👍@aapala konkani manus@👍
👍@aapala konkani manus@👍
  • 323
  • 1 200 825
बघा भातापासून पोहे कसे तयार केले जातात | पोहे तयार करण्याची प्रक्रिया
पोहे कसे तयार होतात ते बघा.
#पोहे #konkan #konkanimanus #konkanvlogs #kokanvlog #दिवाळीफराळ #kokan #aapalakonkanimanus #howmadepohe in factory
#कोंकणीजीवन #कोंकणी #पोहे कसे तयार करतात?
Переглядів: 137 218

Відео

मराठी शाळेतील मुलांच्या दशावतारी नाटकातील खतरनाक ब्रह्मराक्षस
Переглядів 602Місяць тому
मराठी शाळेतील मुलांचे दशावतारी नाटक. #konkan #konkanimanus #dashavatarnatak #dashavatar #दशावतार #दशावतार_नाटक #malavanidashavatar #marathishala #marathi #मराठी #मराठीशाळा
छोट्या नारदाचे अप्रतिम गायन | दशावतार नाटक- विघ्नेश्वर जन्म |dashavatar natak
Переглядів 2,9 тис.Місяць тому
मराठी शाळेतील मुलांच्या दशावतारी नाटकातील नारदाचे गायन. #konkan #dashavatarnatak #dashavatar #दशावतार #narad #दशावतार_नाटक #marathi shala #मराठीशाळा
वयाच्या ७५ व्या वर्षी पोटासाठी संघर्ष करणारे महंमद शेख चाचा
Переглядів 1,2 тис.Місяць тому
एका वयोवृद्ध व्यक्तीचा जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. #konkan #konkanimanus #konkanvlogs #kokanvlog #vlog #hatrumal #malavanilanguage #कोंकणी #konkani #kokan #kokani #kokankar
लहान मुलांच्या दशावतारी नाटकातील एक जबरदस्त प्रसंग |dashavatar natak
Переглядів 1,5 тис.Місяць тому
मराठी शाळेतील मुलांच्या दशावतारी नाटकातील एक प्रसंग. #konkan #dashavatar #dashavatarnatak #दशावतार #दशावतार_नाटक #marathishala #शारदोत्सव२०२४ #जि प शाळा
""विघ्नेश्र्वर जन्म"' - ओझरचा विघ्नेश्वर या मराठी शाळेतील मुलांनी सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग
Переглядів 1,2 тис.Місяць тому
मराठी शाळेतील मुलांचे दशावतार नाटक -""ओझरचा विघ्नेश्र्वर"" या नाटकातील एक प्रसंग. #konkan #dashavatarnatak #dashavatar #दशावतार #दशावतार_नाटक #मराठीशाळा #शारदोत्सव२०२४
शारदोत्सव २०२४ |मराठी शाळेतील मुलांचे डान्स व दशावतार नाटकं
Переглядів 935Місяць тому
मराठी शाळेत सरस्वती पूजन कार्यक्रम व त्यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा वृत्तांत #konkan #konkanimanus #konkanvlogs #vlog #शारदोत्सव #सरस्वतिपूजन #शालेयसांस्कृतिककार्यक्रम #dashavatarnatak #दशावतार #marathi #marathishala #मराठीशाळा
दशावतारातील लढाई |दशावतार नाटक २०२४
Переглядів 543Місяць тому
#Dashavatar #dashavatarnatak #दशावतार #दशावतारनाटक #dashavatarnatak2024 #दशावतार_नाटक #dashavatarladhae #लंगार #konkan
दशावतारी खलनायकाची जबरदस्त भूमिका | dashavatar natak 2024
Переглядів 699Місяць тому
#dashavatar #dashavatarnatak #dashavtar #दशावतार #दशावतार_नाटक #प्रेमगीत #konkan #konkanimanus #कोंकणी
जेष्ठ दशावतार कलावंत श्री दिलीप मेस्त्री यांची अप्रतिम भूमिका | दशावतार नाटक २०२४
Переглядів 625Місяць тому
#dashavatar #dashavatarnatak #दशावतार #konkan #dashavtar #दशावतारनाटक
अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव २०२४
Переглядів 2892 місяці тому
अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन २०२४ . #konkanimanus #konkan #konkanvlogs #konkantradition #konkanvlogs #vlog #kokanvlog #गणेशोत्सव #कोकणातीलगणेशोत्सव #गणपतीविसर्जन #गणपती #कोंकणी #aapalakonkanimanus #गणेशचतुर्थी
समुद्र तळाखालची दुनिया बघा आता सिंधुदुर्गातील केसरी येथील फिश थीम पार्कमध्ये | KSR global aquariam
Переглядів 3992 місяці тому
समुद्र तळाखालची दुनिया बघा आता सिंधुदुर्गातील केसरी येथील फिश थीम पार्कमध्ये | KSR global aquariam
बाप्पा इले आज आमच्या घरी |कोकणातील गणेशोत्सव
Переглядів 2012 місяці тому
