मायलेक कट्टा /Mylek kata
मायलेक कट्टा /Mylek kata
  • 761
  • 1 359 179
Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग | Alibaug Tourist Places
Kankeshwar Temple Alibaug | कनकेश्वर स्वयंभू प्राचीन मंदिर अलिबाग |
अलिबाग मापगाव येथे वसलेले कनकेश्वर हे मंदिर अतिशय प्राचीन असून हे मंदिर यादवकालीन आहे, अलिबाग पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर ईशान्येच्या बाजूस सुमारे नऊशे फूट उंचीचा कनकेश्वराचा डोंगर वसलेला आहे, समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची सुमारे 1275 फूट इतकी आहे, मुंबईवरून एसटीने किंवा गाडीने अलिबाग मार्गे मापगाव वरुन कनकेश्वरला जाता येते, मुंबई वरून बोटीने यायचे असेल तर रेवस बंदरावरून किंवा मांडवा बंदरांवरून मापगाव मार्गे जाता येते, कनकेश्वर पर्यंत सुमारे साडेसहाशे पायऱ्या आहेत, नागमोडी वळणावरून जाताना सुमारे पाच हजार फूट उंचीचा डोंगर चढावा लागतो, पायथ्याशी असलेल्या दत्त मंदिरापासून चालण्यास सुरुवात केल्यापासून सुमारे हजार फूट उंचीवर आपल्याला उजव्या बाजूस मोहनगिरी आणि बालगीरी या तपसव्यांच्या समाध्या लागतात, येथून सुमारे पाचशे फुटावर नागोबाचा टप्पा आहे, इथून सुमारे साडेसातशे फुटावर जांभळी चा टेप लागतो, म्हणजेच इथे जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत, येथून शंभर फुटावर एक पायरी लागते त्याला देवाची पायरी असे म्हणतात, या पायरीवर एका पावलाचा ठसा स्पष्ट दिसतो, यानंतर गायमांडी लागते आणि पुढे पालेश्वराचे घुमटीवजा मंदिर लागते, त्यानंतर पुढे गेल्यावर ब्रह्मकुंड म्हणजेच रामतीर्थ लागते आणि त्या बाजूलाच मारुतीचे मंदिर आहे, पुढे बलराम आणि कृष्णाचे मंदिर आहे, त्यापुढे गेल्यास अष्टकोनी पुष्करणी असून त्याच्या पश्चिमेच्या काठावर बरोबर हे प्राचीन शिवालय कनकेश्वराचे मंदिर वसलेलं आहे, मंदिर हे बाहेरच्या बाजूचे 28 कोन जमिनीपासून सरळ शिखरापर्यंत गेलेले आहे, त्यावर विविध प्रकारच्या देवड्या म्हणजेच त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश गणेश नाचणारा भैरव सरस्वती यांसारख्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, त्याचप्रमाणे वानरांच्या माळा हत्तीच्या जोड्या कोरलेला आहेत, अत्यंत बारकाईने आणि सुबक नक्षीकाम या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने केलेला आहे, मंदिराच्या आतील रचना ही चार टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे, सभागृह अंतराळ गर्भगृह आणि नागरी शिखर असे चार टप्प्यांमध्ये अंतर्भाग विभागण्यात आलेला आहे, या मंदिरामध्ये आत मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला चांदीचा मुखवटा असलेल्या शिवलिंग दिसते हा मुखवटा काढला तर आत मध्ये पाण्याने भरलेला खळगा आहे आणि हात घातला तर आत मध्ये त्यात पाच उंचवटे आहेत जे की पंचलिंग महादेव आहे, मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिर आहे
Kankeshwar Temple Alibaug, part 1
ua-cam.com/video/wEqk6-2PCkE/v-deo.htmlsi=j7Ii-z3hbIGwaOx6
Kankeshwar Temple Alibaug part 2
ua-cam.com/video/VhIBAjLlI3g/v-deo.htmlsi=EP4px7nOdX3wnRN7
#kankeshwar
#kankeshwartemplealibaug
#touristplacesinalibaug
#alibaug
#कनकेश्वरअलिबाग
#कनकेश्वरस्वयंभूप्राचीनमंदिरअलिबाग
#mahadev
#shiv
#shivshankar
Переглядів: 232

Відео

गणपतीबाप्पाचा विसर्जन सोहळा | कोकणपट्ट्यातील गणपती विसर्जन‌
Переглядів 187День тому
