असं आहे सगळं l asa ahe sagala
असं आहे सगळं l asa ahe sagala
  • 299
  • 154 278

Відео

गोव्याची ही घरगुती बाजू तुम्ही पाहिली आहे का???
Переглядів 11921 годину тому
गोव्याची ही घरगुती बाजू तुम्ही पाहिली आहे का???
गोष्ट कोल्हापुरी साजाची! 3 November 2024
Переглядів 42021 день тому
गोष्ट कोल्हापुरी साजाची! 3 November 2024
गावाकडे देवाच्या जत्रा असतात तशीच मी मुंबईत आज पाहिली गणपतीची जत्रा! #अंधेरीचा #राजा
Переглядів 202 місяці тому
गावाकडे देवाच्या जत्रा असतात तशीच मी मुंबईत आज पाहिली गणपतीची जत्रा! #अंधेरीचा #राजा
महाराष्ट्रातल्या गौरी पूजनाच्या परंपरा l गीतेश बेहरे l geetesh behare l jyestha gauri pujan
Переглядів 432 місяці тому
महाराष्ट्रातल्या गौरी पूजनाच्या परंपरा l गीतेश बेहरे l geetesh behare l jyestha gauri pujan
अश्या आल्या आमच्या घरी गौरी.. #ज्येष्ठा गौरी
Переглядів 1282 місяці тому
अश्या आल्या आमच्या घरी गौरी.. #ज्येष्ठा गौरी
दगडाचे सूप!! ( mini stony सूप) मराठी गोष्टी असं आहे सगळं..
Переглядів 192 місяці тому
दगडाचे सूप!! ( mini stony सूप) मराठी गोष्टी असं आहे सगळं..
बिग बॉस 5 - व्हिलनची लव्ह स्टोरी कशी पाहणार आम्ही बिग बॉस?? #asaahesagala
Переглядів 732 місяці тому
बिग बॉस 5 - व्हिलनची लव्ह स्टोरी कशी पाहणार आम्ही बिग बॉस?? #asaahesagala
भाऊचा धक्का #biggbossmarathiseason5
Переглядів 882 місяці тому
भाऊचा धक्का #biggbossmarathiseason5
ठरली एकदाची बाप्पांची मूर्ती ! 🤩 #गणेशचतुर्थी
Переглядів 423 місяці тому
ठरली एकदाची बाप्पांची मूर्ती ! 🤩 #गणेशचतुर्थी
मंगळागौरी खेळ l Aarya mangalagaur 2024
Переглядів 2413 місяці тому
मंगळागौरी खेळ l Aarya mangalagaur 2024
review l अशी काय आहे रे बाबा ही??? 👻😿 #nikitamboli #biggbossmarathiseason5
Переглядів 2263 місяці тому
review l अशी काय आहे रे बाबा ही??? 👻😿 #nikitamboli #biggbossmarathiseason5
कोण आहे बिग बॉसच्या घरातले खरे व्हीलन??? #review
Переглядів 703 місяці тому
कोण आहे बिग बॉसच्या घरातले खरे व्हीलन??? #review
Review l अरबाज आर्या आणि बॅटरी l कलेशी DP ने राखी दिवशीच तोडली वेड्या बहिणीची वेडी माया l
Переглядів 5703 місяці тому
Review l अरबाज आर्या आणि बॅटरी l कलेशी DP ने राखी दिवशीच तोडली वेड्या बहिणीची वेडी माया l
review l BB Marathi l का फोडली आहे टीम B l महेश मांजरेकर vs रितेश देशमुख lभाऊचा धक्का #asaahesagala
Переглядів 1753 місяці тому
review l BB Marathi l का फोडली आहे टीम B l महेश मांजरेकर vs रितेश देशमु lभाऊचा धक्का #asaahesagala
बिग बॉसची गुणी बाळं l निकी l जान्हवी l छोटा पुढारी l इरिना l पंढरीनाथ l वैभव 🤣
Переглядів 763 місяці тому
बिग बॉसची गुणी बाळं l निकी l जान्हवी l छोटा पुढारी l इरिना l पंढरीनाथ l वैभव 🤣
