- 4
- 210 351
Raju sawant
Приєднався 17 гру 2012
#सुंदर आचरेकर बुवा यांनी सादर केलेली गवळण...#
#सुंदर आचरेकर बुवा यांनी सादर केलेली गवळण...#
Переглядів: 6 817
Відео
#सुंदर आचरेकर बुवा अभंग# विठ्ठल नामे विठ्ठलची झाले#
Переглядів 4,7 тис.2 роки тому
#सुंदर आचरेकर बुवा अभंग# विठ्ठल नामे विठ्ठलची झाले#
बुवा नंबर एक❤🎉🎉
ᴀᴩʀᴀᴛɪᴍ ᴀᴊᴏʙᴀ❤❤
ᴠᴇʀy ɢᴏᴏᴅ ❤❤❤❤
❤❤
Niche 🎉🎉🎉😊 👍👍👍❤️👋
बुवा तुमचा आवाज खूपच मधुर आहे. त्रिवार वंदन तुमच्या या गायकीला.
Nawin attaci bhajane pathawa
लय भारी
बुवांचा गायकीला सलाम🫡 या वयातही आपण अप्रतिम कसे काय गाता. दैवी माणूस आहात आपण 🙏👌 अप्रतिम भजन 👌👍
बुवांच्या गायनाला सलाम अतिशय सुंदर गायन
4:21 पासून पुढे ....कमालीची संगीतकला .....
आदरणीय आचरेकर बुवांचा पत्ता कुणास माहित असेल तर मला मेसेज करा...त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा चरणस्पर्श माझ्या कपाळी घेवून या जन्मी मला धन्य व्हायचे आहे .....
या वयात सुद्धा खूप सुंदर आवाज माऊली 🙏
Vary good
यंदाची चतुर्थी संपूर्ण कोकणात काका तुम्हीच वाजणार आणी गाजणार
खूपच छान,अप्रतिम❤
वा वा किती मस्त मस्तच❤
सुंदर आवाज आणि पेटी वादन
माउली,कलेला ,वयाचा अडसर नसतो, हेआपण पटवून दिलेत.या वयात तरुणाला लाजवेल असे आपले गायन,संवादिनी वादन आणि प्रसन्नता,खरे सात्विक भजन,खूप आनंद झाला,आपल्याला साष्टांग नमस्कार ,गिरीष दामले, रत्नागिरी ❤
सुंदर राम कृष्ण हरी आजोबा
ईश्वर देणगी चे गायन, पेटी वादन उत्तम, भजन महर्षी
Apratim
आजच्या काळात बुवा 20 - 20 सामन्याच्या नावाखाली एकमेकांची इज्जत काढताना दिसतात. त्यापेक्षा हे खूप छान होतं. सर्व बुवांनी आदर्श घ्यावा.
खुप सुंदर बुवांनु 🎉🎉
❤❤ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पहाडी आवाज माझा सलाम ❤❤
खूप सुंदर गायकी.नुसत्या बतावणी विरहीत भजन.चेहऱ्या वरील भाव आणि स्वरांची बरसात....मी खूप वेडा होतो सगळे व्हिडिओ आतुरतेने पाहतो, ऐकतो..❤❤
आचरेकर बुवा अति सुंदर भजन👌🙏
बुवांचे असेच अभंग पाठवा
सिंधुदुर्गातील तरुण बुवानी यांचा आदर्श घ्या अप्रतिम
खूप छान एक भजन प्रेमी
खुपच भारी आवाज पेटी बरोबर आहे तुम्ही पुर्ण रात्र भजन केलात तरी कुणाला झोप येणार नाही ,५० वर्षांपूर्वी च्या बुवा ची आठवण होते मंडळी सात देत आहे
बुवा v सर्व मंडलास दंडवत अप्रतिम
अप्रतिम रायगढ़
खूप मस्त अतिसुंदर या वयात पाडी आवाज आम्ही खुश आहोत
❤❤❤❤❤ buwa
एक आदर्श भजन परंपरा व संस्कृती यांचा संगम
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Buva mauli punha ekada dhany zalooo🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटत
आपल्या सिंधुदुर्गाची शान आहेत बुवा,, या वयात पण मस्त आवाज आहे 🙏🏼🌹🙏🏼आणि मृदूंग वादन पण मस्त आहे,
कटी.. ठेवूनिया कर ठेवूनिया कर उभी आहे विठेवर...विठेवर दीनांची माऊली... आज म्या देखियली....3 || १ || ..२ मुगुट..रत्नांचा साजिरा....२ वरी मोतीयांचा तुरा...२ दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३ कटी ठेवूनिया............. देखियली.....कोरस रूप लावण्य गोजिरे...२ हृदयी पदकमल साजिरे..२ दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३ कटी ठेवूनिया............. देखियली.....कोरस कासे पिवळा पितांबर ....2 चरणी ब्रिदांचा तोडर....2 दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३ संत कृपेची साऊली....2 नामा वंदी पायधुळी....2 दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३
हा वारसा पूर्वजांचा पुढे नेऊन नवी पिढीला वारसदार ठरवून तैनात करण्यात यावे
लय भारी रामकृष्ण हरी
Sound system propar करून परत रेकॉर्डिंग करा ,भजन मदली सर्व दाखवा
काका आचच्या काळात असे भजन कानावर पडत नाही ,खरचं छान , माझा नमस्कार
खुप छान आजोबा 👌🙏
👍👍
Ya vayatahi avaj atishay uttam asach ahe.keval sangitachich upasana karanaryana he daiva prapt hote.
Sundar ati sundar