Chandrakant Shinde
Chandrakant Shinde
  • 14
  • 391 020

Відео

जरी संकटाची काळ रात्र होती 🙏💙
Переглядів 2,3 тис.9 місяців тому
कार्यक्रमासाठी 8108043697 ह्या नंबर वर संपर्क करा
भीमा आवडीनं बोले रामू रामू रमाईला😊❤️
Переглядів 107 тис.10 місяців тому
हे गाणं @milindshinde7830 इतकं गोड कोणीच गाऊ नाही शकत👌❤️
सिद्धार्थ सम्यक समबुद्ध झाला🙏💫 जय भीम 😊🙏नमो बुद्धाय 😊🙏
Переглядів 1,1 тис.10 місяців тому
अर्थात माझ्या वडीलांसारखं गाणं अवघडच आहे... त्या पदापर्यंत पोहचायला हे जन्म सुध्दा अपुरं आहे...पण त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मी ज्या ठिकाणी आहे ते ही माझ्यासाठी कमी नाहीये त्यांचा आशीर्वाद घेऊन आज हे गाणं सादर करतोय गाणं आवडल्यास like 👍 Share 🔁 Comment💬 Subscribe ✅ नक्की करा🙏😊
देवा श्री सद्गुरू राया (Chandrakant Pralhad Shinde)
Переглядів 2,5 тис.Рік тому
बंडू मोतीराम पाटील प्रस्तुत देवा श्री सद्गुरू राया गीतकार :- बंडू मोतीराम पाटील गायक :- चंद्रकांत प्रल्हाद शिंदे स्टुडिओ :- लयनिंग स्टुडिओ (खार)
चंद्रभागेच्या तिरी Chandrabhagechya tiri (Chandrakant Pralhad Shinde)
Переглядів 122 тис.Рік тому
आषाढी एकादशी निमित्त एक सुंदर माझ्या वडिलांचं आवडतं गीत🙏😊धन्यवाद @SonyMarathi मला जय जय महाराष्ट्र माझा ह्या कार्यक्रमाचा भाग बनवल्या बद्दल...🙏😊
दोनच राजे इथे गाजले✍️🧡💙 कडू बाई खरात आणि चंद्रकांत प्रल्हाद शिंदे 😇🙏
Переглядів 20 тис.Рік тому
Instagram id :- chandrakant_shinde_official?igshid=ZGUzMzM3NWJiOQ Facebook id :- chandrakant.p.shinde.7?mibextid=ZbWKwL
गार पाहून झालेत गार भीमाच्या लेखनीची धार✍️🖊️
Переглядів 11 тис.Рік тому
गार पाहून झालेत गार भीमाच्या लेखनीची धार✍️🖊️
चांदण्याची छाया.... कापराची कायामाऊली ची माया होता माझा भीमराया🙏💙
Переглядів 49 тис.Рік тому
माऊली ची माया होता माझा भीमराया🙏💙 जय भीम🙏🙏🙏
कुठली ती होती माती....kuthli ti hoti maati
Переглядів 43 тис.2 роки тому
कुठली ती होती माती....kuthli ti hoti maati
उड जयेगा एक दिन पंच्छी
Переглядів 1,8 тис.3 роки тому
गाणं आवडल्यास नक्की लाईक, शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा😇🙏

КОМЕНТАРІ

  • @AntaraBhalerao358
    @AntaraBhalerao358 8 днів тому

    मी नेहमी विचार करतो शिंदेशाहीत आवाजात एक नंबर कोण आहे शेवटी कळते सगळेच एक नंबर आहेत

  • @Balajik101
    @Balajik101 12 днів тому

    💐💐🌺🌺🌺

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 15 днів тому

    जय भीम 💙🙏

  • @SugandhaKachare-ru4dg
    @SugandhaKachare-ru4dg 28 днів тому

    खूप सुंदर 🎉🎉

  • @poojasambare7184
    @poojasambare7184 29 днів тому

    Very nice

  • @vishwasgawle6111
    @vishwasgawle6111 29 днів тому

    Kupp chan

  • @updeshkarunasagaracha
    @updeshkarunasagaracha 29 днів тому

    Wow dear 👌👌👌👌

  • @NanaNatkar-o7b
    @NanaNatkar-o7b 2 місяці тому

    चंद्रकांत दादा एक नंबर

  • @anilphule1951
    @anilphule1951 2 місяці тому

    खुप छान आवाज आहे.. दादा चा आज पर्यंत कोठे होता???? तुम्ही खरंच प्रल्हाद शिंदे चे सुपुत्र आहात. मस्त वाटले 🙏. जय श्री हरी 🙏🙏🙏

    • @chandrakantpralhadshinde2714
      @chandrakantpralhadshinde2714 2 місяці тому

