YOGIRAJ AHERKAR YouTube studios .
YOGIRAJ AHERKAR YouTube studios .
  • 491
  • 1 238 532

Відео

PMPML कात्रज बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात #pmpml #pmt #pcmt #pmc #maharashtra #न्यूजमराठी
Переглядів 512Місяць тому
PMPML कात्रज बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात #pmpml #pmt #pcmt #pmc #maharashtra #न्यूजमराठी
PMPML चे खाजगीकरण का??#cmomaharastra #pmpml #PMC #PCMC #pmt
Переглядів 1 тис.3 місяці тому
PMPML चे खाजगीकरण का??#cmomaharastra #pmpml #PMC #PCMC #pmt
PMPML ७०० नवीन बस साठी ४ महिने लागणार निविदा प्रक्रिया पूर्ण #pmpml #cmomaharashtra
Переглядів 7984 місяці тому
PMPML ७०० नवीन बस साठी ४ महिने लागणार निविदा प्रक्रिया पूर्ण #pmpml #cmomaharashtra
चालक वाहक लायसन्स व बॅच कसा काढायचा आणि भरती होताना काय करावे लागते संपूर्ण तपशील #cmomaharashtra
Переглядів 6215 місяців тому
चालक वाहक लायसन्स व बॅच कसा काढायचा आणि भरती होताना काय करावे लागते संपूर्ण तपशील #cmomaharashtra
PMPML कंत्राटी व PMPML कर्मचाऱ्यांच्या समस्या, व काही उपाययोजना करण्याची गरज आहे #pmpml #maharashtra
Переглядів 9535 місяців тому
PMPML कंत्राटी व PMPML कर्मचाऱ्यांच्या समस्या, व काही उपाययोजना करण्याची गरज आहे #pmpml #maharashtra
PMPML बातमीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण #pmpml #pmt #pcmt #cmomaharashtra
Переглядів 1,9 тис.5 місяців тому
PMPML बातमीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण #pmpml #pmt #pcmt #cmomaharashtra
२०१७/२०१९ ची अर्धवट झालेली चालक /वाहक भरती #pmpml #एसटी #maharashtra
Переглядів 8435 місяців тому
२०१७/२०१९ ची अर्धवट झालेली चालक /वाहक भरती #pmpml #एसटी #maharashtra
Pmpml कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन/संप पीएमपीएल प्रशासनाचे कामावर येण्याचे आवाहन #pmpml
Переглядів 1,2 тис.6 місяців тому
Pmpml कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन/संप पीएमपीएल प्रशासनाचे कामावर येण्याचे आवाहन #pmpml
yogiraj Aherkar YouTube studios काही तांत्रिक अडचणीमुळे बातम्या येण्यास विलंब होत आहे #maharashtra
Переглядів 20410 місяців тому
yogiraj Aherkar UA-cam studios काही तांत्रिक अडचणीमुळे बातम्या येण्यास विलंब होत आहे #maharashtra
PMPML Real Hero's Award part 6 अप्पर डेपो कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व सन्मान सोहळा #maharashtra
Переглядів 61711 місяців тому
PMPML Real Hero's Award part 6 अप्पर डेपो कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व सन्मान सोहळा #maharashtra
PMPML सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने Real Hero's Award part 5.#maharashtra #pmpml
Переглядів 662Рік тому
PMPML सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने Real Hero's Award part 5.#maharashtra #pmpml
PMPML चालक वाहक कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न RealHero's part 4
Переглядів 325Рік тому
PMPML चालक वाहक कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न RealHero's part 4
PMPML Real Hero's Award part 3 #pmpml #maharashtra
Переглядів 99Рік тому
PMPML Real Hero's Award part 3 #pmpml #maharashtra
PMPML real Hero's Award part 2 #pmpml #maharashtra #ebus
Переглядів 309Рік тому
PMPML real Hero's Award part 2 #pmpml #maharashtra #ebus
PMPML drivers Real Hero's Award #pmpml #ebus #cmomaharashtra
Переглядів 263Рік тому
PMPML drivers Real Hero's Award #pmpml #ebus #cmomaharashtra
#pmpml #msrtc #best #ebus #maharashtra Real Hero,s Award
Переглядів 180Рік тому
#pmpml #msrtc #best #ebus #maharashtra Real Hero,s Award
आई-वडिलांची इच्छा म्हणून कोकणात जायची ईच्छा पुर्ण केली #आई #aai #कुटुंब #kokan
Переглядів 802Рік тому
आई-वडिलांची इच्छा म्हणून कोकणात जायची ईच्छा पुर्ण केली #आई #aai #कुटुंब #kokan
जागृत दत्त मंदीर देवस्थान गुरुदेव दत्त गुडूप देव #maharashtra #दत्तजयंती #दत्त_जयंती #मुळशी
Переглядів 196Рік тому
जागृत दत्त मंदीर देवस्थान गुरुदेव दत्त गुडूप देव #maharashtra #दत्तजयंती #दत्त_जयंती #मुळशी
PMPML मध्ये दाखल होणार 400 नवीन बीआरटी CNG बसेस निविदा प्रक्रिया सुरू #pmpml #ebus
Переглядів 694Рік тому
PMPML मध्ये दाखल होणार 400 नवीन बीआरटी CNG बसेस निविदा प्रक्रिया सुरू #pmpml #ebus
सहलीला जाण्यासाठी वाहनातून प्रवास कसा करावा , दिवसा की रात्री ? काय काळजी घ्यावी .#maharashtra.
Переглядів 312Рік тому
सहलीला जाण्यासाठी वाहनातून प्रवास कसा करावा , दिवसा की रात्री ? काय काळजी घ्यावी .#maharashtra.
PMPML YouTube channel trailer
Переглядів 70Рік тому
PMPML UA-cam channel trailer
PMPML दैनिक व मासिक शालेय ज्येष्ठनागरिक पास संपूर्ण माहिती #Dailypass #monthly pass #schoolpass
Переглядів 3,2 тис.Рік тому
PMPML दैनिक व मासिक शालेय ज्येष्ठनागरिक पास संपूर्ण माहिती #Dailypass #monthly pass #schoolpass
PMPML समस्या प्रवासी व कर्मचारी यांची #pmpml #pmt #pcmt #ebus
Переглядів 609Рік тому
PMPML समस्या प्रवासी व कर्मचारी यांची #pmpml #pmt #pcmt #ebus
electric bus la Running Madhye Aag laagli #ebus
Переглядів 116Рік тому
electric bus la Running Madhye Aag laagli #ebus
Indian Railway Vande sadharan express No on Pune Track रेल्वे ट्रॅकवर पुणे नाहीं
Переглядів 191Рік тому
Indian Railway Vande sadharan express No on Pune Track रेल्वे ट्रॅकवर पुणे नाहीं
Indian Railways हडपसर पुणे रेल्वे ची तिसरी मार्गिका 3 rd line between Pune, Hadapsar #indianrailways
Переглядів 227Рік тому
Indian Railways हडपसर पुणे रेल्वे ची तिसरी मार्गिका 3 rd line between Pune, Hadapsar #indianrailways
राज्य परिवहन महामंडळ दिवाळीसाठी १,५०० जादा एसटी बसेस. #एसटी #ebus #msrtc
Переглядів 703Рік тому
राज्य परिवहन महामंडळ दिवाळीसाठी १,५०० जादा एसटी बसेस. #एसटी #ebus #msrtc
PMPML बस पासिंग विना उभ्या , कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा #pmpml #pmt #pcmt #ebus
Переглядів 458Рік тому
PMPML बस पासिंग विना उभ्या , कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा #pmpml #pmt #pcmt #ebus
Google Adsense PIN Verify Kaise Karte Hai ? 🔴Live DEMO #manojdey #monitization
Переглядів 38Рік тому
Google Adsense PIN Verify Kaise Karte Hai ? 🔴Live DEMO #manojdey #monitization

