- 328
- 287 533
Keshav vale vlogs
India
Приєднався 25 жов 2023
कळसुबाई /भंडारदरा/ हरिश्चंद्रगड पर्वतरांगेतील लोकजीवन. जंगल सफारी , रानभाज्या रानकंद यांची विशेष माहिती🙏
असा झाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा! चिमुकल्यांचे गोड गोड भाषणे!
तर नमस्कार मित्रांनो याही वर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा🙏
Переглядів: 97
Відео
हम बच्चे हिंदुस्थान के! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन गीत📍Hum bache Hindustan ke!
Переглядів 864 години тому
हम बच्चे हिंदुस्थान के! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन गीत📍Hum bache Hindustan ke!
२६ जानेवारी मुंबई मैदान ! 51 वेळा बिनजोड च्या मानकरी सरपंचाला केला पराभूत📍
Переглядів 5197 годин тому
तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण हरण्या बैला सोबत मुंबईच्या शर्यतीसाठी गेलो होतो सलग दुसऱ्यांदा मुंबईमध्ये बिन जोड मध्ये हरणे बैलाने बाजी मारली त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ आवडला चैनल सबस्क्राईब करा
उंदिर मारण्याचे देशी जुगाड! हे करा 5 min. उंदीर मरतील📍Desi jugaad for Rat control 🐭
Переглядів 2,4 тис.14 годин тому
उंदिर मारण्याचे देशी जुगाड! हे करा 5 min. उंदीर मरतील📍Desi jugaad for Rat control 🐭
नाशिक जिल्ह्यातील पहिलं मोठं मैदान सभापती केसरी मैदान खोपड़ी. सिन्नर#bailgadasharyat
Переглядів 7 тис.21 годину тому
तर नमस्कार मित्रांनो आज आपण गेलो होतो नाशिक जिल्ह्यातील खोपडी सिन्नर येथे नाशिक मधलं सर्वात मोठं आणि भव्यदिव्य मैदान बघण्यासाठी त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ आवडल्यास चैनल ला नक्की सबस्क्राईब करा🙏
मांगी तुंगी ट्रॅक! भगवान ऋषभदेव यांची 108 फूट मूर्ती! maangi tungi📍jain Mandir! Keshav vale vlogs
Переглядів 1 тис.День тому
सर नमस्कार मित्रांनो आज ट्रेक साठी नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी या शिखरावर गेलो होतो त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ आवडला चैनल सबस्क्राईब करा🙏
राबनी म्हणजे काय ? का केली जाते राबणी 🤔 keshav vale vlogs
Переглядів 71День тому
तर नमस्कार मित्रांनो सध्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भात पेरणी ची पूर्वतयारी म्हणजेच राबनी करण्याचा सिझन चालू आहे त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ आवडल्यास चैनल ला नक्की सबस्क्राईब करा🙏
मुंबई छकडा शर्यत! बैलगाडा शर्यत! टाकेद करांचा Harnaya बैल !
Переглядів 55214 днів тому
सर नमस्कार मित्रांनो आपण पहिल्यांदाच छकडा बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलो होतो दशलक्ष व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ आवडला चैनल नक्कीच सबस्क्राईब करा🙏
लाखोच्या संख्येने आदिवासी एकवटले धुळे जिल्ह्यात! आदिवासी एकता महासंमेलन दिवस दुसरा #vairalvideo
Переглядів 37414 днів тому
लाखोच्या संख्येने आदिवासी एकवटले धुळे जिल्ह्यात! आदिवासी एकता महासंमेलन दिवस दुसरा #vairalvideo
32 वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन दिवस पहिला🚩 कोणकोणत्या राज्यातून आले आदिवासी समाज बांधव!
Переглядів 30614 днів тому
तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत आदिवासी एकता महासंमेलन बघण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर या गावामध्ये तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संमेलन कसा स्थान काय काय असते हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा🙏
अखंड हरिनाम सप्ताह पेंडशेत🚩 दिंडी सोहळा🚩#पालखीसोहळा !
Переглядів 45221 день тому
तर आज आमच्या गावच्या अखंड हरिनाम सप्ताह चा शेवटचा दिवस होता तर आमच्याकडे कशा पद्धतीने दिंडी सोहळा होतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला चैनल नक्की सबस्क्राईब करा🙏
कळस कृषी प्रदर्शन 2025! दूध व्यवस्थापनाबद्दल भरपूर अशी माहिती!
Переглядів 32321 день тому
कळस कृषी प्रदर्शन 2025! दूध व्यवस्थापनाबद्दल भरपूर अशी माहिती!
