Gokul Milk Official
Gokul Milk Official
  • 337
  • 3 544 653

Відео

गोकुळ संघाची दूध हाताळणी अशी असते…!
Переглядів 3,3 тис.19 годин тому
गोकुळ संघाची दूध हाताळणी अशी असते…!
ह्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या व्यवसायात भरभराट !!
Переглядів 4,8 тис.14 днів тому
ह्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या व्यवसायात भरभराट !!
गोकुळला "सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली" पुरस्कार
Переглядів 35414 днів тому
गोकुळला "सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली" पुरस्कार
म्हणून दुधासाठी प्लास्टिक भांडी नकोत !!
Переглядів 3,9 тис.Місяць тому
म्हणून दुधासाठी प्लास्टिक भांडी नकोत !!
मिल्किंग मशीन !! सोपा झाला दुग्धव्यवसाय
Переглядів 3,9 тис.Місяць тому
मिल्किंग मशीन !! सोपा झाला दुग्धव्यवसाय
गोबरसे समृद्धी - कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना
Переглядів 4,5 тис.Місяць тому
गोबरसे समृद्धी - कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना
गोकुळमार्फत सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
Переглядів 444Місяць тому
गोकुळमार्फत सहकार सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
गोकुळची डायमंड धमाका ऑफर !! असे मिळवा मोफत - गोकुळचे मिनरल मिक्श्चर
Переглядів 1,6 тис.Місяць тому
गोकुळची डायमंड धमाका ऑफर !! असे मिळवा मोफत - गोकुळचे मिनरल मिक्श्चर
गोकुळचा दिवाळी डायमंड धमाका !!
Переглядів 3,5 тис.2 місяці тому
गोकुळचा दिवाळी डायमंड धमाका !!
असे बनते गोकुळचे कणीदार आणि खमंग तूप !!
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
असे बनते गोकुळचे कणीदार आणि खमंग तूप !!
हरियाणाच्या जातिवंत म्हशी मिळणार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात
Переглядів 10 тис.2 місяці тому
हरियाणाच्या जातिवंत म्हशी मिळणार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात
पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात...
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात...
गाय दूध दरात नेहमीच अव्वल - गोकुळ
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
गाय दूध दरात नेहमीच अव्वल - गोकुळ
आता मस्टायटिस / दगडीवर होईल रु. ६० मध्ये उपचार
Переглядів 4,1 тис.3 місяці тому
आता मस्टायटिस / दगडीवर होईल रु. ६० मध्ये उपचार
जनावराची रवंथ का महत्वाची ?
Переглядів 5 тис.3 місяці тому
जनावराची रवंथ का महत्वाची ?
जातिवंत ‘म्हैशीची’ निवड
Переглядів 6 тис.3 місяці тому
जातिवंत ‘म्हैशीची’ निवड
म्हणून मुक्तगोठा असणे अत्यावश्यक
Переглядів 17 тис.4 місяці тому
म्हणून मुक्तगोठा असणे अत्यावश्यक
वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ !! गतिमान नेतृत्वाची उल्लेखनीय कारकीर्द
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ !! गतिमान नेतृत्वाची उल्लेखनीय कारकीर्द
गोकुळचे नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर
Переглядів 6 тис.4 місяці тому
गोकुळचे नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर
चारा टंचाईवर मात करण्यासाठी "मुरघास" (सायलेज)
Переглядів 6 тис.4 місяці тому
चारा टंचाईवर मात करण्यासाठी "मुरघास" (सायलेज)
गुणवत्तापूर्ण दुधासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती !!
Переглядів 2,5 тис.4 місяці тому
गुणवत्तापूर्ण दुधासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती !!
‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना मोफत पशुखाद्याचे वाटप
Переглядів 6915 місяців тому
‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना मोफत पशुखाद्याचे वाटप
असे बनतात गोकुळचे हर्बल प्रोडक्ट्स
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
असे बनतात गोकुळचे हर्बल प्रोडक्ट्स
आता जनावरांचा उपचार होणार स्वस्त !! गोकुळचे नवीन "हर्बल प्रोडक्ट्स"
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
आता जनावरांचा उपचार होणार स्वस्त !! गोकुळचे नवीन "हर्बल प्रोडक्ट्स"
दुधाबरोबरच शेणखतापासून INCOME !!
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
दुधाबरोबरच शेणखतापासून INCOME !!
सुक्या चाऱ्याशिवाय दुधाला फॅट नाही !!
Переглядів 10 тис.5 місяців тому
सुक्या चाऱ्याशिवाय दुधाला फॅट नाही !!
का बाहेरच्या देशातील गोठे सायलेजवरती चालतात ?
Переглядів 10 тис.5 місяців тому
का बाहेरच्या देशातील गोठे सायलेजवरती चालतात ?
दूधवाढीसाठी मुक्तगोठयाचे महत्त्व
Переглядів 10 тис.6 місяців тому
दूधवाढीसाठी मुक्तगोठयाचे महत्त्व
वासरू संगोपनातून दुधाळ जनावरांची पैदास !!
Переглядів 6 тис.6 місяців тому
वासरू संगोपनातून दुधाळ जनावरांची पैदास !!

