रकार
Переглядів 30 тис.21 день тому
महिना लाखो रुपयांच्या इनकमचे गुपित जानकीला समजले अचानक मेहंदीला पार्वतीच्या एन्ट्रीमुळे अघटित प्रकार
ऐश्वर्या आजीची कारस्थान लक्षात येताच नानांनी डाव उलटवला स्वतःच सत्याचा भयंकर नानांनी बॉम्ब टाकला
Переглядів 38 тис.21 день тому
ऐश्वर्या आजीची कारस्थान लक्षात येताच नानांनी डाव उलटवला स्वतःच सत्याचा भयंकर नानांनी बॉम्ब टाकला
लॅपटॉप चेक करताच प्रॉपर्टीचे खूप मोठे सत्य उलगडले घरावरील संकट झेलायला स्वतः पार्वतीने दिला इशारा
Переглядів 26 тис.21 день тому
लॅपटॉप चेक करताच प्रॉपर्टीचे खूप मोठे सत्य उलगडले घरावरील संकट झेलायला स्वतः पार्वतीने दिला इशारा
घराबाहेर पाऊल टाकतानाच नियतीने ऐश्वर्याळा उंबऱ्यात थांबवले मेहंदीच्या पॅकेटमध्ये चिट्ठी मिळताच
Переглядів 36 тис.21 день тому
घराबाहेर पाऊल टाकतानाच नियतीने ऐश्वर्याळा उंबऱ्यात थांबवले मेहंदीच्या पॅकेटमध्ये चिट्ठी मिळताच
हिम्मतराव पार्वतीचा सक्खा भाऊ नानाचा उलगडा जानकी उलगडणार भूतकाळाच्या पोटात दडलेत खूप मोठे गुपित
Переглядів 27 тис.21 день тому
हिम्मतराव पार्वतीचा सक्खा भाऊ नानाचा उलगडा जानकी उलगडणार भूतकाळाच्या पोटात दडलेत खूप मोठे गुपित
एका अज्ञात व्यक्तीने जानकीला ऋषिकेशची भेट घेत भूतकाळ उलगडला नानांना आश्रमात जाताच सत्य वेगळेच
Переглядів 26 тис.21 день тому
एका अज्ञात व्यक्तीने जानकीला ऋषिकेशची भेट घेत भूतकाळ उलगडला नानांना आश्रमात जाताच सत्य वेगळेच
आदित्यला सावनी हर्ष चे घाणेरडे रूप दाखवत मुक्ताने डोळे उघडले
Переглядів 7 тис.28 днів тому
आदित्यला सावनी हर्ष चे घाणेरडे रूप दाखवत मुक्ताने डोळे उघडले

КОМЕНТАРІ

  • @priyankasawant714
    @priyankasawant714 9 годин тому

    Hi Sarangchi bayco tumchghar fodayala aaley khup nich aahe gharat aajine tila parvatibaddal sangitale mahnun ti Rushikeshla ninavi phone karayachi tichya bapane tila sangitale aahe hyanch ghar fod ti far beshram aahe tila aatach avara nahitar ti kahi karu shakate

  • @manishasurve9591
    @manishasurve9591 14 годин тому

    ऐश्वर्याच्या तोंडाला काळे फासून हाकलून लावा

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 19 годин тому

    ही बाई किती तेच तेच बोलते आता कंटाळा आला

  • @ashadeshpande6179
    @ashadeshpande6179 День тому

    सारंग इतका बावळट कसा काय ऐश्वयर्यौ इतकी कटकारस्तानी करणारी आहे.तीला व बावळट सारंगा मालिकेतुन हाकलून द्या.लेखक काय डोक्यावर पडलेले आहेत.असे कलाकार घेतल्यानै लोक तसेच अनुकरण करतील.तरी लेखकानै विचार करुन कलाकार घ्यावेत ही विनंती.

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 День тому

    गप्प गं असं काही दाखवलं नाही बावळटा सारखं काही ही सांगू नको मूर्ख बाई.

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 День тому

    Kalayla hav

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 День тому

    Sarang la Aishwarya ch kaarasthan Malayalam have.

