Aditya Mirashi
Aditya Mirashi
  • 68
  • 26 060
मी केले मुंब्रा देवीचे दर्शन 🙏🌸 #vlogs #vlog #mumbradevi #ytvlogs @AdiM1997
मी केले मुंब्रा देवीचे दर्शन 🙏🌸
#vlog #ytvlogs #Ytvlogs #mumbradevi @AdiM1997
नमस्कार मंडळी, हा माझा २५ vlog आहे. ह्या vlog मध्ये मी मुंब्रा मधील मुंब्रा देवीचे दर्शन केले होते.
मुंब्रा देवीची थोडक्यात माहिती.
मुंब्रा देवी, मुंब्रा ठाणे
ठाणे येथील मुंब्रा येथे स्थित मुंब्रा देवी मंदिर. मुंब्रा देवी मंदिराच्या आत मुंब्रा देवीची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यात नवदुर्गेचे नवरूप आहे. मूर्तीशेजारी मुंब्रादेवी मातेचा भाऊ गवळी दादांची मूर्ती आहे. नवरात्रीचे नऊ दिवस मुंब्रा देवी मंदिरात उत्सवाचे वातावरण असते. विशेष म्हणजे येथे मागितलेली प्रत्येक इच्छा देवीकडून पूर्ण होते. विशेषत: संतती मिळावी म्हणून भक्त मातेच्या चरणी मस्तक टेकतात आणि माता ही इच्छा पूर्ण करते, असे मानले जाते.
पहाडांवर विराजमान नवदुर्गा
हे मंदिर पहाडांवर आहे. १५०० फूट वरती ७५० पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होत ते आई मुंब्रा देवीचे. महाराष्ट्रातील असे हे पहिले मंदिर आहे ज्यात नऊ दुर्गांचे दर्शन होते. नवरात्री दरम्यान या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. अनेकजण देवीसमोर नवस बोलू लागले. इच्छा पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. यातून मंदिरातील रोजची गर्दी वाढत गेली.
अशी आहे मान्यतामान्यता पूर्ण झाल्यावर मातेचे भक्त संपूर्ण पायऱ्यांवर कापूर जाळतात आणि हळद कुंकू लावतात. सकाळी अकरा वाजता व सायंकाळी सहा वाजता घंटा, शंख व ढोल वाजवून मुंब्रा देवीची आरती केली जाते. ही आरती १५ मिनिटांची असते. नवरात्रीमध्ये मातेच्या नऊ मूर्तींचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व मानले जाते.
I Hope हा vlog तुम्हाला नक्की आवडला असेल .
Please Like 👍Share🚀& Subscribe 💌 करा आपल्या channel ला!🙏
धन्यवाद ! ❤️
Переглядів: 941