बाप्पा इले आज आमच्या घरी |कोकणातील गणेशोत्सव
बाप्पा निघाले गोव्याला | कोकणातील गणेश मूर्तीशाळा |konkan vlog
Переглядів 2722 місяці тому
बाप्पा निघाले गोव्याला | कोकणातील गणेश मूर्तीशाळा |konkan vlog
गेली ४०वर्षे पखवाज,तबल्याला शाई घालणे व दुरुस्तीची कामे करणारे कारागीर श्री कांबळे काका| तबला मेकर्स
Переглядів 2182 місяці тому
गेली ४०वर्षे पखवाज,तबल्याला शाई घालणे व दुरुस्तीची कामे करणारे कारागीर श्री कांबळे काका| तबला मेकर्स
कोकणातील गणेश चित्रशाळा |कोकणातील गणेश मूर्तीकार | kokan vlog
Переглядів 5762 місяці тому
कोकणातील गणेश चित्रशाळा |कोकणातील गणेश मूर्तीकार | kokan vlog
गावातील दहीहंडी |पोरानी साजरी केली दहीहंडी | गोपाळकाला
Переглядів 2452 місяці тому
गावातील दहीहंडी |पोरानी साजरी केली दहीहंडी | गोपाळकाला
नारळीपौर्णिमेक गेलव वेंगुर्ल्याक ,आणलव ताजे ताजे बांगडे | सफर वेंगुर्ल्याची |नारळीपौर्णिमा
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
नारळीपौर्णिमेक गेलव वेंगुर्ल्याक ,आणलव ताजे ताजे बांगडे | सफर वेंगुर्ल्याची |नारळीपौर्णिमा
जीर्ण साकवावरचा जीवघेणा प्रवास |kokan vlog
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
जीर्ण साकवावरचा जीवघेणा प्रवास |kokan vlog
शोध चिवारणीच्या कोंबाचा |कोकणातील एक रानभाजी |kokan vlog
Переглядів 1803 місяці тому
शोध चिवारणीच्या कोंबाचा |कोकणातील एक रानभाजी |kokan vlog
डोमलेत गावले कुरले |कोकणातील खेकडे पकडण्याची एक पद्धत | kokan vlog
Переглядів 7223 місяці тому
डोमलेत गावले कुरले |कोकणातील खेकडे पकडण्याची एक पद्धत | kokan vlog
लायटीन घातला धुमशान,नि वायरमन झालो हैराण, गावातले पोरगे मदतीक गेले धावान
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
लायटीन घातला धुमशान,नि वायरमन झालो हैराण, गावातले पोरगे मदतीक गेले धावान
चक्रीवादळाचा धुमशान |आमच्याकडे झाला चक्रीवादळ व मुसळधार पाऊस
Переглядів 7 тис.4 місяці тому
चक्रीवादळाचा धुमशान |आमच्याकडे झाला चक्रीवादळ व मुसळधार पाऊस
सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावरील मारुती मंदिर | मन:शांती देणारे एक धार्मिक पर्यटन स्थळ |kokan vlog
Переглядів 5984 місяці тому
सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावरील मारुती मंदिर | मन:शांती देणारे एक धार्मिक पर्यटन स्थळ |kokan vlog
पावसाचा हाहाकार |मुसळधार पावसाचा धुमशान |कोकणातील पाऊस
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
पावसाचा हाहाकार |मुसळधार पावसाचा धुमशान |कोकणातील पाऊस
जेष्ठ दशावतारी कलावंत श्री कृष्णा गोसावी यांची मुलाखत |dashavatar natak 2024
Переглядів 1,6 тис.5 місяців тому
जेष्ठ दशावतारी कलावंत श्री कृष्णा गोसावी यांची मुलाखत |dashavatar natak 2024
दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला केली जाणारी श्री गणेश आराधना | दशावतार नाटक आणि अप्रतिम संगीत सादरीकरण
Переглядів 1605 місяців тому
दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला केली जाणारी श्री गणेश आराधना | दशावतार नाटक आणि अप्रतिम संगीत सादरीकरण
ब्रह्मराक्षसाची प्रेमलीला | संयुक्त दशावतार नाटक २०२४ |""लग्नाआधी वरात"" -दशावतार नाटक
Переглядів 4,5 тис.5 місяців тому
ब्रह्मराक्षसाची प्रेमलीला | संयुक्त दशावतार नाटक २०२४ |""लग्नाआधी वरात"" -दशावतार नाटक
शिशुपालाची हळद | गावकार गावकारनीची तुफानी कॉमेडी | श्रीराम साईल यांची धमाल कॉमेडी
Переглядів 33 тис.5 місяців тому
शिशुपालाची हळद | गावकार गावकारनीची तुफानी कॉमेडी | श्रीराम साईल यांची धमाल कॉमेडी
गावकार आणि गावकारणीची धम्माल कॉमेडी | dashavatar natak 2024
Переглядів 4,3 тис.5 місяців тому
गावकार आणि गावकारणीची धम्माल कॉमेडी | dashavatar natak 2024

