Nagari Zatka
Nagari Zatka
  • 82
  • 79 886
या दिवाळीला बनवा ही खास सारणाची करंजी// महिनाभर टिकणारी रव्याच्या सारणाची करंजी
साहित्य-
रवा- 2 वाट्या.
पिठी साखर- 2 वाट्या (वेलची घालून).
खोबऱ्याचा किस- 2 वाट्या.
साजूक तूप - पाव कप
मैदा - 2 कप
मोहनासाठी साजूक तूप - 4-5 चमचे.
मीठ - चवीनुसार.
काजू,बदाम,चारोळे,मनुके,खसखस (आवडीनुसार)
कृती--
कढईमध्ये तूप टाकून त्यात रवा मंद आचेवर भाजून घेणे.
रवा छान भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एक ताटात काढून ठेवणे.
त्यानंतर किसलेले खोबरे,ड्राय फ्रुट,चारोळे,खसखस घालून एकजीव करणे.
रवा पूर्ण थंड झाल्यानंतर त्यात वेलची वाटलेली पिठी साखर घालून सारण तयार करणे.
मैदा मोहन घालून मळून घेणे.
मध्यम आकाराच्या लाट्या तयार करणे.
छोट्या पुऱ्या लाटून साच्या मध्ये ठेवून सारण भरून त्यावर मनुके ठेवून करंजी तयार करणे.
गरम तेलात तळून घेणे..
खुसखुषीत करंजी तयार आहे..
.
.
.
.
subscribe @Ciyonasantosh29
Переглядів: 119