Відео

आम्ही केली राणीच्या बागेची सफर 🐅🐒🐧🐻 #vlog #ytvlogs #Ytvlogs #ranibaug @AdiM1997
Переглядів 15521 годину тому
आम्ही केली राणीच्या बागेची सफर 🐅🐒🐧🐻 #vlog #ytvlogs #Ytvlogs #ranibaug @AdiM1997 नमस्कार मंडळी, हा माझा २४ vlog आहे. मी माझ्या मित्रपरिवारासोबत ,वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणी बाग (ranichi baug), राणी बाग हे दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात ६० एकरा मध्ये पसरलेले उद्यान आहे.या उद्यानाचे बांधकाम सण १८६१ रोजी करण्यात आले होते, तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. ...
आमच्या गावातील तुळसी विवाह 🏡🥰 #minivlog #ytvlogs @AdiM1997
Переглядів 17814 днів тому
आमच्या गावातील तुळसी विवाह 🏡🥰 #minivlog #ytvlogs @AdiM1997
आम्ही केले सिद्धिविनायक मधील गणपती बाप्पा चे दर्शन 🙏🌸 #vlog #vlogs #minivlog @AdiM1997
Переглядів 13114 днів тому
आम्ही केले सिद्धिविनायक मधील गणपती बाप्पा चे दर्शन🙏🌸 #vlog #ytvlogs #mini vlogs @AdiM1997 नमस्कार मंडळी, हा माझा २३ vlog आहे. हा mini vlog झाला आहे. आम्ही दादर पश्चिम येथे असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरा मध्ये आम्ही दर्शन करायला गेलो होतो. दादर वरून तुम्ही शेअर टॅक्सी व बस पण करू शकता. किंवा तुम्ही पायी चालत जावू शकता. आम्ही दिवाळी मध्ये गेलो होतो तर खूप गर्दी होती, आम्ही लांबूनच दर्शन ...
आम्ही केले वाघोली मधील भूमिगत गणपती बाप्पा आणि बाळू मामाचे दर्शन🙏🌸 #vlog #ytvlogs @AdiM1997
Переглядів 21214 днів тому
आम्ही केले वाघोली मधील भूमिगत गणपती बाप्पा आणि बाळू मामाचे दर्शन🙏🌸 #vlog #ytvlogs @AdiM1997 नमस्कार मंडळी, हा माझा २२ vlog आहे. या vlog मध्ये तुम्हाला आम्ही नालासोपारा पश्चिम मधील वाघोली गावातील भूमिगत (Underground) गणपती मंदिर आणि शनि मंदिर व बाळूमामा मंदिर बघायला मिळणार आहे . तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये विश्रांती साठी ट्रि हॉऊस व झोपाळा गार्डन बांधलेले आहे. तेथेल परिसर नयनरम्य आहे,तेथे जाऊन...
मी केले जीवदानी देवीचे दर्शन...🙏🌸 #vlogs #jivdani #travel #virar @AdiM1997
Переглядів 68021 день тому
मी केले जीवदानी देवीचे दर्शन...🙏🌸 #vlogs #viralvideo @AdiM1997 नमस्कार मंडळी, हा माझा २१ vlog आहे. या vlog मध्ये तुम्हाला मी केलेल्या विरारमधील जीवदानी मातेचे दर्शन दिसेल . मी विरार रेल्वेस्टेशन शेअर रिक्षा करून पाचपायरी रोड ला गेलो, येऊन जाऊन ४० रू खर्च होतो. नंतर थोडा डोंगरामधील पायऱ्या व पायवाट चढून मी मंदिरात पोहोचलो . खूप छान असे दर्शन झाले. तिकडे जाऊन मन प्रसन्न झाले आणि आजूबाजूचा निसर्ग ...
मित्रांसोबत केली वन डे नाशिक ट्रिप 🚉🛕 #vlogs #vlog #nashik #trambkeshwar #panchavati @AdiM1997
Переглядів 434Місяць тому
मित्रांसोबत केली वन डे नाशिक ट्रिप 🚉🛕 #vlogs #vlog #trambakeshwar #panchavati #nashik @AdiM1997 नमस्कार मंडळी, हा माझा २० vlog आहे. या vlog मध्ये तुम्हाला मी माझ्या मित्रांसोबत केलेली नाशिकची वन डे ट्रिप या vlog मध्ये बघायला मिळणार आहे . आम्ही दादर वरून सकाळी ५ वाजता तपोवन एक्स्प्रेस पकडली , ती ट्रेन आम्हाला सकाळी 9:30 मिनिटांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन ला पोहोचलो. तेथेच बाजूला बस टेपो आहे. त्र्...
आम्ही गेलो राटेश्वरच्या मंदिरामध्ये 🔱🕉️🙏 #vlog #ytvlogs #konkan #kokan @AdiM1997
Переглядів 2392 місяці тому
आम्ही गेलो राटेश्वरच्या मंदिरामध्ये 🔱🕉️🙏 #vlog #ytvlogs #konkan #kokan @AdiM1997
कोकणातील गणेश विसर्जन सोहळा २०२४ 🎊🙏💞@AdiM1997 #vlogs #vlog #kokan #ganpativisrjan
Переглядів 4742 місяці тому
कोकणातील गणेश विसर्जन सोहळा २०२४ 🎊🙏💞@AdiM1997 #vlogs #vlog #kokan #ganpativisrjan
