- 917
- 3 938 469
Pallavi's डेली vlog😊
India
Приєднався 17 тра 2017
Namaskar....me Pallavi...
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
आला थंडीचा महिना झटपट खायला काहीतरी बनवा😂😂... नक्की पाहा 😊🙏🏻
आला थंडीचा महिना झटपट खायला काहीतरी बनवा😂😂... नक्की पाहा 😊🙏🏻
कोथिंबीर वडी,
कोथिंबीर वडी,
Переглядів: 2 439
Відео
माझे रात्री चे रूटीन....😊..night walk.... रात्री भूत आल्यानंतर काय करायचं....😱😂😂
Переглядів 4,4 тис.4 години тому
माझे रात्री चे रूटीन....😊..night walk.... रात्री भूत आल्यानंतर काय करायचं....😱😂😂
गरमागरम पिठलं भाकरी...😋...मी तुम्हाला आज बनवून बघा नव्हे तर असं एकदा खाऊनच बघा असं म्हणेन 😊
Переглядів 6 тис.7 годин тому
आजचा बेत गरमागरम पिठलं आणि भाकरी...😋... या पद्धतीने एकदा खाऊनच बघा...
रोहिणी च्या हातचं चुलीवर चे झणझणीत मटण...😋... आणि खूप सारी धमाल....😊 नक्की पाहा 😊🙏🏻
Переглядів 13 тис.9 годин тому
रोहिणी च्या हातचं चुलीवर चे झणझणीत मटण...😋... आणि खूप सारी धमाल....😊 नक्की पाहा 😊
घरी आलेल माणूस खपतं पण गेलेलं नाही....😊... सगळं घर खायला उठलं....😔 नक्की पाहा 🙏🏻😊
Переглядів 7 тис.14 годин тому
घरी आलेल माणूस खपतं पण गेलेलं नाही....😊... सगळं घर खायला उठलं....😔 नक्की पाहा 🙏🏻😊
देवा🤦🏻... काय म्हणावं या रोहिणी ला....आता तुम्हीच सांगा....😊
Переглядів 7 тис.16 годин тому
देवा🤦🏻... काय म्हणावं या रोहिणी ला....आता तुम्हीच सांगा....😊
घरी खाण्यासाठी लावली तर भाजी....पण... खुरपणी साठी येईल का रोहिणी....😂😂
Переглядів 7 тис.19 годин тому
घरी खाण्यासाठी लावली तर भाजी....पण... खुरपणी साठी येईल का रोहिणी....😂😂
सकाळची धावपळ....तळणी ची भरली वांगी...😋... नक्की पाहा 😊🙏🏻
Переглядів 8 тис.21 годину тому
सकाळची धावपळ....तळणी ची भरली वांगी...😋... नक्की पाहा 😊🙏🏻
मग ...कोणी कोणी केलं मतदान...😊 नक्की सांगा 😊🙏🏻
Переглядів 4,3 тис.День тому
मग ...कोणी कोणी केलं मतदान...😊 नक्की सांगा 😊
बालपणी ची आठवण..🤗... चहा,पाव, टोस्ट,खारी...😊... आम्ही तिघी with आमची बच्चे कंपनी... नक्की पाहा 🙏🏻😊
Переглядів 6 тис.День тому
बालपणी ची आठवण..🤗... चहा,पाव, टोस्ट,खारी...😊... आम्ही तिघी with आमची बच्चे कंपनी... नक्की पाहा 🙏🏻😊
आमच्या घरातील महिला मंडळ साठी आज पती देव यांनी बनवलं त्यांच्या style नी मटन...😋😋 नक्की पाहा 😊🙏🏻
Переглядів 6 тис.14 днів тому
आमच्या घरातील महिला मंडळ साठी आज पती देव यांनी बनवलं त्यांच्या style नी मटन...😋😋 नक्की पाहा 😊🙏🏻
कोण कोण असं करतं....? 😊आणि कोणा कोणाला असं आवडतं...?😊 नक्की सांगा 😊🙏🏻
Переглядів 11 тис.14 днів тому
