- 82
- 170 700
Sach Mumbaikar
India
Приєднався 20 жов 2012
SachMumbaikar
फॅमिली सोबत गेलो पनवेल महोत्सव पाहायला | Visited Panvel Mohotsav/Fair 2024
फॅमिली सोबत गेलो रोटरी पनवेल महोत्सव २०२४ पाहायला.
या वर्षातील शेवटची मुंबईतली जत्रा आम्ही परिवाराने मिळून केलेली मजा आणि धमाल तुमच्यासोबत share करायचा प्रयत्न केला आहे.
मंडळी हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या कमेंट ची वाट बघत आहे.
आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.. 😊🙏
भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिली ची काळजी घ्या.
#fair #familyvlog #picnicspot #fun #marathivlogs #panvel #sforsatish #panvelfestival #mumbai
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
www.facebook.c...
www.instagram....
Email ID:sachinspawar26@gmail.com
-------------------------------
या वर्षातील शेवटची मुंबईतली जत्रा आम्ही परिवाराने मिळून केलेली मजा आणि धमाल तुमच्यासोबत share करायचा प्रयत्न केला आहे.
मंडळी हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या कमेंट ची वाट बघत आहे.
आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.. 😊🙏
भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिली ची काळजी घ्या.
#fair #familyvlog #picnicspot #fun #marathivlogs #panvel #sforsatish #panvelfestival #mumbai
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
www.facebook.c...
www.instagram....
Email ID:sachinspawar26@gmail.com
-------------------------------
Переглядів: 746
Відео
आमच्या गावातील श्री दत्तजयंती सोहळा २०२४। बायकोने घेतला भजनात सहभाग। भाग २।
Переглядів 39621 день тому
Owner/Credits Song: Sweet Thing Music by: CreatorMix.com Owner No copyright vibes copyrightfreemusic #kokan #picnicspot #dapoli #marathi आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. share/HAPCRzu7i9hejSqF/?mibextid=wwXIfr sach_shriprofilecard/?igsh=MTUwcWhtZ2ljZDlvMg Email ID:sachinspawar26@gmail.com
गावाकडील दत्तजयंती उत्सव २०२४ आणि क्रिकेट सामन्यांचा थरार Dapolitil Dattajayanti & Cricket matches |
Переглядів 75621 день тому
Owner/Credits No copyright vibes copyrightfreemusic #kokan #picnicspot #dapoli #marathi आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. share/HAPCRzu7i9hejSqF/?mibextid=wwXIfr sach_shriprofilecard/?igsh=MTUwcWhtZ2ljZDlvMg Email ID:sachinspawar26@gmail.com
। फॅमिली सोबत गेलो दापोली फिरायला। २०२४ मधील शेवटची सहल 😂 | Dapoli Picnic Spots |
Переглядів 1,5 тис.28 днів тому
Owner/Credits Song: Sweet Thing Music by: CreatorMix.com Owner No copyright vibes copyrightfreemusic #kokan #picnicspot #dapoli #marathi आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. share/HAPCRzu7i9hejSqF/?mibextid=wwXIfr sach_shriprofilecard/?igsh=MTUwcWhtZ2ljZDlvMg Email ID:sachinspawar26@gmail.com
आईच्या हातचा कोळंबी भात 😋😋
Переглядів 192Місяць тому
Song: Yamaha Artist: Kia Music by: CreatorMix.com
नुब्रा वॅली आणि पॅंगॉन्ग लेक चा अनुभव । LEH …. Journey that you will remember always. I EP 04 I
Переглядів 1036 місяців тому
नुब्रा वॅली आणि पॅंगॉन्ग लेक चा अनुभव I Way to LEH …. Journey that you will remember always. I EP 04 I #lehdiaries #lehhighway #leh #roadtrip #ladakhjourney #ladhakh #ladakhdairies #trending #shreemanlegend #justneelthings #focuseindian #travel
ऑफिस मधील मित्राना घेऊन गेलो दापोली दाखवायला | Mansoon picnic in Dapoli | Dapoli kokan trip 2024 |
Переглядів 14 тис.6 місяців тому
ऑफिस मधील मित्राना घेऊन दापोली तालुका फिरताना आम्ही केलेली धमाल मस्ती ह्या वीडियोच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा वीडियो नक्की आवडेल. मित्रांनो चैनल वरील कंटेंट आवडत असल्यास चैनल ला सब्सक्राइब करा वीडियो ला जास्तीत जास्त लाइक करा आणि भरपूर प्रेम द्या. धन्यवाद 🙏🏼
लेह ला जाताना चा भन्नाट अनुभव I Way to LEH …. Journey that you will remember always. I EP 03 I
Переглядів 1546 місяців тому
लेह ला जाताना चा भन्नाट अनुभव I Way to LEH …. Journey that you will remember always. I EP 03 I #lehdiaries #lehhighway #leh #roadtrip #ladakhjourney #ladhakh #ladakhdairies #trending #shreemanlegend #justneelthings #focuseindian #travel
Mumbai To Ladakh series | Episode 02 |
Переглядів 1787 місяців тому
Mumbai to Ladakh road trip series.