ईशाळ गडावर जाताना चुकली आमची वाट😱...🥾🧭🧗 #vlogs #vlog #travel #trending #ytvlogs @AdiM1997
Переглядів 1102 місяці тому
ईशाळ गडावर जाताना चुकली आमची वाट😱...🥾🧭🧗 #vlogs #vlog #travel #trending #ytvlogs @AdiM1997
आम्ही घेतले खोपोली मठ आणि महाडच्या गणपती बाप्पा चे दर्शन...🙏😇 #vlogs #vlog @AdiM1997
Переглядів 1972 місяці тому
आम्ही घेतले खोपोली मठ आणि महाडच्या गणपती बाप्पा चे दर्शन...🙏😇 #vlogs #vlog @AdiM1997
आम्ही गेलो दंहिहडी बघायला...🎊🎉 #vlog #vlogs
Переглядів 4483 місяці тому
आम्ही गेलो दंहिहडी बघायला...🎊🎉 #vlog #vlogs
आम्ही केली कान्हेरी लेणी ची सफर...🏵️📜 #vlogs #vlog #nationalpark
Переглядів 953 місяці тому
आम्ही केली कान्हेरी लेणी ची सफर...🏵️📜 #vlogs #vlog #nationalpark
जोगेश्वरी मधील पांडवकालीन गुंफा 🙏📜🔱 #vlogs #vlog
Переглядів 2143 місяці тому
जोगेश्वरी मधील पांडवकालीन गुंफा 🙏📜🔱 #vlogs #vlog
निसर्गाच्या कुशीत रमलेले गाव ..😍🏞️ @AdiM1997 #vlogs #vlog #konkan #kokan
Переглядів 5 тис.3 місяці тому
निसर्गाच्या कुशीत रमलेले गाव ..😍🏞️ @AdiM1997 #vlogs #vlog #konkan #kokan
आम्ही गेलो अक्कलकोट ला स्वामी समर्थांच्या दर्शना ला🛕🙏 @AdiM1997 #vlogs #vlog #akalkot
Переглядів 6074 місяці тому
आम्ही गेलो अक्कलकोट ला स्वामी समर्थांच्या दर्शना ला🛕🙏 @AdiM1997 #vlogs #vlog #akalkot
दिव्य भजनाचे स्वर... श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ🎹🎼 बुवा श्री. निखिल राणे. @AdiM1997 #bhajan
Переглядів 2724 місяці тому
दिव्य भजनाचे स्वर... श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ🎹🎼 बुवा श्री. निखिल राणे. @AdiM1997 #bhajan
आईला घेऊन गेलो अंधेरीमधील गावदेवी मंदिरात... 🙏🛕@AdiM1997 #vlogs #vlog
Переглядів 1984 місяці тому
आईला घेऊन गेलो अंधेरीमधील गावदेवी मंदिरात... 🙏🛕@AdiM1997 #vlogs #vlog
आम्ही गेलो स्वामी समर्थ मठ मध्ये,वसई भुईगाव ला...🛕🙏 #vlogs #vlog #shreeswamismarth
Переглядів 1704 місяці тому
आम्ही गेलो स्वामी समर्थ मठ मध्ये,वसई भुईगाव ला...🛕🙏 #vlogs #vlog #shreeswamismarth
देवगड 🏖️ वरून आम्ही गेलो,माझ्या गावाच्या घरी 🏡... #vlogs #vlog @AdiM1997
Переглядів 2324 місяці тому
देवगड 🏖️ वरून आम्ही गेलो,माझ्या गावाच्या घरी 🏡... #vlogs #vlog @AdiM1997
देवगड तालुक्यातील आम्ही पाहिलेली काही मंदिरे🛕🙏 #vlog #vlogs #konkan @AdiM1997
Переглядів 3025 місяців тому
देवगड तालुक्यातील आम्ही पाहिलेली काही मंदिरे🛕🙏 #vlog #vlogs #konkan @AdiM1997
Malvan 🏖️To Devgad🛕 A scooty 🛵Ride through Konkan's Beauty 🏡. #konkandiaries #vlog #vlogs
Переглядів 1475 місяців тому
Malvan 🏖️To Devgad🛕 A scooty 🛵Ride through Konkan's Beauty 🏡. #konkandiaries #vlog #vlogs
Journey Through Konkan🏡😍 Mumbai to Malvan🌊🏖️Travel🛵 Stories. @AdiM1997 #kokan #vlogs
Переглядів 1145 місяців тому
Journey Through Konkan🏡😍 Mumbai to Malvan🌊🏖️Travel🛵 Stories. @AdiM1997 #kokan #vlogs
मी पाहिलेली गिरगावची शोभायात्रा, गुढीपाडवा २०२४. हिंदू नवीनवर्ष , जल्लोष, बुलेटराण्या...
Переглядів 7437 місяців тому
मी पाहिलेली गिरगावची शोभायात्रा, गुढीपाडवा २०२४. हिंदू नवीनवर्ष , जल्लोष, बुलेटराण्या...
मित्राच्या घरी बनवला पिझ्झा./"Slice of Home: Homemade Pizza Vlog"
Переглядів 797 місяців тому
मित्राच्या घरी बनवला पिझ्झा./"Slice of Home: Homemade Pizza Vlog"
Echoes Of Royalty: Rajasthan Travel Vlog.🏜️🐫 #vlogs # Travel @adityamirashi-nl6gw
Переглядів 838 місяців тому
Echoes Of Royalty: Rajasthan Travel Vlog.🏜️🐫 #vlogs # Travel @adityamirashi-nl6gw
My First Mini Vlog in Varanasi.
Переглядів 519 місяців тому
My First Mini Vlog in Varanasi.