      @@anilphule1951 धन्यवाद साहेब 😊🙏 जय श्री हरी 🙏🙏🙏

  • @sagarwaikar8125
    @sagarwaikar8125 2 місяці тому

    ❤️❤️❤️👌👌👌👌

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 місяці тому

    खूप छान आवाज आणि सादरीकरणही

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 2 місяці тому

    शिंदे शाही जोरात चंद्रकांत शिंदे

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 2 місяці тому

    ❤ खूप सुंदर डान्स

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 місяці тому

    👌👌👌❤❤👌👌👌

  • @kamanecryptoacademy2884
    @kamanecryptoacademy2884 2 місяці тому

    आवाजाचा अनमोल हिरा. श्री चंद्रकांत दादा

  • @आकाश-स3ग
    @आकाश-स3ग 3 місяці тому

    Jate ladachi lek आज सासरी गाने मना

  • @awaresiddharth2507
    @awaresiddharth2507 3 місяці тому

    तुम्ही एवढे दिवस होता कुठं? तुमची अजून गाणी ऐकायची आहेत आम्हाला. रेकॉर्ड करून टाका की युट्यूबवर राव ,काय तुम्ही पण 😄😊

  • @sangitabhadke
    @sangitabhadke 3 місяці тому

    खूपच सुंदर आवाज

  • @takshmycutebaby5298
    @takshmycutebaby5298 3 місяці тому

    Chan

  • @factstoyour890
    @factstoyour890 3 місяці тому

    Kya awaj ahey saheb 🎉

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 місяці тому

    भाई बढिया

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 місяці тому

    Nice

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 місяці тому

    जयभीम चंद्रकांत जी भाई❤

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 3 місяці тому

    अप्रतिम आवाज.प्रल्हाद दादा शिंदे ची आठवण आली. आपल्या आवाजाला पूर्ण न्याय आणि प्रसिद्धी मिळायला हवी. खूप खूप धन्यवाद

  • @sumansonkamble9423
    @sumansonkamble9423 3 місяці тому

    Parlad shinde aj jivant ahet as vatat ahe khup chan awaj ahe

  • @machhindrachavan9208
    @machhindrachavan9208 3 місяці тому

    काय आवाज आहे,प्रल्हाद दादा शिंदे आज ही आपल्यासाठी त्यांचा आवाज ठेवून गेले आहेत चंद्रकांत दादा यांच्या रूपाने ❤

  • @sagarkhodke2249
    @sagarkhodke2249 3 місяці тому

    फक्त प्रल्हाद शिंदे आजोबा च्या आवाजाने आमची सकाळ व्हायची त्यांच्या साठी sabscribe न likeकेल. १९९० vidharba बॉइज.

  • @vidwankamble1179
    @vidwankamble1179 3 місяці тому

    Prajkta mali❤❤❤

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 3 місяці тому

    Nombr

  • @manojherode3022
    @manojherode3022 4 місяці тому

    सुंदर मोहक 🙏🌷💯

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 4 місяці тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @asmitaSangole
    @asmitaSangole 4 місяці тому

    आता थांबु नका साहेब खुप उशीरा दिसले तुम्ही जय भीम नमो बुद्धाय 💙💙

  • @milindwanimusician
    @milindwanimusician 4 місяці тому

    छान

  • @bhaskarchandekar4459
    @bhaskarchandekar4459 4 місяці тому

    खूपच सुंदर....

  • @Abscrnp148
    @Abscrnp148 4 місяці тому

    बापरे काय आवाज आहे .....😮🙏💙

  • @VikasDesale-yd7zb
    @VikasDesale-yd7zb 4 місяці тому

  • @shaileshgaykwad853
    @shaileshgaykwad853 4 місяці тому

    लय भारी दादा🎉

  • @shaileshgaykwad853
    @shaileshgaykwad853 4 місяці тому

    Dada🎉

  • @nikhilbhawar8315
    @nikhilbhawar8315 4 місяці тому

    शिंदे शाही घराण्याचा आवाजाच्या बाबतीत नाद करायचा नाय ❤

  • @siddharthkasbe2803
    @siddharthkasbe2803 4 місяці тому

    जबरदस्त....

  • @shardul1611
    @shardul1611 4 місяці тому

    ek no. aawaj. dada jay bhim

  • @ramesharsul6608
    @ramesharsul6608 4 місяці тому

    Nice ❤❤

  • @VishwasJadhav-o9g
    @VishwasJadhav-o9g 4 місяці тому

    Pralhad dadancha pn avaj khup chan ❤🎉

  • @VishwasJadhav-o9g
    @VishwasJadhav-o9g 4 місяці тому

    Prajkta tai khup chan kala ahe ha mastch nrutye dance kartey ❤🎉

  • @PKoksp
    @PKoksp 4 місяці тому

    आमची शान आहे शिंदेशाही

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 4 місяці тому

    हे खऱ्या अर्थाने प्रल्हाद शिंदेचे आवाजाचे वारसदार आहे. अगदी दिसणं आणि आवाजही तसाच आहे.

  • @gurunathgaikwad4144
    @gurunathgaikwad4144 4 місяці тому

    Vah dada kay aavaj ahe Sem pralhad shindech 1 no dada Savinay jay bhim

  • @mahendrabhalerao5980
    @mahendrabhalerao5980 4 місяці тому

    Great

  • @nathuramkamble2651
    @nathuramkamble2651 4 місяці тому

    Dada tumhi same prahlad sahebansare dista awaj swar pan tyachya sare ahe khup chhan .tarihi tumch swatahche creative karal hi apeksha .

    • @chandrakantpralhadshinde2714
      @chandrakantpralhadshinde2714 3 місяці тому

      @@nathuramkamble2651 नक्की साहेब प्रयत्न करेन 😇🙏

  • @satishkhillare3272
    @satishkhillare3272 4 місяці тому

    Waah kya baat hai❤❤❤