- 64
- 29 029
शिवराई
India
Приєднався 8 гру 2021
सत्यम शिवमं सुंदरम
जागर शिव विचारांचा...!
माणूस घडवू स्वराज्याचा !!
जागर शिव विचारांचा...!
माणूस घडवू स्वराज्याचा !!
कशी आहेत सह्याद्री देवराई ची झाडं ? आज सहज भेट दिली वनराईला #nature #naturelovers
#nature #royalshetksri #naturelovers
Переглядів: 56
Відео
कुत्री च्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू | भुस्कलनात फसली होती तिच्यासह तिची पिल्लं #RescueDog #nature
Переглядів 92421 день тому
माती खाली दबली होती कुत्री आणि तिची लहान पिल्ले. #nature #doglover #rescue #animals
काळ्या भुंग्याचा जोरदार हल्ला | बचाव करता करता हैराण #blackcarpenterbee #carpenterbee #nature
Переглядів 21Місяць тому
#Otiorhynchussulcatus #carpenterbee #beesAttck
बारडोली जांभळीनं आणला बहार | एका एकरात सहाशे झाडं आणि सेंद्रिय भाजीपाला आंतरपिके #farming #Nature
Переглядів 2,2 тис.Місяць тому
एका एकरात तीन शे जांभळं आणि तीनशे पेरू असे सहाशे झाडांची लागवड.तसेच मेथी कोथिंबीर,वांगे,कोबी,कांदा, लसूण इत्यादी भाजीपाल्याचे सेंद्रिय उत्पादन घेतात. #nature #royalशेतकरी #vlog #shetakari
पण तो उडून गेला नाही व्हिडिओ शुट होईपर्यंत | शांत व नाजूक होला : रानपक्षी #birdsnature #indianbirds
Переглядів 1,7 тис.Місяць тому
#birdsinmaharashtra #nature #farming
गोदाकाठाला सावली महाकाय वटवृक्षाची | दहा गुंठ्यांत लेकुरवाळा झाला वटवृक्ष #nature #vlog
Переглядів 224Місяць тому
#naturelovers #nature #nature_Volg
बहरली सिताफळांची गोडी | पांदन झाडी पुर्वजांची #custerapple #Sitaphal #farming
Переглядів 4682 місяці тому
बहरली सिताफळांची गोडी | पांदन झाडी पुर्वजांची #custerapple #Sitaphal #farming
काडी किडा | हा कीटक कोणत्या प्रकारचा आहे ? #hopper #farming
Переглядів 223 місяці тому
#nature #indianbirds #farming
एवढासा जीव पण सापासारखे फुत्कार टाकतो | डिवचल्यास आक्रमक ही होतो #Insects
Переглядів 733 місяці тому
गवतावर झाडावर आढळणारा नाकतोडा तसा निरुपद्रवी.पण त्याला जर डिवचले तर तो फुत्कार नक्कीच टाकतो. # grasshopper #naktoda naktoda Marathi mahiti grasshopper Marathi mahiti naktoda chi mahiti naktoda baddal mahiti naktoda kitak naktoda kida naktoda insect नाकतोडा बदल मराठी माहिती
आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे #nature
Переглядів 523 місяці тому
पर्यावरण संवर्धन निसर्ग संवर्धन एवढी सोपी आणि सहज गोष्ट आहे का? वरचेवर झाडं जगवणं कठिण जात आहे. #farming #nature #agriculture #farmer
बीज अंकुरले वृक्ष वाढले | घनवन ही जोमाने डोलूं लागले #nature #Environment
Переглядів 553 місяці тому
सहा वर्षा पुर्वी लावलेल्या बियातून आता मोठी झाडं झाली आहेत.तसेच सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून तयार केले ले घनवन ही आता डोलदार झाले आहे. #environment #naturelovers
भयंकर मोठी संकटे पण दिसेना कुणाला ? #nature #Environment
Переглядів 6293 місяці тому
भयंकर मोठी संकटे पण दिसेना कुणाला ? #nature #Environment
वृक्षारोपण करून बैलपोळा साजरा | चावूरं चावूरं सांग भलं.. पाऊस आला चार घरं
Переглядів 294 місяці тому
वृक्षारोपण करून बैलपोळा साजरा | चावूरं चावूरं सांग भलं.. पाऊस आला चार घरं
जगावेगळी श्रीकृष्ण जन्माष्टमी | वृक्ष बियांची दही हंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी.
Переглядів 2234 місяці тому
जगावेगळी श्रीकृष्ण जन्माष्टमी | वृक्ष बियांची दही हंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी.