КОМЕНТАРІ

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty 3 години тому

    रायगड महाड मधून शेगाव कसे जायचे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 2 години тому

      रायगड महाड मधून आपण पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजी नगर जालना देऊळगाव राजे चिखली खामगाव मार्गे शेगाव जाऊ शकता

  • @maheshpoul1671
    @maheshpoul1671 2 дні тому

    भरती प्रक्रिया चे काय झाले सर

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 2 дні тому

      पी एम पी एल अपडेट आपल्याकडे आता सध्या येत नाहीत

  • @abhijitpawar5793
    @abhijitpawar5793 3 дні тому

    Akklkot to gangapur kiti km ahe 350 km ahe na

  • @deepakshep
    @deepakshep 4 дні тому

    अंबाजोगाई ते गाणगापूर प्रवास

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      लातूर नळदुर्ग मार्गे आपण गाणगापूर जाऊ शकता

  • @Dnyaneshwar-u4f
    @Dnyaneshwar-u4f 4 дні тому

    Ahilya nagar to shrivrdhn

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      अहिल्या नगर ते आळेफाटा माळशेज घाट मार्गे कर्जत खोपोली पाली नागठाणे माणगाव श्रीवर्धन किंवा अहिल्यानगर शिरूर पुणे चांदणी चौक पौड मुळशी माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन

  • @sudhiryedme9967
    @sudhiryedme9967 5 днів тому

    यवतमाळ वरून कोल्हापूर 🌷

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      यवतमाळ हून छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरहून डायरेक्ट कोल्हापूर एसटी बस किंवा छत्रपती संभाजी नगर गेवराई बीड येरमाळा येडाई बार्शी मार्गे टेंभुर्णी पंढरपूर सांगली सांगोला मार्ग कोल्हापूर जाऊ शकता

  • @SangitaGawande-e3j
    @SangitaGawande-e3j 5 днів тому

    Dada mala dhule Varun akkolcot jayache aahe kase jayache te sanga n ple Ani gadi konati kuthun karavi lagate railway kih a bus sanga

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      आपण शक्यतो एसटी बसने प्रवास करा धुळे मार्गे तुळजापूर तुळजापूर पासून डायरेक्ट आपल्याला अक्कलकोट बस उपलब्ध आहे अक्कलकोट पासून गाणगापूर साठी एसटी बस उपलब्ध आहे गाणगापूर वरून सोलापूर पर्यंत येणे व सोलापूर पासून डायरेक्ट पंढरपूर एसटी बस उपलब्ध आहे पंढरपूर धुळे बस उपलब्ध आहे

