धन्य प्रभू येशू ख्रिस्त! धन्य ते रेव्ह. ना. वा. टिळक, त्यांचे आणि त्यांचे कुटुंब! धन्य त्यांच्या सर्वच"ख्रिस्तस्तूती"रचना! धन्य तुम्ही सर्व गायक, संगितवृंद त्यांच्या सूंदर रचनांना सुरेल लयचालींचे कोंदण घातल्याबद्दल! अतीव सुंदर! प्रभू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशिर्वादीत करो! ❤❤❤ धन्य प
Thanks for uploading these songs. My mum is one of the singers of these songs. I still remember all the rehearsals that used to happen. Going down memory lane. These songs very created by Rev N W Tilak's grandkids and they still remembered the original tune that Rev Tilak composed for these songs. Truly the Lord be glorified through all these songs.
हिंदू धर्मात फारच ओंगळपणा व अन्याय आहे हे आता पूर्णतया स्थापित झाले आहे. त्याविरुध्द पवित्रा घेणे अनेकांच्या मनात येत असते, पण समाजात रहायचे तर हे वैर अंगावर का ओढवून घ्या असा बरेच जण विचार करतात. टिळकांनी धाडस दाखवून ती चाकोरी मोडली. पण मला असे फार वाटते कि त्यांची त्या काळात भ. बुध्दाशी ओळख झाली असती तर ते अत्यंत योग्य झाले असते.
अप्रतिम अनमोल गीत संग्रह खरौकर रेव्ह ना वा टिळक हे निवडल्या पैकी एक आहेत . त्यांचा विषय किती ही बोलणे म्हणजे कमीच आहे . संपूर्णतया स्वतः ला वाहून दिलेली व्यक्ती . कोणी नाही त्यचा तोडी चा आत्ता च्या काळात. A great devoted human being a true christ follower and a chosen one. Surely he is in heaven leading his eternal life. All praises to our Lord God for giving for us such a nobel godly soul.
अप्रतिम गित रचना, सुंदर चाली, समुह गाण मनाला चैतन्य, आनंद व शांती देत आहे. ख्रिस्तवाशी महाकवी रे. नारायण टिळकांना विनम्र आभिवादन. (सुभाष सोनवणे, अहमदनगर)
Those who dislike this audio dont underatand th Huge huge work of th devoted human being and his love his relation wth God. depth in his thought amazing amazing
Please send the second album of Punjobachi Gani.... I was searching this album for 8-10 years. I am overwhelmed... to listen this spiritual journey. Pliz send the PART B album pliz
रेव्ह. नारायण वामन टिळक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.... जे केवळ ख्रिस्तीच नव्हे तर ख्रिस्तमय झाले.... त्यांच्या पूर्ण समर्पणाबद्दल आणि भक्कम योगदानाबद्दल परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्तुती असो.... रेव्ह. अनिल एस. जामनिक, चाळीसगांव (जळगांव)
Prese the lord sir
Thanks and No Thanks to You, We have Seen Christ Ourselves.. Courtesy Jesus Meeting at the Spring Well's?!
Hallelujah Praise the Lord. 🎉🎉🎉❤❤❤❤
All Glory to Lord Jesus❤. 🎉🎉🎉
धन्य प्रभू येशू ख्रिस्त! धन्य ते रेव्ह. ना. वा. टिळक, त्यांचे आणि त्यांचे कुटुंब! धन्य त्यांच्या सर्वच"ख्रिस्तस्तूती"रचना! धन्य तुम्ही सर्व गायक, संगितवृंद त्यांच्या सूंदर रचनांना सुरेल लयचालींचे कोंदण घातल्याबद्दल! अतीव सुंदर! प्रभू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशिर्वादीत करो! ❤❤❤ धन्य प
Nice 👏😊hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah🙌🙌🙌 amen
Dhanyavaad yeshu
Hallelujah Amen❤
हलेलुया...हलेलुया...हलेलुया...
जुने ते सोने !
जय श्रीराम
हरि ओम
No words than 'Amazing' for a seeker like me. Do appreciate presenter's divine efforts
Mind blowing, ... Hallelujah
Very nice
Thanks for uploading these songs. My mum is one of the singers of these songs. I still remember all the rehearsals that used to happen. Going down memory lane. These songs very created by Rev N W Tilak's grandkids and they still remembered the original tune that Rev Tilak composed for these songs. Truly the Lord be glorified through all these songs.