КОМЕНТАРІ

  • @vidyakadam6644
    @vidyakadam6644 День тому

    Mi barech vela gelo pan pyisha cha Maya najret nahi aale

    • @AdiM1997
      @AdiM1997 День тому

      तुम्ही बघितला नसेल, पण माझ्या vlog मधून तुम्हाला बघायला मिळाले 😊

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 2 дні тому

    Jai mubradevi

  • @Kokanilifestyle-c3t
    @Kokanilifestyle-c3t 4 дні тому

    छान व्हिडिओ ❤

    • @AdiM1997
      @AdiM1997 2 дні тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @Kokanilifestyle-c3t
    @Kokanilifestyle-c3t 4 дні тому

    जय मातादि ❤

  • @surajpopakar5222
    @surajpopakar5222 4 дні тому

    Khup chaan 🙏🙏

  • @ShyamKangane
    @ShyamKangane 5 днів тому

    खुप सुंदर

  • @Kokanilifestyle-c3t
    @Kokanilifestyle-c3t 14 днів тому

    व्हिडिओ खूप छान आहे ❤

    • @AdiM1997
      @AdiM1997 14 днів тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @amarpardle4792
    @amarpardle4792 15 днів тому

    सुरज आणि आदि भावा Big fan ❤✌️🙌

    • @AdiM1997
      @AdiM1997 15 днів тому

      धन्यवाद भावा 🙏

  • @exploretheworld9721
    @exploretheworld9721 16 днів тому

    Ganpati bappa morya❤

    • @AdiM1997
      @AdiM1997 16 днів тому

      ganpati bappa morya🙏

  • @Kokanilifestyle-c3t
    @Kokanilifestyle-c3t 16 днів тому

    खूप छान व्हिडिओ दादा व्हिडीओ पूर्ण पाहिला ❤गणपती बाप्पा मोरया ❤

    • @AdiM1997
      @AdiM1997 16 днів тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @SnehaSalunke-m1j
    @SnehaSalunke-m1j 16 днів тому

    Khup chan❤🎉

    • @AdiM1997
      @AdiM1997 16 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @ajaychaudhary2292
    @ajaychaudhary2292 18 днів тому

    Ooooooo Surya bhai ki entry hai 💥

  • @dnyanadevpawar1803
    @dnyanadevpawar1803 24 дні тому

    Chan 👌

    • @AdiM1997
      @AdiM1997 24 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @ShyamKangane
    @ShyamKangane 29 днів тому

    👍

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Місяць тому

    Super video dada

    • @AdiM1997
      @AdiM1997 Місяць тому

      Thank you so much 😀🙏

  • @ajaychaudhary2292
    @ajaychaudhary2292 Місяць тому

    Garden me ghumne wale bande👆

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog Місяць тому

    खूप छान

    • @AdiM1997
      @AdiM1997 Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @surajpopakar5222
    @surajpopakar5222 Місяць тому

    ❤❤

  • @c-356abhishekvishwakarma3
    @c-356abhishekvishwakarma3 Місяць тому

    Chan video bhava keep going love your content and the inocense in your content

    • @AdiM1997
      @AdiM1997 Місяць тому

      Thank you so much 😀 ❣️

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 Місяць тому

    हेच गाव एकदा स्वच्छ सुर्यप्रकाशात पहायला नक्कीच आवडेल 👍👌

  • @ShyamKangane
    @ShyamKangane Місяць тому

    खूप छान❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @cornercafe7115
    @cornercafe7115 2 місяці тому

    Khup chan❤

    • @AdiM1997
      @AdiM1997 2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @MayurSutar-bo8kp
    @MayurSutar-bo8kp 2 місяці тому