  • @fullmasti8286
    @fullmasti8286 5 днів тому

    14300 bus aheet

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      ही बातमी जुनी आहे आता नवीन बस येत आहेत या वेगळ्या आहेत

  • @MayuriGhavat-d8g
    @MayuriGhavat-d8g 5 днів тому

    Kalyan varun pandhapur gangapur Tuljapur Akkalkot kase karave sanga plz

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      कल्याण पुणे मार्गे सोलापूर सोलापूर पासून डाव्या बाजूस तुळजापूर सोलापूर तुळजापूर 40 किलोमीटर सोलापूर उड्डाण पुलाखालील सरळ जाऊन डावीकडे वळणे चाळीस किलोमीटरवर आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता अक्कलकोट पासून 70 किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर येथे जाऊ शकता परतीचा मार्ग अक्कलकोट सोलापूर मोहोळ मोहोळ पासून डाव्या बाजूस 38 केएम पंढरपूर पंढरपूर नंतर पुन्हा टेंभुर्णी इंदापूर पुणे कल्याण

  • @sagarpingale3820
    @sagarpingale3820 6 днів тому

    Jalgaon pasun Tuljapur , Gangapur, ani Akkalkot la kase plan krayche Train ne

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      सोलापूर पर्यंत रेल्वेने यावे लागेल सोलापूर पासून उद्यान एक्सप्रेस ने आपण अक्कलकोट व गाणगापूर येथे जाऊ शकता व अक्कलकोट पासून तुळजापूर करता एसटी बसने प्रवास करावा तुळजापूर पासून पुन्हा आपल्याला पंढरपूरपर्यंत एसटी बस किंवा प्रायव्हेट वाहनाने प्रवास करावा लागेल

    • @sagarpingale3820
      @sagarpingale3820 4 дні тому

      @yogirajaherkaryoutubestudi3691 thanks replya kelya baddal . Ajun ek Solapyr te Tuljapur bus seva continue ahe ka ani kiti time lagto Solapur varun Tuljpur sathi.

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 3 дні тому

      @sagarpingale3820 बस सेवा दर 20 मिनिटाला आहे व एक तास प्रवास कालावधी सोलापूर ते तुळजापूर

    • @sagarpingale3820
      @sagarpingale3820 3 дні тому

      @yogirajaherkaryoutubestudi3691 Tumche mana pasun aabhar 👍🙏

  • @Expers493
    @Expers493 6 днів тому

    गाणगापूर वरून डायरेक्ट पंढरपूर जाता येईल का? अक्कलकोट सोलापूर न जाता

  • @priyankachalke9677
    @priyankachalke9677 7 днів тому

    Mumbai

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 4 дні тому

      मुंबई-पुणे इंदापूर मोहोळ मार्गे सोलापूर सोलापूर पासून डाव्या बाजूस 40 किलोमीटर वरती तुळजापूर पुन्हा सोलापूर उड्डाण पुलाखालील सरळ जाऊन डावीकडे 40 किलोमीटर अक्कलकोट अक्कलकोट पासून 70 किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर रस्ता खराब आहे वाहने सावकाश चालवा शक्यतो दिवसा प्रवास करावा पुणे अक्कलकोट मार्गे सोलापूर मोहोळ पर्यंत येणे मोहोळ पासून डाव्या बाजूस 38 केएम वरती पंढरपूर कडे जाऊ शकता विठुरायाचे दर्शन घेऊन टेंभुर्णी इंदापूर भिगवण पुणे मार्गे मुंबई

  • @yogeshkawale7626
    @yogeshkawale7626 7 днів тому

    Amhi nagpur la rahti, mla pandharpur, tuljapur, akkalkot ani gangapur darshan karayche ahe, tr bus ani sharing che option astil tr sanga.

  • @BhagyashriKakade-f3e
    @BhagyashriKakade-f3e 11 днів тому

    बाराबती येथून

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 6 днів тому

      बारामती नातेपुते मार्गे आपण पंढरपूर येथे जाऊ शकता पंढरपूर पासून 38 किलोमीटरवर मोहोळ गाव आहे मोहोळ पासून उड्डाणपूला करून उजव्या सोयीने व सोलापूरकडे जाणे सोलापूर पासून डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती आपण तुळजापूरकडे जाऊन येऊ शकता पुणे सोलापूर पर्यंत येऊन सोलापूर उड्डाणपूल करून सरळ जाऊन डाव्या बाजूस वळणे पाच चौक नंतर पुन्हा डावीकडे वळणे 40 km आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता अक्कलकोट पासून पुन्हा 70 किलोमीटर सरळ गाणगापूर येथे जाऊ शकता कर्नाटक राज्यामध्ये रस्ता खराब आहे वाहने सावकाश चालू आहे तो दिवसा प्रवास करावा पुना सोलापूर मार्गे पंढरपूर बारामती असं जाऊ शकता