Відео

कोजागिरी पौर्णिमा बनवा खास हे मसाला दूध बनवून// kojagiri pornima special masala milk//
Переглядів 224День тому
कोजागिरी पौर्णिमा बनवा खास हे मसाला दूध बनवून// kojagiri pornima special masala milk//
या दिवाळीत बनवा जिभेवर विरघळणारे बेसन लाडू//सोन्याचे लाडू// शुभ दीपावली #nagarizatka
Переглядів 19014 днів тому
साहित्य- बेसन ४ वाट्या साजूक तूप १ वाटी साखर १ किंवा दीड वाटी (आवडीनुसार) वेलची ६ सुका मेवा आवडीनुसार. कृती- प्रथम एक कढईमध्ये २-३ चमचे तूप घेऊन त्यात बेसन टाकून मध्यम आचेवर परतवून ठेवणे. ५ मिनिटांच्या अंतराने गरजेनुसार तूप घालून एकसंध होईपर्यंत परतून घेणे. २० मिनिटे बेसन भाजून घेणे. अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण थंड करून घ्यावे व त्यात १ किंवा दीड कप रवाळ साखर आणि सुका मेवा घालून एकजीव करून घेणे...
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत मेथीच्या पट्ट्या👌 ||evening snack recipe|| #nagarizatka
Переглядів 8214 днів тому
साहित्य- 1 कप गव्हाचे पीठ 1 कप बेसन पाव कप रवा अर्धा कप- कसुरी मेथी चवीनुसार मीठ 1 चमचा जिरे 1 चमचा ओवा दीड चमचा तीळ अर्धा चमचा हळद 2 चमचे तेल कृती- वरील साहित्य एकत्र करून त्यात 2 चमचे तेल घालून व्यवस्थित एकत्र करायचं. गरजेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं. पोळपाट घेऊन त्याला तेल लावून घ्यावं व त्यावर पातळ पोळी लाटून घ्यावी. हव्या त्या आकारात पट्ट्या कापून घ्याव्या आणि मंद आचेवर टाळून घ्य...
या गणेशोत्सवासाठी बनवा हे शाही गुलाबजामुन मोदक || एक आगळीवेगळी पाककृती ||
Переглядів 225Місяць тому
साहित्य- मावा -पाऊण किलो साखर-2 कप पाणी- 2 कप वेलची दुधाचा मसाला गव्हाचे पीठ . . कृती पाक बनवण्यासाठी 2 कप साखर घेऊन त्यात 2 कप पाणी टाकून एकतारी पाक बनवून घ्यावा.. खाव्यातला एक चमचा खवा बाजूला काढून घेणे व त्यात वेलची चा मसाला आणि साखर टाकून मिक्स करून घेणे.. खव्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून मळून घ्यावे.. मध्यम आकाराच्या गोळ्या तयार करून मोदकाचा आकार द्यावा व त्यात खव्याचे सारण भरून तोंड बंद करून ...
Chicken dum biriyani recipe || spicy dum biriyani
Переглядів 1963 місяці тому
Chicken dum biriyani recipe || spicy dum biriyani
झटपट ढोकळा फक्त १५ मिनिटात..ultra spongy dhoka just in 15 min
Переглядів 4553 місяці тому
झटपट ढोकळा फक्त १५ मिनिटात..ultra spongy dhoka just in 15 min
आहों च्या डब्ब्यासाठी द्या ढाबा स्टाईल डाल फ्राय// १५ मिनिटात तयार होणारी भाजी
Переглядів 373 місяці тому
आहों च्या डब्ब्यासाठी द्या ढाबा स्टाईल डाल फ्राय// १५ मिनिटात तयार होणारी भाजी
खव्याची काजू कतली कधी खाल्ली आहे का? युट्युब वर पहिल्यांदाच खवा काजू कतली
Переглядів 1913 місяці тому
खव्याची काजू कतली कधी खाल्ली आहे का? युट्युब वर पहिल्यांदाच खवा काजू कतली
झणझणीत आणि तर्रीदार काळ्या मसाल्यातला हरभरा नक्की करून बघा
Переглядів 3874 місяці тому
झणझणीत आणि तर्रीदार काळ्या मसाल्यातला हरभरा नक्की करून बघा
बदाम पिस्ता बर्फी बनवा खवा न वापरता
Переглядів 1504 місяці тому
बदाम पिस्ता बर्फी बनवा खवा न वापरता
उन्हाळ्यामध्ये थंडगार लस्सी//How to make lassi
Переглядів 516 місяців тому
उन्हाळ्यामध्ये थंडगार लस्सी//How to make lassi
खव्याची खीर अशी बनवली//तांदूळ,शेवई न वापरता अशी बनवा खीर
Переглядів 676 місяців тому
खव्याची खीर अशी बनवली//तांदूळ,शेवई न वापरता अशी बनवा खीर
बेकिंग पावडर किंवा सोडा न वापरता असा बनवा जाळीदार केक//Perfect spongy cake without baking powder
Переглядів 2276 місяців тому
बेकिंग पावडर किंवा सोडा न वापरता असा बनवा जाळीदार केक//Perfect spongy cake without baking powder
How to make rose syrup//without food colour and preservatives
Переглядів 1417 місяців тому
How to make rose syrup//without food colour and preservatives
नगरी झटका स्पेशल चिकन थाळी// चिकणचा लाल रस्सा असा बनवा
Переглядів 4117 місяців тому
नगरी झटका स्पेशल चिकन थाळी// चिकणचा लाल रस्सा असा बनवा
उपवासासाठी बटाट्याची खिचडी आणी आंबट गोड चटणी
Переглядів 797 місяців тому
उपवासासाठी बटाट्याची खिचडी आणी आंबट गोड चटणी
कढी कधीही फुटणार नाही //या पद्धतीने बनवा कधी भजे
Переглядів 1,3 тис.7 місяців тому
कढी कधीही फुटणार नाही //या पद्धतीने बनवा कधी भजे
करडई ची अशी भाजी कधीच खाल्ली नसेल.//सुक्की करडई
Переглядів 1767 місяців тому
करडई ची अशी भाजी कधीच खाल्ली नसेल.//सुक्की करडई
झटपट बनणारी आणी पटपट संपणारी शेवग्याची भन्नाट रेसिपी @Ciyonasantosh29
Переглядів 1347 місяців тому
झटपट बनणारी आणी पटपट संपणारी शेवग्याची भन्नाट रेसिपी @Ciyonasantosh29
पालकाची हिरवीगार हाटीव भाजी //spinach recipe
Переглядів 2258 місяців тому
पालकाची हिरवीगार हाटीव भाजी //spinach recipe
रसरशीत रसमलई अशी बनवा || rasmalai recipe
Переглядів 2,5 тис.8 місяців тому
रसरशीत रसमलई अशी बनवा || rasmalai recipe
टम्म फुगणारी घडीची चपाती अशी बनवा//नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त
Переглядів 1,3 тис.8 місяців тому
टम्म फुगणारी घडीची चपाती अशी बनवा//नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त
15 मिनिटात बनवा इन्स्टंट ढोकळा// Dhokla recipe
Переглядів 8 тис.9 місяців тому
15 मिनिटात बनवा इन्स्टंट ढोकळा// Dhokla recipe
शुद्ध,सात्विक आणि पौष्टिक गाजर बिटाचा हलवा// झट की पट बनणारा हलवा
Переглядів 689 місяців тому
शुद्ध,सात्विक आणि पौष्टिक गाजर बिटाचा हलवा// झट की पट बनणारा हलवा
पाकातले रवा खोबऱ्याचे लाडू कधीच कडक होणार नाहीत//या प्रमाणात बनवा पाकातील रवा लाडू
Переглядів 2119 місяців тому
पाकातले रवा खोबऱ्याचे लाडू कधीच कडक होणार नाहीत//या प्रमाणात बनवा पाकातील रवा लाडू
अशा पद्धतीने डोनट बनवा कधीच चुकणार नाहीत//पहिल्या प्रयत्नात सुद्धा डोनट छानच होणार
Переглядів 7 тис.10 місяців тому
अशा पद्धतीने डोनट बनवा कधीच चुकणार नाहीत//पहिल्या प्रयत्नात सुद्धा डोनट छानच होणार
ढाबा स्टाईल मिक्स व्हेज// हॉटेलसारखी चव घरच्याच साहित्यात
Переглядів 16910 місяців тому
ढाबा स्टाईल मिक्स व्हेज// हॉटेलसारखी चव घरच्याच साहित्यात
नगरचा सुप्रसिद्ध झणझणीत काळा मटणाचा रस्सा// काळ मटण
Переглядів 18 тис.10 місяців тому
नगरचा सुप्रसिद्ध झणझणीत काळा मटणाचा रस्सा// काळ मटण
हिवाळ्यामध्ये या पद्धतीने भिजवा इडलीचे पीठ//२ तासात पीठ भिजून इंस्टंट इडली तयार
Переглядів 8 тис.10 місяців тому
हिवाळ्यामध्ये या पद्धतीने भिजवा इडलीचे पीठ//२ तासात पीठ भिजून इंस्टंट इडली तयार

КОМЕНТАРІ