🌳 कोकण प्रेमी DINESH 🌴
🌳 कोकण प्रेमी DINESH 🌴
  • 440
  • 1 130 653
🙏गणेश वंदना🙏हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली 😍शुभारंभ प्रयोग २०२४,२०२५ 📍माटुंगा .
अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या मराठी चैनल ला नक्की भेट द्या.धन्यवाद 🙏
Переглядів: 97

Відео

न्यू चायनीज कॉर्नर🍛📍दिवा मुंब्रा कॉलनी😎आमचा भाऊ केतन पर्शराम यांनी चालू केलाय तर नक्की या.🤗
Переглядів 4694 години тому
ॲड्रेस - दिवा मुंब्रा कॉलनी.लो प्राईज च्या बाजूला .मटण शोप च्या बाजूला श्री मार्लेश्वर चायनीज कॉर्नर.
श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार 🤗संपूर्ण नटखट गौळण🥰 शुभारंभ प्रयोग २०२४,२०२५.📍विरार.
Переглядів 1904 години тому
अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या चैनल ला subscribe करायला विसरू नका.धन्यवाद🙏
हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली.😍नमन गीत💖 खरच खूप भारी आहे नमन💯शुभारंभ प्रयोग २०२४-२०२५.
Переглядів 1434 години тому
अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या चैनल ला subscribe करायला विसरू नका.धन्यवाद 🙏
"रंभा नाचते साजते' इंद्राच्या महाला"🥰२ वेळा ओंसमोर 😎गायक - सागर पर्शराम🕺गीतकार - साईराज शिंदे.📍विरार
Переглядів 1,3 тис.7 годин тому
श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार.📍विरार २०२४ अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या मराठी youtube चैनल ला नक्की subscribe करा.धन्यवाद 🙏
नारदाची नॉन स्टॉप ७ गाणी🥰 कलाकार आणि गायक - ओंकार पड्याल😎श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार.२०२४👀
Переглядів 1,3 тис.9 годин тому
अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या चैनल नक्की भेट द्या .🙏धन्यवाद
"कलेची देवता नटेश्वरा" नमन गीत#गीतकार,गायक गजानन तटकरे.श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार📍.२०२४.😍
Переглядів 7989 годин тому
अश्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण प्रेमी Dinesh या मराठी युटूब चैनल ला नक्की भेट द्या.
"हात सोड रे कान्हा..वाट अंतरात लपली."राधा कृष्ण 💝प्रेम गीत 💖श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मोर्डे
Переглядів 11114 годин тому
संपूर्ण नमन बघायला आपल्या चैनल ला नक्की भेट द्या .
"राधे ऐकून घे माझी जल्म लीला."गायक आणि कलाकार - सर्वेश आमटे.🥰 शुभारंभ प्रयोग दादर २०२४. मोर्डे नमन.😎
Переглядів 6216 годин тому
श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळी वाडी.
"जागली प्रभा, पावणा हा झोंबे अंगाला शहारा."गौळण एन्ट्री💃गायक - संदेश उर्फ पप्या बांडागले📍दादर २०२४.
Переглядів 92019 годин тому
श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळी वाडी.
नारदाची टॉप ५ गाणी😎 नॉन स्टॉप🥰 श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मोर्डे गवळी वाडी📍 दादर २०२४🤗
Переглядів 538День тому
नारदाची टॉप ५ गाणी😎 नॉन स्टॉप🥰 श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मोर्डे गवळी वाडी📍 दादर २०२४🤗
😍नटखट गौळण🥰 मावशीची धुडगूस आणि पेंद्या सुदामाचे विनोद😂राधा कृष्ण प्रेमकहाणी💝 दादर 📍२०२४
Переглядів 194День тому
😍नटखट गौळण🥰 मावशीची धुडगूस आणि पेंद्या सुदामाचे विनोद😂राधा कृष्ण प्रेमकहाणी💝 दादर 📍२०२४
🙏संपूर्ण गण नाट्य आणि गणेश आराधना🙏शुभारंभ प्रयोग २०२४📍शिवाजी नाट्य मंदिर दादर🥰गायक - पप्या बांडागले.
Переглядів 297День тому
🙏संपूर्ण गण नाट्य आणि गणेश आराधना🙏शुभारंभ प्रयोग २०२४📍शिवाजी नाट्य मंदिर दादर🥰गायक - पप्या बांडागले.
🥰नमन गीत😍गायक - संदेश उर्फ पप्प्या बांडागले.😎शुभारंभ प्रयोग २०२४.📍शिवाजी नाट्य मदिर.दादर👀हाऊसफुल शो.
Переглядів 880День тому
🥰नमन गीत😍गायक - संदेश उर्फ पप्प्या बांडागले.😎शुभारंभ प्रयोग २०२४.📍शिवाजी नाट्य मदिर.दादर👀हाऊसफुल शो.
👉ध्यास मुरालीचा लागला रे मोहना 😍गायक - 🎙️रोशन रावणंग पब्लिक मधून मोर एन्ट्री🤗 शुभारंभ प्रयोग २०२४