@KokanHeartedGirl #biggbossmarathiseason5
Переглядів 753 місяці тому
@KokanHeartedGirl #biggbossmarathiseason5
कल्ला झाला पण नक्की कुणाचा?? आर्या की घरातल्या सदस्यांचा?? l जान्हवी vs वैभव #bbmarathiseason5review
Переглядів 1653 місяці тому
कल्ला झाला पण नक्की कुणाचा?? आर्या की घरातल्या सदस्यांचा?? l जान्हवी vs वैभव #bbmarathiseason5review
पहिली कॅप्टन l थंगबली चिडला l कसा झाला गेम??epi.10 review l BB marathi season 5 l
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
पहिली कॅप्टन l थंगबली चिडला l कसा झाला गेम??epi.10 review l BB marathi season 5 l
निकीपेक्षा आगाऊ डबडी l bigg boss पाहिला आठवडा भाऊचा धक्का! review
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
निकीपेक्षा आगाऊ डबडी l bigg boss पाहिला आठवडा भाऊचा धक्का! review
कमेंट्स आणि मी #asaahesagala
Переглядів 1003 місяці тому
कमेंट्स आणि मी #asaahesagala
आई झाली रिटायर!!! 31 July 2024 #schoolteachers #retirement #aai
Переглядів 3033 місяці тому
आई झाली रिटायर!!! 31 July 2024 #schoolteachers #retirement #aai
🫡😠 episode 2 review l Varsha usagaonkar vs nikki ! #biggbossmarathiseason5 #biggbossreview
Переглядів 3163 місяці тому
🫡😠 episode 2 review l Varsha usagaonkar vs nikki ! #biggbossmarathiseason5 #biggbossreview
कसा वाटला एपिसोड??? बिग बॉस मराठी @dhananjaypowardp
Переглядів 3213 місяці тому
कसा वाटला एपिसोड??? बिग बॉस मराठी @dhananjaypowardp
❤️💝💖 सणांचे गणित 😇 #मराठी #सणवार #मानसिकस्वास्थ्य #असं आहे सगळं..
Переглядів 914 місяці тому
❤️💝 सणांचे गणित 😇 #मराठी #सणवार #मानसिकस्वास्थ्य #असं आहे सगळं..
ही सिरियल माझी फारच आवडती आहे! #प्रपंच #झीमराठी #nihahardas #asaahesagala
Переглядів 6384 місяці тому
ही सिरियल माझी फारच आवडती आहे! #प्रपंच #झीमराठी #nihahardas #asaahesagala
राजाच्या 3 मुलांना अक्कल शिकवीन ही विष्णूशर्म्याने घेतली प्रतिज्ञा l पंचतंत्र l भाग 1
Переглядів 2314 місяці тому
राजाच्या 3 मुलांना अक्कल शिकवीन ही विष्णूशर्म्याने घेतली प्रतिज्ञा l पंचतंत्र l भाग 1
माझी नाकाची सर्जरी lभुलीच्या अंमलाखाली चुकून sinuplasty म्हटलं आहे याची नोंद घ्यावी! 🤣 #septoplasty
Переглядів 1144 місяці тому
माझी नाकाची सर्जरी lभुलीच्या अंमलाखाली चुकून sinuplasty म्हटलं आहे याची नोंद घ्यावी! 🤣 #septoplasty
रेडिमेड ब्लाऊज खरेदी करताना ...
Переглядів 1054 місяці тому
रेडिमेड ब्लाऊज खरेदी करताना ...
आर्याच्या लग्नात घडली ही दिव्य घटना! मावशीची मेहंदी हरवली.. #लग्नघर
Переглядів 1934 місяці тому
आर्याच्या लग्नात घडली ही दिव्य घटना! मावशीची मेहंदी हरवली.. #लग्नघर

