- 184
- 442 883
Explore with Prachi😍
Приєднався 18 лис 2015
Explore something which doesn’t seem before 😍 #travellingvlogs #Explore #foodvlogging
Panchganga Ganpati | वस्त्र हा एक विचार आहे. एक व्रत आहे. ती एक संस्कृती | @Explorewithprachi
वस्त्र हा एक विचार आहे. एक व्रत आहे. ती एक संस्कृती आहे.
कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि आपल्या निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
निसर्गाची काळजी घेणेच नाही तर आपले आर्थिक धेय लक्षात घेऊन कपड्यांचा पुनर्वापर करणे ही केवळ आपली गरजच नाही तर आपले कर्तव्यही आहे.
आपण अनेकदा विचार न करता जुने कपडे फेकून देतो. परंतू असे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपले जुने कपडे पुन्हा जिवंत करू शकतो. तसेच त्यांना पुन्हा नवीन आणि घालण्यायोग्य बनवू शकतो.
यंदाच्या वर्षी पंचगंगा उत्सव मंडळ 'वस्त्र एक विचार… एक व्रत… एक संस्कृती' हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. जूने कपडे नवीन पद्धतीने करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुनर्निर्मिती झालेले कपडे वाडा-मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील लहान थोर मंडळींना वस्त्र दान करण्यात आले.
मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी गोधडी काम कार्यशाळा घेण्यात आली. यात घरातील ठेवणीतल्या कपडयांपासून गोधडी बनविन्याचे धडे देत, गोधडीचे महत्व सांगण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पारंपारिक वस्त्रांबद्दल जन जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन केले.
कपड्यांचा पुनर्वापर (Recycle & Upcycle) हा यंदाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या सजावटीचा विषय आहे. या विषया संबधीची संपूर्ण सजावट तुम्हाला पाहता येणार आहे.
१. वाचनालयातून आपण पुस्तक घेऊन जातो व ठराविक दिवसांत परत देतो. वस्त्रांच्या बाबतीतही आपण असे करू शकतो. वस्त्रही घेऊन जाऊन ती पून्हा परत करू शकतो, या बद्दलची कल्पना साकारली आहे. वस्त्र संग्रहालय आणि पारंपारीक पोशाख त्यातून होणारी सांस्कृतिक जडणघडण यातून तुम्हाला दिसेल.
२. कपड्यांचे पत्रे तयार करण्यात आले असून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचप्रमाणे कपड्यांच्या विटा तयार करण्यात आल्या आहेत.
३. कपड्यांपासून पुस्तक निर्मिती झाली तर भविष्यात विद्यार्थ्यांसमोर आपण चांगले उदाहरण ठेवू. अभ्यासक्रमातील पुस्तके कपड्यांपासून तयार झाली तर त्यातून मुलांना पुनर्वापराची गोडी निर्माण होईल. हे दाखविण्यासाठी काही पुस्तकं तयार केली आहेत.
४. चांगली झोप ही फक्त गोधडीवरच येते, यावर संपूर्ण वैज्ञानिक अभ्यास करून त्याबद्दल महीलांना गोधडी कार्यशाळा घेत आपल्या या वारश्याचे महत्व सांगितले आहे.
उत्सव मंडळाची गणेश मूर्ती संपूर्ण शाडू मातीची आणि पर्यावरणस्नेही आहे तर सजावट संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. प्लास्टीक प्रमाणे वस्त्रदेखील ही उद्याची मोठी समस्या होऊ शकते, हे लक्षात घेता, यावर्षी त्यावर प्रबोधनपर प्रकाश टाकण्यात आला आहे.
