- 312
- 402 906
Vrushalisrecipes
India
Приєднався 14 чер 2019
नमस्कार🙏🏻
तुम्हा सर्वांचं स्वागत. या चॅनलवर पारंपरिक तसेच आधुनिक, महाराष्ट्रातील तसेच देशाच्या विविध प्रांतातील,चायनीज,चाट,बेकरीचे पदार्थ, पौष्टिक रेसिपी,लहान बाळा पासून ते आजोबा आजी पर्यंत सर्वांन साठी रेसिपी बघा या एकाच चॅनल वर आणि हो या सर्व रेसिपी आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच या चॅनलवर बनवल्या जातात.
एकंदरीत सांगायचे म्हणजे हे चॅनल स्वयंपाकासाठी ची संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही subscribe करा आणि पुढे ही नक्की पाठवा.
"खास अस्सल खवय्यांन साठीच..."
Hello everyone,
You all are welcome Traditional as well as modern, Chinese, chaat, bakery products, nutritious recipes, recipes for everyone from toddlers to grandparents on this channel on this channel. Are.
All in all, this channel will give you complete and complete information on cooking. So you subscribe and forward it.
"Especially for authentic eaters ..."
|| Business Inquiries and Sponsorship:- vrushalirecipes@gmail.com ||

Moong Dal Halwa | मुंग दाल हलवा| पारंपरिक मुगाचा शिरा | Traditional Recipe
लग्नाच्या पंगतीत मिळतो तसा टेस्टी मुगाचा शिरा
Переглядів: 222
Відео
तीनच वस्तू वापरून मलईदार सीताफळ रबडी |Easy Sitafal Rabdi | How To Make Sitafal Rabdi | रबडी
Переглядів 193Рік тому
दिवाळी निमित्त फक्त तीन वस्तू वापरून सर्वात सोप्या पद्धतीने सीताफळ रबडी
फेमस दही पापडी चाट|खस्ता पापडी,चटकदार चटणी पापडी चाट |Famous recipe Dahi papdi Chat | चाट रेसिपी
Переглядів 1392 роки тому
चाट तर सर्वांच्या आवडीचे त्यातील पापडी चाट तर आ हा हा त्याचीच संपूर्ण रेसिपी. #Vrushalisrecipes #chatrecipe #papdichaatrecipe papdi
Recipe competition in Nashik | प्रथम- क्रमांक रेसिपी| सुषमा कुलकर्णी | ज्वारी च्या लाह्या चा चिवडा
Переглядів 852 роки тому
Recipe competition in Nashik | प्रथम- क्रमांक रेसिपी| सुषमा कुलकर्णी | ज्वारी च्या लाह्या चा चिवडा
Masala vangi | मसाला वांगे | Recipe competition in Nashik | द्वितीय क्रमांक - रागिणी गायधनी
Переглядів 1652 роки тому
Masala vangi | मसाला वांगे | Recipe competition in Nashik | द्वितीय क्रमांक - रागिणी गायधनी
Recipe competition in Nashik | कढी फुनके | तृतीय क्रमांक -सविता सोनवणे
Переглядів 1742 роки тому
Recipe competition in Nashik | कढी फुनके | तृतीय क्रमांक -सविता सोनवणे
Recipe competition in Nashik |नाशिक मधील पाककृती स्पर्धा
Переглядів 3752 роки тому
Recipe competition in Nashik |नाशिक मधील पाककृती स्पर्धा
या आधी कधीच खाल्ला नसेल असा उपवासाचा पदार्थ | उपवासाला चालणारा बटाटेवडा | upvasacha batate vada
Переглядів 2,6 тис.2 роки тому
उपवासाचा बटाटे वडा सोपा आणि वेगळा प्रकार नक्कीच बाणवून बघा.
या एका पदार्थाशिवाय श्राद्धाचा स्वयंपाक पूर्णच होत नाही | श्राद्धाचा वडा| उडीद वडा| Udit vada
Переглядів 4252 роки тому
श्राद्धाचा वडा हा दोन पद्धतीने केला जातो .एक भरड्या पासून तर दुसरा डाळ भिजवून डाळ भिजवून वडा कसा करायचा तेच आज आपण बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
Shahi Keshav Modak | बाप्पाच्या प्रसादासाठी खास शाही केसर मोदक |shahi Modak| बाप्पाचा फेवरेट नैवेद्य
Переглядів 652 роки тому
शाही केशर मोदक बनवायला अत्यंत सोपे आणि चवीला एकदम शाही असणारे मोदक आपण आदल्या दिवशीही बनवून देऊ शकतो म्हणजे आपली घाई कमी होते खूप सोपे आणि रिच असणाऱ्या या मोदकांची रेसिपी नक्की बघा.
