- 2
- 6 456 436
Sachin Wagalode
India
Приєднався 26 жов 2019
marathi songs channel
naar tu sadhi bholi - नार तू साधी भोळी | sonali sonawane | keval walanj | sachin wagalode
naar tu sadhi bholi - नार तू साधी भोळी | sonali sonawane | keval walanj | sachin wagalode
Переглядів: 1 190 241
Відео
खेळ प्रेमाचा "khel premacha" | sad song Marathi | Yatin Vadhan | sachin wagalode
Переглядів 5 млн5 років тому
खेळ प्रेमाचा "khel premacha" | sad song Marathi | Yatin Vadhan | sachin wagalode
❤❤❤
Next song kadhi yaar.....
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉😮😮❤❤❤❤❤❤❤😂❤😂😂❤😂
👌👌🙏🧡👌🧡🧡👌👌🧡👌
़़💔💔💔😘
Sagal khot asat prem nasat
I just love this song❤
❤❤❤
8Vrsh jhali Aplya premala ajunhi khup prem krtoy plzz y prt Vishu ❤😭🙏🏻1vrsh jhali apn vegl houn 😭😭💌
त्या जखमा खूप त्रास देतात ज्यात आपली काहीच चुकी नसती
😢😢
हे विडिओ मला माझ्या फालतु X ने पाठवलं होत, वेळ निघून गेल्यावर पचताप करण्यात काही अर्थ नाही,, # फालतु मोना
प्रेम मनातुन असलं की टिकतं हो ७ वर्ष पासुन होते प्रेम आणि ८ वर्षी आमचं लग्न झालं आणि आम्ही कास्ट चे पण नव्हतो तरी पण आमचं लग्न झालं आणि ८ वर्ष झाले त लग्न होऊन १ मुलगा पण आहे आमचा मी खुप भाग्यवान आहे ❤❤❤❤
Congratulations bhau bhagayshali aahesh kalji ghe bhawa taichi
😢😢😢 so sad life 🧬😭
Mal maj prem nahi milala pan deva tila tich tri khr prem milu de ❤❤❤❤❤ ❤ miss u Danu 😢
खरच प्रेम वगैरे काही नसतं रे मला तर खुप मोठा धोका भेटला आहे मी आयुष मेल्या सारखं जगत आहे
Ho na taar
Mi kel mi nibhavl mi radlo asch bolun maza mitrani jeev sodla tyani khar Prem kel ka tine tyala marl hech kalat nhi tyachamule tyachya aai ne suddha jag sodl
ऐकून वाईट वाटले मित्रा
Life madhey etke badel hotil mahit navte pan ticha achanak sodun zanyane purn thutlo hoto mi.. Tu maza life madhun gelis..tik ahe baba pan tu ha jaga madhey nahiey ha ghostich khup dukh hote.. Svpn adhuri rahun gele.. Miss you..
दिवस बदलतात तस पेम बदलत आजच्या जगात
Mahi lover ch dusrya sobat chalu hot 😢
Me pan tichyvar khup prem kel hot pan kay sag sodun geli 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
He gane aiktach mla माझीच चूक समजली ......
😭😭🥹💔🥹😭😭
मी तर प्रेमा च्या दुनियेत एकच गोष्ट शिकलो प्रेम हे चुतीया चा बाजार आहे ह्यात फक्त आणि फक्त प्रेम करणाऱ्या लाच त्रास होतो आणि तो त्रास मंजे जिवंत पणी मेल्याचा भास होय त्या मुळे प्रेम फक्त धंदा आहे त्या मुळे मनाला त्रास नका करून घेऊ काही गोष्टी फक्त टाईम पास आसतात आणि त्या टाईम पास मानून करा आणि टाइम पास झाला की दूर व्हा...💯✌️
कडक दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂भारी❤❤❤❤❤❤❤❤❤😢❤❤❤🎉🎉🎉❤❤😢
मी ज्याच्यावर प्रेम करते तो कधीपण ब्लॉक करतो याचा आर्थ काय खूप प्रेम केल मी त्याच्यावर
Hi vel majyavar ali ahe
दादा मी पण एक लेखक आहे मी खुप छान गाणी लिहतो येकदा पाहिलं तर चांगले होईल
मुक्कमल नही होगा इश्क हमारा एक किताब बनकर रह जायेगा गलत फै मी इतनी है की कुछ चिजोपर हमेशा के लिऐ नकाब बनकर रह जाऐगा मै रह लुगा पुरी जिंदगी अकेले अप सोच बस इस बात का है कि तेरी बाहो मे सर रंकर सोने का ख्याब एक ख्याब बनकर रह जाऐगा
sir song mala खुप avdal sir he song mi mazya andaj madhe gaavu ka credit sarv tumhala dein origenal credit tumhala
😮💨💔😒😔
Very nice song bro
मित्रानो प्रेम हे धोक्यात जाण्याचा मार्ग आहे जपून राहा मित्रानो
Mi pn tala maza aai papa sathi sodun dile 😂😂
भावानो प्रेम वैगरे काही नसते ह्या मुली फक्त टाईमपास करतात. आणि शेवटी धोका देतात. मी दुसऱ्या मुलीसारखी नाही अश्या प्रत्येक मुली म्हणतात आणि शेवटी आयुष्य उध्वस्त करून जातात त्यामुळे मुलीवर कधीच विश्वास ठेऊ नका. प्रेम करयाचे तर आपल्या आई वडिलांवर करा. आयुष्यात कधीच धोका भेटणार नाही आणि करिअर उधवस्थ होणार नाही
मी पण खूप प्रेम केलेला तिच्यावर मी तर तिला तिचा वय 17 ला असताना पळून घेऊन गेलो होतो 2 दिवस होती माझा सोबत नंतर सोडून गेली
Sachin dada nakki song update... Kar lavakr yeu de market halun taku
I miss you namrata😢😢
प्रेम हे एक प्रकार च खेळ च आहे जो मनापासुन प्रेमाच खेळ खेळतो....... त्याला कधी भेटत नाही आणि जो......... मनापासुन प्रेम करत नाही त्याला धोखा कधी भेटत च नाही........ म्हणून प्रेम फक्त कामापुरता करा.......👈 जर लायकी असेल शेवट पर्यंत साथ द्यायची तर मनापासुन प्रेम करा........ शेवटच्या श्वासापर्यंत एकाच मुलीवर....... आयुष्भर...... ❤️
❤🌹मलापण आठवणं करू दिली ह्या गाण्या ने खुप छान❤🌹V🥰S
Premacha khel tr mul kheltat.😢
Prem karu nka kup duk hoto
❤❤❤❤❤❤
Hai song me pahile premta padyche adhi aikal aata roj iktoy 😓😭
भाव💞 एक नंबर सॉंग 💞💞💞 ज्यांनी खरं प्रेम केलं त्याच्यासाठी खूप सुंदर गाण ऐकल्यावर मन
करियर कडे लक्ष द्या मित्र मैत्रिणींनो प्रेम लोक अर्धवट विसरून जातात , उरतात त्या फक्त आठवणी
एकदम बरोबर आहे भाऊ राहतात तर फक्त आठवणी ❤❤
💔💔💔
Nice sayari.
RESPECT Women All things With U 😊