КОМЕНТАРІ

  • @hemantmane4763
    @hemantmane4763 2 дні тому

    Tumcha number dya pls.

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 2 дні тому

      @@hemantmane4763 यादरा insta पेज वर कॉन्टॅक्ट करा प्लीज. 😇 मी फक्त व्हिडिओ बनवला आहे.

  • @Hardik10125
    @Hardik10125 19 днів тому

    माझ्या आईने स्वतःच्या हाताने मला चार गोधड्या शिवून दिल्या आहेत... पण प्रॉब्लेम काय आहे त्याचा वापर काहीच होत नाही... कोणी पाहुणे आले तर त्या टाकता येत नाही...... चार वर्षे झाले अजून तशाच तशा पॅकिंग करून दिवाण मध्ये ठेवल्या आहेत.....

  • @namratadeokar8115
    @namratadeokar8115 22 дні тому

    Mala tumche workshop join karaya vhe ahe

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 2 дні тому

      @@namratadeokar8115 यादरा insta पेज वर कॉन्टॅक्ट करा प्लीज. 😇 मी फक्त व्हिडिओ बनवला आहे.

  • @namratadeokar8115
    @namratadeokar8115 22 дні тому

    Parle yethe workshop asel tevha kalva npl

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 2 дні тому

      @@namratadeokar8115 यादरा insta पेज वर कॉन्टॅक्ट करा प्लीज. 😇 मी फक्त व्हिडिओ बनवला आहे.

  • @utkarshabudhale8742
    @utkarshabudhale8742 Місяць тому

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 місяці тому

    भारी बोलला ताई फिकी मुळे बिगबाॅस बघणे बंद केले इतकी निर्लज्ज कोण असु शकते . गेम काय असा खेळतात .हिंदीत तिची डाळ नाही शिजत आणी कहर महणजे बिगबाॅस सारखे शो हयाना काम देतात काय संदेश समाजासमोर ठेवतात .

  • @ankitakulkarni9628
    @ankitakulkarni9628 2 місяці тому

    खुप छान केलस गं सगळं कौतुकास्पद आहे 💐💐

  • @Nishantchavan-r3c
    @Nishantchavan-r3c 2 місяці тому

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 місяці тому

    ❤❤❤❤

  • @rajshreekhot4796
    @rajshreekhot4796 3 місяці тому

    Very nice👍

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 3 місяці тому

    ❤ सुंदर

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 місяці тому

    Hi nihu...bb che direct clip taku nkos channelvr...strike basun channel udun jate..amruta kulkarniche channel pn gele ratri

  • @anujachury9443
    @anujachury9443 3 місяці тому

    Ekdam natak ..khup drama g .. You said correct sha . and sa...😂😂😂. All scripted

  • @sagarbhokare5341
    @sagarbhokare5341 3 місяці тому

    Kadachit Marathi Sauskruti mahit nasavi tyala, ani Jo dusaryavar depend ahe ya gharat tyachya kadun kay kautukachi apeksha karavi

  • @chitradeshpande1749
    @chitradeshpande1749 3 місяці тому

    कसे आर्डर करायचं

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 2 дні тому

      @@chitradeshpande1749 यादरा insta पेज वर कॉन्टॅक्ट करा प्लीज. 😇 मी फक्त व्हिडिओ बनवला आहे.

  • @chitradeshpande1749
    @chitradeshpande1749 3 місяці тому

    लहान मुलांना गोधडी दुप्पटे यांचा रेट काय आहे

  • @roshanhiray3897
    @roshanhiray3897 3 місяці тому

    Asa ahe sagla

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 3 місяці тому

    . गोधडी कसे शिवता व्हिडिओ बनवा🙏🙏

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 3 місяці тому

      @@abhishekthanekar3911 हे यादरा ब्रँडचे आहे. पण मी बनवेन त्याचा व्हिडिओ. आमच्याकडे घरी पण बनवून घेतात गोधडी 😇. उन्हाळ्यात जेव्हा करतात हे काम तेव्हा नक्की शेअर करेन.

  • @roshanhiray3897
    @roshanhiray3897 3 місяці тому

    To chota ani tych doka pn chota...jaudy tai kami divas rahile tyache

  • @RupaliJadhav-v9u
    @RupaliJadhav-v9u 3 місяці тому

    अक्षय केळकर winner jhala hota

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 3 місяці тому

      @@RupaliJadhav-v9u बरोबर! तो सिझन पाहिलाच नाही मी. 😀 त्यामुळे काहीच डिटेल्स माहिती नाहीत.

  • @RupaliJadhav-v9u
    @RupaliJadhav-v9u 3 місяці тому

    DP दादा,अभिजीत ❤❤❤

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 місяці тому

    Mi kahi baghat nahi bb...pn tuze video pahushi vattat

  • @varshapatil6606
    @varshapatil6606 3 місяці тому

    Janvi la indirectli saport hotoy ti khup chukichi aahe villan aahe aarya la khup tochar karte ti

  • @matrayatra278
    @matrayatra278 3 місяці тому

    BB5 is total disappointment!! कोण निक्की, कोण तो आरबाज का आरेबाज त्यांचा मराठी शी काय संबंध? काहीही दाखवा मराठी माणुस आमच काय वाकड करणार ( खर तर काय उखडणार) ? या मानसीकते मधुनच अश्या टुकार लोकांना आपल्या डोक्यावर मारल जातय.स्वस्त्यात करायला गेले आणी वाट लावली BB ची

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 місяці тому

    माफी मागून काय फायदा गुडघयात अक्कल आहे महूणुन देशमुख चया समोर परत अनादर केला किती तरी मेंबर आहेत .जानहवी आणी फिकी दोघी सारखयाच आहेत .योगीता डेंजर आहे न बोलुन शहाणी एक सिरीयल केली की हया सगळयाचया डोक्यात हवा जाते .