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण
Переглядів 524 місяці тому
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण
आनंदाचे क्षण पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा | शिवराई फेज तीन चा शुभारंभ | वाढदिवसाचे झाडं लावून ठेवा
Переглядів 2565 місяців тому
आनंदाचे क्षण पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा | शिवराई फेज तीन चा शुभारंभ | वाढदिवसाचे झाडं लावून ठेवा
दगड फोडून लावली झाडं | मुरुमाचे कठिण डोंगर तिथे वड पिंपळ कडूनिंब लावले #शिवराईवनप्रकल्प #nature
Переглядів 6815 місяців тому
दगड फोडून लावली झाडं | मुरुमाचे कठिण डोंगर तिथे वड पिंपळ कडूनिंब लावले #शिवराईवनप्रकल्प #nature
गेवराई बीड बायपासला सावली देत आहेत झाडं | रस्ता निर्मितीत गेलेलं वैभव पुन्हा निर्माण केलं #nature
Переглядів 5455 місяців тому
गेवराई बीड बायपासला सावली देत आहेत झाडं | रस्ता निर्मितीत गेलेलं वैभव पुन्हा निर्माण केलं #nature
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महावृक्षारोपण | पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून साजरा
Переглядів 325 місяців тому
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महावृक्षारोपण | पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून साजरा
कार्यक्रम स्थळी अवतरले बजरंग बली | लकब धुंदी आणि उड्या
Переглядів 45 місяців тому
कार्यक्रम स्थळी अवतरले बजरंग बली | लकब धुंदी आणि उड्या
तुमचा बोलोव्हिया होवू देवू नका | नाहीतर जगणं अवघड होईल | अन्न पाणी यांचा मोठा संघर्ष भोगावा लागेल
Переглядів 215 місяців тому
तुमचा बोलोव्हिया होवू देवू नका | नाहीतर जगणं अवघड होईल | अन्न पाणी यांचा मोठा संघर्ष भोगावा लागेल
निसर्ग शिक्षक पुरस्काराचे वितरण | तात्यासाहेब मेघारे यांना प्रदान | निसर्ग पर्यावरण व वृक्ष संवर्धन
Переглядів 295 місяців тому
निसर्ग शिक्षक पुरस्काराचे वितरण | तात्यासाहेब मेघारे यांना प्रदान | निसर्ग पर्यावरण व वृक्ष संवर्धन
वृक्षांमध्ये दिसला विठ्ठल | मंदिर परिसरात भक्तीमय वातावरणात भक्तीभावाने साधला योग #ashadhi #ekadashi
Переглядів 5235 місяців тому
वृक्षांमध्ये दिसला विठ्ठल | मंदिर परिसरात भक्तीमय वातावरणात भक्तीभावाने साधला योग #ashadhi #ekadashi
शेतकऱ्यांच्या शेतात शेतबांधावर झाडं जगल पाहिजे |फळबागा लावा हीच खरी श्रीमंती #farming #nature
Переглядів 2445 місяців тому
शेतकऱ्यांच्या शेतात शेतबांधावर झाडं जगल पाहिजे |फळबागा लावा हीच खरी श्रीमंती #farming #nature
जीवसृष्टी धोक्यात | अनेक जीवांना धोका | बुरशी संपविणार जग #environment #nature
Переглядів 3,6 тис.5 місяців тому
जीवसृष्टी धोक्यात | अनेक जीवांना धोका | बुरशी संपविणार जग #environment #nature
गरिबांची खजूर शिंदी | लोप पावत चालली शिंदीची झाडं | शेतातून रोपांचे rescue #nature #environment
Переглядів 4415 місяців тому
गरिबांची खजूर शिंदी | लोप पावत चालली शिंदीची झाडं | शेतातून रोपांचे rescue #nature #environment
ही झाडं माझी लेकरं आहेत.त्यांच्यावर प्रेम करा.वर्ग मित्रांचे गेट टूगेदर निसर्गमय वातावरणात
Переглядів 736 місяців тому
ही झाडं माझी लेकरं आहेत.त्यांच्यावर प्रेम करा.वर्ग मित्रांचे गेट टूगेदर निसर्गमय वातावरणात
चला पाहू हरण खोरीची झाडी | एक दिवस निसर्गासाठी #farmer #nature #environment
Переглядів 1306 місяців тому
चला पाहू हरण खोरीची झाडी | एक दिवस निसर्गासाठी #farmer #nature #environment
निसर्ग कविता | मी आलो तर जपून ठेवा पहाड उद्याचे,मी गेलो तर लावून ठेवा झाडं उद्याचे |शिवराई वनप्रकल्प
Переглядів 1256 місяців тому
निसर्ग कविता | मी आलो तर जपून ठेवा पहाड उद्याचे,मी गेलो तर लावून ठेवा झाडं उद्याचे |शिवराई वनप्रकल्प
घन लागवड केली असेल तर झाडे मोठी झाल्यानंतर सुर्य प्रकाशाअभावी फळे येतील काय?
7×20 अंतर आहे
Nisarg Premi 🎉
Nice
खूप सुंदर कल्पना दादा
Very nice 🎉🎉
आदर्श घेण्याजोगा उपक्रम...💐💐💐💐💐
वनराई संस्थेने दखल घेतलेल्या या पर्यावरण स्नेही वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपकृमा बाबत आम्ही आभारी आहोत . हा उपक्रम गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन २०१८ साली राबवला गेला . तत्कालीन संचालक मंडळाने संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते . वनराई संस्थेने त्या बाबतचा सविस्तर व्हिडीओ प्रसिद्धीला दिला होता . वृक्षसंवर्धनाच्या कृतिशील कार्याला व या चळवळीत योगदान देणाऱ्या संस्था / व्यक्ती यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन सुरू ठेवण्यात या संस्थेने खूप मौलिक कार्य केले आहे . त्यांच्या कार्याला सलाम .
ही झाडे गेवराई ता.शिक्षक पतसंस्थेकडून लावण्यात आलेली आहेत
झाडे लावाल तर जगाल झाड लावण्याची आवश्यकता खूप आहे
ओंम नमः शिवाय श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई 🥀🌹🙏 मंदिराच्या एवढ्या जवळ झाडं लावायला नको होतं नंतर मंदिर समोरील मंडप/फरशी/कंपाऊंड किंवा मंदिर मोठं करायचं झाल्यास अडचण येणार
Nice work sir
खुप छान कार्य केलें आहे... सर
असे उपटून काढल्याने रोप टिकणारनाही. आम्ही ह्याच्या पासून रस काढून पितो.
हे संकट नाहीए. तर ही बुरशी फार उपकारक आहे. जे काही घडले आहे ते पर्यावरण संवर्धनासाठी घडले आहे. त्यातील एकही अवशेष जाळू नका ही विनंती. त्याचे काय करायचे याविषयी माहिती हवी असल्यास संपर्क साधावा.
खुप छ्यन सर
😢
❤❤❤❤❤