कोण कोण असं करतं....? 😊आणि कोणा कोणाला असं आवडतं...?😊 नक्की सांगा 😊🙏🏻
तुलसी विवाह...😊🙏🏻... खूप धावपळीत तयारी केली....😊 रोहिणी ला खूप miss केलं....😊😊
Переглядів 5 тис.14 днів тому
तुलसी विवाह...😊🙏🏻... खूप धावपळीत तयारी केली....😊 रोहिणी ला खूप miss केलं....😊😊
तुलसी विवाह... नैवेद्यासाठी परत बनवला फराळ...😊 नक्की पाहा 🙏🏻😊
Переглядів 4,4 тис.14 днів тому
तुलसी च्या लग्नासाठी आज परत बनवला थोडा फराळ...😊थोडा वेगळ्या पद्धतीचा चिवडा..😋 आणि थोडे अनारसे..😊
बघता बघता दिवाळी संपली सुद्धा...😊 आणि व्हिडिओ ला मुहूर्त आज आला😂😂
Переглядів 10 тис.14 днів тому
बघता बघता दिवाळी संपली सुद्धा...😊 आणि व्हिडिओ ला मुहूर्त आज आला😂😂
आरव -आस्था चा रिझल्ट..😊... डायरेक्ट गेले माहेरी... वास्तुशांती पुजा...सगळ्यांच्या झाल्या गाठी भेटी😊
Переглядів 7 тис.14 днів тому
आरव -आस्था चा रिझल्ट..😊... डायरेक्ट गेले माहेरी... वास्तुशांती पुजा...सगळ्यांच्या झाल्या गाठी भेटी😊
गुळाचे जाळीदार अनारसे...😊....तयारी तर केली 2 किलो ची आणि बनवले तर ताट भरून...😂
Переглядів 10 тис.14 днів тому
गुळाचे जाळीदार अनारसे...😊....तयारी तर केली 2 किलो ची आणि बनवले तर ताट भरून...😂
संपली दिवाळी सुट्टी..🤗..निघाले सासरी...😊आई ची कसर वहिनी नी भरून काढली...😊
Переглядів 11 тис.21 день тому
संपली दिवाळी सुट्टी..🤗..निघाले सासरी...😊आई ची कसर वहिनी नी भरून काढली...😊
वहिनीने बनवलं आज झणझणीत मटण....😋...मके साठी किती ते कष्ट...😊
Переглядів 8 тис.21 день тому
वहिनीने बनवलं आज झणझणीत मटण....😋...मके साठी किती ते कष्ट...😊
माहेरी आल्याचा आनंद काही वेगळाच असतो ना...😊🤗मामा करतायेत भाच्यांचे खूप च लाड...😊
Переглядів 9 тис.21 день тому
माहेरी आल्याचा आनंद काही वेगळाच असतो ना...😊🤗मामा करतायेत भाच्यांचे खूप च लाड...😊
भाऊबीज साठी आले मी माहेरी...😊.. आणि वहिनी ची गडबड सुरू झाली त्यांच्या माहेरी जायची..🤗.नक्की पाहा 🙏🏻😊
Переглядів 10 тис.21 день тому
भाऊबीज साठी आले मी माहेरी...😊.. आणि वहिनी ची गडबड सुरू झाली त्यांच्या माहेरी जायची..🤗.नक्की पाहा 🙏🏻😊
आले माहेरी...😊...जावई बापूंचा केला मस्तच पाहुणचार..😊.. नक्की पाहा 😊🙏🏻
Переглядів 17 тис.21 день тому
आले माहेरी...😊...जावई बापूंचा केला मस्तच पाहुणचार..😊.. नक्की पाहा 😊🙏🏻
दिवाळी पाडवा🪔🎇..अहो चे केले औक्षण...😊.. पुरणपोळी,गाडीची पुजा, माहेरी जायची तयारी.. आणि बरंच काही..😊
Переглядів 9 тис.21 день тому
दिवाळी पाडवा🪔🎇..अहो चे केले औक्षण...😊.. पुरणपोळी,गाडीची पुजा, माहेरी जायची तयारी.. आणि बरंच काही..😊
लक्ष्मी पूजन..😊🙏🏻.आज आम्ही तिघी सासू- सुना नी उटणे लावून घातली एकमेकींना अंघोळ....😊.. नक्की पाहा 🙏🏻😊
