- 46
- 30 388
Anna Kolekar Vlogs
India
Приєднався 22 вер 2024
शेळ्यांची पिल्ले द्यायला झाली सुरुवात
आजपासून शेळ्या पिल्ले द्यायला सुरुवात झाली आहे अजून बऱ्याच शेळ्या आहेत जे आता पिल्ली देतील
Переглядів: 16
Відео
वृद्धाश्रमात बनवली चिकन पार्टी | recipe 😋 | 23 नोव्हेंबर
Переглядів 1 тис.День тому
सहारा वृद्धाश्रम गौडगाव तालुका बार्शी आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रम येथे जाऊन जेवण बनवून तेथील अनाथ आजी-आजोबांना जेवण दिले. या आश्रमातील आजी-आजोबांची घेतलेली मुलाखत आपणास खालील चैनल वर पाहता येईल ua-cam.com/channels/1rZ6VANa08UTWbjHZftKrA.html?si=TEKU5SJMJ8H_P3d-
आज पुष्पविहार लस्सी पिली 😋❤️
Переглядів 734 дні тому
आज धाराशिव ला दौरा झाला हॉटेलमध्ये जेवण पण केले शेतामध्ये एका ठिकाणी खूप मोठे गवत आले आहे ते आता रोटर करून ठेवावे लागेल
मुलांना पहिल्यांदा नेले या दुकानात कटिंग करायला
Переглядів 265 днів тому
आज पहिल्यांदाच या दुकानात मुलांना कटिंग करायला नेले
धाराशिव ची फेमस मच्छी 🐟🐟
Переглядів 14 тис.7 днів тому
आज आबांना धाराशिव ला नेऊन तेथील फेमस हॉटेलमध्ये येरमाळा स्पेशल मच्छी खाऊ घातली
शेतातली कामे करत मुलानी बनवला vlog
Переглядів 529 днів тому
लहान मुले शेतात काम करत करत ब्लॉग बनवायचा म्हणले मग बनवला त्यांचा ब्लॉग
दांडा गोंडा | बसवन्ना पूजन 🚩🚩
Переглядів 13010 днів тому
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोट येथे स्वामी चे दर्शन घेऊन आलो तसेच आज बसवांना पूजन करून मुलीसाठी दांडा गोंडा सण साजरा केला
15 नोव्हेंबर
Переглядів 3111 днів тому
शेतातले सर्व कामे आटपून हॉटेलमध्ये जेवण केले आणि लहान मुलांना पावभाजी घेऊन आलो
आज तुळशी विवाह
Переглядів 4412 днів тому
आज तुळशी विवाह असल्यामुळे शेतातील सर्व कामे करून संध्याकाळी तुळशी विवाह कार्यक्रम पार पडला
मित्रांचा यूट्यूब मोनेटायझेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला 🎊
Переглядів 2314 днів тому
मित्राच्या यूट्यूब ला मॉनिटर साठी थोडा प्रॉब्लेम आला होता तो आज कॉल केला
आज सासरवाडीला
Переглядів 3515 днів тому
दिवाळीनिमित्त आजोळ ला गेलेल्या मुलांना बायकोला घेऊन येण्यासाठी असा सासरवाडीला गेलो
पुन्हा ट्रॅक्टर अडकले चिखलात 🙁🙁
Переглядів 1618 днів тому
इथे ट्रॅक्टर पुन्हा एकदा अडकले रोटावेटर साठी पथ्य पण आणल्या
ओढ्याच्या पाण्यात दिसला साप 🐍🐍
Переглядів 2519 днів тому
सुरुवातीला पेरलेले उगवला आहे तरीसुद्धा अजून पेरणी चालूच आहे कारण रोटर करून पेराव लागत आहे राणाजी आहे ते पावसामुळे खूप घाण झालेले आहेत खूप गवत आलेला आहे
पेरलेले उगवायला सुरुवात
Переглядів 2021 день тому
गेल्या आठवड्यामध्ये जी पेरणी केलेली आहे ते आता उगवायला सुरुवात झालेली आहे
स्प्रिंकलर चालू केले
Переглядів 1022 дні тому
जमिनीतील ओल कमी झाली असल्यामुळे आता वरून स्प्रिंकलरने पाणी चालू केले आहे #marathivlog