- 38
- 279 347
Konkani Featured
Приєднався 18 сер 2012
भारताच्या पश्चिम किनार्यावर वसलेला कोकण हा निसर्गरम्य समुद्रकिनारे, हिरव्यागार टेकड्या आणि निर्मनुष्य बॅकवॉटरसाठी ओळखला जाणारा नयनरम्य प्रदेश आहे. Konkani Featured यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी या प्रदेशातील सुंदर व्हिज्युअल आणि विविधता टिपत आहे.
खडकाळ किनार्यावर आदळणार्या आकाशी लाटा, समुद्रावर मावळणारा सूर्य आणि वन्यजीवांनी भरलेली हिरवीगार जंगले पहा. कोकणातील सण, पाककृती आणि कला यातून कोकणच्या अनोख्या संस्कृतीचा अनुभव घ्या. प्राचीन मंदिरे आणि किल्ल्यांपासून ते निर्जन समुद्रकिनारे आणि धबधब्यांपर्यंत कोकणातील अनेक लपलेल्या रत्नांच्या व्हर्च्युअल फेरफटका मारण्यासाठी या चॅनेल ला अनुसरण (follow) करा.
तुम्ही निसर्गप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा शहरी जीवनाच्या गजबजाटातून निवांतपणे बाहेर पडू पाहणारे असाल, तर निवांत बसा, आराम करा आणि या चॅनलच्या माध्यमातून कोकणची जादू नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीच्या जगात पोहचा.
धन्यवाद..

सोनपावलांनी अंगणी स्वारी आली माझ्या बाप्पा गणरायाची
सोनपावलांनी अंगणी स्वारी आली माझ्या बाप्पा गणरायाची
Переглядів: 191
Відео
घनघोर युध्द - नमन मध्ये पहिल्यांदाच नाचवला जिवंत घोडा
Переглядів 1066 місяців тому
घनघोर युध्द - नमन मध्ये पहिल्यांदाच नाचवला जिवंत घोडा
श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी - गण व गवळण
Переглядів 3327 місяців тому
श्री सोंबा राघोबा राधा कृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी - गण व गवळण
ॐ स्वयंसिद्ध दत्त अधिष्ठान आबीटगाव (दत्तवाडी) व नव विकास नमन मंडळ आबीटगाव (बावा भागडे) संपूर्ण नमन
Переглядів 3,8 тис.7 місяців тому
कवळकर वाडी बुरंबड खालचा वठार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती (२३-०४-२०२४) निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आयोजीत करण्यात आली होती. त्या निमित्ताने दरवर्षीच्या प्रथेप्रमाने या वर्षी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ओम स्वयंसिद्ध दत्त अधिष्ठान आबीटगाव (दत्तवाडी) वा नव विकास नमन मंडळ आबीटगाव (बावा भागडे) यांच्या नमनाचा प्रयोग ठेवण्यात आला होता त्याचे संपूर्ण चित्रीकरण.
आई वरदायनी देवी पालखी आगमन २०२४, बुरंबाड कवळकर वाडी खालचा वठार
Переглядів 1838 місяців тому
आई वरदायनी देवी पालखी आगमन २०२४, बुरंबाड कवळकर वाडी खालचा वठार
देवा गजानना आरती ही तुजला - आकाश बुवा यांच्या सुमधुर आवाजात
Переглядів 199Рік тому
देवा गजानना आरती ही तुजला - आकाश बुवा यांच्या सुमधुर आवाजात
#सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख (कोलेवाडी)# स्थळ - बुरंबाड खालचा वठार, दिनांक - 29 एप्रिल 2023
Переглядів 14 тис.Рік тому
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. याच कलेचे दुसारे रुप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते. त्याला “दशावतार” या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आणि वैधर्म्य आहे. या...
गणपती विसर्जन 2022 - बुरंबाड कवळकर वाडी खालचा वठार
Переглядів 2,4 тис.2 роки тому
आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा.. ओम गं गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
#कोकण लोककला# टिपरी नृत्य# कवळकर वाडी महिला मंडळ, बुरंबाड खालचा वठार
Переглядів 4,4 тис.2 роки тому
गणपती म्हटले की कोकणातुन कामधंद्यासाठी दुर गेलेला चाकरमानी, मुखत्वे करुन पुणे - मुंबई या ठिकणी असलेले कोकणी लोक गणपती सणासाठी आपआपल्या गावी जातात आणि हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. गणपती म्हणजे 14 विद्या आणि 64 कला यांचे दैवत आणि याच 64 कलागुणामधील एक असलेली कला म्हणजे नृत्य. नृत्य ही कला कोकणात परंपरागत जोपासत आलेली कला आहे. यामध्ये एक जाकडी नृत्य येते ज्याला बाल्या डान्स असे म्हणतात जो मुख...