  • @ganeshchougule7631
    @ganeshchougule7631 3 місяці тому

    Sunder geet अप्रतिम,एकट्या जीवाला शांत करणार गीत डोळ्यातून अलगद आपणच अश्रू ओघळती❤❤😢😢

  • @arundhatiwagh5870
    @arundhatiwagh5870 3 місяці тому

    Barobar boltay tumhi nikki पेक्षा ती घरी मांजर जास्त डेंजर vatiy.सिरियल मध्य villen che Kam kele bigboss madhy sudha tech kartiy

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 місяці тому

    Changle creator lok badam khatat...tu kdhi chalu kartes..mhnje aathvan rahil😂😂😂

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 місяці тому

    ❤❤❤😂😂😂

  • @manishadange9069
    @manishadange9069 3 місяці тому

    छान व्हिडिओ

  • @ArjunShelke-gl3gq
    @ArjunShelke-gl3gq 3 місяці тому

    Godhadi chi price ky ahe

  • @anilmane5360
    @anilmane5360 3 місяці тому

    Tumcha Awaaj khup changla aahe...

  • @roshanhiray3897
    @roshanhiray3897 3 місяці тому

    Mala pn nahi disat..mala block kela ahe

  • @narendramore2108
    @narendramore2108 3 місяці тому

    ताई महेश मांजरेकर सर यांची उणीव भासत आहे.कारण रितेश सर येवढे आक्रमक बोलत नाही.🙏

  • @nirvanacultbox
    @nirvanacultbox 3 місяці тому

    😊......तर असं आहे सगळं 💚

  • @poojakulkarni4805
    @poojakulkarni4805 3 місяці тому

    Happy retirement kaku..🎉

  • @narayantikhe7228
    @narayantikhe7228 4 місяці тому

    अष्टपुत्रे बाईंना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा 🎉🎉

  • @vaibhavsane2570
    @vaibhavsane2570 4 місяці тому

    Very nice 👍

  • @arnavchobe6339
    @arnavchobe6339 4 місяці тому

    Chan sagittal Tai

  • @roshanhiray3897
    @roshanhiray3897 4 місяці тому

    तिला अनलच आहे त्यासाठी त्या शो मध्ये...

  • @shalakaamudkavi3982
    @shalakaamudkavi3982 4 місяці тому

    आशा भोसलेंना बघुन मला माझी आईचीच आठवण येते...

  • @sharfuddinmulla8063
    @sharfuddinmulla8063 4 місяці тому

    Very nice

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 4 місяці тому

    हो खुप छान सिरीयल होती. सर्वांचे काम छान च होती. आता परत कुठल्यातरी चॅनल ने पुन्हा सुरु करण्यास हरकत नाही. भक्ती मायाळू , प्रतिमा कुलकर्णी. सर्वच छान छान होते. मी ही सध्या कुठल्याच सिरीयल बघत नाही. खुप छान आठवणी जाग्या झाल्या. आभार तुझे. माझ्या मनातली विचार तू मांडले आहे.❤❤❤❤

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 4 місяці тому

      @@anitasalunke9403 आजकाल सिरीयल बघणाऱ्या लोकांची आवड पण बदलली आहे बहुतेक. 😇 अश्या गोष्टी आवडणारे आपण थोडेच आहोत. 😀

  • @sonaligarbade8973
    @sonaligarbade8973 4 місяці тому

    Happy Birthday Aai ❤️🍫🙌🏻

  • @nirvanacultbox
    @nirvanacultbox 4 місяці тому

    खूप सरळ आणि अर्थपूर्ण, काही गुंता जुंती नव्हती या serial madhey ... अगदी सहज एकदा कॅरेक्टर आपण किंवा आपला मधला घरातला आहे.. फील येतो बागतना 💚

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 4 місяці тому

    Khup sunder aathvni aathvlya tuzyamule...rasika joshi takdichi abhinetri ..khup lvkar geli...pn ticha abhinay khup bhavla hota ❤❤❤

  • @nkn5949
    @nkn5949 4 місяці тому

    Nasal pack mulay Tonda ni shwas va zhopne kiti avgad hoto?(Operation nantar 24 taas) Pack kaadtana traas hoto ka?

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 4 місяці тому

      थोडासा होतो. पण manageable आहे. 😊 नाही फार त्रास होत नाही काढताना. मेडीसिन सुरूच असतात ना. Pain killers मुळे.