  • @VinayaLadiesTailars
    @VinayaLadiesTailars 11 днів тому

    खूप छान सर 2017 ची परिक्षा दिली असून त्या संदर्भात काहीच कळले नाही

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 11 днів тому

      2017 व 2019 ची भरती पीएमपीएल कडून स्थगित करण्यात आली होती. पुढे त्याची कोणतीही हालचाल झाली नाही व पीएमपीएल प्रशासन यावर काही उत्तर देत नाही

  • @kundadahibavkar6354
    @kundadahibavkar6354 11 днів тому

    मुंबई ते पंढरपूर व त्यानंतर गाणगापूर तुळजापूर अक्कलकोट देहू आळंदीत कसे जायचे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 11 днів тому

      आपण थेट प्रथम मुंबई पनवेल पुणे इंदापूर मोहोळ मार्गे सोलापूर झाले सोलापूर पासून डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वर तुळजापूरकडे जाणे तुळजापूरचे भवानी माता चे दर्शन घेऊन पुन्हा सोलापूर कडे येणे, सोलापूर मार्गे रस्ता चांगला आहे सोलापूर हायवे उड्डाणपणाकडून सरळ जाऊन डावीकडे वळणे पुढे पाच चौक गेल्यावर तीन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतील त्या चौकातून पुन्हा डाव्या बाजूस वळणे चाळीस किलोमीटरवर आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता स्वामींचे दर्शन घेऊन पुन्हा दुधनी अफजलपुर मार्गे आपण 72 किलोमीटरवर गाणगापूर येथे जाऊ शकता रास्ता खराब आहे वाहने सावकाश चालवावीत व दिवसा प्रवास करावा पुन्हा परतीचा मार्ग अक्कलकोट मार्गे सोलापूर येणे सोलापूर पासून पुणे हायवे ला ४० किलोमीटर मोहोळ पर्यंत येणे मोहोळ उड्डाणपूला खालून डाव्या बाजूस वळणे 38 किलोमीटर वरती आपण पंढरपूर कडे जाऊ शकता मुक्काम शक्यतो तुळजापूर अक्कलकोट किंवा पंढरपूर येथेच करावा पंढरपूर पासून पुन्हा आपण नातेपुते निरा फलटण मार्गे जेजुरीचा खंडोबा पहावा जेजुरीनंतर सासवड मार्गे हडपसर पुणे स्टेशन येरवडा मार्गे विश्रांतवाडी आळंदी कडे जावे. आळंदी दर्शन घेऊन आपण आळंदी फाट्यापासून मोशी मार्गे देहू ला जावे. देहू दर्शन करून देहूगाव मार्गे तळेगाव वडगाव लोणावळा खंडाळा मुंबईकडे जाऊ शकता

  • @ravindrawarang2334
    @ravindrawarang2334 12 днів тому

    Amhi kolhapur yethe rahato amhi car ne pravas karnar aahe. Pandharpur - tuljapur - akklkot - gangapur darhan karnar aahe tari amhala margdarshan kara

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 11 днів тому

      आपण कोल्हापूर पासून सांगली मिरज सांगोला मार्गे पंढरपूर करा तेथील गजानन महाराज चे मठ पहा तिथे राहण्याची सुद्धा सोय आहे पुढे आपण मोहोळ पर्यंत जाणे मोहोळ पासून उजव्या बाजूस वळणे सोलापूर कडे जाणे सोलापूर सर्विस रस्त्याने जाऊन डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती आपण तुळजापूरकडे जाऊन येऊ शकता पुन्हा उड्डाणपूला खालून सोलापूरच्या सरळ जाऊन डावीकडे वळणे चाळीस किलोमीटरवर आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता अक्कलकोटचे स्वामींचे दर्शन घेऊन सत्तर किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये आपण दुधनी मार्गे जाऊ शकता रस्ता खराब आहे वाहने सावकाश चालवावी पुन्हा परतीचा मार्ग आपला अक्कलकोट मार्ग सोलापूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर असा असेल

  • @OmkarAutade-tp6it
    @OmkarAutade-tp6it 13 днів тому

    चालक चा माहिती आहे पण,वाहक पदाचा सर बॅच असतो काय सर.....????

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 13 днів тому

      होय बॅच क्रमांक असतो व त्याचाच बिल्ला करून सोबत ठेवायचा असतो

    • @OmkarAutade-tp6it
      @OmkarAutade-tp6it 13 днів тому

      @yogirajaherkaryoutubestudi3691 मी असं विचारत आहे की सर... वाहक चा म्हणजे कंडक्टर चा वेगळा बॅच असतो काय... म्हणजे चालक चा वेगळा बॅच क्रमांक आणि वाहक चा वेगळा बॅच क्रमांक असं असत काय.....??