Переглядів 11614 днів тому
👉ध्यास मुरालीचा लागला रे मोहना 😍गायक - 🎙️रोशन रावणंग पब्लिक मधून मोर एन्ट्री🤗 शुभारंभ प्रयोग २०२४
नमन गीत.🙏गायक - रोशन रावणंग🎤 श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी.📍 शिवाजी नाट्य मंदिर दादर २०२४
Переглядів 54514 днів тому
नमन गीत.🙏गायक - रोशन रावणंग🎤 श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी.📍 शिवाजी नाट्य मंदिर दादर २०२४
👀तुम्ही बघितली नसेल तर बघा👆नारदाची नॉन स्टॉप गाणी🥰 अगदी ऐकत राहावी अशी.💯गायक रोशन रावणंग 🎙️🎧लाऊन ऐका
Переглядів 11814 днів тому
👀तुम्ही बघितली नसेल तर बघा👆नारदाची नॉन स्टॉप गाणी🥰 अगदी ऐकत राहावी अशी.💯गायक रोशन रावणंग 🎙️🎧लाऊन ऐका
संपूर्ण😎नट खट गौळण🥰 रसिकप्रेक्षकांचा दीलाचा ठोका चूकविनारी छोटी नृत्यांगना ओवी गावडे.🥰 २०२४
Переглядів 78014 днів тому
संपूर्ण😎नट खट गौळण🥰 रसिकप्रेक्षकांचा दीलाचा ठोका चूकविनारी छोटी नृत्यांगना ओवी गावडे.🥰 २०२४
नमन गीत😍 गणेश आराधना🙏 संपूर्ण गण नाट्य🎉 गायक - रोशन रावनंग.🥰 📍 मुंबई शिवाजी नाट्य मंदिर २०२४.
Переглядів 18714 днів тому
नमन गीत😍 गणेश आराधना🙏 संपूर्ण गण नाट्य🎉 गायक - रोशन रावनंग.🥰 📍 मुंबई शिवाजी नाट्य मंदिर २०२४.
दुसरी बारी ची एन्ट्री💃एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी😎 काय नाचतात या मुली🥰 नाद खुळा 👏 २०२४💯
Переглядів 84621 день тому
दुसरी बारी ची एन्ट्री💃एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी😎 काय नाचतात या मुली🥰 नाद खुळा 👏 २०२४💯
शिव पार्वतीच्या तू बाळा..गणराज.🥰गण🙏🎙️शाहीर सोनाली सनगले.🎤टिपरी नृत्य (फुगडी)२०२४
Переглядів 45421 день тому
शिव पार्वतीच्या तू बाळा..गणराज.🥰गण🙏🎙️शाहीर सोनाली सनगले.🎤टिपरी नृत्य (फुगडी)२०२४
सुंदर स्तवन 🙏शक्ती वाली शाहीर सोनाली सनगळे👆 टिपरी डबल बारी😍📍 आगवली मधे सलेला सामना .२०२४.
Переглядів 13021 день тому
सुंदर स्तवन 🙏शक्ती वाली शाहीर सोनाली सनगळे👆 टिपरी डबल बारी😍📍 आगवली मधे सलेला सामना .२०२४.
अशी असते नमनाची रियेसल😎 खूप धम्माल 🤩देवरूख पर्श राम वाडी मावळती📍 २०२४.🙏
Переглядів 56528 днів тому
अशी असते नमनाची रियेसल😎 खूप धम्माल 🤩देवरू पर्श राम वाडी मावळती📍 २०२४.🙏
(फुगडी) कोकणातील पारंपारिक टिपरी नृत्य‼️एन्ट्री डांस💃खूप भारी नाचतात या मुली 💯व्हिडिओ स्किप नका करू.
Переглядів 1,2 тис.Місяць тому
(फुगडी) कोकणातील पारंपारिक टिपरी नृत्य‼️एन्ट्री डांस💃खूप भारी नाचतात या मुली 💯व्हिडिओ स्किप नका करू.
गाजलेली मंडळे💃.संपूर्ण बारी#टिपरी नृत्य (फुगडी)😎दोन्ही प्रश्न फुटले📍आंगवली😍जबरदस्त झाली बारी.२०२४
Переглядів 1,5 тис.Місяць тому
गाजलेली मंडळे💃.संपूर्ण बारी#टिपरी नृत्य (फुगडी)😎दोन्ही प्रश्न फुटले📍आंगवली😍जबरदस्त झाली बारी.२०२४
!!यशोदे चा कान्हा मी ग !! 🎤शाहीर - पूर्वा पर्शराम.😎टिपरी नृत्य💃देवरूख पर्शराम वाडी📍२०२४.
Переглядів 442Місяць тому
!!यशोदे चा कान्हा मी ग !! 🎤शाहीर - पूर्वा पर्शराम.😎टिपरी नृत्य💃देवरू पर्शराम वाडी📍२०२४.
"हे गणा!! लंबोदरा"सुंदर गण🥰शाहीर - पूर्वा पर्शराम.🎤 कोकणातील टिपरी नृत्य (फुगडी)# पर्शराम वाडी २०२४👏
Переглядів 664Місяць тому
"हे गणा!! लंबोदरा"सुंदर गण🥰शाहीर - पूर्वा पर्शराम.🎤 कोकणातील टिपरी नृत्य (फुगडी)# पर्शराम वाडी २०२४👏
रॉयल एन्ट्री😎 काय नाचतात या छोट्या मुली.🥰(टिपरी नृत्य फुगडी)💃कोकणातील कला.२०२४
Переглядів 1,1 тис.Місяць тому
रॉयल एन्ट्री😎 काय नाचतात या छोट्या मुली.🥰(टिपरी नृत्य फुगडी)💃कोकणातील कला.२०२४
पर्शरामवाडी वरची आळी टिपरी नृत्य😎"लय शानी बनायला बघते ही कालची शेंबडी पोर"😤गायिका - पूर्वा पर्शराम.🎤
Переглядів 940Місяць тому
पर्शरामवाडी वरची आळी टिपरी नृत्य😎"लय शानी बनायला बघते ही कालची शेंबडी पोर"😤गायिका - पूर्वा पर्शराम.🎤
देवरूख पर्शराम वाडी वरची आळी 😍टिपरी नृत्य (फुगडी)🥰 डोक्यावर समई आणि हातात दिवा घेऊन एन्ट्री.💃२०२४
Переглядів 536Місяць тому
देवरू पर्शराम वाडी वरची आळी 😍टिपरी नृत्य (फुगडी)🥰 डोक्यावर समई आणि हातात दिवा घेऊन एन्ट्री.💃२०२४

