- 23
- 56 694
Vishal Gadekar
India
Приєднався 17 чер 2019
नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या मराठमोळ्या चॅनेल वरती खूप खूप स्वागत आहे. आपण या चॅनेल वर पूर्णपणे मराठी विडिओ ब्लॉग बघू शकता. आपणाला सर्व प्रकारचे विडिओ या चॅनेल वर बघायला मिळतील त्यासाठी चॅनेल ला subscribe करून ठेवा.
🙏 धन्यवाद 🙏
👉Contact :- vdgadekar00@gmail.com
👉Videos by - Vishal Gadekar
🙏 धन्यवाद 🙏
👉Contact :- vdgadekar00@gmail.com
👉Videos by - Vishal Gadekar
प्राचीन भाजे लेणी | Bhaje Caves #bhaje_caves
#bhaje_leni #bhaje #lonavala #leni #caves
लोणावळा जवळ भाजे गावात असणारी भाजे लेणी, जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी ची हे लेणी आहे असे म्हणले जाते,
खूपच सुंदर ही लेणी आहे, गुफेमध्ये घरातील खोल्या प्रमाणे कोरीव कामकाज दिसून येते, काही ठिकाणी नक्षीकाम सुद्धा बघायला मिळते,
चढण्यासाठी पण जास्त नसल्यामुळे खुप सारे पर्यटक भेट देतात, मळवली स्टेशन पासून खूप जवळ आहे
लोणावळा जवळ भाजे गावात असणारी भाजे लेणी, जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी ची हे लेणी आहे असे म्हणले जाते,
खूपच सुंदर ही लेणी आहे, गुफेमध्ये घरातील खोल्या प्रमाणे कोरीव कामकाज दिसून येते, काही ठिकाणी नक्षीकाम सुद्धा बघायला मिळते,
चढण्यासाठी पण जास्त नसल्यामुळे खुप सारे पर्यटक भेट देतात, मळवली स्टेशन पासून खूप जवळ आहे
Переглядів: 205
Відео
विसापूर किल्ला | एकदम थरारक प्रवास | Vispute Fort #visapur_fort
Переглядів 53914 днів тому
लोहगड ला बळकट करण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ले विसापूर, जरी वास्तूंची पडझड झालेली असली तरी त्याच्या तटबंदीने तो अजूनही ओळखला जातो. मळवली स्टेशन पासून ५ किमि अंतरावर असणारा हा किल्ला, लोहगड ला चिटकून आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय! मी नवीनच विडिओ बनवणारा असल्यामुळे माझ्या भावना आपण समजून घ्याव्या, काही बोलताना, वागताना चुकले असेल तर क्षमस्व, यामध्ये कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश...
किल्ले लोहगड | Lohgad fort | हा इतिहास तुम्हाला कोणीच नाही सांगणार #lohgad #lonavala #latest
Переглядів 21614 днів тому
स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून लोहगड ला आपण ओळखतो, लोहगड किल्याचा इतिहास आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून बघू शकतो. आमचा हा vlog आपल्याला हसवेल पण आणि संपूर्ण गड दाखवेल पण, त्यामुळे संपूर्ण विडिओ बघा, चॅनेल वर नवीन असाल तर subscribe पण करा, जय शिवराय🙏🚩 ह्या विडिओ मध्ये कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही, एक शिवभक्त या नात्याने काही भावना व्यक्त केल्या आहेत, जो अतिक्रमण चा प्रश्न आहे...
महायुती सरकारचे अभिनंदन | २२१ नेवासा विधानसभा मतदारसंघ | महाराष्ट्र विधानसभा
Переглядів 6672 місяці тому
महायुती सरकारचे तसेच २२१ नेवासा मतदार संघ नवनिर्वाचित आमदार साहेब खुप खुप अभिनंदन... आता या हिंदुत्ववादी सरकार कडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपण धर्मांतर बंदी कायदा, लव जिहाद कायदा, गोहत्या बंदी कायदा, तसेच गडकोटांवर झालेले अवैध अतिक्रमण जमीनदोस्त करावेत, या सर्व कायदे लागू करावेत... जय श्रीराम
मुलांच्या हॉस्टेल मध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे | खूपच कॉमेडी मुलं बोलताना जरूर बघा | पंकज 😄
Переглядів 256Рік тому
मुलांच्या हॉस्टेल मध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे | खूपच कॉमेडी मुलं बोलताना जरूर बघा | पंकज 😄 हा विडिओ कॉमेडी बनवला आहे कुणीही रोष व्यक्त करू नये, कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. कोजागिरी पौर्णिमा थेट प्रक्षेपण वसतिगृह मुले कॉमेडी फुल्ल कॉमेडी viral video #viral #viralvideo #kojagiri #paurnima #hostellife #hostelboys #boys #comedyvideo #comedy #enjoy
मराठ्यांची विराट सभा अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | मराठायोद्धामनोज जरांगे पाटील | १.५ कोटी लोक
Переглядів 109Рік тому
मराठ्यांची विराट सभा अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | मराठायोद्धामनोज जरांगे पाटील | १.५ कोटी लोक
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण सभा अंतरवाली सराटी १४ ऑक्टोबर
Переглядів 174Рік тому
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण सभा अंतरवाली सराटी दि.१४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११ वाजता एक दिवस आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आरक्षणाची गरज का आहे? हे मला नाही वाटत कुणाला सांगण्याची गरज आहे प्रत्येकाला कळतेच की जेव्हा आपण कॉलेजची फी भरायला जातो, नोकरी मिळावी म्हणून परीक्षा देतो आणि त्याचा निकाल लागल्यावर, त्यामुळे उद्या लाखोंच्या संख्येने अंतरवाली सराटी, ता.अंबड, ...
