आठवणी कोकणच्या
आठवणी कोकणच्या
  • 60
  • 141 541
मुणगे गावची देवी भगवती माहेरी जातानाची काही दृश्य 2024 | #kokan #kokansanskruti #munge
देवीचे वार्षीक उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. एका आख्यायिकेनुसार, भगवती देवी काशीहून मुणगे येथील ‘पाडावे’ कुटुंबियांच्या घरी वास्तव्याला आली होती म्हणून तिचे माहेर या गावातील पाडाव्यांच्या घरी आहे असे समजले जाते. त्यामुळे देवीची ओटी पाडावे यांच्याच घरी भरली जाते. उत्सव काळात, देवीचे स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्त्रालंकारांनी व कवड्यांच्या माळेने सजवतात व तिची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. देवी दर तीन वर्षांनी कारिवणे वाडीतील पाडावे यांच्या घरी माहेरपणाला येते. त्यासस देवीची 'माहेरस्वावरी' असे म्हघणतात. देवी दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा, महानैवेद्य झाल्यावर वाजत-गाजत पुन्हा् मंदिराकडे निघते.
kokan #kokansanskruti #munge
Переглядів: 576

Відео

गिरगांव पाडवा शोभायात्रा 2024 | हिंदू नवीन वर्ष | #hindufestival #gudhipadva_special #girgaon
Переглядів 2774 місяці тому
गिरगांव पाडवा शोभायात्रा 2024 | हिंदू नवीन वर्ष | #hindufestival #gudhipadva_special #girgaon
गोमूचो नाच | कोकणातली होळी | मुणगे - देवगड #holifestival #kokan
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
गोमूचो नाच | कोकणातली होळी | मुणगे - देवगड #holifestival #kokan
होळी आणतानाची धम्माल | मुणगे-देवगड | #holifestival #kokan
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
होळी आणतानाची धम्माल | मुणगे-देवगड | #holifestival #kokan
माघी गणपती - दादरच्या लंबोदराची विसर्जन मिरवणूक |
Переглядів 1115 місяців тому
माघी गणपती - दादरच्या लंबोदराची विसर्जन मिरवणूक |
दादरचा लंबोदर दादर पूर्व - माघ गणेश जयंती | साई भजन
Переглядів 516 місяців тому
दादरचा लंबोदर दादर पूर्व - माघ गणेश जयंती | साई भजन
जोगेश्वरी भजन किंग सुनील कदम बुवांची बतावणी सुरवात #dabalbaribhajan #kokanbhajan #bhajan2024
Переглядів 1646 місяців тому
जोगेश्वरी भजन किंग सुनील कदम बुवांची बतावणी सुरवात #dabalbaribhajan #kokanbhajan #bhajan2024
बुवा स्वरूप घाडीगावकर बुवांचे भजन आणि गायन … #dabalbaribhajan #kokanbhajan #bhajan2024
Переглядів 7246 місяців тому
बुवा स्वरूप घाडीगावकर बुवांचे भजन आणि गायन … #dabalbaribhajan #kokanbhajan #bhajan2024
महाराष्ट्र गीत : बुवा स्वरूप घाडीगावकर यांची सुरवात...#bhajan2024
Переглядів 3496 місяців тому
महाराष्ट्र गीत : बुवा स्वरूप घाडीगावकर यांची सुरवात...#bhajan2024
जबरदस्त गायन - रूपावली | बुवा समीर कदम
Переглядів 1679 місяців тому
जबरदस्त गायन - रूपावली | बुवा समीर कदम
YouTube King बुवा समीर कदम यांची बतावणी | 🤣 जबरदस्त मनोरंजन 🔥 पेटलेली बारी | | #Virar
Переглядів 40 тис.9 місяців тому
UA-cam King बुवा समीर कदम यांची बतावणी | 🤣 जबरदस्त मनोरंजन 🔥 पेटलेली बारी | | #Virar
बुवा समीर कदम यांची जोरदार सुरवात | डबलबारी जंगी सामना 🤣 जबरदस्त मनोरंजन 🔥 पेटलेली बारी
Переглядів 1,5 тис.9 місяців тому
बुवा समीर कदम यांची जोरदार सुरवात | डबलबारी जंगी सामना 🤣 जबरदस्त मनोरंजन 🔥 पेटलेली बारी
समीर कदम बुवांची Title Music
Переглядів 2859 місяців тому
समीर कदम बुवांची Title Music