Mumbai To Ladakh …. Road Trip | Part 01 |
Переглядів 2757 місяців тому
My life’s most memorable journey 2024
काजु विकून केली चिकन पार्टी । गावाकडची मजा । चुलीवरच चिकन ।
Переглядів 9509 місяців тому
कोकणातल्या गावी जाऊन केली काजु चोरी आणि ते काजु विकून पोरांनी केली चिकन पार्टी बेत. चुलीवर केला मी पहिल्यांदा झणझणीत चिकन. जर आपल्याला विडिओ आवडल्यास विडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेल ला subscribe करा. #kokan #chicken #party #marathi #kaju #junglesafari #trending #dapoli #gaavtale #latest My InstaId - sachshri My Gopro-amzn.in/d/d2ngLk9 My Mic-amzn.in/d/heZbnZg My 18 Ring Light-amzn.to/3EwfUuB My ...
माझ्या गावाकडील मानाचा पालखी सोहळा २०२४ I कोकणातील होळी। शिमगोत्सव।
Переглядів 8909 місяців тому
कोकणातील शिमगोत्सव २०२४ सिरीज मधील वाडीची होळी हा भाग १ कोकणातील रूढी परंपरा आणि चालीरीती दाखवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जर आपल्याला विडिओ आवडल्यास विडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेल ला subscribe करा. #kokan #festival #marathi #palakhi #zolaidevi #kokanbeauty #dapoli #feelings My Insta Id - sachshri My Mic-amzn.in/d/heZbnZg My 18 Ring Light-amzn.to/3EwfUuB My 10 inch Ring Light-amzn.to/3kmUXK...
कोकणातील शिमगोत्सव २०२४ I वाडीची होळी I भाग १
Переглядів 5369 місяців тому
कोकणातील शिमगोत्सव २०२४ सिरीज मधील वाडीची होळी हा भाग १ कोकणातील रूढी परंपरा आणि चालीरीती दाखवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जर आपल्याला विडिओ आवडल्यास विडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेल ला subscribe करा 🙏🏼 #reelsvideo #kokan #shimga2024 #kokanlife #marathi #holi #dapoli #gaavtale
मुंबई ते दापोली गावतळे माझा पहिला बाईक व्लॉग २०२४
Переглядів 5249 місяців тому
खूप दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हा बाईक व्लॉग शक्य होऊ शकला आहे. बाईक ला फॉग लाईट लावण्यापासून ते हेल्मेटवर गोप्रो सेटअप करण्यापर्यंत सगळंच म्हणजे करावा लागलं . तुम्हाला हा विडिओ कसा वाटला ते नक्की कंमेंट करून सांगा. विडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेल ला जरूर सबस्क्राइब करा. चॅनेल वाढवण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे. #kokan #marathi #dapoli #bikeride #motovlog #sachmumbaikar #kokanlife #bi...
गावाकडच्या हळदीमध्ये केली धमाल आणि मस्ती.
Переглядів 3,4 тис.Рік тому
गावाकडच्या हळदीमध्ये केली धमाल आणि मस्ती.
भाचीच्या लग्नासाठी गेलो गावी… Marriage rituals In konkan
Переглядів 913Рік тому
भाचीच्या लग्नासाठी गेलो गावी… Marriage rituals In konkan
गणपती विसर्जनात केली धमाल। वर्ष २०२३।
Переглядів 1,7 тис.Рік тому
गणपती विसर्जनात केली धमाल। वर्ष २०२३।
बायकोने गायला लावलं गाणं 🤣🤣 कंमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला मी गायलेलं गाणं?
Переглядів 258Рік тому
बायकोने गायला लावलं गाणं 🤣🤣 कंमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला मी गायलेलं गाणं?
Stavanger city tour and shopping mall-PART 02
Переглядів 154Рік тому
Stavanger city tour and shopping mall-PART 02
Saiwaari Bhajan Mandal | Sainyas Mitra Mandal (Trust) | Bhandara 2023
Переглядів 199Рік тому
Saiwaari Bhajan Mandal | Sainyas Mitra Mandal (Trust) | Bhandara 2023
Family main naya member 🏍️ New Bike delivery Vlog 😍
Переглядів 273Рік тому
Family main naya member 🏍️ New Bike delivery Vlog 😍
❤mast
These liquor makers are dancing in front of God, will God be happy with this? And secondly, how will Datta be happy by taking the name of Vithoba on the day of Datta Jayanti? You people should see the method of celebrating Datta Jayanti in Ladghar, Aade and these villages of Dapoli taluka. On the day of the birth anniversary of a deity, kirtan of that deity should be done on that day.
@@AG-rc6ow I guess you are new to the Hindu religion and Specially kokani rituals. First of all all the gods you are mentioning god name as datta and Vithoba these gods are not your friends so please mention their names as Shree Datta and Shri Vithoba.
