- 288
- 1 745 954
Dipti's Magic Masala
India
Приєднався 4 лип 2022
नमस्कार ,
दिप्तीज मॅजिक मसाला मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या रेसिपीज् जसे डाएट , शुगर फ्रि , पौष्टिक , चमचमित , वेगन , बेकिंग ,चायनीज , इटालियन अनेक देशी विदेशी रेसिपीज् पहायला मिळणार आहेत . सर्वात महत्त्वाचे केकच्या , किचन मध्ये उपयोगी खूप सर्व टिप्स मिळणार आहेत.
आपण दिप्तीज मॅजिक मसाला चॅनलला सपोर्ट करावा हि विनंती..
For any enquiry please mail us at :
dipasanap1985@gmail.com

बिना साखरेचा मोरावळा नवीन पद्धतीने | Amla Murabba #winter #diptismagicmasala #food #recipe
बिना साखरेचा मोरावळा नवीन पद्धतीने | Amla Murabba #winter #diptismagicmasala #food #recipe
Переглядів: 334
Відео
Anardana | How To Make Chatpata Anaradana #anardana #diptismagicmasala #recipe
Переглядів 1,1 тис.Місяць тому
Anardana | How To Make Chatpata Anaradana #anardana #diptismagicmasala #recipe
घरघंटी साफ कशी करायची ? ती परवडते का? लाईटबील जास्त येते का? कितीला मिळते ? कोणत्या कंपनीची घ्यायची?
Переглядів 102Місяць тому
घरघंटी साफ कशी करायची ? ती परवडते का ?लाईटबील जास्त येते का? कितीला मिळते ? कोणत्या कंपनीची घ्यायची? यात काय काय पीठ बनवू शकतो ? कितीला मिळते ? कोणत्या कंपनीची घ्यायची? #diptismagicmasala #gharghanti #gharghantireview #review #howtoclean #how #howto #price
कमी तेलाचा , पोहे खूप वेळ न भाजता कुरकुरीत झटपट होणारा कमी मेहनतीचा पोह्यांचा चिवडा #diwali #chivda
Переглядів 132Місяць тому
कमी तेलाचा , पोहे खूप वेळ न भाजता कुरकुरीत झटपट होणारा कमी मेहनतीचा पोह्यांचा चिवडा #diwali #chivda #diptismagicmasala #recipe साहित्य : पातळ पोहे - ५०० ग्रॅम , तेल - ३ टेबल स्पून , शेंगदाणे - १ / ४ कप, खोबरे चकत्या - १/४ कप , पिवळे मनुके - मूठभर , काजू तुकडे - २ टेबल स्पून , कढीपत्ता - १/४ कप , हिरवी मिरची - ५ -६ , मीठ - चवीनुसार , साखर पावडर - १ टेबले स्पून , हळद पावडर - १/२ टी स्पून
झटपट चकली बिना भाजणी बिना तांदूळ पीठ कुरकुरीत चकली | Wheat Chakli #recipe #diwali #diptismagicmasala
Переглядів 1282 місяці тому
झटपट चकली बिना भाजणी बिना तांदूळ पीठ कुरकुरीत चकली | Wheat Chakli #recipe #diwali #diptismagicmasala Ingredients Wheat flour - 1 3/4 cup, besan - 1 tbsp , Salt - as per taste , turmeric powder -1/4 tsp , Roasted oregano crushed - 1/2 tsp , Red chilli powder - 1/2 tsp , Asafoetida - 1/4 tsp , Coriander powder -1/4 tsp , White sesame seeds - 2 tbsp , Oil - 2 Tbsp @minhosairfryrfryingjinniei6633 f...
Diwali Special Sweet Shakkarpara Recipe | बिस्किटाइतकीच खुसखुशीत गोड शंकरपाळी | #Shankarpali #sweets
Переглядів 9922 місяці тому
Diwali Special Sweet Shakkarpara Recipe | बिस्किटाइतकीच खुसखुशीत गोड शंकरपाळी | #Shankarpali #sweets #diptismagicmasala #diwali #christmasrecipes #shakkarpara #diwalirecipes #diwalirecipe #diwalifaral #homemade #5minutesrecipes #cookinghacks #yummy #tasty #magicmasalabydipti शंकरपाळी | ShankarPali recipe | Diwali Faral Recipe बिस्किटाइतकीच खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेअर्स असलेली गो...
