- 231
- 624 872
ekka1news एक्का१न्यूज
Приєднався 7 вер 2024
जिथे अन्याय तिथे आमचा प्रहार..
सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे हक्काचे व्यासपीठ...
बांधिलकी सामान्यांशी... खात्री व्यवसायवृद्धीची...
आपल्या हक्काचं व्यासपीठ....एक्का१न्यूज
संपर्क :- एकनाथ हणमंत वाघमोडे
📱 ....7058863404
.....8605761758

भाजप आ. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडूनच कारणे दाखवा नोटीस
#एक्का वन न्यूज
#ekka1news
#mandeshprime
#marathinews
#marathi
#mandesh
#jaykumargore
#motivation
#maharashtra
#love
#marathisong
#ekka1news
#mandeshprime
#marathinews
#marathi
#mandesh
#jaykumargore
#motivation
#maharashtra
#love
#marathisong
Переглядів: 15
Відео
ब्रम्हचैतन्य महाराजांच्या पालखीचे गोंदवले ग्रामपंचायतीकडून स्वागत
Переглядів 372 години тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
कोठीपूजनाने गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवाला सुरुवात...
Переглядів 1628 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
मुख्यमंत्री फडणवीस पडळकरांबद्दल म्हणाले...
Переглядів 1,4 тис.11 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
मटण दिलं नाही खायला ; म्हणून पोरानं मारलं बापाला... जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
Переглядів 1,3 тис.2 години тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
आ.जयकुमार गोरे मंत्री झाले...म्हणून बोराटवाडीकरांनी उभारल्या गुढ्या...
Переглядів 8 тис.2 години тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
आमदार गोरे झाले नामदार
Переглядів 4,1 тис.4 години тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
कातरखटावमध्ये भरदिवसा चोरट्यांनी १२ हजारांसह पाच तोळे सोन्याचे दागिने केले लंपास
Переглядів 3717 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
१६ डिसेंबरपासून गोंदवले बुद्रुक मध्ये होणार रामनामाचा गजर
Переглядів 5557 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
त्या भोंदू बाबाला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी
Переглядів 6289 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
दहिवडी कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टाकल्या माना
Переглядів 2,8 тис.9 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
प्रॉपर्टीसाठी बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात
Переглядів 10 тис.12 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
दहिवडी पोलीस स्टेशनचा जिल्ह्यात बोलबाला.... नंबर वन
Переглядів 37612 годин тому
#एक्का वन न्यूज #ekka1news #mandeshprime #marathinews #marathi #mandesh #jaykumargore #motivation #maharashtra #love #marathisong
जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासह तीन जण लाचलुचपतच्या जाळ्यात
Переглядів 1,8 тис.14 годин тому
जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासह तीन जण लाचलुचपतच्या जाळ्यात
येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मलवडी दुमदुमली....
Переглядів 94514 годин тому
येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मलवडी दुमदुमली....
माणगंगेच्या बंधाऱ्यात अल्पवयीन मुलीने उडी मारून केला खेळ खल्लास
Переглядів 2,6 тис.16 годин тому
माणगंगेच्या बंधाऱ्यात अल्पवयीन मुलीने उडी मारून केला खेळ खल्लास
खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोघांना जन्मठेप
Переглядів 1,8 тис.16 годин тому
खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोघांना जन्मठेप
फिरोज मुलाणी दिग्दर्शित हो गया धिंगाणा...चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Переглядів 641День тому
फिरोज मुलाणी दिग्दर्शित हो गया धिंगाणा...चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
मलवडीमध्ये सराफाच दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं...
Переглядів 423День тому
मलवडीमध्ये सराफाच दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं...
वावरहिरेच्या प्राथमिक शाळेत शालेय वार्ता न्यूज चॅनलचा शुभारंभ
Переглядів 339День тому
वावरहिरेच्या प्राथमिक शाळेत शालेय वार्ता न्यूज चॅनलचा शुभारंभ
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ; दहिवडीत भाजपकडून जल्लोष
Переглядів 1,7 тис.День тому
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ; दहिवडीत भाजपकडून जल्लोष
दहिवडी नगरपंचायतीच्या घंटागाड्यांची मोठी दुरावस्था
Переглядів 436День тому