@@sachmumbaikar I don't need to tell you all this, you have a vlog channel and I watched it by spending my time and data and whatever flaws I found in it, I told you. There is no need to get so angry about it, and there is no need to tell me about Hindu culture and especially Konkani culture. We consider God to be like a mother, so it doesn't matter to God whether you write Shri before God's name or not. Like I will write and say that I am going to see Ganpati, not that I will write and say that I am going to see Shri Ganpati. I pray for your success on UA-cam
🙏🏽श्री गुरुदेव दत्त 🙏🏽 छान विडिओ आहे
श्री देव दत्त माऊली, दत्त जयंती उत्सव खूप छान झाला, मंदिर खूप सुंदर आहे, आणि क्रिकेटचा सामना तर चित्त थरारक लाईव्ह दाखवायला पाहिजे होत खूप मज्जा आली असती कॉमेट्री म्यॅन खूप छान कॉमेंट्री करतोय. तुमचे व्हिडीओ नेहमीच चांगले असतात असंच काही तरी नवनवीन दाखवत रहा
धन्यवाद आपले प्रेम कंमेंट द्वारे व्यक्त केल्या बद्दल. आपले प्रेम असेच राहूदे 🙏
Sweet memories ❤
लय भारी 👌🏽👌🏽
Always welcome to India 🇮🇳 from New Zealand
Bhai 7th ko aata hu
Very Nice sachin
Thanks a lot
Khup khup chhyan 👍👌
Thanks Anna
😋
आई माॅ झोलाई माॅ आई धन्यवाद
Wow
Very adventure trip Sachin 👍
Besuro ki toli..😂😂😂
छान आहे गाव माझी मुलगी पण पुढे फणसुला
Bhau, ekdam mast
@@mukundgurav2035 thanks bhau ❤️
Kadak banavli ahe video 😮🎉
गरम पाण्याची kund कोणत्या गावात आहेत address द्या
Dapoli taluka Unhavare उन्हवरे gaav
बहुत अच्छे.आप लोग हमारे यूट्यूब से जुडी ये. लय भारी ६:33pm. सीएसटी ते टिटवाळा स्लो, टुवर्ड्स कल्याण दुसरा डबा.❤❤
Swargiy. Sundar. Konkan 💓
Swargiy. Sundar. Konkan 💓
Kaahich Shankaa naahi ❤️
Next episode
Abhi china vally ka banata hun …. Aap kab start karne wale hai
Bahot jald Goa tour pe 😀😀
Mast ek no ❤❤
खूप सुंदर गाव आहे तुमचं 😊
हो @Amitayarkar8665 …. खूपच सुंदर गाव आहे. चॅनेल सब्सक्राइब केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
Hindi madhe bola.
Tumhi Marathi Shika …. Hahaha
@@sachmumbaikar👍बरोबर आहे
❤👌👌
Remembered those days again. You have captured a lot of great moments and the comments made by you make me remember those moments again. 🏔️🏔️☃️☃️🏜️🏞️
Glad you enjoyed it Atul…keep watching…wishing many more memories together in future ❤️❤️
🔥🔥
Nice 👍
Please 🙏🏼 subscribe to channel🙏🏼
Most memorable trip🫂🫂
🔥
There is nothing good in this village ,I have experienced it, family rule and nepotism is a long standing tradition of this village,there is big business of producing liquor here,most of the people leave half their studies and become Mumbaikars.only one community lives in this village and if any outsider other than their community or village though he is from other town or village comes to live here,then these people discriminate and fight with him and force him to leave the village.
Thanks for your thoughts on this. But personally I never felt like this. We have many opportunities in the village but yes the priority should be native villagers first. We have many tenants in our village and they dont have any complaints. May be you had an bad experience. I have only made this video for entertainment and memory purpose. If you like the video please share my video and subscribe my channel 🙏🏼
❤
❤❤❤❤❤
Tunhala Banta yet Mahi Mala bolva banvundeto
Kadhihi ya dada
फुल्ल टू धमाल बिया चोर
👌👌
छान 👍🏻
❤🎉😊
Happy holi 🎉🎉
Kk
आज निवांत वेळ मिळाला, व्हिडिओ पाहिला, मस्त वाटलं. मी स्वतः तुझ्यासोबत आपल्या गावी पोचल्याचे भास झाले. हे भास च होतील कारण लग्नानंतर येणं खूप कमीच झाले, पण तुझ्यामुळे खूप सुंदर अश्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आभार. पाठदुखी आहे तर काळजी घे, take care. आपण सोबत कधी व्हिडिओ बनवणार त्या साठी भेटा.....
तुला गावी पोहचल्याचा भास झाला असेल तर माझ्या व्हिडीओच सार्थक झाले असे समजेन.तुझ्या आश्याच कमेंट वाचून मला नवीन नवीन वीडियो करायला प्रोत्साहित करते.. आपले प्रेम असेच राहो. भेटूया गावी नक्की.
Proud of you dear.... Enjoy
👍
Mast ❤
Mast sachin 👌
👍👍