КОМЕНТАРІ

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 44 хвилини тому

    Khup chhan

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 3 дні тому

    फारच सुंदर आसा दशावतारी नाटक आणि कलाकार अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 4 дні тому

    सुंदर गाव आहे दादा तुमचं ❤❤❤❤❤

  • @PednekarsKitchenVlogs
    @PednekarsKitchenVlogs 5 днів тому

    पोहे कसे बनवतात ते आज मी पाहिले ☺खूप छान विडिओ शेअर केला दादा 👌

  • @priyankadesai7798
    @priyankadesai7798 5 днів тому

    चिरमुरे कसे बनवतात सांगा please 😊

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 5 днів тому

    पहिल्यांदाच बघितलं पोहे बनवताना. खुपचं मस्त वाटलं. वा,वाह ❤❤❤❤❤❤

  • @AkashShelke-i6x
    @AkashShelke-i6x 7 днів тому

    हे कुठं आहे कोकण मध्ये पत्ता सांगा

    • @samikshaabhyankar7953
      @samikshaabhyankar7953 7 днів тому

      पेण रोहा, माणगाव, अलिबाग येथे पोहा बनवणै गिरणी आहे

  • @hinapatil8856
    @hinapatil8856 7 днів тому

    तेंव्हा साय कुटुन पोहे बनवायचे

  • @gorakshpatil784
    @gorakshpatil784 8 днів тому

    छान व्हिडिओ पण पोहे बनवण्याचा दर सांगायचा ना

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 8 днів тому

    कष्टाचे काम आहे ❤

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 8 днів тому

    आज जो तो आपला ब्रेंड वापरुन पोहे विकतात.आज स्वस्तिंक पोहे नावाची पिशवी घेतात.तिचा भाव आडुस्ट रु.प्रति किलो आहे.मात्र या कष्टकऱ्यांना किती पैसे मिळत असतील😢

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 8 днів тому

    आधी अधुरी जाणकारी काही कामाची नाही 🎉🎉🎉

  • @Uesr.567
    @Uesr.567 8 днів тому

    माहितीपूर्ण अर्धवट. त्याचा खर्च किती,किती भातापासून किती पोहे बनतात .अशी महत्त्वाची माहिती तरी किमान तुम्ही पोहे बनवलेत तर व्हिडिओ बनवताना काहीच सांगितलं नाही.