Переглядів 19 тис.28 днів тому
लक्ष्मी पूजन..😊🙏🏻.आज आम्ही तिघी सासू- सुना नी उटणे लावून घातली एकमेकींना अंघोळ....😊.. नक्की पाहा 🙏🏻😊
दिवाळी अभ्यंगस्नान....😊🪔🎇...सहकुटुंब सहपरिवार सोबत खूप उत्साहाने साजरी केली दिवाळी ची पहिली अंघोळ..😊
Переглядів 4,5 тис.28 днів тому
दिवाळी अभ्यंगस्नान....😊🪔🎇...सहकुटुंब सहपरिवार सोबत खूप उत्साहाने साजरी केली दिवाळी ची पहिली अंघोळ..😊
दिवाळी अभ्यंगस्नान...🎇🪔😊दिवाळी ची पहाट, रांगोळी,फटाके,पणती,उटणे,दिवे ,मुटके..सोबत सहकुटुंब सहपरिवार😊
Переглядів 11 тис.Місяць тому
दिवाळी अभ्यंगस्नान...🎇🪔😊दिवाळी ची पहाट, रांगोळी,फटाके,पणती,उटणे,दिवे ,मुटके..सोबत सहकुटुंब सहपरिवार😊
आज बनवली काटे दार आणि खुसखुशीत चकली....😊..सोबत चुलीवर चा फक्कड चहा... आणि बरंच काही...😊😊
Переглядів 101 тис.Місяць тому
आज बनवली काटे दार आणि खुसखुशीत चकली....😊..सोबत चुलीवर चा फक्कड चहा... आणि बरंच काही...😊😊
आज बनवले बुंदीचे लाडू..एकदम मोत्या सारखी गोल गोल बुंदी.. आणि बनले खुपचं सॉफ्ट लाडू..😊🙏🏻 नक्की पाहा 😊
Переглядів 49 тис.Місяць тому
आज बनवले बुंदीचे लाडू..एकदम मोत्या सारखी गोल गोल बुंदी.. आणि बनले खुपचं सॉफ्ट लाडू..😊🙏🏻 नक्की पाहा 😊
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...😊🙏🏻...यम दीपदान पूजन... नक्की पाहा 😊🙏🏻
Переглядів 6 тис.Місяць тому
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...😊🙏🏻...यम दीपदान पूजन... नक्की पाहा 😊🙏🏻
वसुबारस ... दिवाळीचा पहिला दिवा....🪔... finally तुमची माझी लाडकी आली...😂😊
Переглядів 9 тис.Місяць тому
वसुबारस ... दिवाळीचा पहिला दिवा....🪔... finally तुमची माझी लाडकी आली...😂😊
खूप छान मस्त झाले ताई
Khup mast disatay vadi
Mast 👌😋😋
सुगरण आहेस अन्नपुर्णा आहेस अगदी मनापासून करून घालतेस दि मस्तच वडी
ताई तुमचा हार ची डिजाइन दाखवा
हो मला पण तुमचे व्हीडिओ खूप खूप आवडतात
पल्लवी खूप छान आहे कोथंबीर वडी एक नंबर 😋💗
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी वाट बघत असते व्हिडिओ ची रोज
बापरे किती लसूण 100 रू पावशेर आहे मज्जा तुझी आम्ही दहा बारा पाकळ्या टाकतो नाशिक
मस्त झाल्यात😋😋
Induction shegdichi mahiti sang na plz
खुप छान...........👌👌😋😋
Meditation jewan zalyawar Nako karayela aai❤morning la best time❤
Jevan kel nvt tyaveli...swynpak bnvun direct walk la gelo amhi...ani thanku so much ♥️😊
गाव कोठल आहे तुमच
छान झाली १ च नंबर
Thanku so much ♥️😊
Lai bhari 👌👌😋😋
पल्लवी तुमची डेलीयूज कानातलेचे डिझाईन जवळून फोटो काढून दाखवा
खूप छान व्हिडिओ दी अंड्याची भाजी मस्तंच
Bhahir mota light ghala.