गणपतीबाप्पाचा विसर्जन सोहळा | कोकणपट्ट्यातील गणपती विसर्जन‌ #ganpativisarjan #ganpati #ganpati_bappa_morya_status #कोकणसंस्कृती #कोकण #ganpatibappamorya
कोकणातील गणेशोत्सव | जागरण | पारंपरिक नृत्य | गवळण
Переглядів 25814 днів тому
कोकणातील गणेशोत्सव | जागरण | पारंपरिक नृत्य | गवळण
Ujjain Darshan part 2 | Gadkalika,Mangalnath Darshan |Harsiddhi Mata Arati |Shrikrishna ki pathshala
Переглядів 13721 день тому
Ujjain Darshan part 2 | Gadkalika,Mangalnath Darshan |Harsiddhi Mata Arati |Shrikrishna ki pathshala
Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | kalbhairavnath temple Ujjain |Ujjain Tourist places| Bhasmaarti
Переглядів 337Місяць тому
Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | kalbhairavnath temple Ujjain |Ujjain Tourist places| Bhasmaarti
गुरुचरित्र पारायण सांगता | कमीत कमी वेळामध्ये कांदा-लसूण विरहीत नैवेद्याचा स्वयंपाक |आवडती पुरणपोळी
Переглядів 312Місяць тому
गुरुचरित्र पारायण सांगता | कमीत कमी वेळामध्ये कांदा-लसूण विरहीत नैवेद्याचा स्वयंपाक |आवडती पुरणपोळी
Shravan Special |कडधान्याच्या उसळी|आंबटगोड डाळ| पातळ आमट्यांच्या रेसिपी | वाटाणा हुलगे चण्याची आमटी
Переглядів 242Місяць тому
Shravan Special |कडधान्याच्या उसळी|आंबटगोड डाळ| पातळ आमट्यांच्या रेसिपी | वाटाणा हुलगे चण्याची आमटी
श्रावण स्पेशल भाज्या‌ंच्या पाककृती | Shravan special Maharashtrian Recipe | Maharashtrian Zunka
Переглядів 195Місяць тому
श्रावण स्पेशल भाज्या‌ंच्या पाककृती | Shravan special Maharashtrian Recipe | Maharashtrian Zunka
श्रावण स्पेशल | हिरव्या पालेभाज्या | Leafy vegetables Recipe | Palak,shepu ,chavali, Methichi Bhaji
Переглядів 191Місяць тому
श्रावण स्पेशल | हिरव्या पालेभाज्या | Leafy vegetables Recipe | Palak,shepu ,chavali, Methichi Bhaji
Non Fried Cheezy Vada Pav recipe | Chutney Vada Pav | Slider Vada pav | Cheesy Vada Pav
Переглядів 2,5 тис.Місяць тому
Non Fried Cheezy Vada Pav recipe | Chutney Vada Pav | Slider Vada pav | Cheesy Vada Pav
तोंडली पुलाव | अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली_वांगी पुलाव | tondali pulav
Переглядів 258Місяць тому
तोंडली पुलाव | अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली_वांगी पुलाव | tondali pulav
भंडारा स्टाईल बटाट्याची भाजी आणि पुरी | Aloo ki sabji and Puri
Переглядів 7282 місяці тому
भंडारा स्टाईल बटाट्याची भाजी आणि पुरी | Aloo ki sabji and Puri
Dil Dosti Duniyadari | Family get-together | Majja Masti Dhamal
Переглядів 2522 місяці тому
Dil Dosti Duniyadari | Family get-together | Majja Masti Dhamal
Delicious Egg Recipes | Cheezy Egg Sukha | Egg Tawa Masala| Egg Bhurji
Переглядів 3292 місяці тому
Delicious Egg Recipes | Cheezy Egg Sukha | Egg Tawa Masala| Egg Bhurji
Friends Forever | yaari Dosti ke bina life me kuch nahi
Переглядів 1332 місяці тому
Friends Forever | yaari Dosti ke bina life me kuch nahi
Visapur Fort | तुफान पावसात, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये गड चढण्याचा थरारक अनुभव |विसापूर किल्ला
Переглядів 7932 місяці тому
Visapur Fort | तुफान पावसात, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये गड चढण्याचा थरारक अनुभव |विसापूर किल्ला