КОМЕНТАРІ

  • @digvijaypatil8748
    @digvijaypatil8748 16 годин тому

    किंमत जास्त आहे 1650 ₹

  • @nitinhaidre5776
    @nitinhaidre5776 19 годин тому

    नमस्कार सर माझ्याकडे फक्त दोन गुंठे जागा आहे ती पण मी घरासाठी घेतलेले आहे त्यात मी मुक्त गोठा पद्धत व घर बांधू शकतो का आणि कसे प्लिज मार्गदर्शन करा

  • @SagarPatil-i2f
    @SagarPatil-i2f 23 години тому

    दरामुळे दूध धंदा परवडत नाही

  • @santoshparale8487
    @santoshparale8487 День тому

    सर, पलूस सांगली येथे मिळेल काय

  • @tusharpatil6309
    @tusharpatil6309 День тому

    Price

  • @bhushanummaji5058
    @bhushanummaji5058 День тому

    Rs.?

  • @maheshshinde8887
    @maheshshinde8887 День тому

    सर आम्हाला फर्टिमीन प्लस पावडर मिळेल का

  • @dattatraygaikwad2094
    @dattatraygaikwad2094 День тому

    किंमत किती आहे साहेब

  • @gajanankhune2328
    @gajanankhune2328 День тому

    नमस्कार

  • @kunalmisal254
    @kunalmisal254 2 дні тому

    Hello Sir How To Find Gokul Milk Packing Is Real Or It's Copy Pleases Sir Upload One Videos On Gokul Milk Bafello And Cow Milk Packaging Orignal Or Duplicate

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 3 дні тому

    हे सर्व खाऊ घातल्यानंतर,,,,रेडा दावायची काही गरज नाही ना सर,,,,😂😂😂😂

  • @greenwarrior5887
    @greenwarrior5887 6 днів тому

    Rate baddal bola....

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 6 днів тому

    आधी दुधाचे दर वाढवा

  • @ankushphatak8285
    @ankushphatak8285 7 днів тому

    आपला महाराष्ट्र आपला ब्रँड गोकुळ दूध.

  • @Kamdhenududhdairydonwade
    @Kamdhenududhdairydonwade 7 днів тому

    गोकुळच्या सर्व अनुदान योजना विषय एक व्हिडिओ तयार करा.

  • @Kamdhenududhdairydonwade
    @Kamdhenududhdairydonwade 7 днів тому

    गोकुळच्या सर्व अनुदान साठी एक व्हिडिओ तयार करा.

  • @prashantkamble7668
    @prashantkamble7668 7 днів тому

    उष्कष्ट वाहतूक व्यवस्था👌👍 ब्रॉड नियोजन👑

  • @takecreationskolp
    @takecreationskolp 7 днів тому

    जालना जिल्ह्यामध्ये गोकुळसंघाद्वारे दूध संकलन केले जात नाही…

  • @Milkcollectiondairy
    @Milkcollectiondairy 7 днів тому

    Hello sir hme 35000 litr milk shahiae kya aap donge ?? Please replay payment online turant hoga

  • @hamzabamasak2644
    @hamzabamasak2644 7 днів тому

    सर जालना मध्ये गोकुळचा संकलन केंद्र कुठे आहे नंबर भेटन का

  • @SanketLad-ni4js
    @SanketLad-ni4js 8 днів тому

    गोकुळ दुध संकलन सिंधुदुर्ग मधे कुठे शाखा असेल तर नंबर पाठवा, मी गुगल वरती शोधला पण भेटत नाहीय..?