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 День тому

    Sarang la thod smart kara.bindok looks

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 День тому

    सारंग हे character बावलट आहे. इतका भोळा. ऐश्वर्या कारस्थान कुणालाच समजत नाही.

  • @atharvshinde5945
    @atharvshinde5945 День тому

    हे सगळं त्या ऐश्वर्या ने मुद्दाम जाणून बुजून केलंय तिला ऋषिकेश आणी जानकी ला रणदिवेन् च्या घरातून बाहेर काढाय च आहे. तिला पण आणी आजी ला पण हेच् हव् आहे त्या दोघीन चा हा प्लॅन आहे.पण ऋषकेश जानकी ने ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला नको. त्या उलट ऋषकेश आणी जानकी ने त्या ऐश्वर्या आणी आजी ला रणदिवेन् च्या घरातून बाहेर काढायला पाहिजे.

  • @ishakulkarni6835
    @ishakulkarni6835 2 дні тому

    अरे त्या नालायक ऐश्वर्याला हकला सिरीयलमधुन किती हलकटपणा हा तीचा डायरेक्ट सासर्याच्या चारीत्र्यावर चिखलफेक करत आहे

  • @user-uv6gu5lu8l
    @user-uv6gu5lu8l 2 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 3 дні тому

    Rada

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 4 дні тому

    Aishwarya kadhi sudharnar

  • @shobhashinde219
    @shobhashinde219 5 днів тому

    Rishikesh janki no ek jodi

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 7 днів тому

    Ayashvryala bhikari dakhva

  • @shelakasar9679
    @shelakasar9679 9 днів тому

    आजचा लग्नाचा कायॅक्म छानच झाला ओमि मुळे ❤❤

  • @VijaykumarDeshpande-xm3zu
    @VijaykumarDeshpande-xm3zu 9 днів тому

    . 😊

  • @radhanair1101
    @radhanair1101 9 днів тому

    वाह नाना सांबाशनाना

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 9 днів тому

    Aishwarya kdhi chan behave krnar

  • @mahadevmammale9149
    @mahadevmammale9149 11 днів тому

    Cute

  • @rajashreebelkhede773
    @rajashreebelkhede773 11 днів тому

    Madam sorry pen tumhala ase watet nahi ka ki tumhi tech the sangun video wadevtay.

  • @sanjaykarmarkar1715
    @sanjaykarmarkar1715 12 днів тому

    ह्या बाईंच्या अशुद्ध बोलण्याचा कानांना फारच त्रास होतो बोलणे सुधारा नाहीतर बोलणारी तरी बदला pls

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 12 днів тому

    या बाई नेहमीच अशुद्ध बोलतात

  • @shashimarathe3808
    @shashimarathe3808 12 днів тому

    निच्छय काय, उस्सव काय बोलणं सुधारा प्लीज

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 13 днів тому

    Mhatarla akl nahi

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 15 днів тому

    वाक्यं कितीवेळ रिपिट करता? बोअर करता.एकदाच वाक्यं बोलान.

  • @sumitraut9567
    @sumitraut9567 16 днів тому

    😊😊😊

  • @SanikaKatkar-hd1zf
    @SanikaKatkar-hd1zf 17 днів тому

    Aaji khup hushar aahe chaglic chugli krtey

  • @asmigaikwad3855
    @asmigaikwad3855 18 днів тому

    Dgu❤😂🎉😢😮😮😅😊😊bsdgfhfy hi nahi tha hi rob I want by the way te❤feueyrry tr you are not happy with my r

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 19 днів тому

    सैमीत्रला लग्नाला बोलवायला हवा.

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 20 днів тому

    घरात नोकर चाकर असताना दूध आणण्यासाठी कोण बाहेर जाते? इतकी खुळचट कल्पना आहे. प्रेक्षक मूर्ख आहेत असे वाटते की काय?