सणासाठी तांदुळापासून बनवा जाळीदार नी हलके अनारसे #AnarsaRecipeUsingRice #anarasa #अनारसा
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
सणासाठी तांदुळापासून बनवा जाळीदार नी हलके अनारसे #AnarsaRecipeUsingRice #anarasa #अनारसा
पितरांना नैवेद्यात केली जाणारी विशिष्ठ पद्धतीची तांदळाची खीर | #PitrupakshaKheer #kheer #खीर
Переглядів 1833 місяці тому
पितरांना नैवेद्यात केली जाणारी विशिष्ठ पद्धतीची तांदळाची खीर | #PitrupakshaKheer #kheer #खीर
गणेश चतुर्थी स्पेशल: जास्वंदीच्या फुलातील मोदक | उकडीचे मोदक #ukadichemodak #modak
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
गणेश चतुर्थी स्पेशल: जास्वंदीच्या फुलातील मोदक | उकडीचे मोदक #ukadichemodak #modak
हि अनोखी मोदक रेसिपी एकदा नाही तर हजारदा बनवाल ही १oo% गॅरंटी | #ukadichemodak #उकडीचेमोदक
Переглядів 4 тис.3 місяці тому
हि अनोखी मोदक रेसिपी एकदा नाही तर हजारदा बनवाल ही १oo% गॅरंटी | #ukadichemodak #उकडीचेमोदक
Dubai Viral Kunafa Chocolate , Kunafa Bomb , Homemade chocolates #dubai
Переглядів 324 місяці тому
Dubai Viral Kunafa Chocolate , Kunafa Bomb , Homemade chocolates #dubai
Cookies Without Maida , Baking Powder , Baking Soda | Banana Jowar Khapli Soudough Cookies #levein
Переглядів 2954 місяці тому
Cookies Without Maida , Baking Powder , Baking Soda | Banana Jowar Khapli Soudough Cookies #levein
Want A Healthy Life? Just Eat One Ladoo ! फक्त एक लाडू खा आणि निरोगी आरोग्य जगा #diptismagicmasala
Переглядів 3 тис.4 місяці тому
Want A Healthy Life? Just Eat One Ladoo ! फक्त एक लाडू खा आणि निरोगी आरोग्य जगा #diptismagicmasala
काजू कतली | How to make Kaju katali | Kaju ki Barfi Recipe | Diwali Special Sweet #Rakshabandhan
Переглядів 3734 місяці тому
काजू कतली | How to make Kaju katali | Kaju ki Barfi Recipe | Diwali Special Sweet #Rakshabandhan
खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।#sweet #kalajamun #gulabjamun
Переглядів 1275 місяців тому
खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।#sweet #kalajamun #gulabjamun
ही एक वस्तू घालून बनवा परफेक्ट खुसखुशीत नी दाणेदार साबुदाणे वडे | चटणी ची पण रेसिपी | Sabudana Vada
Переглядів 2,4 тис.5 місяців тому
ही एक वस्तू घालून बनवा परफेक्ट खुसखुशीत नी दाणेदार साबुदाणे वडे | चटणी ची पण रेसिपी | Sabudana Vada
गव्हाच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्या। आषाढासाठी गुळाच्या गोड पुरी। Wheat Jaggery puri
Переглядів 2355 місяців тому
गव्हाच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्या। आषाढासाठी गुळाच्या गोड पुरी। Wheat Jaggery puri
गव्हाच्या पीठाच्या खुसखुशीत कापण्या | कापण्या चिवट, वातड होऊ नयेत म्हणून वापरा टिप्स Kapanya Recipe
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
गव्हाच्या पीठाच्या खुसखुशीत कापण्या | कापण्या चिवट, वातड होऊ नयेत म्हणून वापरा टिप्स Kapanya Recipe
Do you this about Shimla Mirch ? #capsicum #shimla
Переглядів 315 місяців тому
Do you this about Shimla Mirch ? #capsicum #shimla
कोईलार भाजी | koylar bhaji | koilar bhaji Chhattisgarh | #ranbhaji #diptismagicmasala
Переглядів 975 місяців тому
कोईलार भाजी | koylar bhaji | koilar bhaji Chhattisgarh | #ranbhaji #diptismagicmasala
निरोगी आरोग्य आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य | लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे | #safflower #coconutoil
Переглядів 176 місяців тому
निरोगी आरोग्य आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य | लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे | #safflower #coconutoil
निरोगी आरोग्य आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य | लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे | #diptismagicmasala
Переглядів 1 тис.6 місяців тому
निरोगी आरोग्य आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य | लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे | #diptismagicmasala
अंडं , मैदा , सफेद साखर विरहित हेल्दी ब्राऊनी | No Egg , No Maida , No Refined Sugar #MilletBrownie
Переглядів 706 місяців тому
अंडं , मैदा , सफेद साखर विरहित हेल्दी ब्राऊनी | No Egg , No Maida , No Refined Sugar #MilletBrownie
एवढा सोप्पा केक आजपर्यंत तुम्ही कधीही बघितला नसेल | #mango #cake #howto #diptismagicmasala
Переглядів 1296 місяців тому
एवढा सोप्पा केक आजपर्यंत तुम्ही कधीही बघितला नसेल | #mango #cake #howto #diptismagicmasala
खूप जास्त पाणी वाले , मलाई वाले शहाळे / नारळ कसे ओळखायचे ? How To Choose Coconut With Full Of Water
Переглядів 526 місяців тому
खूप जास्त पाणी वाले , मलाई वाले शहाळे / नारळ कसे ओळखायचे ? How To Choose Coconut With Full Of Water
अर्धा लिटर पाणी वाले शहाळे / नारळ कसे ओळखायचे ? How To Choose Coconut With Full Of Water? #explore
Переглядів 1246 місяців тому
अर्धा लिटर पाणी वाले शहाळे / नारळ कसे ओळखायचे ? How To Choose Coconut With Full Of Water? #explore
घरात असणाऱ्या साहित्यात बनवा मँगो कुल्फी , मँगो स्क्वॅश, मँगो फ्रुटी , मँगो आईसटी
Переглядів 256 місяців тому
घरात असणाऱ्या साहित्यात बनवा मँगो कुल्फी , मँगो स्क्वॅश, मँगो फ्रुटी , मँगो आईसटी
आंबा रस काळा पडतो ? आंबा बाधतो ? आंबा रस काढायला मिक्सर , ब्लेंडर वापरायचा नाही ?