    ❤❤

  • @ShyamKangane
    @ShyamKangane 2 місяці тому

    खुप सुंदर

  • @devgadchadadu
    @devgadchadadu 2 місяці тому

    Very nice bhau ❤🎉

    • @AdiM1997
      @AdiM1997 2 місяці тому

      @@devgadchadadu धन्यवाद भावा 🙏

  • @rachanapatade-ur3dk
    @rachanapatade-ur3dk 2 місяці тому

    Khup Sunder ❤️👌

  • @Gramin_jivan-kokan
    @Gramin_jivan-kokan 2 місяці тому

    👌👌👌🙏

  • @pallavisatpute6863
    @pallavisatpute6863 2 місяці тому

    Mst aahe aamhala pn gheun chal😮

    • @AdiM1997
      @AdiM1997 2 місяці тому

      ho nakki👍

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 місяці тому

    👌कोकणातली गावं चांगलीच आहेत.. खास करून पावसाळात अतिरम्य... तिकडे महिती असेल तर रानभाज्या खुप आहेत.. पण तुम्ही बांबूचे मोने (कोंब) इतके का काढले..?? हे जवळ-जवळ 20 कुटुंबाना पुरतील..

  • @lovepeaceenjoy
    @lovepeaceenjoy 2 місяці тому

    ❤bhava 1 nambar mast zabardast 💚 full support dada.👍👍😄😽😄😄👍👍🔥

    • @AdiM1997
      @AdiM1997 2 місяці тому

      @@lovepeaceenjoy धन्यवाद दादा🙏

  • @Krantiiahire
    @Krantiiahire 2 місяці тому

    बी 20 वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलेले आहे

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy 2 місяці тому

    Khupch chan tumcha gaav ahe . Nisarg khup ahe

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 місяці тому

    तालुका , जिल्हा कुठला ?

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      @@sampadabhatwadekar2387 ता . कुडाळ जिः सिंधुदुर्ग

  • @shrikantsawant6345
    @shrikantsawant6345 3 місяці тому

    एक नंबर 🎉

  • @manishapasalkar1862
    @manishapasalkar1862 3 місяці тому

    तुझ्या या सुंदर गावी यायचं असेल तर पर्यटक म्हणून काही करू शकशिल का , चार दिवस तरी ,चालेल का फोन नंबर कळव

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      तुमचं गाव कोणतं ?

  • @nyirashumbushoMerene
    @nyirashumbushoMerene 3 місяці тому

    🙏🙏🙏💓

  • @NeetaJadhav-v6h
    @NeetaJadhav-v6h 3 місяці тому

    गावाचे नाव सांगितले पण तालुका,जिल्हा पण सांगा.😄👌

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      ता . कुडाळ जिः सिंधुदुर्ग

  • @shrikantsawant6345
    @shrikantsawant6345 3 місяці тому

    खूप छान 🔥🔥🙏🙏💐

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      @@shrikantsawant6345 धन्यवाद🙏

  • @avinashshivgan-qf9nn
    @avinashshivgan-qf9nn 3 місяці тому

    Background music 👌

  • @VaishaliKangane-z1p
    @VaishaliKangane-z1p 3 місяці тому

    Khup Chan ahe. ❤

  • @rachanapatade-ur3dk
    @rachanapatade-ur3dk 3 місяці тому

    खुपचं छान आहे ❤❤

  • @Amol4476
    @Amol4476 3 місяці тому

    Nice vlog

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      @@Amol4476 Thank You 👍

  • @VaishaliKangane-z1p
    @VaishaliKangane-z1p 3 місяці тому

    Khup Chan Gava ahe

  • @MinalTambe-k5e
    @MinalTambe-k5e 3 місяці тому

    भारी

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      @@MinalTambe-k5e ❤️

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 3 місяці тому

    Aamchi mavlan jadhav master jagu jadhav vilas jadhav chondoshi gav mast ghar mast

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 3 місяці тому

    🙏🙏

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 3 місяці тому

    Khupach chaan vide o banavla 👌👍 New friends 👍 ✅

    • @AdiM1997
      @AdiM1997 3 місяці тому

      @@-balapatekar1502 धन्यवाद🙏

  • @VaishaliKangane-z1p
    @VaishaliKangane-z1p 3 місяці тому

    खूप सुंदर आहे तुमचं गाव 😍

  • @prachitarfe
    @prachitarfe 3 місяці тому

    So cute 🔥