    • @ganeshgovekar341
      @ganeshgovekar341 7 днів тому

      तरलेतून वैभववाडी ला जाताना नधवडे जवळ एक होते मागे काही वर्षा पूर्वी.. map वर नाधवडे dam जवळ चेक करा

    • @SanketLad-ni4js
      @SanketLad-ni4js 7 днів тому

      @@ganeshgovekar341 बंद झाल वाटतं ते

  • @kashdhote_96
    @kashdhote_96 8 днів тому

    जय महाराष्ट्र खूप सुंदर माहिती सर

  • @santosh1234567ify
    @santosh1234567ify 8 днів тому

    How to address Gokul Team. Please help. I want to start dairy business in Sindhudurg District

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 11 днів тому

    दुधाला दर पहिला वाढवा तरच त्याचा फायदा होईल

  • @kedarnaik9125
    @kedarnaik9125 12 днів тому

    साहेब 🙏🙏विनंती आहे की माहिती देणाऱ्या निवडलेल्या लोकांची चौकशी करा ते गोठ्यावर जाऊन योग्य मार्गदर्शन करतात का नाही.🙏🤝

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 13 днів тому

    Mala pan vevsay karayca hay

  • @santosh1234567ify
    @santosh1234567ify 13 днів тому

    Konatya company chi milking machine vaparavi Mhashin sathi

  • @shubhammore1481
    @shubhammore1481 14 днів тому

    Gokul shrii ch number kadhii sangnar sir

  • @bahubalipatil13
    @bahubalipatil13 14 днів тому

    साहेब आता जी यामध्ये तिन्ही ट्रेनिंग सेंटर सांगितली त्या ट्रेनिंग सेंटर पेक्षाही चांगलं दूध उत्पादन स्वच्छ आणि निर्भेळ पद्धतीचं आपल्या गोठ्यामध्ये होते माझा गोठा आहे आपल्या गोकुळ कार्यक्षेत्रामध्ये येतो माझी एक विनंती होती गाईच्या दुधाला जे मार्केटच्या चढ-उतारामुळे दर कमी केलेले आहेत ते पूर्ववत करावी अशी विनंती होती जेणेकरून स्वतः चेअरमन साहेब आणि बाकीच्या संचालकांनी जो स्वप्न बघितलेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी माझ्यासारख्या तरुण होतकरू मुलांनी पुढे येऊ शकतील माझी कळकळीची विनंती होती शक्य होत असेल तर दूध दर कमी केलेला हा पूर्ववत करून द्यावा अशी हात जोडून कळकळीची विनंती आहे

  • @idrisahmedsayyed7238
    @idrisahmedsayyed7238 15 днів тому

    Sir solapur district madhe sauth solapur taluka sathi kahi karu shakta ka

  • @NikhilPatil-ed4ki
    @NikhilPatil-ed4ki 15 днів тому

    मशनरी आल्या पण दूध दरामुळे शेतकरी संपले

  • @KisnaG-m1g
    @KisnaG-m1g 21 день тому

    शेतकऱ्यांना लुटत आहे गोकुळ संघ शेतकरी अजून झोपत आहेत

  • @siddharthkashalkar2510
    @siddharthkashalkar2510 21 день тому

    Deshamadhe 70% bhesal dudh vikal jate aani ya var gokul dudhsang kadhi kay bolat nahi ka?

  • @sattarpathan5446
    @sattarpathan5446 21 день тому

    Con. No. Please, milking, mashion konte yugya ahe.?

  • @prasadbhokare1725
    @prasadbhokare1725 23 дні тому

    Sagale yenar aapalya layakivar jevha aamhi swata purata sagala Hiegenic karanar

  • @prasadbhokare1725
    @prasadbhokare1725 23 дні тому

    Aamhi sagala tumhala changala dyayacha aani tumhi aamhala kay dyayacha, vinanati karata haramkhorano

  • @prasadbhokare1725
    @prasadbhokare1725 23 дні тому

    Mara tumachya aaila tumachya

  • @prasadbhokare1725
    @prasadbhokare1725 23 дні тому

    Kay sangato gunvatta baghun dudh ghetala jata plastic madhe vikun? Are had

  • @prasadbhokare1725
    @prasadbhokare1725 23 дні тому

    Nonsense pahila aamhi kasta karato yevadha tula disata ka re aamhi kasa manage karato sarv

  • @KisnaG-m1g
    @KisnaG-m1g 24 дні тому

    दुधाच्या दाराची लावली वाट या सगळ्याला गोकुळ संघ जबाबदार आहे

  • @mujjamilfakir3211
    @mujjamilfakir3211 24 дні тому

    शेतकरी धार काढुन मेला तुम्हि संघ संस्था वाले मोठे मलई खायालाय ३०रु ने दुध घेउन ४५रू ने विकता शेतकरी ला कस पिकवायच ते शिकऊ नका जे पिकवलय त्याच योग्य भाव द्या