दहिवडी नगरपंचायतीच्या घंटागाड्यांची मोठी दुरावस्था
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ले महिमानगडची पाहणी
Переглядів 686День тому
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ले महिमानगडची पाहणी
मलवडी येथे मल्हारी म्हाळसाकांत देवाचा हळदी समारंभ उत्साहात
Переглядів 546День тому
मलवडी येथे मल्हारी म्हाळसाकांत देवाचा हळदी समारंभ उत्साहात
मारकडवाडीकरांच्या मतदानाच्या उत्साहावर प्रशासनाकडून विरजण
Переглядів 1,1 тис.14 днів тому
मारकडवाडीकरांच्या मतदानाच्या उत्साहावर प्रशासनाकडून विरजण
म्हसवडच्या सिद्धनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात
Переглядів 37414 днів тому
म्हसवडच्या सिद्धनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात
म्हसवडमध्ये ड्राय डे दिवशी खुलेआम दारूविक्री, प्रशासन गप्प
Переглядів 81014 днів тому
म्हसवडमध्ये ड्राय डे दिवशी खुलेआम दारूविक्री, प्रशासन गप्प
गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली
Переглядів 1,3 тис.14 днів тому
गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली
दीपक आबाला राजकारण कळत नाही म्हणूनच मी हारलो - शहाजीबापू पाटील
Переглядів 4,4 тис.14 днів тому
दीपक आबाला राजकारण कळत नाही म्हणूनच मी हारलो - शहाजीबापू पाटील
भाऊ आपण कॅबिनेट मंत्री पदी विराजमान झाला त्याबद्दल आम्ही सांगलीमध्ये आपले बॅनर लावले आहे
भाऊ आपण आपल्या मतदार संघात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपले अभिनंदन
0:32
काय राव बेंबीच्या देठापासून पडळकर यांनी पवार साहेबांना शिव्या दिल्या आणि अनाजी पत्नी ह्याच्यात टिंब टिंब वर अशी लाभ दिली राव की याला कुठे बापाला कळालंच नाही काय राव पडळकर😊 इतकी इमानदारी तुम्ही हे केली बेबी चा डेटा डेटा पासून पवार साहेब पवार साहेबांच्या कुटुंबाला शिव्या देत आहे राया काय राव शिव्या द्यायचे बक्षीस दिलं नाही राव मला खूप राग आला राजीनामा द्या पडळकर लवकरात लवकर राजीनामा द्या आता आपण वंचित सोडली आता बीजेपी सोडू आणि कोण आपल्याला मंत्रिपद देईल तुझ्या पक्षात गौरव आजच राजीनामा द्या राव
EVM ने निवडून आलाय पडळकर... म्हणून मंत्री पद नाही..actually ९० टक्के bjp आमदार हारले आहेत..evm सेट करून निवडून आणलेत.... असच होणार...😂😂😂😂
पडळकर साहेबांचा वापर होतोय
मंत्री करा अन्याय करू नका
Congratulations 🎉🎉🎊🎊💐💐
जय हो
जयाभाऊंना 100% जलसंपदा खाते भेटणार
खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Taluka.vikA.ata
जय ज्योति जय क्रांति जय जयभाव
पाहुणे नमस्कार मि संजय माने माली सांगोला तुमची मंत्री पढ़ी शपथ गीतली 🎉
तुमच्या. Mantari padamde. Ami phaltan kar sudha shabhgi ahot tumacha andha madhe
पुढील वाटचालीस शुभेच्छा
जयकुमार गोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा जय हो 🙏🙏🙏🙏🙏
जयकुमार गोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा जय हो 🙏🙏🙏🙏🙏
आता माण तालुका एक नंबरला येणार पुढील गोष्टीत _गैरकारभार,गैरप्रकारे उत्खनन,फोन करून कार्यकर्त्यांचे गुन्हे लपवणे, भ्रष्टाचार टक्केवारी तर उघडपणे _गुड्या उभारल्याच पाहिजेत
💯
😅😂😅
Congratulations Bhu🎉🎉🎉🎉🎉
जय हो..... नामदार जयकुमार गोरे भाऊ....... अभिनंदन मंत्री महोदय 💐💐💐💐💐
Congratulations 🎉🎉💐💐💐💐💐
हार्दिक हार्दिक अभिनंदन माननीय श्री जयकुमार गोरे साहेब ❤
Jaiy Ho
EVM ची किमया..😂
आता सुधारतील नाहीतर दुसऱ्याचं हनन्यात आयुष्य गेलं आहे. नामदार झाला परत माझी व्हाल अस वागू नका
Tula gavachya chuakshya karyala thevlay ka 😂😂😂😂
Tumhi Kay karta
अभिनंदन भाऊ🎉🎉
अभिनंदन भाऊ
हार्दिक हार्दिक अभिनंदन जयकुमार गोरे भाऊ (कॅबिनेट मंत्री) 💐💐💐💐💐
🎉
माण पिईवेळ आहे
👍👍👍
अभिनंदन गोरे साहेब
अभिनंदन माण मंत्री महोदय दिलं से
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम..
श्री राम जय राम जय जय राम❤
श्रीराम जय राम जय जय राम....
कॉलेज वाले तर फी मात्र ताठ मानेने घेतात ....😅
योग्य बातमी दिली धन्यवाद
गाढवा वरून मिरवणूक काडली पाहिजे.
साधू आणि भोंदू ! आजकाल असे साधूच्या वेषात वावरणारे अनेक भोंदू वावरतांना व बिना कामाचे,शिक्षणाचे ऐय्याशी जीवन जगतांना दिसतात आणि अंध श्रद्धाळू त्यांचा उदोउदो करतांना,सेवा करतांना दिसतात.पोलीसांनी खरेतर अशा भोंदू साधूंची माहिती घेऊन अशांना उघडे पाडायला हवे.खरेतर माता पित्याची सेवा, कुटुंबाची परिवाराची जबाबदारी हीच महान आणि कठीण तपस्या आहे व ती पार पाडत असणारा प्रत्येकजण हा खरा तपस्वी आहे !पण असे भोंदूबाबा आपलीच सेवा करुन घेतांना दिसतात!
पाखंडी,दक्षिणा जीवी तर खूप फसवतात बहुजन गरीब लोकांना...
😮
🎉🎉🎉
❤❤❤
ज्याने पकडून दिले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
1