जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
  • 4
  • 68 434

КОМЕНТАРІ

  • @sushilamore2470
    @sushilamore2470 2 місяці тому

    शास्त्रीजी किती मोठ्या मनाचे आहेत माफी मागतो हे ऐकून खूप वाईट वाटलं

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 3 місяці тому

    संत वामनभाऊ संत भगवानबाबा संत नारायण बाबा संत भीमसेन बाबा🙏🙏

  • @audumbarwaykar2142
    @audumbarwaykar2142 3 місяці тому

    बाबा❤❤❤❤

  • @sanjaykhedkar6633
    @sanjaykhedkar6633 4 місяці тому

    शास्त्री महाराज खुप छान बोलले 👌🏻👌🏻

  • @sanjaykhedkar6633
    @sanjaykhedkar6633 4 місяці тому

    भाऊ & बाबा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaykhedkar6633
    @sanjaykhedkar6633 4 місяці тому

    खुप छान शास्त्री महाराज 👌🏻👌🏻

  • @satishaher2003
    @satishaher2003 4 місяці тому

    खरे वैराग्यमूर्ती वामणभाऊ महाराज 🙏🙏

  • @dineshsabale3089
    @dineshsabale3089 4 місяці тому

    भेदा भेद ब्रह्म आमंगळ

  • @angadpuri2187
    @angadpuri2187 6 місяців тому

    समाधान कारक वाणी शास्त्री बाबा.

  • @BharatTambe-n7f
    @BharatTambe-n7f 6 місяців тому

    विठ्ठल महाराज

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 Рік тому

    संतांनी समाजातील मतभेद मिटवायचे असतात त्यासाठी साधुसंताच्या अवतार असतात वामन भाऊ आणि भगवान बाबा यांनी समाजाच्या उद्धारासाठी अवतार घेतले राम कृष्ण हरी

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ Рік тому

    नामदेव शास्त्री खूप महान आहेत ❤

  • @nagargojejagruti
    @nagargojejagruti 3 роки тому

    शास्त्रीजी लय भारी बोललात

  • @sudhakarsanap4623
    @sudhakarsanap4623 4 роки тому

    Kon vital maharaj ..namdev shastri far ghyani manushy ahet

    • @varkaribhumi
      @varkaribhumi 2 роки тому

      Tula kay karaychay koni dnyani asu

    • @xtreme98
      @xtreme98 2 роки тому

      Are baba tula kiti dnyan aahe te bagh vitthal maharaj aani namdev shastri ji he sobt shikayla hote

    • @sagardhakane3739
      @sagardhakane3739 Рік тому

      वामन भाऊ माहीत आहेत का, त्यांचेच शिष्य, वारकरी संप्रदायाचे मूळ असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री गुरुवर्य बाबा विठ्ठल महाराज शास्त्री आणि अजून माहिती पाहिजे असेल तर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर जाऊन या मग कळेल विठ्ठल महाराज कोण आहेत ते

    • @shivprasadgite4388
      @shivprasadgite4388 4 місяці тому

      Tula pahaych asel tr ye gahininath gadavr 😂

    • @shivprasadgite4388
      @shivprasadgite4388 4 місяці тому

      नामदेव शास्त्रीन्ला विचार विचार कि कोण आहेत विठ्ठल महाराज शास्त्री

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 4 роки тому

    Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 роки тому

    नक्की काय प्रकरण झालं आहे? कोण आहे हे विठ्ठल महाराज....? आणि काय झालं आहे नक्की?

    • @sagardhakane3739
      @sagardhakane3739 Рік тому

      श्री गुरु वामन भाऊ चे आणि वारकरी संप्रदायाचे मूळ असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री गुरु बाबा विठ्ठल महाराज शास्त्री आणि अजून माहिती असेल पाहिजे तर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर जाऊन या मग कळेल विठ्ठल महाराज शास्त्री कोण आहेत ते

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 роки тому

    काय मॅटर आहे नक्की...?