क्रांतिकारक
क्रांतिकारक
  • 208
  • 3 282 272

Відео

देवा भाऊ ची सर्व बहिणींना गॅरंटी ! भाऊबीजे आधी खात्यात पैसे जमा होणार ! DevaBhau@DF
Переглядів 1004 години тому
देवा भाऊ ची सर्व बहिणींना गॅरंटी ! भाऊबीजे आधी खात्यात पैसे जमा होणार !
देशी गायी राज्यमाता - गोमाता घोषित ! महायुती सरकारचा निर्णय ! DevaBhau@DF
Переглядів 3604 години тому
देशी गायी राज्यमाता - गोमाता घोषित ! महायुती सरकारचा निर्णय !
मुंबई भांडुप परिमंडळात 600 ग्राहक ! पंतप्रधान सुर्यघर योजना योजनेला उदंड प्रतिसाद DevaBhau@DF
Переглядів 884 години тому
मुंबई भांडुप परिमंडळात 600 ग्राहक ! पंतप्रधान सुर्यघर योजना योजनेला उदंड प्रतिसाद
जरांगे पाटलांची तब्बेत खालावली ! डॉक्टर काय म्हणाले बघा ? Manoj Jarange Patil
Переглядів 24 тис.16 годин тому
Manoj Jarange Patil #ह.भ.प.प्रकाश महाराज #purushottam maharaj patil #निवृत्ती महाराज देशमु ईंदोरीकर#आपला वारकरी #जिव्हाळा #प्रकाश महाराज #विशाल महाराज #स्वर गुंजन#वारकरी #वारकरी जीवन #माझा वारकरी #युवा कीर्तनकार #संतवाणी मराठी #परंपरा कीर्तनाची #अक्रूर महाराज साखरे #अभंग गवळणी #आम्ही वारकरी #मराठी कीर्तनकार #ज्ञानदीप लावू जगी #आनंद कीर्तनाचा #मराठी हॉटस्पॉट #माऊली #सोपान महाराज सानप #नामाचा गजर...
निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेंशन !
Переглядів 104День тому
निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेंशन !
राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक ! महायुती सरकारचा निर्णय
Переглядів 51День тому
राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक ! महायुती सरकारचा निर्णय
भाजपचा सुफडा साफ केल्या शिवाय शांत बसणार नाही ! जरांगे पाटील माघे हटू नका ! Manoj Jarange Patil
Переглядів 1,1 тис.День тому
भाजपचा सुफडा साफ केल्या शिवाय शांत बसणार नाही ! जरांगे पाटील माघे हटू नका ! Manoj Jarange Patil
बापरे या मराठा पठ्ठयाने तर ! हाकेची सर्वच पोलखोल ! Manoj Jarange Patil
Переглядів 4,1 тис.День тому
बापरे या मराठा पठ्ठयाने तर ! हाकेची सर्वच पोलखोल ! Manoj Jarange Patil
आंतरवालीचा रस्ता पुन्हां अडवला ! पर्यायी रस्ता पावसामुळे बंद ! मराठा तरुण पोलीस आमने सामने
Переглядів 713День тому
आंतरवालीचा रस्ता पुन्हां अडवला ! पर्यायी रस्ता पावसामुळे बंद ! मराठा तरुण पोलीस आमने सामने
साडे सहा लाख कुटुंबाच चित्र बदलणार आहे ! देवेंद्र फडणवीस
Переглядів 265День тому
साडे सहा ला कुटुंबाच चित्र बदलणार आहे ! देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांच्या वरील गाण्याने भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा ! Devendra Fadnavis
Переглядів 517День тому
देवेंद्र फडणवीस यांच्या वरील गाण्याने भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा ! Devendra Fadnavis
पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नेमणे ! महायुती सरकारचा मोठा निर्णय
Переглядів 234День тому
पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नेमणे ! महायुती सरकारचा मोठा निर्णय
बापरे सराटी आंतरवाली येथील कीर्तन ! तरुण असा बोलला सर्व बघतच राहिले ! Manoj Jarange Patil
Переглядів 1,6 тис.День тому
बापरे सराटी आंतरवाली येथील कीर्तन ! तरुण असा बोलला सर्व बघतच राहिले ! Manoj Jarange Patil
कोणी कितीही षडयंत्र रचुद्या ! मी माघे हटणार नाही ! जरांगे पाटलांनी कोणाला दिला इशारा
Переглядів 182День тому
कोणी कितीही षडयंत्र रचुद्या ! मी माघे हटणार नाही ! जरांगे पाटलांनी कोणाला दिला इशारा