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 13 днів тому

      होय बॅच वेगळा असतो वेगळा क्रमांक असतो चालक आणि वाहक दोन्ही बॅच वेगळे वेगळे आहेत

  • @Vishuking-f5b
    @Vishuking-f5b 14 днів тому

    Age limit aahet ka pass sathi plz sanga

  • @sharadpaygude7811
    @sharadpaygude7811 14 днів тому

    पुणे ते गाणगापूर एस टी ची वेळ काय आहे, प्रायव्हेट बसने जावे काय. तिकीट किती

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 13 днів тому

      वेळ अपडेट नाही व माहितीप्रमाणे अंदाजे 830 रुपये तिकीट आहे

  • @swaminicollection-s9z
    @swaminicollection-s9z 14 днів тому

    मुंबईहून जायचं असेल तर कसं जायचं... आणि आधी अक्कलकोट करायचं की गाणगापूर... कारण मला कोणी तरी सांगितलं की आधी गाणगापूर कर मग अक्कलकोटला ये

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 14 днів тому

      मुंबई पनवेल पुणे इंदापूर मोहोळ मार्गे सोलापूर सोलापूर हायवे उड्डापूरला खालून उजवीकडे वळणे व पुन्हा डावीकडे वळणे पुढे गेल्यास तीन मोठ्या पाण्याच्या टाक्यात असतील त्या चौकातून पुन्हा डावीकडे 40 किलोमीटर अक्कलकोट कडे जाणे गाणगापूर रस्ता अक्कलकोट मार्गेच असल्याने याच रस्त्याने जाणे व येणे सोलापूर ते अक्कलकोट चाळीस किलोमीटर आहे अक्कलकोट पासून गाणगापूर बहात्तर किलोमीटर आहे रस्ता अरुंद व खराब असल्याने वाहने सावकाश चालवावीत होऊ शकतो तो दिवसा प्रवास करावा आपल्याला योग्य वाटेल तसं अक्कलकोट जाताना थांबले तरी चालते किंवा गाणगापूर करून आल्यानंतर थांबले तरी चालते सोलापूर नळदुर्ग मार्गे अक्कलकोट खेरीज गाणगापूरला जाऊ नका रस्ता खूप खराब आहे

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 15 днів тому

    Khup chan mahiti dilit dada

  • @bhauchavan151
    @bhauchavan151 16 днів тому

    सर भरती होईल का

  • @ramprasaddhabekar7613
    @ramprasaddhabekar7613 16 днів тому

    १२०चा पास मनजे ऊरुळी कांचन पासुन लोणावळा पर्यत चालतो का

  • @rajkumarimurai9493
    @rajkumarimurai9493 16 днів тому

    Mumbai पासून पंढरपूर gangapur अक्कलकोट तुळजापूर कसा प्रवास करायचा आम्ही ट्रेंन ने येणार आहे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 15 днів тому

      मुंबई ते सोलापूर रेल्वे प्रवास करावा गाणगापूर रेल्वे स्टेशन आणि अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे जाते परंतु त्याचा अपडेट आपल्याकडे नाही व लोकल रेल्वे तिथे उपलब्ध आहे आपल्याला सोलापूरला गेल्यावर तेथील अपडेट मिळेल किंवा सोलापूर रेल्वे स्टेशन पासून तुळजापूर अक्कलकोट व गाणगापूर साठी एसटी बस व प्रायव्हेट कार उपलब्ध आहेत सोलापूर पासून पंढरपूर करिता बसेस व कार उपलब्ध आहेत पुन्हा पंढरपूर पासून टेंभुर्णी आले असते मुंबई रेल्वे प्रवास करावा

  • @poojakhalelkar9571
    @poojakhalelkar9571 17 днів тому

    नाशिक ते तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर्शन कसे करावे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 15 днів тому

      नाशिक छत्रपती संभाजी नगर किंवा अहमदनगर मार्गे गेवराई बीड येरमाळा येड्याची तुळजापूर तुळजापूर नंतर चाळीस किलोमीटर सोलापूर पासून चाळीस किलोमीटर डाव्या बाजूस अक्कलकोट अक्कलकोट पासून ७२ किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर गाणगापूर पासून एकशे दहा किलोमीटर पुन्हा सोलापूर कडे येणे अक्कलकोट मार्गे पुणे हायवे ला मोहोळ पर्यंत जाणे चाळीस किलोमीटर मोहोळ पासून डाव्या बाजूला 38 किलोमीटर पंढरपूर कडे जाणे विठुरायाचे दर्शन घेऊन पुन्हा टेंभुर्णी बार्शी गेवराई मार्गे आलेल्या मार्गाने जावे

  • @kundadahibavkar6354
    @kundadahibavkar6354 19 днів тому

    मुंबई ते पंढरपूर त्यानंतर काय जवळ आहे

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 19 днів тому

    छान माहिती आवडली.

