Bharatmata mandal
Bharatmata mandal
  • 5
  • 55 505
Bharatmata Mandal Sadarbazar Satara SuvarnaMohatsavi Utsav Highlight 2017
भारतमाता मंडळ,सदरबझार,सातारा याचे २०१७-१८ हे सुवर्णमोहत्सवी वर्ष सजरे होत आहे....दुर्गादेवी उत्सव हा मंडळाचा प्रमुख उत्सव....त्या उत्सवा मधील काही क्षणचित्रे.....
Video By - Amit Shinde
भारतमाता मंडळ हे साताऱ्यातील दुर्गादेवी उत्सव,गणेश उत्सव व विविध सामाजिक उत्सव साजरे करणारे तसेच समाजप्रभोदनात्मक कार्य करणारे अग्रणी मंडळ आहे....
मंडळाची स्थापना १९६७-६८ साली सेवा भावी वृत्तीतून करण्यात आली...तथ नंतर मंडळाने अनेक सामाजिक,धार्मिक कार्य केले आहे....
मंडळाची काही सामाजिक उपक्रम-
भारतमाता पतसंस्था
भारतमाता ढोल ताशा पथक
भारतमाता स्पोर्ट्स क्लब
भारतमाता हेल्थ क्लब
काही सामाजिक कार्य -
खिल्लारी भुकंपग्रस्थाना मदत
कैलाश स्मशान भूमीस मदत
वनवासी कल्याण आश्रमास केलेली मदत
गरजु विध्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन व मदत
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या सुवर्ण सिंहसनास आर्थिक सहाय्य
विविध समजुपयोगी कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन..
Переглядів: 43 260

Відео

भारतमाता मंडळ सुवर्ण मोहत्सवी महाआरती - शाहिद कुटुंबियांच्या व माजी सैनिक कुटूंबियाच्या वतीने
Переглядів 2,1 тис.6 років тому
भारतमाता मंडळ हे साताऱ्यातील दुर्गादेवी उत्सव,गणेश उत्सव व विविध सामाजिक उत्सव साजरे करणारे तसेच समाजप्रभोदनात्मक कार्य करणारे अग्रणी मंडळ आहे.... मंडळाची स्थापना १९६७-६८ साली सेवा भावी वृत्तीतून करण्यात आली...तथ नंतर मंडळाने अनेक सामाजिक,धार्मिक कार्य केले आहे.... मंडळाची काही सामाजिक उपक्रम- भारतमाता पतसंस्था भारतमाता ढोल ताशा पथक भारतमाता स्पोर्ट्स क्लब भारतमाता हेल्थ क्लब काही सामाजिक कार्य...

КОМЕНТАРІ