- 386
- 125 205
Manoj Borkar
India
Приєднався 31 січ 2018
ज्ञानार्जन, साहित्य, कला, संस्कृती व विचार
सोचेंगे तुम्हे प्यार.. अप्रतिम गायन डॉ स्वप्निल मेश्राम गटविकास अधिकारी कुही तालुका क्रीडा स्पर्धा
पं.स.कुही तालुका क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा समारोपीय सोहळा प्रसंगी "सोचेंगे तुम्हे प्यार.." हे अप्रतिम गीत सादर करताना डॉ स्वप्निल मेश्राम गटविकास अधिकारी कुही.
*राजोला येथे तालुका क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न*
कुही: "जिल्हा परिषद शिक्षक हा सर्वगुणसंपन्न असतो." असे प्रतिपादन जिल्हा परिषद नागपूरच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे यांनी केले. त्या पंचायत समिती कुही द्वारा आयोजित दोन दिवसीय तालुकास्तर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि तालुका विज्ञान प्रदर्शनिच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. तर उद्घाटकीय भाषणात बोलताना "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाकडून सर्व सुविधा मिळाव्यात व तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा" असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार मा अभिजीत वंजारी यांनी केले. पंचायत समिती कुही द्वारा आयोजित या महोत्सवाचे आयोजन जि प केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा राजोला येथे करण्यात आले होते. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आणि विज्ञान प्रदर्शनी च्या उद्घाटनिय सोहळ्याच्या अध्यक्षा सभापती वंदना मोटघरे होत्या तर उद्घाटन जि प सदस्य अरूण हटवार यांचे हस्ते झाले. सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन उमरेड निर्वाचन क्षेत्राचे आमदार मा संजय मेश्राम यांचे हस्ते झाले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात सहभागी होऊन विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्या प्रमिला दंडारे, मनीषा फेंडर, कविता साखरवाडे, उपसभापती इस्तारी तळेकर, पं.स. सदस्य मंदा डाहारे, वामन श्रीरामे, सर्व केंद्रप्रमुख, राजोलाच्या सरपंच प्रियंका वैद्य, उपसरपंच विनायक झलके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऋषेश्वर वैद्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर उपस्थित होते. सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षण मिलिंद लुटे व कैलास चौधरी यांनी तर विज्ञान प्रदर्शनी चे परीक्षण वरिष्ठ माध्यमिक शिक्षक आशिष आरिकर, लक्ष्मीकांत बांते, संजय तुलशिकर यांनी केले. समारोपीय सोहळ्याला वरील मान्यवरांसह जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार, सभापती वंदना मोटघरे, उपसभापती ईस्तारी तळेकर, पंचायत समिती सदस्य वामन श्रीरामे, गटविकास अधिकारी डॉ स्वप्निल मेश्राम, गटशिक्षणाधिकारी आशा गणविर, विस्तार अधिकारी अशोक बांते, गणेश लुटे, केंद्रप्रमुख सुनील चावके, महेंद्र पारसे, मनोज बोरकर, महेंद्र दापुरकर, उषा चव्हाण, अभिमन्यू वंजारी, राजाराम रत्नम, महेंद्र धारगावे, प्रचिती गभने शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी प्रवीण फाळके, अनिल हुमणे, संजय पेशने, नरेंद्र गजभिये, राजू बोकडे, अमित धकाते उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक गटात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध मॉडेल व चार्ट द्वारा सहभाग घेतला. तारणा केंद्र विजेता तर पचखेडी केंद्र उपविजेता राहिले. पाहुण्यांचे हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश दुल्हेवाले, अपर्णा लांभाटे व अश्विनी शेवाने यांनी केले, तर आभार गणेश लुटे व अशोक बांते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख प्रचिती गभने, मुख्याध्यापक दिनकर कावळे, अरविंद बावनकुळे, नरेश उराडे, नरेंद्र गजभिये, आशिष रंगारी, कोठीराम जुनघरे, वाल्मिक वैद्य, भाऊराव जिभकाटे, राजेश घरत, आतिष कोहपरे, सविता चव्हाण, रामकृष्ण कावळे, किशोर राखुंडे, निलेश कौतिकवार, पल्लवी हनुमंते, सर्व केंद्रप्रमुख, राजोला येथील सर्व ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. गटविकास अधिकारी डॉ स्वप्नील मेश्राम यांच्या उत्साहवर्धक सुश्राव्य गायनाने कार्यक्रमाचा गोड शेवट झाला.
