Dhaaga Swami Namacha
Dhaaga Swami Namacha
  • 15
  • 37 580
धागा स्वामी नामाचा ८ वा वर्धापनदिन सोहळा - भाग २
धागा स्वामी नामाचा ८ वा वर्धापनदिन सोहळा.
#swamisamarthk​ #swamisamarth​ #bhakti​
#dhaagaswaminamacha​ #swamimahima​ #akkalkotswamisamarthmaharajkijai​ #swamiसमर्थ​ #swami​ #swami​
Переглядів: 327

Відео

धागा स्वामी नामाचा ८वर्धापनदिन सोहळा - भाग १धागा स्वामी नामाचा ८वर्धापनदिन सोहळा - भाग १
धागा स्वामी नामाचा ८वर्धापनदिन सोहळा - भाग १
Переглядів 26115 днів тому
धागा स्वामी नामाचा ८ वा वर्धापनदिन सोहळा. #swamisamarthk #swamisamarth #bhakti #dhaagaswaminamacha #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - ३धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - ३
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - ३
Переглядів 42618 днів тому
#ashtavinayak #siddhivinayak #swamisamarth #ashtavinayak #swamisamarth #bhakti #dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami #ashtavinayak #chintamani #girijatmak #lenyadri #ojhar #vighnahar #vighneshwar धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2...
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - २धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - २
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - २
Переглядів 40323 дні тому
#ashtavinayak #swamisamarth #bhakti #dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami #ashtavinayak #siddhivinayak #siddhtek #siddhatek धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - १धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - १
धागा स्वामी नामाचा अष्टविनायक यात्रा भाग - १
Переглядів 23829 днів тому
#dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami #ashtavinayak #mayureshwar #moreshwar #morgaon दिलीपकाका (मोरगाव पुजारी) - 9822651021 धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J
Dhaaga Swami Namacha is liveDhaaga Swami Namacha is live
Dhaaga Swami Namacha is live
Переглядів 891Місяць тому
Dhaaga Swami Namacha is liveDhaaga Swami Namacha is live
Dhaaga Swami Namacha is live
Місяць тому
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९७वे - करीरोड स्वामी मठ, दिवाळी सकाळ ...धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९७वे - करीरोड स्वामी मठ, दिवाळी सकाळ ...
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९७वे - करीरोड स्वामी मठ, दिवाळी सकाळ ...
Переглядів 310Місяць тому
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९७वे - करीरोड स्वामी मठ #dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९८वे, वसई.धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९८वे, वसई.
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९८वे, वसई.
Переглядів 171Місяць тому
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९८वे, वसई. #dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J
गिरनार गुरुशिखर दर्शन व लिली परीक्रमा २०२४गिरनार गुरुशिखर दर्शन व लिली परीक्रमा २०२४
गिरनार गुरुशिखर दर्शन व लिली परीक्रमा २०२४
Переглядів 402Місяць тому
यात्रेत सहभागी झालेल्यांपैकी काहीजणांचे गिरनार अनुभव. ही सर्व आपल्यासारखी सामान्य माणसे आहेत. गिरनारला सर्वांना खूप छान अनुभव येतात. या अनुभवांचा अर्थ शोधण्याचा, त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करुया. धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J/view #dhaagaswaminamacha #bhakti #girnar #girnarparikrama202...
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९६वे कॅनडाधागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९६वे कॅनडा
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९६वे कॅनडा
Переглядів 3702 місяці тому
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९६वे कॅनडा. #dhaagaswaminamacha #bhakti #swamisamarth #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J/view?usp=drive_link
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९५वे.धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९५वे.
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९५वे.
Переглядів 4602 місяці тому
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९५वे. आभार:- फोटोग्राफी - सोहम सप्रे. तबला - अभिषेक मोरे. धागा स्वामी नामाचा नामस्मरण पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1t5xeceDfny-fNbg0k2GSQP17JHVXpf0J/view?usp=drive_link
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९२वे - श्रीस्वामी समर्थ मठ गिरगांव कांदेवाडी.धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९२वे - श्रीस्वामी समर्थ मठ गिरगांव कांदेवाडी.
धागा स्वामी नामाचा सामुदायिक नामस्मरण ९२वे - श्रीस्वामी समर्थ मठ गिरगांव कांदेवाडी.
Переглядів 5353 місяці тому
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. त्यांच्या कथा, साहित्य, भजने, काव्य रचना, ग्रंथ, स्वामीभक्तांपर्यंत पोहोचवावे. तसेच सर्व स्वामीभक्तांना एकत्र जमवावे हा ।। धागा स्वामी नामाचा।। उद्देश आहे. स्थापनेपासून... १० नोव्हेंबर २०१५ पासून या माध्यमातून सामुदायिक नामस्मरणे होत आहेत. प्रत्येक महिन्यात किमान एक नामस्मरण व्हावे अशी इच्छा आहे. याचबरोबर आषाढी पायीवारी, गिरनार परीक्रमा या...
Karuya Aarati Mazya Swami Samarthachi By Shyam Kuwalekar (करूया आरती माझ्या स्वामी समर्थाची)Karuya Aarati Mazya Swami Samarthachi By Shyam Kuwalekar (करूया आरती माझ्या स्वामी समर्थाची)
Karuya Aarati Mazya Swami Samarthachi By Shyam Kuwalekar (करूया आरती माझ्या स्वामी समर्थाची)
Переглядів 4,9 тис.5 років тому
करुया आरती करुया आरती आरती स्वामी समर्थाची माझ्या स्वामी समर्थाची अक्कलकोट निवासी त्या सद् गुरुरायाची ।।धृ।२। हो राया ब्रम्हांडी नायक दुबळ्या दिनांचा तारक ।२। सार्‍या जगाचा चालक दर्शन तुझे सुखकारक सर्वांगी सुंदर आहे मूर्ति स्वामींची सुंदर मूर्ति स्वामींची अक्कलकोट निवासी त्या सद् गुरुरायाची।२। तिमिरातूनी तेजाकडे जाण्या मार्ग तू दाविला।२। तुमच्या मनाचा मोठेपणा0 या जगाला भावला दयाघन त्या जगदीशाची...