शीतवातोष्णसन्त्राणं लज्जाया रक्षणं परम् ।
देहालङ्करणं वस्त्रमतः शान्तिं प्रयच्छ मे ॥

Переглядів: 178
Відео
Crawford Market Mumbai 2024 | Ganpati Decoration 2024 | Mumbai street Shopping | #crawfordmarket
Переглядів 5992 місяці тому
Crawford Market Mumbai 2024 | Ganpati Decoration 2024 | Mumbai street Shopping | #crawfordmarket
Ganpati Decoration | Readymade इको-फ्रेन्डली गणपती मखर २०२४ | Explore with prachi | #dadarmarket
Переглядів 4012 місяці тому
Ganpati Decoration | Readymade इको-फ्रेन्डली गणपती मखर २०२४ | Explore with prachi | #dadarmarket
Kalachowkicha mahaganpati | काळाचौकीचा महागणपती आगमन सोहळा २०२४ | Explore with prachi
Переглядів 2952 місяці тому
Kalachowkicha mahaganpati | काळाचौकीचा महागणपती आगमन सोहळा २०२४ | Explore with prachi
Gavthi Chicken Ani Vade | गावठी चिकन आणि वडे | Malvani | @Explorewithprachi
Переглядів 7353 місяці тому
Gavthi Chicken Ani Vade | गावठी चिकन आणि वडे | Malvani | @Explorewithprachi
Zee Gaurav | Eika Dajiba | Dance Choreography |
Переглядів 4567 місяців тому
Zee Gaurav | Eika Dajiba | Dance Choreography |
A day in Goa 😍 | Goa diaries | #goavlog |explorewithprachi
Переглядів 5599 місяців тому
A day in Goa 😍 | Goa diaries | #goavlog |explorewithprachi
Akkalkoat Trip | Tuljapur | Siddharameshwar | New vlog #travellingvlog #explorewithprachi #akkalkot
Переглядів 1,9 тис.9 місяців тому
Akkalkoat Trip | Tuljapur | Siddharameshwar | New vlog #travellingvlog #explorewithprachi #akkalkot
X-mas Celebration ♥️😍#christmas #shortsfeed #youtubeshorts #viral #christmas2023
Переглядів 16110 місяців тому
X-mas Celebration ♥️😍#christmas #shortsfeed #youtubeshorts #viral #christmas2023
Banganga Mahaaarti 2023 | #banganga #mahaaarti #walkeshwar
Переглядів 20410 місяців тому
Banganga Mahaaarti 2023 | #banganga #mahaaarti #walkeshwar
५० वर्षे जुनी माहिमची कंदीलगल्ली #diwalispecial #mahimkandilgalli #explorewithprachi #newvlog
Переглядів 52811 місяців тому
५० वर्षे जुनी माहिमची कंदीलगल्ली #diwalispecial #mahimkandilgalli #explorewithprachi #newvlog
Story of Kumbharwada 😍 | #kumbharwada #dharavi #explorewithprachi #newvlog
Переглядів 334Рік тому
Story of Kumbharwada 😍 | #kumbharwada #dharavi #explorewithprachi #newvlog
Gagangiri Majaraj Math | khopoli | vlog 4 #newvlog #explorewithprachi
Переглядів 534Рік тому
Gagangiri Majaraj Math | khopoli | vlog 4 #newvlog #explorewithprachi
Its my Birthday #birthdaycelebration #birthday #celebration #vlog3
Переглядів 455Рік тому
Its my Birthday #birthdaycelebration #birthday #celebration #vlog3
Konkan Diaries part 1 #explore #travellingvlog #vaibhavwadi @Explorewithprachi
Переглядів 545Рік тому
Konkan Diaries part 1 #explore #travellingvlog #vaibhavwadi @Explorewithprachi
Gadi tow kar di police ne 😭🥵 | First Bike Ride 😍 #bikeride #firstvlog #newvideo #viralvideo
Переглядів 639Рік тому
Gadi tow kar di police ne 😭🥵 | First Bike Ride 😍 #bikeride #firstvlog #newvideo #viralvideo
Majha bappa | Payal naman | ya re ya sa re ya | puneri dhol | Girls lezim dance❤️😍
Переглядів 16 тис.3 роки тому
Majha bappa | Payal naman | ya re ya sa re ya | puneri dhol | Girls lezim dance❤️😍
Sava dollar remix sutla maza padar song
Переглядів 1,2 тис.5 років тому
Sava dollar remix sutla maza padar song
Laila main laila+saiyaan superstar+Kuth kuth jaych honeymoon la❤️Girls power💁Choryograph by prachi
Переглядів 6287 років тому
Laila main laila saiyaan superstar Kuth kuth jaych honeymoon la❤️Girls power💁Choryograph by prachi
Can you send link same lezim dance with voice
Lalbaug cha raja jay ho❤🙏🙏🙏🙏
bappa
😢😢😢😢
Miss you ganpati bappa ❤❤😢
No sound
Ganpati bappa morya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
This feeling of 11 days living in Lalbaug
😢😢😮😮😭😥😔😔♥️❤️
Ganpati bappa morya ❤❤🙏🙏
miss you baapa ganpati baapa morya ❤❤❤❤🙏🙌🙏🙌🌺🌺🌺👌
Lalbaugcha Raja Miss u Bappa morya lavkar ya😢😢❤❤
🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
GANPATIBAPPAMORYA♥️♥️
Vy are you going 😭❤️👋🙅
Ganapati bappa morya
❤🥹🥹🌺👑🙀🙏
Ganpati bappa morya pudhchya varshi lavkar ya 🥺🙏
Ganapati bappa morya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
अक्कलकोट मधील दर्शन जर गर्दी मुळे व्यवस्थित झाले नसेल तर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन व्यवस्थित होते.. सकाळी गर्दी पण नसते व स्वामी अभिषेक पण मिळतो.. मी स्वतः अक्कलकोट मधील रहिवासी आहे.. 😊
Joy baba
🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
Ganapati bappa morya 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏
Bappa sada sahay
गणपती बाप्पा मोरया
न सुधारणार मेंढरे
Fukat chi gardiner karun tikde latha bukhya milnar
❤❤❤🙏
Jay shree Ganesh ji
❤
❤
Yache song madhech eku nahi yet can you plz send again
👍
Khup chaan🎉🎉
Very good nice 😍🔥🔥♥️
Kamal 🔥
Nice video
❤😘
😍
❤
nice
❤
👍
❤
❤️
JAI SHREE GANESH 🙏🙏
Ganpati bappa morya ❤
Good ❤❤
Good 👍
Good 👍