КОМЕНТАРІ

  • @SamikshaParsharam
    @SamikshaParsharam Годину тому

    Mast ❤❤

  • @sushmapadye6061
    @sushmapadye6061 День тому

    Mast ❤

  • @PrakashParsharam-mw2kw
    @PrakashParsharam-mw2kw День тому

    खूप छान

  • @ChhayaSalap
    @ChhayaSalap 2 дні тому

    Khup chhan thanks for advertising ❤

  • @nileshkarambele9375
    @nileshkarambele9375 2 дні тому

    East la aahe na

  • @amitsangale855
    @amitsangale855 2 дні тому

    खूप छान ❤

  • @mi_kokankar_Anil
    @mi_kokankar_Anil 2 дні тому

    आपला कोकणातला तरूण व्यवसायात उतरलाय नक्कीच सपोर्ट करा 🙏🙏🙏

  • @ShubhamGangarkar-z8w
    @ShubhamGangarkar-z8w 2 дні тому

    Mast ch👌👌👌👍👍👍👍🥰🥰

  • @vaibhavizepale4405
    @vaibhavizepale4405 2 дні тому

    एक नबंर गौळण ❤

  • @vijaychache2865
    @vijaychache2865 2 дні тому

    ❤👌👌👌👌

  • @amolkhasase1456
    @amolkhasase1456 2 дні тому

    Khatarnak bro 🎉

  • @DakshataLad-l2d
    @DakshataLad-l2d 2 дні тому

    😍🎭🔥❤

  • @narendramore9501
    @narendramore9501 2 дні тому

    Mast

  • @mr.ab.2867
    @mr.ab.2867 3 дні тому

    खुप सुंदर सागर 🎉🎉🎉

  • @ChandanDorlekar
    @ChandanDorlekar 3 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @SwatiShinde-d9y
    @SwatiShinde-d9y 3 дні тому