Perfect Dum Aloo Recipe | ढाब्यावर मिळतात तश्या दम आलू ची रेसिपी | स्पेशल दम आलू घर पर कैसे बनाये |
Переглядів 1012 роки тому
परफेक्ट दम आलू बनवण्यासाठी कृती व पद्धती जाणून घेण्यासाठी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. please subscribe my channel and press the bell icon button
तिरंगी ढोकळा| ढोकळा |Tiragi Dokla | Special Dokla |सुजी से बनाये ये तिरंगी ढोकला| How to make Dokla
Переглядів 932 роки тому
75 स्वातंत्र्य दिनानिमित्त खास एक नवीन रेसिपी तिरंगी ढोकळा त्यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल रंग न वापरता भाज्यांचा वापर केला आहे.
एककिलो गुलाबजाम बनवण्याचे योग्यप्रमाण सोपीरेसपी|गुलाबजाम|How to make Gulab Jamun at home|Gulabjamun
Переглядів 1622 роки тому
एक किलो गुलाबजाम बनवण्याचे योग्य प्रमाण व सोपी रेसिपी यात दाखवली आहे.
Shrawan Special No Onion No Garlic Veg Curry | श्रावण महिन्यासाठी खास कांदा लासणा शिवाय शेवभाजी
Переглядів 1312 роки тому
श्रावण महिन्यात कांदा लसूण न वापरता बनवा ही चचमीत शेवभाजी यासारख्या अनेक भाज्या अशी ग्रेव्ही बनवून बनवता येतात.
Chilli Potato| How to make chilli potato | Homade chinese Food |चिली पोटॅटो |पार्टी स्टार्टर रेसिपी
Переглядів 1112 роки тому
Chilli Potato| How to make chilli potato | Homade chinese Food |चिली पोटॅटो |पार्टी स्टार्टर रेसिपी
Healthy Tiffin Recipe | Beetroot paratha | पौष्टिक बीटरूट पराठा | बीट का हेल्दी पराठा |
Переглядів 1012 роки тому
Healthy Tiffin Recipe | Beetroot paratha | पौष्टिक बीटरूट पराठा | बीट का हेल्दी पराठा |
सर्वात सोप्या पद्धतीने उपवासाचे क्रिस्पी नगेट्स| Quick Crispy Nuggets|How to make Nuggets for Upwas
Переглядів 4,9 тис.2 роки тому
सर्वात सोप्या पद्धतीने उपवासाचे क्रिस्पी नगेट्स| Quick Crispy Nuggets|How to make Nuggets for Upwas
Healthy Tiffin Recipe|Green mung Pancakes |High ProteinTiffin Recipe| मुगाचे पॅनकेक|पौष्टिक डबा|
Переглядів 3,5 тис.2 роки тому
Healthy Tiffin Recipe|Green mung Pancakes |High ProteinTiffin Recipe| मुगाचे पॅनकेक|पौष्टिक डबा|
Healthy Tiffin Recipe | Healthy Paneer Tocos | पनीर टोकोज | तव्यावर बनवा हेल्दी टोकोज | Tocos Recipe
Переглядів 4392 роки тому
Healthy Tiffin Recipe | Healthy Paneer Tocos | पनीर टोकोज | तव्यावर बनवा हेल्दी टोकोज | Tocos Recipe
Healthy Tiffin Recipe For Kids | शाळेसाठी पौष्टिक डबा- भाजणी पालक थालिपीठ | lunch Box Recipe
Переглядів 1692 роки тому
Healthy Tiffin Recipe For Kids | शाळेसाठी पौष्टिक डबा- भाजणी पालक थालिपीठ | lunch Box Recipe
डायटसाठी आणि डायबिटीस असणाऱ्या साठी खास इन्स्टंट गुळाची कॉफी | Instant jaggery coffee | गुड की कॉफी
Переглядів 8782 роки тому
डायटसाठी आणि डायबिटीस असणाऱ्या साठी खास इन्स्टंट गुळाची कॉफी | Instant jaggery coffee | गुड की कॉफी
गाणगापूरच्या दत्त महाराजांचा प्रसाद चित्रान्न भात | कर्नाटक स्पेशल चित्रान्न | Chitrann recipe |
Переглядів 1,9 тис.2 роки тому
गाणगापूरच्या दत्त महाराजांचा प्रसाद चित्रान्न भात | कर्नाटक स्पेशल चित्रान्न | Chitrann recipe |
आंब्याचा रस बनवण्याच्या दोन पद्धती | Aamras | How to make aamrs |हात न भरवता आमरस कसा बनवायचा?| आमरस
Переглядів 3812 роки тому
आंब्याचा रस बनवण्याच्या दोन पद्धती | Aamras | How to make aamrs |हात न भरवता आमरस कसा बनवायचा?| आमरस