  • @GeetChavan-b6j
    @GeetChavan-b6j 9 днів тому

    माणगाव मध्ये कुठे आहे?ते सांगा

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 9 днів тому

      माणगाव तिठा,माळकर यांची गिरण

    • @samikshaabhyankar7953
      @samikshaabhyankar7953 7 днів тому

      जुन्या खांदांड या ठिकाणी

  • @rajivpimple9724
    @rajivpimple9724 10 днів тому

    Seen for the first time

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 11 днів тому

    पहिल्यांदाच पाहिले पोहे कसे बनतात ते. छान व्हिडिओ.

  • @SonaliShirke-w9y
    @SonaliShirke-w9y 11 днів тому

    नेमका मलाही तोच प्रश्न पडला य

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 11 днів тому

    pohe kartana kiti kasta padtat, kuthale gaon ahe te kalayla pahije hote kadhi koknat alo tar baghta ale aste. Taje phohe chhan lagtat ase ekle hote. Chhan vatle baghun.

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 11 днів тому

      सिंधुदुर्ग-कुडाळ-माणगाव (प पू टेम्बे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान )

  • @PandurangAdhude-y9i
    @PandurangAdhude-y9i 11 днів тому

    kute ahe खुप छान

  • @SwadishtMenu
    @SwadishtMenu 11 днів тому

    खूपच छान व्हिडिओ🎉 सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा दादा

  • @jyotiskitchenrecipes6700
    @jyotiskitchenrecipes6700 12 днів тому

    खूप खूप छान विडिओ

  • @sujataghanekar3890
    @sujataghanekar3890 12 днів тому

    Khup chan ❤

  • @suchetanaik
    @suchetanaik 12 днів тому

    Khoop kashta karta 🙏 Dhanyavad ⚘️ Majhya Sasryancha gaon Kudal. Amhi Kudal Deshkar Gaud Brahman.😊

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 13 днів тому

    खूप मस्त.👌👌👌

  • @pramilajawale1532
    @pramilajawale1532 13 днів тому

    Chan

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 13 днів тому

    ताजे ताजे पोहे.नुसते खायला पण चवदार असतील.कोकणात किती साधे जीवन आहे.चांगला व्हिडिओ आहे.मशिनची माहिती दिली असती तर बरे झाले असते.

  • @B4UDAYउदय
    @B4UDAYउदय 14 днів тому

    सुरूवातीला भात भाजताना ते काळे का दिसत आहेत?? भट्टीतला कोळसा मिक्स होतोय का?

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 14 днів тому

    आज गिरण्या आहेत. सुदाम्याचे पोहे कसे बनत असतील?

  • @hshrihari
    @hshrihari 14 днів тому

    किती किलो भातापासून किती किलो पोहे तयार होतात ही माहिती सांगणे गरजेचे होते

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 14 днів тому

    खरच खूपच छान छान माहिती दिली

  • @vivek4360
    @vivek4360 15 днів тому

    माहिती घाई घाईत दिलेली आहे. जरा सविस्तर माहिती म्हणजे त्या यंत्र प्रक्रियेबद्दल माहिती मिळाली असती शिवाय स्वतःची, त्या पोहा गिरणी मालकाची ओळख, ठिकाण समजले असते तर आनंद झाला असता. बाकी छान, फक्त व्हिडिओ बनवताना कंजुषी करू नका म्हणजे झालं. ❤