Crispy Corn Tikki | Delicious and Tasty Morning/Evening Snacks | Corn patties | Corn Recipe
Переглядів 4842 місяці тому
Crispy Corn Tikki | Delicious and Tasty Morning/Evening Snacks | Corn patties | Corn Recipe
Chiken Tikka Masala | अगदी लहान मुलेही सहज बनवू शकतील इतकी सोपी चिकन रेसिपी |
Переглядів 2642 місяці тому
Chiken Tikka Masala | अगदी लहान मुलेही सहज बनवू शकतील इतकी सोपी चिकन रेसिपी |
भरलेली ढोबळी मिरची | Stuffed Capsicum | Maharashtrian style Stuffed Simla Mirchi recipe
Переглядів 2602 місяці тому
भरलेली ढोबळी मिरची | Stuffed Capsicum | Maharashtrian style Stuffed Simla Mirchi recipe
आजपर्यंत कुणीही केली नसेल अशी वेगळ्या पद्धतीची अळु_कोथिंबीर वडी | fusion of Aluvadi and kothimbivadi
Переглядів 7272 місяці тому
आजपर्यंत कुणीही केली नसेल अशी वेगळ्या पद्धतीची अळु_कोथिंबीर वडी | fusion of Aluvadi and kothimbivadi
गावरान पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन | village style spicy chicken Masala
Переглядів 3892 місяці тому
गावरान पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन | village style spicy chicken Masala
शेवग्याच्या पानांची औषधी गुणधर्म असलेली भाजी बाजरीची भाकरी आणि पचण्यास हलका आणि बहुगुणकारी कढी भात
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
शेवग्याच्या पानांची औषधी गुणधर्म असलेली भाजी बाजरीची भाकरी आणि पचण्यास हलका आणि बहुगुणकारी कढी भात
एका तासामध्ये बनवला उकडीच्या मोदकांसहित नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक | ukadiche modak recipe
Переглядів 6173 місяці тому
एका तासामध्ये बनवला उकडीच्या मोदकांसहित नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक | ukadiche modak recipe
चमचमीत भरलेली वांगी मसाला| Stuffed Brinjal Recipe | Masala Bharli Vangi recipe| Maharashtrian style
Переглядів 5923 місяці тому
चमचमीत भरलेली वांगी मसाला| Stuffed Brinjal Recipe | Masala Bharli Vangi recipe| Maharashtrian style
Schezwan chicken Frankie Recipe | आई मुलाने एकत्र मिळून बनवली चिकन फ्रैंकी
Переглядів 2653 місяці тому
Schezwan chicken Frankie Recipe | आई मुलाने एकत्र मिळून बनवली चिकन फ्रैंकी
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठ नाशिक त्र्यंबकेश्वर
Переглядів 8763 місяці тому
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठ नाशिक त्र्यंबकेश्वर
Bhuvaneshwar Mandir | अलिबाग नारंगी या गावातील अतिप्राचीन पुरातन स्वयंभू महादेवाचे मंदिर
Переглядів 2333 місяці тому
Bhuvaneshwar Mandir | अलिबाग नारंगी या गावातील अतिप्राचीन पुरातन स्वयंभू महादेवाचे मंदिर
Dhaba Style Butter chicken Recipe | ढाब्यासारखी बटर चिकन रेसिपी |
Переглядів 974 місяці тому
Dhaba Style Butter chicken Recipe | ढाब्यासारखी बटर चिकन रेसिपी |
Crispy Medu Vada Recipe | बाहेरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे मेदुवडे आणि ओल्या नारळाची चटणी
Переглядів 2404 місяці тому
Crispy Medu Vada Recipe | बाहेरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे मेदुवडे आणि ओल्या नारळाची चटणी
Crispy stuffed Bhindi | भरलेली भेंडी | Children's favourite Bhindi
Переглядів 1424 місяці тому
Crispy stuffed Bhindi | भरलेली भेंडी | Children's favourite Bhindi

КОМЕНТАРІ