  • @unchartedabhi8274
    @unchartedabhi8274 19 днів тому

    Nagpur to Tuljapur kiti devsthan aahe sanga please

  • @vlogswithrajveer9760
    @vlogswithrajveer9760 20 днів тому

    Khup chan mahiti dada thank you

  • @sunilkhatu4315
    @sunilkhatu4315 21 день тому

    लय भारी आहे राव.. 👍🙏🙏

  • @smitasose4503
    @smitasose4503 21 день тому

    Nasik tulzapur aakalkot

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 19 днів тому

      नाशिक छत्रपती संभाजीनगर गेवराई बीड येरमाळा येडशी मार्गे उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर मार्गे डाव्या बाजूस चाळीस किलोमीटरवर अक्कलकोट

  • @lalitapotraj1122
    @lalitapotraj1122 21 день тому

    Train ne pandarpur, tuljapur, Gangapur,akkalkot pls suggest Kara Ani kiti divas lagtil

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 19 днів тому

      कुठून आणि कधी आपण प्रवास करणार आहात तसे मार्गदर्शन करणार आहे

  • @rutujamandape2957
    @rutujamandape2957 22 дні тому

    दादा आम्हाला रत्नागिरी - दापोली येथून तुळजापूर आणि पुढे जायचे आहे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      दापोली मार्गे खेड पोलादपूर महाबळेश्वर सातारा पुसेगाव म्हसवड मार्गे पंढरपूर पंढरपूरचे दर्शन करून 38 किलोमीटर सरळ मोहोळ मोहोळ एसटी स्टँड पासून उजव्या बाजू सोलापूर कडे 40 किलोमीटर जाणे सोलापूर पासून डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती आपण तुळजापूरकडे जाऊ शकता तुळजापूरचे दर्शन घेऊन पुन्हा सोलापूर कडे येणे सोलापूर मार्गे अक्कलकोट रस्ता चांगला आहे सोलापूर उड्डाणपूल घालून सरळ जाऊन डाव्या बाजूस वळणे पुढे गेल्यास ती मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतील त्या चौकातून पुन्हा डावीकडे वळणे चाळीस किलोमीटर आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता स्वामींचे दर्शन घेऊन पुन्हा कर्नाटक राज्यामध्ये 70 किलोमीटर सरळ आपण गाणगापूर येथे जाऊ शकतात रस्ता अरुंद खराब असल्याने वाहने सावकाश चालवावीत व दिवसा प्रवास करावा मुक्काम शक्यतो तुळजापूर अक्कलकोट किंवा पंढरपूर येथेच करावा पुन्हा परतीचा मार्ग सोलापूर मोहोळ मार्गे पंढरपूर सातारा मार्गे मेढा महाबळेश्वर पोलादपूर दापोली असे जाऊ शकता

  • @bjsurange2182
    @bjsurange2182 22 дні тому

    आम्ही नवी मुंबई येथे राहतो रेल्वेने प्रवास करायचा आहे पंढरपूर, तुळजापूर,अक्कलकोट आणि गाणगापूर अशा तीर्थ स्थळांना भेटी द्यायच्या आहेत कृपया मार्गदर्शन करावे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      नवी मुंबईतून आपण थेट सोलापूर पर्यंत रेल्वे प्रवास करावा सोलापूर पासून लोकल रेल्वे अक्कलकोट रोड व गाणगापूर रोड येथे जाण्याकरिता उपलब्ध आहे पण त्याचा टाईम टेबल आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे सोलापूर रेल्वे स्टेशनवर त्याची उपलब्धता मिळेल त्याचबरोबर सोलापूर पासून 40 किलोमीटर जाण्याकरिता तुळजापूर येथे एसटी बस व प्रायव्हेट वाहने उपलब्ध आहेत त्याचबरोबर एसटी बस ही अक्कलकोट व गाणगापूर साठी उपलब्ध आहे पुन्हा रेल्वेने आपण टेंभुर्णी पर्यंत येऊ शकता व टेंभुर्णी पासून लोकल रेल्वेने आपण पंढरपूर करता जाऊ शकता. विठ्ठलाच्या दर्शन घेऊन पुन्हा टेंभुर्णी पर्यंत लोकल रेल्वे व टेंभुर्णी पासून मुंबईकरिता थेट रेल्वे उपलब्ध आहेत

  • @shrikantdhadge3836
    @shrikantdhadge3836 22 дні тому

    चाकण, अक्कलकोट, गाणगापूर तुळजापूर जाच आहे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      चाकण हडपसर भिगवन इंदापूर मार्गे मोहोळ सोलापूर पासून डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती तुळजापूरकडे जाऊन येऊ शकता पुन्हा सोलापूर मार्गे अक्कलकोट जरी रस्ता चांगला आहे अक्कलकोट पासून ७० किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर येथे जाऊ शकता रस्ता वृंद व करबस्काने वाह आणि चौकात चालू आहेत दिवसा प्रवास करावा पुन्हा परतीचा मार्ग अक्कलकोट मार्ग सोलापूर इंदापूर पुणे असा राहील

  • @ulhasmodak7264
    @ulhasmodak7264 22 дні тому

    डोंबिवलीहून कसा प्रवास करावा? कुठे निवास करावा? सर्वप्रथम कुठे जायचं आणि पुढे करा क्रम ठेवायचा?