प्रवासासाठी भरपूर दिवस टिकणारी कुरकुरीत मठरी | Homemade Mathri | Tea time snack | टेस्टी मठरी
Переглядів 1452 роки тому
प्रवासासाठी भरपूर दिवस टिकणारी कुरकुरीत मठरी | Homemade Mathri | Tea time snack | टेस्टी मठरी
कोल्ड कॉफी रेसिपी | Cold coffee Recipe | बच्चो की फेवरेट कॉल्ड कॉफी बनाने का आसान तरीका |
Переглядів 1242 роки тому
कोल्ड कॉफी रेसिपी | Cold coffee Recipe | बच्चो की फेवरेट कॉल्ड कॉफी बनाने का आसान तरीका |
उन्हात थंडावा देणारा आरोग्यदायी मठ्ठा | Healthy Mathaa | लग्नाच्या पंगतीत असतो तसा मठ्ठा
Переглядів 2722 роки тому
उन्हात थंडावा देणारा आरोग्यदायी मठ्ठा | Healthy Mathaa | लग्नाच्या पंगतीत असतो तसा मठ्ठा
आम्रखंड| कृत्रीम रंग फ्लेवर इसेन्स शिवाय नैसर्गिक पद्धतीने आम्रखंड रेसिपी| Homemade Amrkhand recipe
Переглядів 1222 роки тому
आम्रखंड| कृत्रीम रंग फ्लेवर इसेन्स शिवाय नैसर्गिक पद्धतीने आम्रखंड रेसिपी| Homemade Amrkhand recipe
नैसर्गिक पध्दतीने बनवलेली मँगो लस्सी रेसिपी | Mango Lassi | summer drink | Mango Yougurt Smoothie
Переглядів 1442 роки тому
नैसर्गिक पध्दतीने बनवलेली मँगो लस्सी रेसिपी | Mango Lassi | summer drink | Mango Yougurt Smoothie
ऊन्हाळ्यासाठी थंडगार हेल्दी बदाम मिल्कशेक | Badam milkshake | ठेले जैसा थिक अँड क्रिमी बदाम मिल्कशेक
Переглядів 1742 роки тому
ऊन्हाळ्यासाठी थंडगार हेल्दी बदाम मिल्कशेक | Badam milkshake | ठेले जैसा थिक अँड क्रिमी बदाम मिल्कशेक
Shobha
नक्कीच बनवणार
खरच छान
गोड वडेदाखवा
खुप छान झालेले दिसतात...❤
Magha tondala pani sutal h maghi aai kataychi aaj tila jaun ek varsha complete ghale tu same magha aai sarkha banvla h mast 👌👌
🎉
मस्त
👏👌👌👌👌
मस्त 😊
Recipi ❤
After long time see ur recipe 🎉
Very nice
Your this recipe had made so many times and it turned out to be to yummy.. tank you for sharing.... Stay blessed
Khup chhan mahiti taie
खूपच सुंदर बनवलं आहे ताई
मस्त 😋😋
Nice recipe👌🏻👍🏻
Welcome back🎉
खूप छान रेसिपी
👌👍👌👍🙏🙏
छान मला आवडली ही रेसिपी. मीपण प्रसादासाठी असाच भात करून बघणार आहे.
Very nice information about Sattu Peeth. God bless you Madam ji
टेस्टी
Thank you
Khup chan sangitla tumhi.. Mala mazya doghi Aji ni asech sangitle ahe.. Pan mi chana dal ghetli.. Chalel ka? M
Nice recipes 😊
My name dhanshri fajage
Unnati rasal
खूप छान
नमस्कार
Jira nhi used kel
हे सातु आहेत की गहू ताई
Changli aathvan karun dilit. Thank u. Pan gahu halkese sadun ( kandun) supane pakhdun ghyayche astat dalnyaaadhi.
भारी
Thank you
Wow मस्त आहे पापडी चाट
Thank you
खूप छान रेसिपी, चव पण छान होती
चव छानच होती
चवी ला ही मस्त होते
Wow 👌👌
Savita looking beautiful, dish is yum, i will try this.
वृषाली तू जे नवनवीन उपक्रम करते ते खरच कौतुकास्पद आहे. आपल्या चैनल वर नवीन नवीन महिलांना संधी देते यातून तुझ्या मनाचा मोठेपणा दिसतो. All the best
Thank you
Mast👌
Wow 😊
Thanks ताई🙏
Khupch chan vatle
Khup chhan vatle tula parikshak mhnun bhgtana
खूप छान रेसीपी आहे!
यम्मी ❣️
Thank you
खूप छान रेसिपी
Thank you
उपवासाचे वडे अतिशय सुंदर दिसतायेत त्यामुळे खाण्याची इच्छा उत्पन्न होते
नक्की बनवा.
शिंगड्याच्या पिठा ऐवजी भाजणी घेतली तर चालेल का
भजनी मध्ये चिकटपणा कमी असतो त्यामुळे शक्यतो शिंगडा पीठ वापरावे म्हणजे koting चांगले होते.