दीड लाख युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण ! देवेंद्र फडणवीस !
Переглядів 6714 днів тому
दीड ला युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण ! देवेंद्र फडणवीस !
राज्यासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे गिफ़्ट ! नरेंद्र मोदी ! देवेंद्र फडणवीस
Переглядів 24214 днів тому
राज्यासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे गिफ़्ट ! नरेंद्र मोदी ! देवेंद्र फडणवीस
जलयुक्त शिवार योजना ! देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना !
Переглядів 27314 днів тому
जलयुक्त शिवार योजना ! देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना !
बसमातीवरील किमान निर्यात शुल्क रद्द ! Devendra Fadnavis
Переглядів 16714 днів тому
बसमातीवरील किमान निर्यात शुल्क रद्द ! Devendra Fadnavis
उपोषणाला बसण्या अगोदर हैद्राबाद गॅजेट बद्दल जरांगे पाटील काय बोलले ? Manoj Jarange Patil
Переглядів 21 тис.14 днів тому
उपोषणाला बसण्या अगोदर हैद्राबाद गॅजेट बद्दल जरांगे पाटील काय बोलले ? Manoj Jarange Patil
सौर पंपामुळे शेतकऱ्यांना 25 वर्ष मोफत वीज ! Devendra Fadnavis
Переглядів 39914 днів тому
सौर पंपामुळे शेतकऱ्यांना 25 वर्ष मोफत वीज ! Devendra Fadnavis
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द ! देवेंद्र फडणवीस
Переглядів 21514 днів тому
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द ! देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौर ऊर्जा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
Переглядів 29721 день тому
महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौर ऊर्जा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
बीड गेवराई सभेतून पाटलांनी घेतला मोठा निर्णय ! Manoj Jarange Patil Beed Gevrai
Переглядів 45221 день тому
बीड गेवराई सभेतून पाटलांनी घेतला मोठा निर्णय ! Manoj Jarange Patil Beed Gevrai
बापरे पाटलांनी तर फडणवीस यांना घामच फोडला ! फडणवीसांनी तर हातच जोडले ! Manoj Jarange Patil
Переглядів 1,1 тис.21 день тому
बापरे पाटलांनी तर फडणवीस यांना घामच फोडला ! फडणवीसांनी तर हातच जोडले ! Manoj Jarange Patil
बापरे पाटलांनी तर फडणवीस व राऊत यांची बोलतीच बंद केली ! Manoj Jarange Patil
Переглядів 130 тис.21 день тому
बापरे पाटलांनी तर फडणवीस व राऊत यांची बोलतीच बंद केली ! Manoj Jarange Patil
बापरे देठे महाराजांनी लाडची बोलतीच बंद केली ! ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange Patil
Переглядів 2,9 тис.Місяць тому
बापरे देठे महाराजांनी लाडची बोलतीच बंद केली ! ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange Patil
या तरुणाने घनश्यामला तर बेक्कार धुतला ! गजानन म.देठे Big Boss Marathi
Переглядів 92Місяць тому
या तरुणाने घनश्यामला तर बेक्कार धुतला ! गजानन म.देठे Big Boss Marathi
बापरे तरुणाचा आणखी एक व्हिडिओ ! सदावर्ते व बारस्कर जामच धुतला ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange Patil
Переглядів 988Місяць тому
बापरे तरुणाचा आणखी एक व्हिडिओ ! सदावर्ते व बारस्कर जामच धुतला ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange Patil
बापरे जरांगे पाटलांच्या वाढदिवसाच्या कीर्तनात सरकारला घामच फोडला ! ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange
Переглядів 658Місяць тому
बापरे जरांगे पाटलांच्या वाढदिवसाच्या कीर्तनात सरकारला घामच फोडला ! ह.भ.प.गजानन म.देठे Manoj Jarange