एक पाऊल पक्ष्यांसाठी | एक पाऊल निसर्गासाठी | पक्ष्यांना पिण्याकरिता पाणी | उन्हाळा Special
Переглядів 3542 роки тому
एक पाऊल पक्ष्यांसाठी | एक पाऊल निसर्गासाठी | पक्ष्यांना पिण्याकरिता पाणी | उन्हाळा Special #save_birds #save_nature #पक्षी_वाचवा #निसर्ग_वाचवा #पर्यावरणाचा_ऱ्हास_टाळा #निसर्ग_हे_वरदान #पक्षी_आहेत_म्हणून_निसर्ग_आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या youtube चॅनेल वर. आपण चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscribe करा आणि विडिओ आवडला असेल तर like करा आणि इतरांना share जरूर करा. आपण माझ्याशी संवा...
श्रीदत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड | किसनगिरी बाबा | गुरुवर्य भास्करगिरी महाराज | नेवासा
Переглядів 3782 роки тому
श्रीदत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड | किसनगिरी बाबा | गुरुवर्य भास्करगिरी महाराज | नेवासा श्रीदत्त मंदिर देवगड गुरुवर्य भास्करगिरी महाराज किसनगिरी बाबा देवगड पवित्र क्षेत्र नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या youtube चॅनेल वर. आपण चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscribe करा आणि विडिओ आवडला असेल तर like करा आणि इतरांना share जरूर करा. आपण माझ्याशी संवाद साधू शकता त्यासाठी खलील लिंक वर ...
शनिवारवाडा | एक ऐतिहासिक वास्तू | मराठी माहिती | निसर्गरम्य ठिकाण | पुणे इतिहास #Shanivarwada
Переглядів 2443 роки тому
शनिवारवाडा | एक ऐतिहासिक वास्तू | मराठी माहिती | निसर्गरम्य ठिकाण | पुणे इतिहास #Shanivarwada #pune शनिवारवाडा पूर्ण माहिती खूप मोठी असून ती आपण गुगल वर शोधू शकता. खरच खूपच इतिहास लाभला आहे शनिवरवाड्याला एकदा जाऊन बघायला हवेच. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या youtube चॅनेल वर. आपण चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscribe करा आणि विडिओ आवडला असेल तर like करा आणि इतरांना share जरूर करा. आपण ...
वार्षिक स्नेहसंमेलन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा | वंदे मातरम | Indian Army 🇮🇳
Переглядів 1693 роки тому
वार्षिक स्नेहसंमेलन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा | वंदे मातरम | Indian Army 🇮🇳
Guru Computers & Common Service Center | Guru Photography | Pro.Yogesh Shejul #guru #vishalgadekar
Переглядів 2313 роки тому
Guru Computers & Common Service Center | Guru Photography | Pro.Yogesh Shejul #guru #vishalgadekar
Happy Birthday Shree | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री| Arambh Society | Pune #Happybirthdayshree
Переглядів 1183 роки тому
Happy Birthday Shree | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री| Arambh Society | Pune #Happybirthdayshree
प्रतापगड थोडक्यात माहिती | Histry Of Pratapgarh | बाबासाहेब पुरंदरे | #vishal_gadekar #pratapgad
Переглядів 46 тис.3 роки тому
प्रतापगड थोडक्यात माहिती | Histry Of Pratapgarh | बाबासाहेब पुरंदरे | #vishal_gadekar #pratapgad
आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत ज्ञानेश्वर महाराज | Vishal Gadekar
Переглядів 1793 роки тому
आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत ज्ञानेश्वर महाराज | Vishal Gadekar
मी चाललो शेतात मका आणायला | पूर्ण बघा माझा विडिओ | मी शेतकरी | #shetkari #vishal_gadekar_official 💪
Переглядів 2183 роки тому
मी चाललो शेतात मका आणायला | पूर्ण बघा माझा विडिओ | मी शेतकरी | #shetkari #vishal_gadekar_official 💪
लोकांमध्ये attractive कसे राहायचे | How To Stay Attractive In People's | marathi motivation 🔥🔥
Переглядів 833 роки тому
लोकांमध्ये attractive कसे राहायचे | How To Stay Attractive In People's | marathi motivation 🔥🔥
गावाकडचा बैलपोळा २०२१ | खतरनाक बैलपोळा कधीही न पाहिलेला | #vishal_gadekar #bailpola #bailpola_2021
Переглядів 1833 роки тому
गावाकडचा बैलपोळा २०२१ | खतरनाक बैलपोळा कधीही न पाहिलेला | #vishal_gadekar #bailpola #bailpola_2021
🔥✌️
😂😂
मी असायला हवं होतं तिथे..... विशाल दादा , अभि दादा आणि मित्रांनो.....