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      डोंबिवली पनवेल पुणे मार्गे इंदापूर भिगवन मोहोळ मार्गे सोलापूर झाले. सोलापूर पासून डाव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती तुळजापूरकडे जाणे तुळजापूर येथे राहण्याची उत्तम सोय आहे त्याचबरोबर पुन्हा सोलापूर मार्गे अक्कलकोट जाणे रस्ता खूप चांगला आहे अक्कलकोट येथे भक्तनिवास व एमटीडीसी निवास उपलब्ध आहेत त्याचबरोबर 70 किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर येथे जाण्याकरिता शक्यतो दिवसा प्रवास करावा कारण रस्ता खूप अरुंद व खराब आहे मुक्काम तुळजापूर अक्कलकोट किंवा पंढरपूर येथेच करावा परतीचा मार्ग पुन्हा गाणगापूर अक्कलकोट सोलापूर मार्गे पुणे हायवे ला मोहोळ पर्यंत येणे मोहोळ एसटी स्टँड पासून डाव्या बाजूस 38 किलोमीटर पंढरपूर कडे जाऊ शकता पंढरपूरचे विठुरायाचे दर्शन नातेपुते नीरा लोणंद मार्गे जेजुरी करून पुणे डोंबिवली जाऊ शकता किंवा पंढरपूर टेंभुर्णी इंदापूर पुणे मार्गे इच्छित स्थळी पोचू शकता

  • @umeshsonar5437
    @umeshsonar5437 23 дні тому

    मला बोरिवली - गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर एसटी बसने प्रवास कसा करायचा

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      डोंबिवली होऊन डायरेक्ट सोलापूर किंवा तुळजापूर एसटी बस उपलब्ध आहे सोलापूर एसटी स्टँड पासून पंढरपूर करिता गाणगापूर करिता अक्कलकोट करिता व तुळजापूर करिता एसटी बस व प्रायव्हेट कार उपलब्ध आहेत

  • @sharadjadhav7841
    @sharadjadhav7841 23 дні тому

    मुंबई कडून जायचे असल्यास ट्रेन मार्गे ही यात्रा कशी पूर्ण करता येयील. पहावयाची ठिकाण - अक्कलकोट, तुळजापूर,पढरपूर, गाणगापूर.

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 22 дні тому

      मुंबई वरून सोलापूर पर्यंत आपल्याला रेल्वेने येता येईल गाणगापूर रेल्वे स्टेशन व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन आहे परंतु लोकल रेल्वे चा टाईमिंग आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे सोलापूर रेल्वे स्टेशन पासून तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर आणि पंढरपूर जाण्याकरता एसटी बसेस व प्रायव्हेट कार उपलब्ध आहेत

  • @hareshakhade6623
    @hareshakhade6623 24 дні тому

    Sir mala family ghevun pandharpur akkalkot tuljapur gandgapur devasthan karayche aahe train ne konta station javal padel tithun aamhi rent ne car ghevun tethik tirthsthale kari

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 24 дні тому

      प्रथम तुम्हाला सोलापूर येथे जावा लागेल सोलापूर पासून अक्कलकोट रोड व गाणगापूर रोड असे दोन रेल्वे स्टेशन आहेत लोकल रेल्वे उपलब्ध आहे ओ सोलापूरच्या आधी टेंभुर्णीला उतरला तर टेंभुर्णी पासून पंढरपूरकरिता लोकल रेल्वे उपलब्ध आहे सोलापूर पासून रेल्वे नसल्यास आपल्याला तुळजापूर करता अक्कलकोट करता व गाणगापूर करता एसटी बस व प्रायव्हेट कार उपलब्ध आहेत आपण कोणत्या शहरापासून जाणार आहात पुणे शहरापासून जाणारा असाल तर तुम्हाला कार रेंट ने मिळेल

  • @ssk0545
    @ssk0545 24 дні тому

    Nashik varun kase jayche

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 24 дні тому

      नाशिक वरून छत्रपती संभाजीनगर मार्गे किंवा अहमदनगर मार्गे गेवराई बीड येरमाळा येडशी उस्मानाबाद मार्गे तुळजापूर करावे तुळजापूर पासून चाळीस किलोमीटर सोलापूर कडे यावे सोलापूर मार्गे अक्कलकोट रस्ता चांगला आहे सोलापूर पासून चाळीस किलोमीटर डाव्या बाजूस आपण अक्कलकोट कडे जाऊ शकता अक्कलकोट पासून 70 किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर येथे जाऊ शकतात रस्ता रुंद व खराब असल्याने शक्यतो दिवसा प्रवास करावा पुन्हा परतीचा मार्ग अक्कलकोट मार्गे सोलापूर पर्यंत येते सोलापूर पासून चाळीस किलोमीटर मोहोळ कडे येणे मोहोळ एसटी स्टँड पासून डाव्या बाजूस 38 किलोमीटर वरती पंढरपूरकडे जाऊ शकता पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन पुन्हा टेंभुर्णी मार्गे बार्शी येरमाळा येडशी मार्गे पुन्हा आपण गेवराई मार्गे नाशिक कडे जाऊ शकता