Aarw.khup.mast.disto
Mast zala vlog ...shekoti bikoti full haavay tumchi 😂....aastha Ani aarav 😘😘
Khup khup Chan vlog 👌👌 🥰🥰👏 👏👏
नमक शब्द हिँदी मध्ये येतो मिठ म्हणत चला
Very nice family...best wishes for your future 🎉
@@bapuraogholap3388 thanku, thanku so much ♥️😊
Bhajanit kaykay ghatale dhanya che praman sanga mizya chakalya mau padtat
ua-cam.com/video/mh3J5FNg3qs/v-deo.htmlsi=WkJUPyXUcA1_KktF
Hi link open krun bgha...chakli bhajni pramanasahit dili ahe...😊Ani thanku 😊
Khup chaan khedytel cold evening.masst vatle bghun .mala hy atmosfier khup awdty.aarv n atyy bai chaan ahet.❤. Pratibha bokil from pune
,खूप छान आहे बॉक ❤️पल्लवी तू खूप छान आहे मुलं पंणं❤️❤️👌🏻👌🏻
खरंच पल्लवी खूप खूप साधी सुधी हसरी मुलगी आहे
छान व्हिडिओ...........
Nice vlog tai 👌👌😍
जरा मोठा पाहिजे होता आरव जावई करून घेतला असता बग😂😂खुपचं शांत ,छान आहे आरव😘
पल्लवी ताई तुम्ही खूप लवकर रात्रीचे जेवता आमच्याकडे नऊ नंतर 9:30 वाजता जेवण करतो असो प्रत्येक भाग प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते आम्ही प्रॉपर कोल्हापूर गडिंग्लज तालुका
Khup khup mast mutton curry 🍛👌👌🤤🤤😋😋🥰
Lay bhari ❤
ताई आरव कितवी मध्ये शिकतो
आरव च्या गालावर डिंप्पल खुप छान पडतात खुप क्युट आहे
Mast zal pithal bhakaricha bet....Aarav kiti astoy....tyala bghun mla pn hasu ala ...😂
Khup khup mast pital bhakari ❤❤
हाटून केलेलच पीठल छान लागत आमी आसच करतो पाणयात कालवलेल नाही लागत चांगल
पल्लवी ऐकच. नंबर पिठल भाकरी सोबत कांदा वर तेलाची धार झकास बेत तुझी ती टम्म फुगलेली भाकरी वा पल्लवी ऐक नंबर सुगरण आहेस बेटा ❤❤❤❤❤😊
मस्त झालं पिटल👌🏻😋
mast
मस्तच दि पिठलं वैरुन केलेल्या आपल्या पद्धतीने
तुम्ही सतत हसत राहता 😂😂
❤
नमस्ते पल्लवी ताई हा ब्लॉग मी आता पहिला! खूप छान रहाता तुम्ही दोघी आताच्या मुलींना तुमचा आदर्श छान आहे! आणि तुमची फॅमिली पण छान आहे सगळे कसे प्रेमाने रहाता आवडले मला असे बऱ्याच घरात नसते तुमचे नाते असेच राहो छान आनंदी 👍💐 💐
हैप्पी बर्थडे रोहिणी 💐💐 bee late 🙏
@@vidyullatagambare7884 thanku, thanku so much ♥️😊 khup chhan vatle tumchi comments bghun 😊
@@vidyullatagambare7884 thanku ♥️😊
खुप छान.......
Hi
Please ताई केक chi receipi टाका
तुमचे दीपक दाजी लईच बाई लाजाळू😊
@@Mr_miniee53 nahi as kahi...ult khup majamsti krtat...😊
दीपक दाजींनी रोहिणीला केक भरवला नाही
@@Mr_miniee53 bharvala hota na...