КОМЕНТАРІ

  • @somnathkhairnar8947
    @somnathkhairnar8947 День тому

  • @somnathkhairnar8947
    @somnathkhairnar8947 День тому

    Jiragpatel,veergoo,mane❤

  • @MurlidharSarnaik
    @MurlidharSarnaik День тому

    Jay Shivray Washim

  • @PSlive11
    @PSlive11 День тому

    गोकुलवाडी❤

  • @PSlive11
    @PSlive11 День тому

    जरांगे पाटील यांना बर लागावे हीच देवाच्या चरणी प्रार्थना❤

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 День тому

    Ek maratha koti maratha

  • @bhausaheb1347
    @bhausaheb1347 День тому

    छत्रपती संभाजी नगर एक मराठा सहा कोटी मराठा

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    आभार आपले❤

  • @BaburaoEkkar
    @BaburaoEkkar 2 дні тому

    Yak maratha lakha marathaa❤

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 4 дні тому

    काय घाबरू नका दादांनी मराठा उपोषणाच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आजपर्यंत मराठ्यांना चुना लावीत आलेल्या शरद पवारांकडून भरघोस रसद घेऊन घरी नेली आहे ते आता श्रीमंत झाले आहेत तेव्हा घाबरायचं काहीच कारण नाही .

  • @anandingle4099
    @anandingle4099 5 днів тому

    Amit Shah yani sangtle ahe tumhi patilki soda Paddalit zagla sanga zagala😢😢

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase 5 днів тому

    मोदी. आमीत शहा फडनविस यांना बोलुन. कांही ऊपयोग नाही आंबेडकरांच्या सविधान कोनाला कांहीच करता येत नाही शरद पवार जरी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाले तरी हे सविधान बदलता येत नाही तुमचे. सरकार 2 ते 3 महीण्याने. यईल तेव्हा शरद पवाराने. बदलुन दाखवाव तुम्हाला. भाजप. नको आहे म्हणुन हे सर्व चालले आहे हे सर्वांना. दिसुन. येत. आहे जय. भारत. जय. महाराष्ट्र

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 5 днів тому

    हिंदू मुस्लिम भाई भाई 🍉 टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी सह

  • @Gane122
    @Gane122 6 днів тому

    Jay jijau Jay shivray

  • @जगनाथकदम-ष3ण

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 6 днів тому

    आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद आहे

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 6 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 6 днів тому

    धन्यवाद दादा ठीक आहे 🙏🙏🙏

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 6 днів тому

    पाटलाच्या कुंटूबाची काय आवस्था असेल😢

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 7 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @BabasahebKadam-c3m
    @BabasahebKadam-c3m 7 днів тому

    आई जगदंबे दादांना बळ दे

  • @भागवतनानासाहेबडाके

    जय जिजाऊ माता जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @bibishankotule2541
    @bibishankotule2541 7 днів тому

    दादांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 днів тому

    स्वामी समर्थ बरे व्हा. २८८ स्वतंत्र लढवा. लाख मागे विजय आपला

  • @guruprasaddongare3152
    @guruprasaddongare3152 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 7 днів тому

    डाॅःमनताते सर्व श्री मंत व गरीब समाजान डाॅः मनतीचआकावे हि नब्रवीनती आहे

  • @nanasahebmadake4621
    @nanasahebmadake4621 7 днів тому

    दादा लवकर बरे व्हा तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 7 днів тому

    मनोजने हे सहावे उपोषण सोडले कारण सरकारने याला विचारलेच नाही त्यामुळे मनोज हा हाताश व वैफल्यग्रस्त झाला असून काहीही बरगळतो धमक्या देतो फडणवीसला शिव्या देतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा।

  • @ChandrakantJadhav-du7hm
    @ChandrakantJadhav-du7hm 7 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय दादा आई तुळजाभवानीच्या आशीर्वाद पाटील सुबद आहे दादा लवकरच बरो व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय दादा 💯🚩🪔🌅🚩 एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज मनोज दादांना लवकर बरे करा

  • @balajichavan4071
    @balajichavan4071 7 днів тому

    सुखरूप बरे होतील सर्व समाजातील जनतेचा आशिर्वाद आहे

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 7 днів тому

    समाजांच्या हृदयातील समाज सेवकाची प्रकृती निश्चितपणे सुधारणा होईल याची सर्वानी ईश्वराकडे प्रार्थना करावी.

  • @Laxman-dc5qp
    @Laxman-dc5qp 7 днів тому

    Onlyjarngepatil🚩🚩🚩

  • @RatnamalaChaudhari-f4w
    @RatnamalaChaudhari-f4w 7 днів тому

    Jai sadhguru asìrvad

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 7 днів тому

    विठ्ठल बिरुदेवाच चांगभलं मनोज जरांगे पाटिल लवकर बरे करा

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 7 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 7 днів тому

    आई जगदंबा देवी तुझा आशीर्वाद सदैव मनोज दादा च्या सोबत असू दे दादाला बळ दे शक्ती दे तुझा आशीर्वाद देणे

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 7 днів тому

    ईश्वर चरणी हीच प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी

  • @jijabaikothekar6117
    @jijabaikothekar6117 7 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar2822 7 днів тому

    पाटलांना आशीर्वाद द्या देवा भरपूर आयुष्य द्या देवा

  • @bharatk6855
    @bharatk6855 7 днів тому

    शरद पवार क्या आशीर्वाद ने दादा ला दिर्घ आयुष्य लाभो..

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 7 днів тому

    🙏🙏

  • @YashKhillari
    @YashKhillari 7 днів тому

    Jai bhavani jais शिवाजी

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 7 днів тому

    दादा लवकर बरे व्हाल आई जगदंबे चे आशीर्वाद आहे

  • @BapuWanve
    @BapuWanve 7 днів тому

    कर की ऊपशेन आता कश होतय

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 7 днів тому

    पांडुरंगाच्या आशीर्वादाने काही होणार नाही कृपा त्या पांडुरंगाची

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 7 днів тому

    देवा जवळ एक प्रार्थना करतो कि मराठा योद्धा मनोज जरागे पाटिला चि तबेतबरी होउदे हिच आई जगदंबे चरणि प्राथना करतो धन्यवाद एक मराठा कोटि मराठा

  • @Urg955
    @Urg955 7 днів тому

    दादा लवकर बरे व्हा .

  • @shashikadam3686
    @shashikadam3686 7 днів тому

    God bless you manojdada

  • @ganeshpable6223
    @ganeshpable6223 7 днів тому

    दादा लवकर बरे व्हा जय जिजाऊ जय