बुवा संदेश कसबले यांची Title Music | #Virar
Переглядів 1629 місяців тому
बुवा संदेश कसबले यांची Title Music | #Virar
गजर - शिव तनया गौरीच्या बालका #kokanfestival #kokanvillage #kokan #munage #ganpatibappamorya #konkan
Переглядів 23910 місяців тому
गजर - शिव तनया गौरीच्या बालका #kokanfestival #kokanvillage #kokan #munage #ganpatibappamorya #konkan
अभंग - विठ्ठला नाम तुझे चांगले ( बुवा अविनाश राऊत )
Переглядів 20510 місяців тому
अभंग - विठ्ठला नाम तुझे चांगले ( बुवा अविनाश राऊत )
रुपावली (तुझे रूप पाहता देवा) - बुवा अविनाश राऊत (बाल मित्र भजन मंडळ, मुणगे)
Переглядів 28210 місяців тому
रुपावली (तुझे रूप पाहता देवा) - बुवा अविनाश राऊत (बाल मित्र भजन मंडळ, मुणगे)
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… | आमच्या मुणगे गावातील गणपती विसर्जन २०२३ | Konkan
Переглядів 42610 місяців тому
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… | आमच्या मुणगे गावातील गणपती विसर्जन २०२३ | Konkan
गणरायाची कोकणातील पारंपारिक पद्धतीने आरती (बाल मित्र भजन मंडळ - लब्देवाडी,मुणगे) #ganpatibappamorya
Переглядів 67410 місяців тому
गणरायाची कोकणातील पारंपारिक पद्धतीने आरती (बाल मित्र भजन मंडळ - लब्देवाडी,मुणगे) #ganpatibappamorya
गोकुळाष्टमी भाग 2 - कोकणातील पारंपारिक गोपाळकाला उत्सव 2023 #kokanvillage #kokanfestival
Переглядів 28211 місяців тому
गोकुळाष्टमी भाग 2 - कोकणातील पारंपारिक गोपाळकाला उत्सव 2023 #kokanvillage #kokanfestival
गोकुळाष्टमी सोहळा - पारंपरिक नृत्य आणि धम्माल मस्ती #kokanvillage #kokanfestival #kokan
Переглядів 30011 місяців тому
गोकुळाष्टमी सोहळा - पारंपरिक नृत्य आणि धम्माल मस्ती #kokanvillage #kokanfestival #kokan
अप्रतिम अभंग (नामाचा बाजार पंढरी ) बुवा श्री. बाळकृष्ण मेस्त्री यांचे सुंदर गायन
Переглядів 389Рік тому
अप्रतिम अभंग (नामाचा बाजार पंढरी ) बुवा श्री. बाळकृष्ण मेस्त्री यांचे सुंदर गायन
अप्रतिम अभंग (अवघीच तीर्थे घडली एक वेळा) बुवा कु.संकेत मेस्त्री सुंदर गायन
Переглядів 1,6 тис.Рік тому
अप्रतिम अभंग (अवघीच तीर्थे घडली एक वेळा) बुवा कु.संकेत मेस्त्री सुंदर गायन
बुवा कु. संकेत मेस्त्री यांनी मधुर आणि कोमल आवाजात गायिलेला सुस्वर अभंग...
Переглядів 2,1 тис.Рік тому
बुवा कु. संकेत मेस्त्री यांनी मधुर आणि कोमल आवाजात गायिलेला सुस्वर अभंग...
बाबांनी बैलांका घातल्यानी न्हावक... पण बैल पाणयाक घाबरले...#kokan #Munage
Переглядів 3,5 тис.Рік тому
बाबांनी बैलांका घातल्यानी न्हावक... पण बैल पाणयाक घाबरले...#kokan #Munage
कणकवली ते मुणगे प्रवास आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मुणगे गावातील आमचे घर #kokanvillage
Переглядів 9 тис.Рік тому
कणकवली ते मुणगे प्रवास आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मुणगे गावातील आमचे घर #kokanvillage
शिमगा उत्सव 2023 - गोमूचो नाच
Переглядів 733Рік тому
शिमगा उत्सव 2023 - गोमूचो नाच
शिमगा झलक 2022
Переглядів 4,6 тис.Рік тому
शिमगा झलक 2022
मुणगे - देवगड येथील बुवा अक्षय बोरकर यांचे सुस्वर भजन
Переглядів 458Рік тому
मुणगे - देवगड येथील बुवा अक्षय बोरकर यांचे सुस्वर भजन
अचानक ठरलेला फुगडी कार्यक्रम
Переглядів 1,8 тис.Рік тому
अचानक ठरलेला फुगडी कार्यक्रम