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... 15 днів тому

    Khupach chhan mahiti dili tumhi 🎉

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 16 днів тому

    खुप छान प्रोसेस दाखवली दादा Thankyou 🙏🙏

  • @kalpanamahajan2631
    @kalpanamahajan2631 16 днів тому

    खूप छान, आम्ही गावी पोह्यासाठी वेगळे भात लावीत असू १/२पाट्या, गावात पोह्यांची गिरणी होती आम्ही तिथून पोहे काढून आणीत असू, खूप बारीक कणी, मध्यम आणि आपण नेहमी खातो ते पोहे असे काढून मिळत चाळण मारून जुनी गावाकडची आठवण मोठ्या तांब्याच्या तपेल्यात उकळी chyaa पाण्यात भात भिजत टाकायचे रात्रभर आणि सकाळी उपसून गिरणीतून भरडून आणायचे पोहे तयार

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 18 днів тому

    Nice. Buy this way locally produced items rsther than corporate and packed items .

  • @ratnaprabhamahajan7201
    @ratnaprabhamahajan7201 18 днів тому

    खूप छान

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 18 днів тому

      धन्यवाद मॅडम,तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @shreechandgude3946
    @shreechandgude3946 18 днів тому

    Mobile no dyana

  • @saurabhlambar2870
    @saurabhlambar2870 19 днів тому

    Congratulations dadas bhavoji

  • @pluscabsnagpur7399
    @pluscabsnagpur7399 19 днів тому

    धान पासून पोहे बनतात साहेब

    • @dakshataindulkar6429
      @dakshataindulkar6429 18 днів тому

      कोकणात तादुल पासु फोये बनतात

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 19 днів тому

    Nice information 👍

  • @ShrikantBure
    @ShrikantBure 20 днів тому

    Par kg value in pohe

  • @mandagawai2198
    @mandagawai2198 21 день тому

    किती कष्ट आहेत हे लोकांना कधीच कळले नाही

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 19 днів тому

      हे कष्ट एका दिवसाचे पण शेतकरी भात लागवडी पासुन काढणीपर्यत. 4 महिने कष्ट घेेेतो त्याचे. काय?

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 21 день тому

    Good work ❤

  • @PramodMohadikar
    @PramodMohadikar 21 день тому

    Chan ahe

  • @GaneshGalande-mg5ll
    @GaneshGalande-mg5ll 24 дні тому

    दादा चीरा च कोड़ी बाधकाम चलते का केल तर

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 24 дні тому

      कोडी म्हणजे काय? चिरा च थप्पी (*आडवा) व कुडकी (उभा )जसं आम्ही केलं आहे तसे बांधकाम केले तर चालतं

    • @GaneshGalande-mg5ll
      @GaneshGalande-mg5ll 24 дні тому

      तुमच कोड़ी हाय ना बंधकम

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 24 дні тому

      @GaneshGalande-mg5ll आमचे कुडकी बांधकाम आहे कदाचित तुम्ही त्याला कोडी बांधकाम म्हणता .हे पण १नंबर आहे.काही होत नाही त्याला.

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 24 дні тому

      आपलं गाव कोनत?

    • @GaneshGalande-mg5ll
      @GaneshGalande-mg5ll 9 днів тому

      Satara

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 25 днів тому

    kont gav

  • @SagarJadhav-qx8zg
    @SagarJadhav-qx8zg 28 днів тому

    Happy diwali

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 28 днів тому

    Very nice sharing 👌👍 Happy diwali 🪔🎇 New friends 👍✅

  • @devendraupadhye7056
    @devendraupadhye7056 28 днів тому

    गाव कोठले?

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 28 днів тому

      कुडाळ-,माणगाव

    • @nandinijoshi5768
      @nandinijoshi5768 16 днів тому

      ​@@aapalakonkanimanus छान , नवीन माहिती मिळाली

    • @aapalakonkanimanus
      @aapalakonkanimanus 16 днів тому

      @nandinijoshi5768 धन्यवाद👍👍👍👍👍