    ❤❤

  • @vijaychache2865
    @vijaychache2865 4 дні тому

    खुप सुंदर दादा 👌♥️

  • @ShamuMalap
    @ShamuMalap 4 дні тому

    😍👍

  • @ShubhamGangarkar-z8w
    @ShubhamGangarkar-z8w 7 днів тому

    Thank you dadus...❤️🫂💕🥰🙏🙏🙏

  • @mybhumikokan_6k
    @mybhumikokan_6k 8 днів тому

    एक नंबर बुवा ❤❤

  • @mybhumikokan_6k
    @mybhumikokan_6k 11 днів тому

    ❤❤

  • @ramakantshindhe478
    @ramakantshindhe478 14 днів тому

    ❤😍❤️😍

  • @sandeshjabre5947
    @sandeshjabre5947 16 днів тому

    👌🏼🙏🏼👌🏼👌🏼

  • @LuckyShindeVlog
    @LuckyShindeVlog 17 днів тому

    Banjo ❤

  • @AryanFatkare
    @AryanFatkare 19 днів тому

    He naman kuthe hote

  • @amarpatole816
    @amarpatole816 25 днів тому

    👍😍

  • @SantoshChavhan-pz6vt
    @SantoshChavhan-pz6vt 25 днів тому

    Jabardasta sundar kalakruti tyapeksha sundar donhi😍😍😍😋😋💃👌👌 shahiranakelela samajpana

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 26 днів тому

    माझ्या जिजाऊ ची पुण्याई, कशी आली हो फळाला... तो बापाचा बाप वाघ, शिवबा जन्मला... आज्ञा होती मा जिजाऊ ची, शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबाची... तोरण बांधले तोरणा गडाला, हाती घेतली तलवार, केला दृष्टांचा संहार या अफजलचा कोथळा, काढला बाहेर झाला जनतेचा राजा, शिवछत्रपती माझा केला राज्याभिषेक, साऱ्या जगात गाजा वाजा करतो वाकून मुजरा हो, मी माझ्या देवाला * * * *

  • @darshanajuwale6541
    @darshanajuwale6541 26 днів тому

    Parshuramwadi shahir आवाज अफलातून खूप छान आवाज ❤ my dear sister

  • @Piush7432
    @Piush7432 27 днів тому

    सुंदर दिनेश व्हिडीओ बनवला पहिल्या शो साठी गिजबिले बुवानकडून भरघोस शुभेच्छा

    • @Kokan_premi_dinesh_45
      @Kokan_premi_dinesh_45 27 днів тому

      @@Piush7432 धन्यवाद गीजबिले बुवा🥰

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 27 днів тому

    ए राधा ऐक राधा, का गं रुबाब हा तुझा । अशी जिरविन लागु नको नादा ।।धृ।। तु समजु नको भोला, यशोदेचा मी नंदलाल । काड्या लाविते तू गं कशाला, घरोघरी त्या गोकुळाला वाट अडविन माठ फोडीन, राग वाईट हा माझा ।।१।। गाई राखीतो कुंजवाला, तिथे करीसी तू धिंगाणा गुरे असती रानोवलाला, काय लाज वाटे तुझ्या मना । दही दूध आणि लोणी, खातील पेंद्या आणि सुदामा ।।२।। का ग चिडविशी मला नंदलाला । किती समजाऊ मी तुला । अवतार घेऊनी या आलो सृष्टीच्या उद्धाराला । तुझी जिरवीन न रडविन, नको समजू मला साधा ।। तुझी वाईट सवय सोड, प्रेमाचे नाती जोड । माझ्या मुरलीच्या नादाने बाई लागेल तुला वेड । तोल सावर जरा आवर, आहे वादा माझा तुला ।।४।।

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 27 днів тому

    भाद्रपदाच्या चतुर्थीला झाला आनंद मनाला । येता वर्षाने सणाला, चला पुजूया गणाला तुझी पाहून मंगलमूर्ती, मनाला येते स्फूर्ती । दहा दिशांचा तू रखवाला, शिव पार्वतीच्या बाळा ।।१।। हिऱ्यांचा मुकुट डोईवरी, आले बसून उंदरावरी । सारे भक्त नवस करती, तुझ्याच आरतीला ।।२।। लाडू मोदक नैवेद्य तुला, तूच भक्तीचा भुकेला । दुर्वा फुले वाहती, तुझ्याच चरणाला ।।३।।

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 27 днів тому

    पहिले वंदन माझे तुला, नमिते आज या शुभ कार्याला । रेहेळ गावाची आहे तू शान, आई कालीश्री माता, गाते आज तुझे गुणगान ।।धृ।। तुझी ही निर्मळ माया, सुखाची देते छाया । साऱ्या भक्तांवर आम्हा लागली छान । ग आई कालीश्री माझी माता, तुझे मी गुणगान गाते आता ।।१।।