#शिवराज्याभिषेक सोहळा#, किल्ले #रायगड, 12-06-2022
Переглядів 442 роки тому
#शिवराज्याभिषेक सोहळा#, किल्ले #रायगड, 12-06-2022
मयूर नृत्य आणि गणेश वंदना चे सुरेख गीत - श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख
Переглядів 13 тис.2 роки тому
मयूर नृत्य आणि गणेश वंदना चे सुरे गीत - श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख
#राधा कृष्ण रास लीला# श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख, कुंभार वाडी
Переглядів 2,4 тис.2 роки тому
#राधा कृष्ण रास लीला# श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख, कुंभार वाडी
नाना मामा धमाल कॉमेडी - श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरुख, कुंभार वाडी 2022
Переглядів 121 тис.2 роки тому
नाना मामा धमाल कॉमेडी - श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरुख, कुंभार वाडी 2022
श्री संत गोरोबा प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरुख, कुंभार वाडी यांचे बहुरंगी नमन #Hanuman Jayanti 22#
Переглядів 107 тис.2 роки тому
श्री संत गोरोबा प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरुख, कुंभार वाडी यांचे बहुरंगी नमन #Hanuman Jayanti 22#
नव तरुण भजनी भारुड मंडळ, आंबव भुवडवाडी #नमन#राधा #गौळण
Переглядів 4352 роки тому
नव तरुण भजनी भारुड मंडळ, आंबव भुवडवाडी #नमन#राधा #गौळण
#Tashan# Jay Hanuman Burambad Mobharkar wadi VS Akshay 11 # March 24, 2022# @ Vishnuwadi Burambad
Переглядів 1 тис.2 роки тому
#Tashan# Jay Hanuman Burambad Mobharkar wadi VS Akshay 11 # March 24, 2022# @ Vishnuwadi Burambad
दसर्याला आपट्याची पाने सोने म्हणून लूटतानाचे काही क्षण
Переглядів 1403 роки тому
दसर्याला आपट्याची पाने सोने म्हणून लूटतानाचे काही क्षण
गणपती विसर्जन मिरवणूक 2021 # बुरंबाड, खालचा वठार, कवळकर वाडी,
Переглядів 1,3 тис.3 роки тому
गणपती विसर्जन मिरवणूक 2021 # बुरंबाड, खालचा वठार, कवळकर वाडी,
कोकणातील पारंपारिक लोकनृत्य # सौजन्य: शिर्के कुटुंबीय, देवरुख वरची आळी
Переглядів 2753 роки тому
कोकणातील पारंपारिक लोकनृत्य # सौजन्य: शिर्के कुटुंबीय, देवरु वरची आळी
गणपती आरती #बुरंबाड खालचा वठार, कवळकर वाडी
Переглядів 4353 роки тому
गणपती आरती #बुरंबाड खालचा वठार, कवळकर वाडी
🙏🙏
❤❤❤❤❤
नमन सुंदर आवडले महत्वाचं साऊंड सिस्टीम म्युझिक एक नंबर
लय भारी काॅमेटी आपल देवरुख संगमेश्वर
Nice 👍
Kas Zal Naman
Khup chaan zhale ekdum public jara pan halale nhavte shevat paryant
❤
Nice 🙏😍👍
Nice 👍🏻
Thanks ✌️
❤🙏😍
लय भारी नमन
श्री पात्र ला जो लूक पाहिजे तो लूक येत नाही या मुळे बाकी सर्व मस्त साउंड सिस्टम भारी सर्व कॅरेक्टर मस्त लय भारी
गवळणीना जो हेअर बँड लावता आपण तो बरोबर दिसत नाही कारण त्या मध्ये न्याचरली लूक येत नाही बाकी तुमची मर्जी
2024चे नमन कधी होणार आहे 😊
नबर सेठ करा
नमन प्रमुकांनचा नंबर मिळेल का
वगनाटयाच नाव काय आहे .सांगना
दुभंगली ही रत्काची नाती
ua-cam.com/video/N5AtsSauMc4/v-deo.htmlsi=KBqYuhz92lReyNuX
Mukesh Kawalkar wajpi astil tar kya baat hai😂
Khup chhan 👌
Nice Namana
वागत समीर तटकरे शिवाय मझ्या नाही तो आता गावी नसतो का
Nahi
मुंबई त प्रबोधन कर बोरिवली येथे कार्यक्रम झाला मस्त मी तर एक दिवसांत दोन शो मुंबई त बघीतले... बोरीवली. घाटकोपर...आमचे मित्र ढोलकी फटु... अमोल ढवल.... यांना मानाचा मुजरा करतो....
लय भारी
211q3u9
12 मेला नमन पाहिजे होतं तुमचा नंबर सेंड करा अर्जंट🙏🙏
9423854921
Naav mahit nahi tyanche
Please contact no
Aapan aapala mobail number. Pathava..
Maze devrukh ...... ❤
www.youtube.com/@koknimangesh1829
खूप छान आपले संपर्क क्रमांक मिळाल्यास खूप बरे होईल.
Khup chhan
नमन भारी आहे पण गणपतीचे वाहन उंदीर आहे ना मोरावरून का दाखवल आहे.पण मोर नचवला मस्त👌👌
मोर हे श्री कार्तिकस्वामी चे म्हणजे गणरायाच्या बंधूंचे वाहन आहे ....
Mag Maureshvar Nav Kase Padle
No dya Naman pramukhancha
एक नंबर मोर
Khup ch chan
चुकीचं दाखवत आहे गणपती च वाहन उंदीर आहे कार्तिक च मोर आहे
Hoooo
मयुर नृत्य 🔥🔥❤️❤️👍👍
नमन खुपच सुंदर आहे पण तुमचे पडद्या मागिल कलाकार यम दरबार चालु असताना रंगमंच पास होताना दिसतायत
yahoo.bbeautiful - farewell! brother. )
छान सादरीकरण
मोर,वाजप आणी ऑरगन मास्टर लय भारी.
नाना मामा खूप छान कलाकार आहेत
👌👌
अप्रतिम नमन day chi cost kiti gheta naman wale
Mst
Ganpatiche vahan undir aahe baki sarv thik aahe
Kadak Bro ❤️😘😘
आपल्या काय॔क्रम ची सुपारी किती व फोन नंबर कळवा
Khoopach chan darshan zale bappache and mata gauri che
Op
Proper Address tak na dada