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 21 день тому

    वुधवा आज्जी मेहंदी काय काढते चार साड्या काय घेते शोभत का हे?एकतर मुलीच्या संसारात नात सूनेला काहितरि वाईट भरवणे कोण करत का?संसका रूढी परंफरा सोडून भलतेच कि दाखवतात मालीकेत?वीधवा बाई नवरीपैक्षा जास्त व भारी साड्या घेते मेहंदि हातभर काढते फालतू दागवताय

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 22 дні тому

    मराठीत मेहेंदी म्हणत नाहीत. मेंदी म्हणतात. बोलणे सुधारा

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 22 дні тому

    आई कुठे काय करते, सिरीयल मध्ये आग लावण्याचे काम करून हौस फिटली नाही का?

  • @user-sz2rg7rn9q
    @user-sz2rg7rn9q 23 дні тому

    नानासाहेबांनी योग्य केले आहे

  • @jyotsnabharambe9248
    @jyotsnabharambe9248 23 дні тому

    Yes

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 23 дні тому

    He is right person

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 24 дні тому

    पार्वती जिवंत आहे?मगलग्न का कैले नानानि?

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 25 днів тому

    प्रत्येक सिरीयल मध्ये आत्या,बहीण,, आजी,ह्या खलनायिका असल्याचं पाहिजेत का.

  • @amitarao8397
    @amitarao8397 26 днів тому

    Hee aishwariya lla phela serial madhun baher kada nahi tar serial baghycha interest nigun jail

  • @chhayamahale9995
    @chhayamahale9995 26 днів тому

    सार्थक सुखदाशी लग्न करून चूक करू नको

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 27 днів тому

    TEJUDI TEJMUKTALA CHOBDI BOLNARI 5053 TU SADLELI " LOMBDI KOMBDI BINA LAYKICHI ,BINA PATRATECHI HADAL 😮😮😮😮

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 27 днів тому

    Lomdi thorthatta 5053 ,Buddhi 😮😮

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 27 днів тому

    5053 chi THORTHATTA JAKHHAD MHATARI 😮😮😮😮

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 27 днів тому

    5053 BINDOK OVER ACTOR 😮😮

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 27 днів тому

    Tuza Gatar thobad aarshat bagh tuzi aakangsha purna tula disel aarshat kiti hadal distes ,😮😮😮😮

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 27 днів тому

    पुनर्विवाहाचा कसला ट्रॅक लावला आहे?२५ वर्षे पूर्ण झाल्यावर हा समारंभ करण्याची प्रथा आहे, आणि तेव्हाही फक्त धार्मिक कार्यक्रम करतात. पत्रिका छापणे वगैरे मूर्ख पणा आहे. या कुटुंबातील व्यक्ती काम करताना तर दिसत नाहीत. अणि ही निवेदिका तर खूप विचित्र पद्धतीने बोलते व repitition करते. बोअर.

  • @aakankshathorhatte5053
    @aakankshathorhatte5053 28 днів тому

    Chobdi mukta.bindok over acting mhathari mukta.

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 27 днів тому

      SWATAHA BINDOK ,LOMDI AAHE,TUZI RIKAMTEKDI FALTU AAKANGSHA ,"TUZYA BUDALA AAG LAGLI KAY, TUZA THOBAD AARSHAT BAGH ,JAKHIN DISTES ,TUZA MENDU VAYASKAR ZALAY, THERDI DISTES ,SARVA THIKANI PIKLIS ,"DAT PADLET DOLYACHYA KHACHA ZALYAT ,MOTIBINDU ZALAY DOLYAT TUZI LAYKI AAHE KAY BINDOK 😮😮😮😮😮😮😮

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 27 днів тому

      5053 AAKANGSHA JAKKHAD MHATARI 😮😮😮😮😮

    • @nitinkulkarni809
      @nitinkulkarni809 27 днів тому

      5053 NAVACHI JAKKHAD DAT PADLELI MHATARI HADAL," LOMBDI SHELPAT AAKANGSHA RIKAMTEKDI ,FUKATCHAND TROLLER ,AANDHALI ,BHAIRI 😮😮

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 28 днів тому

    लग्न हे पोरखेळ आहे का?मुलीच्या फालतू हट्टासाठी हा घाट? संस्कार वगेरे काही आहे का?पहील्यापासून सगळ दाखवताय