КОМЕНТАРІ

  • @tusharotari1275
    @tusharotari1275 22 години тому

    maybaapa mazi nauka kinaryala lava

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌺🌼🌺🌼🌺

  • @suchita9700
    @suchita9700 7 днів тому

    अप्रतिम, 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @SPARSH-SUNI
    @SPARSH-SUNI 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ ...खूप छान वाटलं ऐकून

  • @manasibawdekar
    @manasibawdekar 10 днів тому

    खुप सुंदर.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩

  • @nishigandhakuwelkar4784
    @nishigandhakuwelkar4784 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ...🎉

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 14 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 15 днів тому

    🌹🌿👋 श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @nishigandhakuwelkar4784
    @nishigandhakuwelkar4784 15 днів тому

    श्री स्वामी समर्थ...

  • @jayshreemane3208
    @jayshreemane3208 17 днів тому

    🙏🙏गणपती बाप्पा मोरया

  • @jyotikoli8156
    @jyotikoli8156 17 днів тому

    खूप छान माहिती दादा❤🎉

  • @shailendradalvi2528
    @shailendradalvi2528 17 днів тому

    खूप सुंदर यात्रा वर्णन आणि संकलन!! गणपती बाप्पा मोरया! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 17 днів тому

    श्याम दादा खूप सुंदर माहिती सांगितली,आपली यात्रा खूप सुंदर झाली.धागा परिवाराचे आणि तुम्हा दोघांचे खूप आभार

  • @shraddhasurve2889
    @shraddhasurve2889 17 днів тому

    श्याम दादा खूप सुंदर माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏

    • @suchita9700
      @suchita9700 17 днів тому

      खूप छान माहिती 🙏🏻 दर्शनाचा खूप छान लाभ मिळाला 🙏🏻 चित्रीकरण पण छान केलय 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sangeetagaikwad4682
    @sangeetagaikwad4682 17 днів тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @SeemaChaubal
    @SeemaChaubal 17 днів тому

    सुंदर माहिती. गणपती बाप्पा मोरया 🎉

  • @rupalisurve6858
    @rupalisurve6858 18 днів тому

    अष्टविनायक यात्रा कायम मनाच्या गाभाऱ्यात जतनकरून ठेवावी अशीच आहे. अतिशय सुंदर मार्गदर्शन आणी गुरुचरित्र निरूपण श्यामदादा 🙏🏻 जास्तीत जास्त स्वामीभक्तांना हा विडिओ शेअर करा 🙏🏻 आवडल्यास नक्की like आणी subscibe करा. 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺

  • @SPARSH-SUNI
    @SPARSH-SUNI 18 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌹🙏🏼

  • @ektataral727
    @ektataral727 18 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉🎉

  • @manasibawdekar
    @manasibawdekar 22 дні тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @sangeetagaikwad4682
    @sangeetagaikwad4682 22 дні тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @SPARSH-SUNI
    @SPARSH-SUNI 23 дні тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼खूप सुंदर मार्गदर्शन दादा ❤

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 23 дні тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ .पुन्हा यात्रेची आठवण झाली.मार्गदर्शन खूप सुंदर दादा

  • @jayshreemane3208
    @jayshreemane3208 23 дні тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @rupalisurve6858
    @rupalisurve6858 23 дні тому

    🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺 २०२५ची आज पासून अतिशय सुंदर सुरुवात ह्या अष्टविनायक यात्रा भाग २ने झाली. अष्टविनायक यात्रा करताना प्रत्येक बाप्पाचं सुंदर दर्शन आणी श्यामदादा यांनी गुरुचरित्र अध्याय निरूपण यांचा अद्भुत संगम आपल्याला पाहावयास मिळातो.ह्या सुंदर यात्रेचे सर्व भाग पाहायला विसरू नका हीच माझी सर्वांनां नम्र प्रार्थना 🙏🏻

  • @sadhanakubal9056
    @sadhanakubal9056 23 дні тому

    श्री स्वामी समर्थ! खुप छान व्हिडिओ!! पुन्हा पुन्हा पहावा असा !! माहितीपूर्ण! संकलन फारच सुंदर!

  • @charusheelajoshi3840
    @charusheelajoshi3840 23 дні тому

    खूप छान मार्गदर्शन केलंत दादा

  • @SPARSH-SUNI
    @SPARSH-SUNI 28 днів тому

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @rupalisurve6858
    @rupalisurve6858 28 днів тому

    🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺 २०२४मधील डिसेंबर महिन्यात आयोजित केलेली अष्टविनायक यात्रा अतिशय सुंदर आणी कायम मनाच्या गाभऱ्यात जतन करून ठेवावी अशीच घडली होती, अश्या ह्या सुंदर यात्रेचे आयोजन श्यामदादा नयनावहिनीं यांनी केलं होतें त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻🙇🏻‍♀️ मयुरेश्वर मंदिरातं सुंदर अभिषेक शिवाय दिलीपकाकांनी दिलेली अतिशय महत्वाची माहिती खरंच दुग्ध शर्करा योग. ह्या यात्रेचे सर्व भाग पहायला विसरू नका हीच सर्वांनां नम्र विनंती 🙏🏻

  • @ektataral727
    @ektataral727 29 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🎉🎉

  • @jayshreemane3208
    @jayshreemane3208 29 днів тому

    श्री गणपती बाप्पा मोरया

  • @suchita9700
    @suchita9700 29 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🌸

  • @sharvarimhatre8143
    @sharvarimhatre8143 29 днів тому

    ॥श्री गणेशाय नमः ॥

  • @SPARSH-SUNI
    @SPARSH-SUNI 29 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌹🙏🏼

  • @meenachaugule8540
    @meenachaugule8540 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @VaishaliPatil-tm7cq
    @VaishaliPatil-tm7cq Місяць тому

    श्रीगुरुदेवदत्त

  • @sadhanakubal9056
    @sadhanakubal9056 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @AparnaDeshmukh-e3q
    @AparnaDeshmukh-e3q Місяць тому

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @sharvarimhatre8143
    @sharvarimhatre8143 Місяць тому

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @snehat8822
    @snehat8822 Місяць тому

    👏👏👏

  • @sujataprabhukhanolkar4328
    @sujataprabhukhanolkar4328 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @manjushakulkarni2965
    @manjushakulkarni2965 Місяць тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏

  • @rupalisurve6858
    @rupalisurve6858 Місяць тому

    🙏🏻महाराज श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Місяць тому

    🌹🌿🖐️ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @jayshreemane3208
    @jayshreemane3208 Місяць тому

    🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @ashwinipisal7600
    @ashwinipisal7600 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @suchita9700
    @suchita9700 Місяць тому

    अद्भुत, श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻‍♀️