असा भक्त ,कवी जो "जगणे हेख्रिस्त आणि मरणे हे लाभ समजून जगले !
Praise The Lord.
its my everyday ritual my day start wth these worship songs!!! simply amazing !!!!
praise the lord, amen
this song is very like to me
PRAISE THE LORD.
Khup sunder, N.V Tilkanchi Upasnasangitatli avismarniy aahet, ti ekvilaybddal manapasun dhannwad
खूपच सुंदर गाणी गायली आहेत
हिंदू धर्मात फारच ओंगळपणा व अन्याय आहे हे आता पूर्णतया स्थापित झाले आहे. त्याविरुध्द पवित्रा घेणे अनेकांच्या मनात येत असते, पण समाजात रहायचे तर हे वैर अंगावर का ओढवून घ्या असा बरेच जण विचार करतात. टिळकांनी धाडस दाखवून ती चाकोरी मोडली. पण मला असे फार वाटते कि त्यांची त्या काळात भ. बुध्दाशी ओळख झाली असती तर ते अत्यंत योग्य झाले असते.
अप्रतिम अनमोल गीत संग्रह खरौकर रेव्ह ना वा टिळक हे निवडल्या पैकी एक आहेत . त्यांचा विषय किती ही बोलणे म्हणजे कमीच आहे . संपूर्णतया स्वतः ला वाहून दिलेली व्यक्ती . कोणी नाही त्यचा तोडी चा आत्ता च्या काळात. A great devoted human being a true christ follower and a chosen one. Surely he is in heaven leading his eternal life. All praises to our Lord God for giving for us such a nobel godly soul.
नारायण वामन टिळक यान्चे गाणे आम्हाला ऐकवा खूप खूप खूप छान धन्यवाद धन्यवादबापाधन्यवाददेवाधन्यवादप्रभूधन्यवाद
Padi
Oh God, your mercy...
अप्रतिम गित रचना, सुंदर चाली, समुह गाण मनाला चैतन्य, आनंद व शांती देत आहे. ख्रिस्तवाशी महाकवी रे. नारायण टिळकांना विनम्र आभिवादन. (सुभाष सोनवणे, अहमदनगर)
V good . the prophet.world cannot forget u .ur bhajans hymns made u lmmortal.God bless ur tribe
Thuja nam gata gata jiv dhung hoto
I want this song it's very old song
God bless you
👍🙏👌
Thanks Jesus
Those who dislike this audio dont underatand th Huge huge work of th devoted human being and his love his relation wth God. depth in his thought amazing amazing
Supar
attishay prabhavi vyaktimatwa ani tyanche ajramar kaam tyanchi prabhu charani seva bhakti atyanta upaukta sarwa bandhu bhagini sathi
वा ✝︎🙏
Love it 😍
Lords chosen. Truly a blessed soul. Most lovely song written by him. Lacks of people knew Jesus because of his song.
Praise the lord,all bhajan touches the heart of every body
Collection o hymns are really wonderful.
Yah parameshvar ki kripa hai Maharashtra k Christian logonko Tilak mile. Praise the lord Jesus.
Please send the second album of Punjobachi Gani.... I was searching this album for 8-10 years. I am overwhelmed... to listen this spiritual journey. Pliz send the PART B album pliz
Please do share if you find panjobachi gaani
रेव्ह. नारायण वामन टिळक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.... जे केवळ ख्रिस्तीच नव्हे तर ख्रिस्तमय झाले.... त्यांच्या पूर्ण समर्पणाबद्दल आणि भक्कम योगदानाबद्दल परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्तुती असो.... रेव्ह. अनिल एस. जामनिक, चाळीसगांव (जळगांव)
Praise to be our Lord Jesus Christ 😇
Very gud & melodious. Publish all of them, please. May Christ bless you, your family & your Gospel Work.
Great 🙏🙏🙏
Farch Sundar geete narayan vaman tilak.is blessed.family very nice song many,many.thanks God bless you.🙏🙏