Kalam Creation
Kalam Creation
  • 92
  • 360 005
किल्ले स्पर्धा 2024 || किल्ले अजिंक्यतारा 🚩|| भव्य स्वरुप
#chatrapatishivajimaharaj #chatrapati #killa #ajinkyatara #अजिंक्यतारा#satara #सातारा #किल्ले #किल्ला #shivbhakt #shivpremi #chtrapatishivajimaharaj
#Maharashtra #maharashtraforts
.
.
माहिती
अजिंक्य तारा मराठ्यांची चौथी व अखेर ची राजधानी
छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या या किल्यावर 1698 मध्ये राजाराम महाराजांनी त्यांची राजधानी पन्हाळा किल्ल्यावरून सातरावर आणली आणि हि अखेर ची राजधानी ठरली
या किल्ल्यावर छत्रपती शाऊ महाराज छत्रपती राजाराम दुसरे शाहू महाराज म्हणजे आबा साहेब आणि प्रताप सिंह महाराज अश्याचौघांचा राज्याभिषेक झाला
या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून 3220 फूट आहे
व सातारा शहरा पासून 1067 मीटर म्हणजे 900 फूट आहे
गडावर सबोवती 10फूट लांबीची भकम तट बंधी आहे हा किल्ला त्रिकोणी असून याचा पाया दक्षिणोत्तर पूर्विस आहे
या किल्ल्यावर मंगलाई देवीच देऊळ आहे तसंच पुढे प्राचीन हनुमानच मंदिर सुद्धा आहे
तसच बाजूला पुरातन काळातला पाण्याचा झरा आहे
किल्ल्याचा इतिहास फार जुना आहे पुरातन काळातला राजा शिलाहार वंशीय दुसरा दुत यांनी 1190 मध्ये हा किल्ला बांधला
नंतर दुसऱ्या भोज कडून हा किल्ला देवगिरीच्या सिंघ न देव राजा कडे 1200 ते 1300 काळात त्या नंतर दिल्लीच्या भामिन सुलताना नंतर तुघलक घरण्याकडे आणि काळानंतर विजापूरच्या आदिल शाहा कडे आला व अस हि आईकले जाते पहिल्या आदिल शाहची पत्नी चांदबीबी हिला 1579 मधे तब्ल 3वर्ष कैदेत ठेवलं
विजापूर करानि ह्या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणूनच केला
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७३ मध्ये जिंकला त्या नंतर हा किल्ला आदिलशाही कडे 1700 ते 1706 मध्ये गेला पण त्या नंतर छत्रपती प्रताप सिंघ यांनी शूरवीर रित्या या किल्ल्या मराठे शाही मध्ये बळकावल.
या किल्ल्यावर पडीक वास्तू राजवाडा आहे तो छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता व तो आजुन हि आहे.
महाराजांच्या कृपे मुळे इतकी सुंदर वास्तू मराठांच्या साम्राज्यात आहे व त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य बनवलं आहे ते आपन सुराज्य म्हणुन चालवू अनेक गोष्टी अडथळा येतील पण राजांना मनी ठेवून आपण आपल्या इतिहासच जतन आणि सर्वरधन करू कारण इतिहास जपला तर इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल.
तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा 🚩♥️
.
.
Instagram @Kalam_creation_og
Shorts @kalamproductionOG
.
.
Credit :- आई गावदेवी मित्र मंडळ
Переглядів: 257

Відео

डोंबिवली दिवाळी पहाट २०२४ || DOMBIVLI DIWALI VIBES 🪔♥️✨
Переглядів 431Місяць тому
#dombivli #dombivlikar #diwalipahat #diwalivibes #diwalicelebration #diwali2024 दिवाळी हा सन आनंद आणि उल्हासाच आहे आपल्या जवळची माणस एकत्र येऊन या सणाची शोभा वाढवतात . डोंबिवली मध्ये दिवाळी पहाट हा सण खूप जलोशात आणि आनंदात साजरा केला जातो . डोंबिवली हे संस्कृतीचं माहेर घर आहे आणि इकडची लोक या उपमेची काळजी योग्य प्रकारे घेतात मग ते दिवाळी पहाट असो किवा गुढी पाडवा. हा व्लोग पुर्ण पाहा आणि आवडल्या...
FULL ON DHAMAL 🤣🥳 | KOKNATIL GANPATI 2024 | FULL ENJOYMENT ❤️🥰
Переглядів 482 місяці тому
FULL ON DHAMAL 🤣🥳 | KOKNATIL GANPATI 2024 | FULL ENJOYMENT ❤️🥰
कोकण गणपती आगमन 2024 | KOKAN GANPATI AAGMAN 2024
Переглядів 1532 місяці тому
कोकण गणपती आगमन 2024 | KOKAN GANPATI AAGMAN 2024
NAVIN POPAT HA : LOKGEET |SINGER : SANTOSH SAWANT (Full Comedy 🤣🤣)
Переглядів 1072 місяці тому
NAVIN POPAT HA : LOKGEET |SINGER : SANTOSH SAWANT (Full Comedy 🤣🤣)
VLOG.02 | CHINCHPOKLI CHA CHINTAMANI AAGAMN SOHALA 2024 | (FIRST LOOK 😍🙏🏻)
Переглядів 762 місяці тому
VLOG.02 | CHINCHPOKLI CHA CHINTAMANI AAGAMN SOHALA 2024 | (FIRST LOOK 😍🙏🏻)
Parel Cha Raja Aagman Sohla 2024 (First look😍♥️) Mumbai Ganpti Aagman…
Переглядів 2063 місяці тому
Parel Cha Raja Aagman Sohla 2024 (First look😍♥️) Mumbai Ganpti Aagman…
ममता मातेची ❤️
Переглядів 2406 місяців тому
ममता मातेची ❤️
🚩राजे दैवत हो🚩
Переглядів 215Рік тому
🚩राजे दैवत हो🚩

КОМЕНТАРІ