नक्कीच भाऊ
आनंद + कोजागिरी = परंपरा .....
👍
🙏💯
🙏🚩
👍👌🔥
🙏🚩
खुप छान 👌🏻👌🏻🌿❤
🙏
🙏🙏
हे आजोबा माझा आत्याचे सासरे आहेत आणि आम्ही शिंदे देशमुख
खूपच छान
जय जिजाऊ जय शिवराय
३६०मध्ये नाही काका...
खुप छान माहिती देत आहेत आजोबा सलाम तुमच्या कार्याला जय भवानी जय शिवाजी
Khup chan ajoba....jai bhawani jai shiwaji ......
जय शिवराय
Wow baba
🚩🙏जय महाराष्ट्र🙏🚩
जय शिवराय🙏🚩
🚩जय शिवराय🚩
Aajoba tumala aamcha sastangn namaskar.
🚩जय शिवराय🚩
Jai Bhavani Jai Shivaji
⛳🚩जय भवानी🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩⛳
🙏🙏👌👌🙏🙏
Khup chan
🚩जय शिवराय🚩
ही आहे महाराष्ट्राची खरी मोलाची वास्तु
जय शिवराय
Chan mahiti dilit ajoba. ... Jay Shivray 🚩🚩🙏🙏.. purn mahiti lavkar dyal ashi apeksha karto .
🚩🙏जय शिवराय🙏🚩
Mard marath🌿
🚩जय शिवराय🚩
@@vishalgadekar108 Model Pan Vaknar Nai. Mi Mard Maratha 🇮🇳🚩
हेच जीवनाचं खर सत्य आहे आपण निसर्गाला वाचवू तेंव्हाच निसर्ग आपल्याला वाचवेल.
पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा
Very nice 👍❤️
Thank you 😍🙏
Nice 👌
Thank you 😍🙏
🧡🚩🙏
🚩🙏जय शिवराय🙏🚩
🚩🙏❤
खुप छान आजोबा. आभिमान वाटतो शिवभक्तांन्ना तुमचा .
जय शिवराय🙏🚩
🙏🙏
Thank you 🙏😍
जय शिवराय
🙏🚩जय शिवराय🚩🙏
He is very handsome and cute man ,
The man is very talented and hardworking may god bless him and wishing him happy and healthy life with successful life , keep smiling singing dancing enjoying , keep learning , teaching wishing to both of you love and light always .
🚩🙏जय शिवराय🙏🚩
Mast👍❤️
Thank you 😍🙏
Jai Bhawani Jai Shivaji
👌👌
Thank you 😍🙏
अतिशय सुंदर व्हिडीओ.आपल्या नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान तसेच अतिशय निसर्गरम्य व मनाला एक वेगळा आनंद तसेच वेगळी ऊर्जा देणारे ठीकाण.......😇
Thank you 😍🙏
💓🤩
Thank you 😍🙏
🚩🚩 Jay Shivaji Jai Bhavani🚩🚩
जय शिवराय🚩🚩
Kaalamantha Marathi mohalla
EKDAM UTTAM.
Thank you 😍🙏
आपला सहवास लाभला हे आमचे भाग्य🙏
🚩🚩
खूपच छान व्हिडिओ
🤗🤗🤗🤗
जय हिंद
Jay Hind
Jay Hind ...Nice performance by NCC cadet....
Jay Hind🇮🇳
Tumchi seva khup chan aahe
Thank 👍❤️ Yogesh bhau
Vishal ha video khup chan zala va Yogesh bhau ni khup chan mahit dile
🤗🤗🤗
Kadakkk na 👍❤️bhau
Thanks Dada🙏🙏
खुपच छान
Nice👍
🤗🤗🤗🤗