![Amarshinde photography](/img/default-banner.jpg)
- 15
- 38 203
Amarshinde photography
India
Приєднався 20 лип 2012
Відео
चव्हाणवाडीचा चिंतामणी😍
Переглядів 4474 місяці тому
गजानन तू गणनायक. विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक….. तूच भरलासी त्रिभुवनी, अन उरसी तूच ठायी ठायी…. जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी..
चव्हाणवाडी चा चिंतामणी
Переглядів 261Рік тому
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पामोरया.. मंगलमूर्ती मोरया..
"कलारंग" 2022
Переглядів 2,3 тис.2 роки тому
जय हनुमान गणेशोत्सव मंडळ आयोजित भव्य "कलारंग" 2022 सोहळा अविष्कारांचा
दोन वर्षाच्या खंडानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा पायी दिंडी सोहळा आनंदवारी 2022
Переглядів 1 тис.2 роки тому
जगावी वारी, बघावी वारी, प्रत्येकाने एकदा अनुभवावी वारी! विठ्ठलभक्तीत दंगुनी, वारी सोहळ्यात रंगुनी, अवघे जन बोलती, जय जय राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी! #Palkhi
ह. भ. प. शिवलीलाताई पाटिल महाराज किर्तन
Переглядів 1,1 тис.3 роки тому
एकता नवरात्र उत्सव मंडळ आयोजित ह. भ. प. शिवलीलाताई पाटिल महाराज यांचे किर्तन
गणपती उत्सव 2021
Переглядів 1,6 тис.3 роки тому
गणपती बाप्पा मोरया जय हनुमान गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता या वर्षी गणेशोत्सव सरकारी नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.बाप्पा कोरोनाचे संकट लवकर दूर कर हीच अपेक्षा.... #दोन दिवसांनी बाप्पा चे विसर्जन होईल पुनरागमनायचं 🙏 .. आयुष्याच्या या सारीपाटात क्षण वेगाने धावतात.. जाणार्याची वेळ ही आपल्याला माहित नसते तरीही आपण धावत राहतो वेगळ्याच वाटेवर.. असंख्य स्वप्नां...
श्री म्हस्कोबा यात्रा 2021
Переглядів 9463 роки тому
शतकाच्या या परंपरेची चक्रे सलग दुसऱ्या वर्षी पण थांबली दूर राहीला उत्सव सारा स्तब्ध झाली चव्हाणवाडी नाथ म्हस्कोबा दया कर रे दयाळा पुन्हा अशी यात्रा कधीही ना येवो जिथे ना गुलालाची उधळण नाही . ढोल ताशा हलगीच्या तालावर नाचणारे आनंदात तल्लीन भक्त नाहीत. कृपाकरा नाथसाहेब आता तरी हे संकट घालवा आणि पुन्हा एकदा दाखवा आनंद उत्साह आणि चैतन्यानं भारलेला तुमचा हा यात्रेचा सोहळा नाथ मस्कोबाच्या नावाने चांगभ...
गणपती विसर्जन 2020
Переглядів 4 тис.4 роки тому
मुठभर मातीने,"घडलास तू" ओंजळभर पाण्यात विलीन ही"झालास तू" तुझं अस्तित्व मागे ठेऊन "गेलास तू" अजाणता डोळ्यातून माझ्या "वाहलास तू"
गणपती उत्सव 2020
Переглядів 2 тис.4 роки тому
तेराव्या शतकापासून अखंड पणे चालत आलेल्या आषाढी पायी वारीला या वर्षी खंड पडला. कोरोनामुळे इच्छा असून पण वारकऱ्यांना पंढरपूरला या वर्षी दिंड्या घेऊन पायीवारीने जाता आले नाही. "इथेच माझे पंढरपूर..." म्हणत घरीच विठ्ठलनामस्मरण करत बसावे लागले... दरवर्षी चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन-भजन करत, टाळ-मृदंगाच्या नादात, मंत्रमुग्ध होणारे वारकरी आणि हरीपाठात तल्लीन होऊन भजन म्हणत ठेका धरणारे वारकरी या वर्षी...
महाराष्ट्रीयन बेंदूर
Переглядів 21 тис.4 роки тому
आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो बेंदूर सण बेंदूर सणाला बैलांचा सण म्हणून ओळखलं जातं. यादिवशी बैलांना न्हावू-माखू घालून त्यांना सजवलं जातं आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. Maharashtra Bendur Festival 2020:वटपौर्णिमा साजरी झाली की लगबग सुरू होते बेंदूर सणाची. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्ह्यांमध्ये खास बैलांचा साजरा केला जाणारा हा सण म्हणजे ‘बेंदूर’ (Bendur). तर महाराष्ट्रातील इतर ...