Переглядів 2,1 тис.6 місяців тому
आंबा रस काळा पडतो ? आंबा बाधतो ? आंबा रस काढायला मिक्सर , ब्लेंडर वापरायचा नाही ?
हा गुलकंद जर तुम्ही खात असाल तर सावधान , पूर्ण विडिओ जरूर बघा
Переглядів 336 місяців тому
हा गुलकंद जर तुम्ही खात असाल तर सावधान , पूर्ण विडिओ जरूर बघा
आंबा चा विरुद्ध आहार या ५ गोष्टी कधीही खाऊ नका।best healthy food, millets ,in marathi, mango |आरोग्य
Переглядів 9777 місяців тому
आंबा चा विरुद्ध आहार या ५ गोष्टी कधीही खाऊ नका।best healthy food, millets ,in marathi, mango |आरोग्य
छान
धन्यवाद
एकदम मस्त, chammach aawaz...😢
Nice
Thank you so much
आठ दिवस पीठ ठेवायची गरज नाही
तांदूळ उन्हात वाळवून घेतले तर चालेल का
नाही. सावलीत सुकवून घ्यायचे
Khupach chhan maharashtrian anarse
Thank you so much
Sugar nhi daal sakte hai kya
Aap chaho to dal sakte ho.
Hum shakkar hi dalte hai@@diptismagicmasala
पीठ खराब होत नाही कारण त्यात पाणी नसत बाहेर ठेवतात किंवा फ्रिजमध्य ठेवत तरी चालेल
Telat talaiche ka tupat
Donhimadhe pn chalte Pn sajuk tupat talale tar taste chan lagte
पीठ फ्रिज मध्ये ठेवायचं कि बाहेर
बाहेर ठेवायचे .
खराब नाही होत का..! ४ दिवसा मधे पिटाला भोर्सी लागल की ओ..
अजिबात नाही होत. जर तांदूळ पीठ ओलसर राहिले आणि त्यातच गुळ मिक्स केला तरच बुरशी येते. नाही तर बरेच महिने हे फ्रिज शिवाय टिकते.
@@diptismagicmasala ok..🙏*
😅😅😅😅😅😊
घाण बुरशी तयार होते
तांदळाचे पीठ चांगले सुकवले नाही तरच बुरशी येते. नाही तर फ्रिज शिवाय हे पीठ ३ ते ४ महिनेही चांगले टिकते.
Khup chhan bangles majhe modak Thank you þai
Thank you so much
Reshancha tandul uttam aahe anarshasathi
Ho Reshan chya tandulache anarase khup chan hotat
अनारसे करण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा
इंद्रायणी सोडून कोणताही वापरा. चिकट तांदूळ वापरु नये.
Tai 8 divas jr pith thevale tr burshi lagnar nahi ka tyala ks shkya ahe , tyala mdhe mdhe mix krt rahave ka he sanga plsss 😊 Ani tandul 4 divas papad sathi bhijvtot ts bhijaun thevave ka he pn sangave me first time try krnar ahe 🙏
पाणी रोज बदलायचे. पिठाचे मोठे गोळे करूनचांगल्या बरणीत फ्रिज मध्ये ठेवावे....एक वर्ष टिकते@@shitalgaikwad8439
@@shitalgaikwad8439 Tai tandul pith changle sukavle tar burshi ajibat lagat nahi . Steel chya kinva kachehcya dabbyat thevave , madhe madhe mix karaychi garaj naste . 4 diwas tandul panyat bhijat thevave pn tyatle pani roj badalayche . Important tip - 4 diwasananater tandul panyachya baher kadhalyavar jarase sukvave mg mixer chya bhandyat dalave mag chan barik powder tayar hote , nanter te pith barik cahlnine chalun ghyave ani mg te chalalele pith chnagle sukvave nanter tyat gul kisun mix karava . Tumhi pahilyanda karnanar asal tar sukavalelya pithatle kahi pith kadhun dabyat bharun theva . Urlelya pithat gul mix kara mhanje jar ithe he patal zale tar kadhun thevlele suke pith yat mix kara .