КОМЕНТАРІ

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 День тому

    🙏💐🌹🙏

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Місяць тому

    कोकणात खयचो गाव 💐🌹

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Місяць тому

    राम कृष्ण हरी 🙏💐🌹🙏

  • @monusharma-gs6xc
    @monusharma-gs6xc 2 місяці тому

    Nice voice ❤

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 2 місяці тому

    मुणग्यात खयची वाडी तुमची.

  • @user-fu6bg9fx3y
    @user-fu6bg9fx3y 2 місяці тому

    मुणग्यात कुठे घर आहे तुमचं

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 4 місяці тому

    आपई वाडीतील सर्वांचे अभिनंदन 💐💐

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 4 місяці тому

    सुंदर अप्रतिम 💐💐

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 4 місяці тому

    भगवती माते नमो नमः

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 5 місяців тому

    😍😍🙏🏻

  • @manisakumari5364
    @manisakumari5364 5 місяців тому

    Gooq😊😊❤

  • @pratikraul2299
    @pratikraul2299 5 місяців тому

    Very nice coverage.. Whoever is handling this account and created such a beautiful content..❤ On the Behalf of Sarvajanik Shree Magh Ganeshotsav Mandal, I appreciate and thank you for the video.

  • @shardajagtap2606
    @shardajagtap2606 6 місяців тому

    Ganpati Bappa morya 🙏

  • @SandeshMahadik-dw6ic
    @SandeshMahadik-dw6ic 7 місяців тому

    बुवा तुम्ही लहान होतात ना तेव्हा तुमचा गणपती तुमच्या पप्पानी आणला की आईने ते आधी सांगा त्या लहान मुलाचं काय चुकीचं आहे ते सांगा तो बरोबर बोलला आमच्या पप्पानी गणपती आणला तुमच्या सारखा बुवा असेल तर तो असा बोलेल की आमच्या आईने गणपती आणला😅😅😅😅

  • @KAMTEKARSHUBHAM-fl2be
    @KAMTEKARSHUBHAM-fl2be 9 місяців тому

    Omi kashak ny hoto vajuk

  • @sachingaikwad5507
    @sachingaikwad5507 9 місяців тому

    समीर बुवा अप्रतिमच मनोरंजन खुप छान 👌👍👍👍👍👍

  • @prashantghadi5334
    @prashantghadi5334 9 місяців тому

    Omkar dukhande is best

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 10 місяців тому

    🌺🙏🙏🌺

  • @pramodghadi6400
    @pramodghadi6400 10 місяців тому

    खूप छान बुवा

  • @reshmachougule2051
    @reshmachougule2051 10 місяців тому

    🙏🙏

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 10 місяців тому

    Khup sundar aarti

  • @shardajagtap2606
    @shardajagtap2606 11 місяців тому

    Wha wha 👏👏👏👏 gaon ki yad a gai tyohar gaon mein acche lagte Hain all the best new channel ke liye

  • @techkv0210
    @techkv0210 Рік тому

    अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया || अवघीच पापे गेली दिंगंतरी | वैकुंठ पंढरी देखिलिया || अवघिया संता एक वेळा भेटी | पुंडलिक दृष्टी देखिलिया || तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया ||