✍️वृत्तलेखन: मनोज बोरकर 🧿

Переглядів: 338
Відео
बदन पे सितारे लपेटे हुए डॉ स्वप्निल मेश्राम BDO कुही अप्रतिम गायन तालुका क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
Переглядів 599Місяць тому
तालुका क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी डॉ स्वप्निल मेश्राम गटविकास अधिकारी पंचायत समिती कुही यांनी बदन पे सितारे लपेटे हुए या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण केले या गीतावर सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी यांनी ठेका धरला होता.. *राजोला येथे तालुका क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न* कुही: "जिल्हा परिषद शिक्षक हा सर्वगुणसंपन्न असतो." असे प्रतिपादन जिल्हा...
Saturday Activity Slap the Board/ Meditation | concentration build activity std 7th दप्तरमुक्त शाळा
Переглядів 375 місяців тому
Priya mam and her std 7th students ZPUPS Pachkhedi are playing the activity Saturday Activity Slap the Board $ Meditation | concentration build activity शनिवार दप्तरमुक्त शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पचखेडी पंचायत समिती कुही
इयत्ता पहिली अंक ओळख अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन कृतियुक्त शिक्षण Capacity Building
Переглядів 745 місяців тому
श्वेता मॅडम जि प शाळा खैरलांजी कुही व त्यांचे विद्यार्थी इयत्ता पहिली हे अंक ओळ शिकत असताना. इयत्ता पहिली अंक ओळ अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन कृतियुक्त शिक्षण Capacity Building By Shweta mam Khairlanji
रेल में छन न न छन न न होय रे कृतीयुक्त गीत Rail main Chhan n n Action song ZP School Khairlanji
Переглядів 5845 місяців тому
श्वेता मॅडम जि प शाळा खैरलांजी व त्यांचे विद्यार्थी हे "रेल में छन न न छन न न होय रे.." कृतीयुक्त गीत सादर करताना.. Rail main Chhan n n Action song ZP School Khairlanji Pachkhedi Kuhi Action song by Shweta mam.
एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी अप्रतिम कृतियुक्त बडबडगीत Evdhi Mothi Aji Badbadgit
Переглядів 3676 місяців тому
जि प उच्च प्राथमिक शाळा पचखेडी पं.स.कुही येथील स शिक्षिक श्री गोदरु दहिलकर सर यांनी विद्यार्थ्यांसोबत सादर केलेले "एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी.." हे अप्रतिम कृतियुक्त बडबडगीत! #Evdhi Mothi Aji #Badbadgit #श्री.गोदरु दहिलकर #Dahilkar #Badbadgit
शाळापूर्व तयारी मेळावा व शिक्षण परिषद केंद्र डव्हा पंचायत समिती उमरेड
Переглядів 169 місяців тому
जि प शाळा सायकी केंद्र डव्हा पंचायत समिती उमरेड येथे शाळापूर्व तयारी मेळावा व शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली. त्याची ही काही क्षणचित्रे.
शाळापूर्व तयारी मेळावा व सत्कार सोहळा जि प उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव केंद्र सिल्ली पं स कुही
Переглядів 189 місяців тому
जि प उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव केंद्र सिल्ली पं स कुही येथे दिनांक :25/04/2024 रोजी शाळापूर्व तयारी मेळावा व सत्कार सोहळा संपन्न झाला त्याची ही क्षणचित्रे.
DIET एवं जि प नागपूर द्वारा आयोजित विभाग स्तरीय शालापुर्व तयारी बैठक (मेळावा) || "शिक्षा आयोग" नाट्य
Переглядів 859 місяців тому
प्रोव्हिडन्स हायस्कूल नागपूर की छात्रा द्वारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येवम जिल्हा परिषद नागपूर द्वारा आयोजित विभाग स्तरीय शाळा पूर्व तयारी मेळावा के उपलक्ष मे प्रॉव्हिडन्स स्कूल नागपूर की छात्रा द्वारा प्रस्तुत की गई नाटिका शिक्षा आयोग की स्थापना एवं महत्त्व. अप्रतिम प्रस्तुती.. प्रमु उपस्थिती नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय उल्हास नरड डायट प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक...
विभागस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा अप्रतिम नृत्य PROVIDENCE SCHOOL NAGPUR च्या विद्यार्थिनी
Переглядів 1349 місяців тому
जिल्हा परिषद नागपूर द्वारा आयोजित शाळापुर्व तयारी विभाग स्तर मेळावा प्रोव्हिडन्स हायस्कूल नागपूर प्रमु उपस्थिती नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय उल्हास नरड पाचही जिल्ह्याचे डायट प्राचार्य पाचही जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक
Hello Everybody.. 1st and 2nd standard students of Ahilyadevi Holkar Ashram Shala Ambazari Nagpur.
Переглядів 3710 місяців тому
अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळा शेष नगर अंबाझरी येथील इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी HELLO EVERYBODY ही कविता सादर करताना..