  • @niteshmaind5740
    @niteshmaind5740 25 днів тому

    नाशिक येथुन तुळजापूर व गोंदवले, जेजुरी कसं जायचं कृपया सांगावे

    • @niteshmaind5740
      @niteshmaind5740 25 днів тому

      बसने

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 24 дні тому

      नाशिक वरून छत्रपती संभाजीनगर किंवा अहमदनगर मार्गे गेवराई बीड येरमाळा येडशी उस्मानाबाद मार्गे तुळजापूर तुळजापूर करून सोलापूर मार्गे मोहोळ पर्यंत येणे मोहोळ पासून डाव्या बाजूस 38 किलोमीटरवर पंढरपूरकडे झाले पंढरपूर पासून सातारा रस्त्याला मसवड मार्गे गोंदवले येथे जावे. गोंदवलेकर महाराजांचे मठाचे दर्शन घेऊन पुढे आपण दहिवडी फलटण लोणंदन नीरा मार्गे जेजुरीला जाऊ शकता नाशिक वरून आपल्याला तुळजापूर करता बस मिळेल तुळजापूर पासून पंढरपूरसाठी बस मिळेल पंढरपूर पासून सातारा जाणारी गोंदवले मार्गे बस उपलब्ध आहे गोंदवले पासून पुणे येणारी दहिवडी मार्गे बस जेजुरी येथून येते

  • @deekshantathawale6427
    @deekshantathawale6427 25 днів тому

    दादा लातूर वरुण कसे जायचे जर पाहिले मला gangapur ला जायच आहे तर ani मग अक्कलकोट, तुळजापूर, ani पंढरपूर अणि मध्ये ankhi कुटल देवस्थान आहे तेही sajest kra प्रवासात सोयीस्कर असेल tar

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 25 днів тому

      लातूर मार्गे आपल्याला उस्मानाबाद मार्गे पहिले प्रथम तुळजापूरच करता येईल रस्ता चांगला आहे तुळजापूर पासून चाळीस किलोमीटर सोलापूर आणि सोलापूर पासून डाव्या बाजूस वळ आल्यावर तीन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसली की पुन्हा डाव्या बाजूस चाळीस किलोमीटरवर आपल्याला अक्कलकोट कडे जाता येईल अक्कलकोटचे स्वामीचे दर्शन घेऊन सत्तर किलोमीटर सरळ कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर येथे जाता येईल रस्ता अरुंद व खराब असल्याने वाहने सावकाश चालवावी तो शक्यतो दिवसा प्रवास करावा तुळजापूर पासून एक किलोमीटरवर घाटामध्ये घाटशीळ देवीचे मंदिर आहे अवश्य पहावे तू काई देवी गाणगापूर वरून अक्कलकोट मार्ग सोलापूर मोहोळ पर्यंत येणे व मोहोळ पासून डाव्या बाजूस 38 किलोमीटरवर पंढरपूर कडे जाऊ शकता पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा आपण टेंभुर्णी मार्गे बार्शी धाराशिव बंद उस्मानाबाद मार्गे लातूर जाऊ शकता

  • @GayatriKhiste-s8y
    @GayatriKhiste-s8y 25 днів тому

    Parbhani to tuljapur jaychy nanter gangapur Pandharpur aani aaklkot

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 25 днів тому

      परभणी छत्रपती संभाजीनगर गेवराई बीड उस्मानाबाद मार्गे तुळजापूर तुळजापूर पासून चाळीस किलोमीटर सोलापूर पासून चाळीस किलोमीटर अक्कलकोट अक्कलकोट पासून 70 किलोमीटर गाणगापूर

  • @manojtabhane6831
    @manojtabhane6831 26 днів тому

    नागपूर वरून गाणगापूर कसं जायचं?? please sanga........

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 25 днів тому

      नागपूर मार्गे वर्धा लातूर तुळजापूर सोलापूर मार्गे अक्कलकोट असा मार्ग असून दुसरा मार्ग छत्रपती संभाजी नगर गेवराई बीड उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर अक्कलकोट गाणगापूर असा रस्ता आहे

  • @onlyshetkari9494
    @onlyshetkari9494 26 днів тому

    Wardha te akhlkot marg sanga

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 25 днів тому

      वर्धा मार्गे लातूर सोलापूर पासून 40 किलोमीटर असे मार्ग आहे

    • @onlyshetkari9494
      @onlyshetkari9494 25 днів тому

      🙏🙏🙏

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 27 днів тому

    Akkalkot te Gangapur Saglyat Bekaar rastta Aahe please ya var 1 video banva Aani Aadarniy gadkari Saheb Yana Pathva

  • @LataGudulkar
    @LataGudulkar 28 днів тому

    दादा खूप छान माहिती दिली 🎉🎉

  • @sonalinikam4817
    @sonalinikam4817 28 днів тому

    जळगाव वरून by ट्रेन कस यायचं तुळजापूर ला आणि तिथून जवळ चे स्पॉट कोणते कृपया करून सांगावे

    • @yogirajaherkaryoutubestudi3691
      @yogirajaherkaryoutubestudi3691 25 днів тому

      रेल्वे प्रवास खूप अवघड आहे त्यामुळे आपल्याला सोलापूर पर्यंत तरी यावे लागेल सोलापूर पासून तुळजापूर सोलापूर पासून अक्कलकोट सोलापूर पासून गाणगापूर आणि सोलापूर पासून पंढरपूरला जाण्याकरता एसटी बस व प्रायव्हेट वाहन उपलब्ध आहेत

  • @ManasHousekeeperIngle
    @ManasHousekeeperIngle 29 днів тому

    सर मला तुमचा नंबर हवा आहे