  • @sagardhuwali
    @sagardhuwali Рік тому

    अप्रतीम

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 Рік тому

    कणकवली ते मुणगे प्रवासात सुरुवात तर आडवली पासुनच दिसली . 5:55 मध्ये वळणावर मशवी गाव दाखवलं ते नक्की कुठे आहे . पहिली नऊ मिनिटे तर रिक्षा प्रवास दाखवला . तेव्हा रिक्षाचालक आणि आपण काय बोलता ते ऐकायलाच येत नाही . माईक चांगला वापरा . शेवटपर्यंत अजिबात निवेदन नाही . आम्ही काय समजायचे ? काही ठिकाणी कॅमेरा जरावेळ स्थिर ठेवून फोटो/व्हिडिओ काढलेत तर ते ठिकाण काय आहे ते कळेल . मध्येच आपली बोटं दिसतात. एडिटींगवर लक्ष ठेवा . नऊ मिनिटांनंतर कोणाचं घर दाखवलेत ते काहीच सांगितलं नाहीत . वाटेत काही ठिकाणी काही ठिकाणं किती किलोमीटरवर आहेत ते बोर्ड दिसतात तिथेही कॅमरा जरा सावकाश फिरवत जाणे . तुम्हास सगळेच माहित असेल पण आम्हास काहीच माहित नसते ना . मुणगे गावाशिवाय इतरही काहीजण आपले व्हिडिओ पहात असतात त्यांना काहीच कळले नाही तर व्हिडिओ बनवून काय उपयोग ?

    • @athavanikokanchya
      @athavanikokanchya Рік тому

      नक्की.... आपण सांगितलेल्या विषयाकडे लक्ष दिले जाईल.😊

  • @riyarasam8456
    @riyarasam8456 Рік тому

    Mast 👌👌😍

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 Рік тому

    अतिशय सुंदर परिसर आणि घर 🌦️🌾🙏👌🌴

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому

    🙏🙏🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @athavanikokanchya
    @athavanikokanchya Рік тому

    धन्यवाद..... हे अनुभव कधीही न विसरता येणारे असतात. ते या युट्युब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @manojsawant8678
    @manojsawant8678 Рік тому

    Tuzhya video chya madhyamatun....mi mumbait asun maka aaj mala mazhya gavach darshan zal......

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Рік тому

    सुंदर गोमूचो नाच सादर केला आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 Рік тому

    मुणगे खयची वाडी.

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 Рік тому

    अप्रतिम 👍👌👌👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @rohidasnirbhavane8250
    @rohidasnirbhavane8250 Рік тому

    😊😊😊P6😢😢

  • @ravikhopade8683
    @ravikhopade8683 Рік тому

    अती सुंदर 🎉🎉🎉

  • @tejaschowkekar9728
    @tejaschowkekar9728 Рік тому

    खूप छान

  • @tejaschowkekar9728
    @tejaschowkekar9728 Рік тому

    खूप छान

  • @tejaschowkekar9728
    @tejaschowkekar9728 Рік тому

    खूप छान

  • @shubhdhavardam8502
    @shubhdhavardam8502 Рік тому

    भालचंद्र राणे 👌👌👌👌🙏🙏

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 Рік тому

    हिरवी साडी वाल्या कडे बघून च हसु फुटत होते 😅

  • @triveniprakashmestry6015
    @triveniprakashmestry6015 Рік тому

    👌

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому

    मुणग्याक आमचे पावणे हत .

  • @shubhdhavardam8502
    @shubhdhavardam8502 Рік тому

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 Рік тому

    कोकणी गरबा 👍👍

  • @Prajaktamore3407
    @Prajaktamore3407 Рік тому

    Chaan 👌 pan kathvat kanha Gathode fugdi ghatli nahi

  • @sandeshnatekarnatekar5387

    छान बुवा

  • @eknathghadigaonkar4809
    @eknathghadigaonkar4809 2 роки тому

    👍👍