Mastech my fav anarase
Nice. Thank you so much
Dahi pn havy
अर्धवट माहिती देत आहात 8दिवस पीठ फ्रिज ठेवायचे कि बाहेर
बाहेर ठेवायचे
8 दिवस फ्रिज मधे ठेवायचे की बहार
बाहेर ठेवावे.
सांगताना गडबड करत आहात
खूप छान
खूप खूप धन्यवाद
❤😊
Thank you😊
इंद्रायणी तांदूळ चालेल का ताई.रेसीपी बढीया.
शक्यतो नको
खूप खूप धन्यवाद ताई
Ration cha tandul, ukdicha tandul, dodkicha tandul
अजिबात नको
Chan mahiti, dhanyawad
Thank you so much
Very nice video sharing 🎉🎉
Thank you so much
Khup chan ❤
Dhanyavaad🙏
Mastch
Thank you so much
7 se 8 kya minit ya ghanta samaj me nahi aaraha hai
7 to 8 days😅
7 se 8 din
😅😅
आरे वा 1 वाटी तांदूळ प्रमाणेच पाहिजे होते
धन्यवाद
Woww..looks so delicious❤
Thank you
Ganpati bappa morya Thanks Tai
Ganapati bappa morya
My best wishes for your channal tasty recipe but if mixture of aanarasa is stored in close jar then it spoil and dirty smell occures therfore use as early as possible thanks
Thank you so much Sure
मस्तच आहे
धन्यवाद
Pith fredge madhye thevaych ka
Nhi
Nhi
Room Temperature la pn he kharab hot nahi freeze chi awshykata nhi
Wowww...it looks so tasty❤
Thank you so much
आपटयाची पाने आहेत का
नाही, कोयलार भाजी आहे. आपट्याची पाने व यात फरक आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Very tasty cookies❤
Thank you so much
लाडू खरंच खूप छान झाले... माझ्या २ वर्षाच्या मुलीला फार आवडले...thank you mam!
आपले खूप खूप धन्यवाद ताई ☺🙏
Poshan milne.. Sugar vapravi kaa mag???
Laadu Vala lya jaatoy! Peeth bhaj lya jaatay!!!! Laadu chhan zalet!!!!
सत्तू म्हणजे काय???
सत्तू म्हणजे भाजलेल्या चण्याचे पीठ किंवा भाजलेल्या डाळीचे पीठ
ताई भगर भाजल्यानंतर त्याच पीठ ही पुन्हा तुपावर भाजायचे का ?
हो ताई पुन्हा भाजायचे
@@diptismagicmasala okay ...thank you...khup chaan ahe recipe...mi aaj ch karun pahil😊
Mst👌👌👌🙂
Thank you so much
साधा फिका बर्फी साठी घेतो तो मावा की गुलाबजाम साठी हरियाली मावा मिळतो तो घ्यायचा आहे ?
गुलाबजाम साठी जो हरियाली मावा मिळतो तो घ्यायचा
Tai plzz reply maz c section zal ahe maz baby 15 days ch ahe plzz mla sanga na maz purn sharir black zal ahe khup kali zali ahe mi chehra man hat pay plzz sanga kay kru
Tai, pregnancy madhe shariravar vang yetat kinva kale padte te normal aste ,delivery nanter te halu halu kami hot jatat asa maza anubhav ahe, tumhi tyache tension geun naka tumhi oli balantin ahe, tumhi sangitlya pramane tumche c section zale ani 15 ch diwas zalet so tyamule sadhya tari yache tension gheu naka. Ekda take vaigare bharun nighale ki mag roj telane malish karaun ghya sobat ayurvedic medical shop madhe ubatan milate te kinva masoor daliche pith halad dudh ekatra karun telane malish karun zali ki mg sarv sharirala lavave halkech sukle ki mg angol karavi. Shivay balant panat dink ache ladoo khave tyat sarv ghatak astat tyamule sharirala poshan hote ani purvi sarkhe sharir honyas madat hote. Shakyto malish sathi figaro che olive oil vaprave result changla yeto balala sudhha he tel vapara kanti ujalate.
Thank u so much tai
Thanx
Welcome😊
छान
Thank you so much
❤❤mast
Thank you so much