महालक्ष्मी सरस-2024 पहिल्यांदाच नागपूर येथे बचत गटांचे स्टाल्स माहिती देताना सौम्या शर्मा CEO NAGPUR
Переглядів 8011 місяців тому
पहिल्यांदाच नागपूर मध्ये महिला बचत गटांचे स्टाल्स महालक्ष्मी सरस-2024. रेशीम बाग ग्राउंड नागपूर . माहिती देताना मा.सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर #CEO ZP NAGPUR.
दृष्टी डान्स अकॅडमी द्वारा आयोजित भरतनाट्यम वार्षिक समारोह Bhart Natyam Annual Show
Переглядів 3711 місяців тому
कु.ख्वाहीश राजेंद्र डोंगरे ही केंद्रीय विद्यालय कामठी ची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी व तिच्या सहकारी यांनी दृष्टी डान्स अकॅडमी द्वारा आयोजित भरत नाट्यम वार्षिक समारोह मध्ये सादर केलेले हे अप्रतिम भरत नाट्यम नृत्य #Bhart Natyam Annual Show #Khwahish Rajendra Dongre #Drushti Dance Academy Class 6th Program #Bharat Natyam Annual Show
नागपूर जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३-२४ दि.८,९ व १० फेब्रुवारी २०२४
Переглядів 87511 місяців тому
नागपूर जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३-२४ दि.८,९ व १० फेब्रुवारी २०२४
आमच्या पप्पांनी गणपती आणला || प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य जिप प्राथमिक शाळा शिकारपुर
Переглядів 209Рік тому
आमच्या पप्पांनी गणपती आणला || प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य जिप प्राथमिक शाळा शिकारपुर
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा || मा.सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर
Переглядів 280Рік тому
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा || मा.सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर
सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत || प्रदर्शनिय नृत्य || तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पंचायत कुही
Переглядів 316Рік тому
सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत || प्रदर्शनिय नृत्य || तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पंचायत कुही
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण || श्री.मारुती आरेवार सर, प्रा शा मोहूर्ली(मो) पं स चामोर्शी
Переглядів 6Рік тому
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण || श्री.मारुती आरेवार सर, प्रा शा मोहूर्ली(मो) पं स चामोर्शी
टूटा टूटा एक परिंदा || अल्ला के बंदे || प्राथमिक शाला वडताल के छात्रा द्वारा अप्रतिम गायन
Переглядів 5Рік тому
टूटा टूटा एक परिंदा || अल्ला के बंदे || प्राथमिक शाला वडताल के छात्रा द्वारा अप्रतिम गायन
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण गट चर्चा अंतर्गत उत्तम नाट्यछटा सादरीकरण
Переглядів 53Рік тому
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण गट चर्चा अंतर्गत उत्तम नाट्यछटा सादरीकरण
दप्तर विरहित शाळा पोवारीटोला || चलो गरबा खेले..
Переглядів 33Рік тому
दप्तर विरहित शाळा पोवारीटोला || चलो गरबा खेले..
तान्हा पोळा उत्सव || उच्च प्राथमिक शाळा देवळी काळबांडे केंद्र अडेगाव
Переглядів 11Рік тому
तान्हा पोळा उत्सव || उच्च प्राथमिक शाळा देवळी काळबांडे केंद्र अडेगाव
आजी आजोबा दिवस सोहळा विविध कार्यक्रम || जि.प.प्रा.शाळा परसोडी केंद्र चांपा पं.स. उमरेड
Переглядів 9Рік тому
आजी आजोबा दिवस सोहळा विविध कार्यक्रम || जि.प.प्रा.शाळा परसोडी केंद्र चांपा पं.स. उमरेड
जि प प्रा शाळा खुर्सापार पंचायत समिती सावनेर || शिक्षकाने केली जादू 1 महिन्यात शाळेचा केला कायापालट
Переглядів 36Рік тому

यशोगाथा उपक्रमांची || जिल्हा परिषद नागपूर ||

शिक्षण परिषद केंद्र पचखेडी पंचायत समिती कुही जि प नागपूर
Переглядів 32Рік тому
शिक्षण परिषद केंद्र पचखेडी पंचायत समिती कुही जि प नागपूर
शाळापूर्व तयारी मेळावा || जि प उ प्रा शाळा पचखेडी || पंचायत समिती कुही जि प नागपूर
Переглядів 39Рік тому
शाळापूर्व तयारी मेळावा || जि प उ प्रा शाळा पचखेडी || पंचायत समिती कुही जि प नागपूर
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे अप्रतिम असे आदिवासी नृत्य "आलो गुइया तोरो गाव .."
Переглядів 16Рік тому
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे अप्रतिम असे आदिवासी नृत्य "आलो गुइया तोरो गाव .."
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक || जि प उ प्रा शाळा चनकापुर || EVM द्वारे मतदान प्रक्रिया: अप्रतिम प्रयोग
Переглядів 13Рік тому