  • @santoshkolapate1570
    @santoshkolapate1570 28 днів тому

    दिनेश दा, खूप छान... 👌 आपल्या यु ट्यूब चायनलच्या माध्यमातून आमचे जुने साथीदार पहायला मिळाले धन्यवाद आणि यंदाच्या नवीन पर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा यंदा पुन्हा एकदा अर्धशतक व्हावं हिच आई सोळजाई चरणी प्रार्थना 🙏😊

    • @Kokan_premi_dinesh_45
      @Kokan_premi_dinesh_45 28 днів тому

      धन्यवाद santosh kolapte बुवा 🥰🥰🥳🙏🙏🙏

  • @prashantlambe3115
    @prashantlambe3115 28 днів тому

    खूप छान मावशी चं काम करतो हा निलेश लय भारी ❤️👌

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 28 днів тому

    नको नको गं राधा,नको वाजवू तुझा तुनतुंना। यशोदेचा काना मी,यशोदेचा काना ।।धृ।। नाव तू माझे बदनाम करते । मन लावून गोकुळात बसते । मस्करी हि केली होऽहो।।१।। ..नको मुरली माझी मोडणार नाही । तुला ग राधे जमणार नाही । लाज जरा धर गं तुझ्या या मनाला ।।२।। ..नको मन तुझे काळे, रंग तुझा गोरा । बदनाम केले मला या गोकुळा । आता तरी गं राधे होऽहो, नको मोडू माझ्या या मनाला ।।३।। ..नको

  • @shravanchavan3780
    @shravanchavan3780 Місяць тому

    1 number video Dada 🔥💥🙌✨

  • @madhaviparsharam2790
    @madhaviparsharam2790 Місяць тому

    खूप सुदंर👌👌

  • @anilnavele9126
    @anilnavele9126 Місяць тому

    मस्त ❤♥️🥰

  • @sandeshjabre5947
    @sandeshjabre5947 Місяць тому

    जबरदस्त..... सुंदर कलाकृती... त्याच्यापेक्षा सुंदर.... दोन्ही शाहिरांनी केलेला समंजसपणा 👌🏼👌🏼👌🏼

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 Місяць тому

    तुझ्या कुशीत मला घेऊन, सारं जग हे दावशील का । जग हे दावशील का आई मला जग हे दावशील का । जन्माला मी गं येण्याआधी , गर्भ चाचणीची नको ते घाई । तू गं मला हे सांगशील का ।।। नको करू गं हत्या माझी तू तर माझी आई नारीचे या नाते फुलले दादा आणि ताई । नाव करीन मी आई बापाचं । माझ्या बाबांना सांगशील का ।। मुलगा मुलगी सारी सामान, आहे जगाला ठाव । साऱ्या जगाला कळू दे आई बहीण आणि भाऊ । आज तुला मी करते विनवणी, ज्या पिल्लांचं ऐकशील का ।।

  • @sahilorpe4322
    @sahilorpe4322 Місяць тому

    Sundar geet aani apratim nrutya..... ❤❤❤

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 Місяць тому

    अभिमान झाला बाईला पापाने केलाय जोर लई शहाणी बनायला बघते, ही कालची शेम्बडी पोर ।।धृ।। नादि नको लागू, आलीस लढाया । बांध तुझा सामान बोचका निघ तु जायला । लायकी पाहून तुझी पब्लिक झाले बोर ।।१।। स्वतःला तू नको बाई समजू गं हुशार । मेंदू नाही डोक्यामध्ये, राग भरला फार । रसिक तुझ्या आगाऊपणाचे पब्लिक देईल मार ।।२।।

  • @AmishaShitap
    @AmishaShitap Місяць тому

    खूप छान आवाज आहे तुझा दादा❤❤

  • @sandeepravan2745
    @sandeepravan2745 Місяць тому

    Super se upar

  • @PrachiPanwalkar
    @PrachiPanwalkar Місяць тому

    खूप छान ❤❤❤❤❤❤❤

  • @purmaparshram9190
    @purmaparshram9190 Місяць тому

    👌👌👌

  • @sandeepravan2745
    @sandeepravan2745 Місяць тому

    Super

  • @sushmapadye6061
    @sushmapadye6061 Місяць тому

    Sundar❤

  • @madhaviparsharam2790
    @madhaviparsharam2790 Місяць тому

    Mast👌👌