बापरे😱 लय खतरनाक ड्रायव्हर शिवा! Tractor driver! उन्हाळ्यात शेत नांगरणी! गावाकडची शेती
Переглядів 9121 день тому
बापरे😱 लय खतरनाक ड्रायव्हर शिवा! Tractor driver! उन्हाळ्यात शेत नांगरणी! गावाकडची शेती
आज बनवली झणझणीत डाळीची आमटी 😋 महापंगत साठी बनवली आमटी! dal amati! ! spicy dal curry Recipe
Переглядів 18221 день тому
आज बनवली झणझणीत डाळीची आमटी 😋 महापंगत साठी बनवली आमटी! dal amati! ! spicy dal curry Recipe
Inside India’s Most Enigmatic Tribal Cultures! आदिवासी लोककला फुगडी नाच! संस्कृती जतन#Tribal festiva
Переглядів 59121 день тому
Inside India’s Most Enigmatic Tribal Cultures! आदिवासी लोककला फुगडी नाच! संस्कृती जतन#Tribal festiva
ठिबक सिंचन कसे बसवावे! ठिबक सिंचन बसवण्याचे फायदे📍Drip irrigation! Farmlife
Переглядів 64228 днів тому
ठिबक सिंचन कसे बसवावे! ठिबक सिंचन बसवण्याचे फायदे📍Drip irrigation! Farmlife
उन्हाळ्यातील शेतातील कष्टाची कामे 📍 गावाकडील कामे 😊 आज भाताचा पेंढा केला गोळा#vairalvideo
Переглядів 52Місяць тому
उन्हाळ्यातील शेतातील कष्टाची कामे 📍 गावाकडील कामे 😊 आज भाताचा पेंढा केला गोळा#vairalvideo
आज झाला अवकाळी पाऊस! गाहूला पाणी भरायची गरजच नाही/
Переглядів 30Місяць тому
आज झाला अवकाळी पाऊस! गाहूला पाणी भरायची गरजच नाही/
आज गेलो क्रिकेटची फायनल मॅच बघायला भंडारदरा परिसरात! पांजरे येथील क्रिकेटची फायनल!
Переглядів 187Місяць тому
आज गेलो क्रिकेटची फायनल मॅच बघायला भंडारदरा परिसरात! पांजरे येथील क्रिकेटची फायनल!
कोणता बैल ठरला राजुर प्रदर्शनातील चॅम्पियन! चॅम्पियन निवड कशी केली जाते📍Rajur pradarshan#bailbajar
Переглядів 4,5 тис.Місяць тому
कोणता बैल ठरला राजुर प्रदर्शनातील चॅम्पियन! चॅम्पियन निवड कशी केली जाते📍Rajur pradarshan#bailbajar
बापरे😱 ३,५१०००₹ किंमतीची बैल जोडी! Rajur pradarshan📍डांगी बैल जोडी! नाद बैलगाडीचा
Переглядів 17 тис.Місяць тому
बापरे😱 ३,५१०००₹ किंमतीची बैल जोडी! Rajur pradarshan📍डांगी बैल जोडी! नाद बैलगाडीचा
डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन राजूर! Rajur bail bajar 📍
Переглядів 418Місяць тому
डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन राजूर! Rajur bail bajar 📍
आज ओढ्यातून पकडले मुरे मासे! मुरे माशाचा झणझणीत रस्सा ! Murha Fish curey#Village life##vairalvideo
Переглядів 495Місяць тому
आज ओढ्यातून पकडले मुरे मासे! मुरे माशाचा झणझणीत रस्सा ! Murha Fish curey#Village life vairalvideo
वारंघुशी गावचा कुस्ती आखाडा📍 यात्रेतील जंगी कुस्त्यांचा सामना village wrestling. the local Akhada
Переглядів 389Місяць тому
वारंघुशी गावचा कुस्ती आखाडा📍 यात्रेतील जंगी कुस्त्यांचा सामना village wrestling. the local Akhada
आज शेतात पेरली कुदळीने मसूर📍 मसूर लागवड! मसूर खाण्याचे फायदे Masoor cultivation and its Benefits
Переглядів 64Місяць тому
आज शेतात पेरली कुदळीने मसूर📍 मसूर लागवड! मसूर खाण्याचे फायदे Masoor cultivation and its Benefits
आज गेलो क्रिकेट खेळायला! गावाकडील क्रिकेट कॉमेंट्री!Gully cricket Commentry#village Cricket comenty
Переглядів 649Місяць тому
आज गेलो क्रिकेट खेळायला! गावाकडील क्रिकेट कॉमेंट्री!Gully cricket Commentry#village Cricket comenty
नवीन पद्धतीने केली भात उपणनी! भाताची उपणनी कशी केली जाते? Villagefarms#ricefarmer
Переглядів 84Місяць тому
नवीन पद्धतीने केली भात उपणनी! भाताची उपणनी कशी केली जाते? Villagefarms#ricefarmer
कुसुम सोलर पंप कसा बसवावे ? आता शेतीला पाणी भरायला लाईट ची गरज नाही ! How to install kusum solar pum
Переглядів 135Місяць тому
कुसुम सोलर पंप कसा बसवावे ? आता शेतीला पाणी भरायला लाईट ची गरज नाही ! How to install kusum solar pum
माझं गाव. पेंडशेत ता अकोले जि अहिल्यानगर# Village#sahyadrimountains
Переглядів 35Місяць тому
माझं गाव. पेंडशेत ता अकोले जि अहिल्यानगर# Village#sahyadrimountains
आज केली वरईची मळणी ! मळणी म्हणजे काय मळणी कशी करतात ! village blog ! adivasi blog #vairalvideo
Переглядів 560Місяць тому
आज केली वरईची मळणी ! मळणी म्हणजे काय मळणी कशी करतात ! village blog ! adivasi blog #vairalvideo