Swami Vastu
Swami Vastu
  • 192
  • 15 508 696
💫आई वडीलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांना भोगावे लागतात का यावर भगवान विष्णू काय..
💫आई वडीलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांना भोगावे लागतात का यावर भगवान विष्णू काय.. #मराठी #life
#marathi stories
#marathi katha
#marathistory
#marathimoral story
#मराठी कथा
#marathi कथा वाचन
#मराठी कथाकथन
#marathikatha kathan
#marathi emotional story
#marathigoshti
#marathichan chan goshti
#marathi story World
#marathistory telling
#मराठी हृदयस्पर्शी कथा
#marathihruday sparshi katha
#marathi सुविचार
#मराठी बोध कथा
#marathisuvichar
#मराठी सुविचार
#अनमोल मराठी
#marathibodh katha
#Anmolmarathi
Переглядів: 2 879

Відео

💫उपाशी राहिलात तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत या चार लोकांची मदत कधीही घेऊ नका.Shri swami samarth
Переглядів 2,6 тис.21 годину тому
💫कायम सुखी रहायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत या "4" लोकांची मदत कधीही घेऊ नका..#प्रेरणादायी कथा..#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫शास्त्रानुसार अशी आंघोळ केल्याने दुःख, पितृदोष होऊ शकतो .. यावर भगवान विष्णू यांनी काय माहिती दिली.
Переглядів 2,8 тис.День тому
💫निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्याने आयुष्यात कोणती संकटे येतात.. यावर भगवान विष्णू यांनी काय माहिती दिली#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
🌿तुळशीतील मंजिरी लगेच का काढून टाकावी?.. तुळशीच्या मंजिरीचे करा हे 5 उपाय मिळेल संपत्तीचा आशिर्वाद..
Переглядів 2,6 тис.День тому
🌿तुळशीतील मंजिरी लगेच का काढून टाकावी?.. तुळशीच्या मंजिरीचे करा हे 5 उपाय मिळेल संपत्तीचा आशिर्वाद..#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar
💫आईने कधीही आपल्या मुलाकडून या तीन गोष्टींची अपेक्षा कधीही करू नये.. एका आईची दुर्दैवी कथा!..
Переглядів 545 тис.День тому
💫आईने कधीही आपल्या मुलाकडून या तीन गोष्टींची अपेक्षा कधीही करू नये.. एका आईची दुर्दैवी कथा!.. #shreekrishna #garudpuran #swamisamarth#swamisamarth #shreeswamisamarth #garudpuran #maratha #vithumauli #patipatni #shreekrishna #garudpuran shreekrishna
💫पिंपळाच्या झाडाला - फक्त एकदा जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात?shri swami samarth
Переглядів 4,8 тис.14 днів тому
💫पिंपळाच्या झाडाला - फक्त एकदा जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात?shri swami samarth#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫मेष राशींच्या लोकांचे - नेमके कुणासोबत - चांगले जमते?.. #rashichakra #rashibhavishya #meshrashi...
Переглядів 2 тис.14 днів тому
💫मेष राशींच्या लोकांचे - नेमके कुणासोबत - चांगले जमते?.. #rashichakra #rashibhavishya #meshrashi... #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫ज्या घरात या तीन लोकांना महत्त्व दिले जाते.. तिथे कधीच प्रगती होत नाही.. 🌹shri swami samar🌹
Переглядів 10 тис.14 днів тому
💫ज्या घरात या तीन लोकांना महत्त्व दिले जाते.. तिथे कधीच प्रगती होत नाही.. 🌹shri swami samar🌹#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫स्त्रियांनी हळदीकुंकू नाही केले तरी चालेल पण.. या 3 वस्तू वाण म्हणून चुकूनही देऊ नका.. अन्यथा..
Переглядів 3,4 тис.14 днів тому
💫स्त्रियांनी हळदीकुंकू नाही केले तरी चालेल पण.. या 3 वस्तू वाण म्हणून चुकूनही देऊ नका.. अन्यथा.. #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge #makarsankranti
💫भोगी च्या दिवशी ही भाजी चुकूनही खाऊ नका.. नाहितर आयुष्यभर भोग भोगावे लागतील.#bhogi #makarsankranti
Переглядів 5 тис.14 днів тому
💫भोगी च्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी.. आयुष्यभर भोग भोगावे लागतील.. भोगीला कोणती भाजी बनवावी.. #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge #bhogi
💫भगवान विष्णूंनी सांगितले की या संसारात सर्वात मोठे दान आणि पुण्य कोणते आहे?.. दानाचे महत्त्व...
Переглядів 2,3 тис.14 днів тому
💫भगवान विष्णूंनी सांगितले की या संसारात सर्वात मोठे दान कोणते आहे?.. दानाचे महत्त्व रोचक कथा..#katha#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही.. त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो
Переглядів 3,4 тис.21 день тому
💫ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही.. त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो.. #swami /#katha /#motivation /#bodhkatha /#swamisamarth
💫आयुष्यभर एकमेकांना साथ देतात - या "4" चार राशींच्या व्यक्ति!.. Rashi bhavishya /rashichakra /rashi
Переглядів 3,1 тис.21 день тому
💫जन्मभर एकमेकांना साथ देतात - या "4" चार राशींच्या व्यक्ति!.. Rashi bhavishya /rashichakra /rashi#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge #rashibhavishya rashichakra
🐏मेष राशी असणार्‍या व्यक्ति नेमक्या.. असतात तरी कशा?.. mesh rashi /rashichakra /rashi bhavishya..
Переглядів 36 тис.28 днів тому
🐏मेष राशी असणार्‍या व्यक्ति नेमक्या.. असतात तरी कशा?.. mesh rashi /rashichakra /rashi bhavishya..
💫12 राशींसाठी - 2025 हे वर्ष.. कसे असेल? 🌹श्री स्वामी समर्थ🌹
Переглядів 150 тис.Місяць тому
💫12 राशींसाठी - 2025 हे वर्ष.. कसे असेल? 🌹श्री स्वामी समर्थ🌹#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalstatus #Rashibhavishy #swamisamarth #rashichakra #Rashibhavishy 2025
💫आपल्या मुलांकडून या 3 गोष्टींची अपेक्षा कधीही ठेवू नका.आणि आईवडिलांनी मुलांसाठी 3 कामे कधीही करूनका
Переглядів 17 тис.Місяць тому
💫आपल्या मुलांकडून या 3 गोष्टींची अपेक्षा कधीही ठेवू नका.आणि आईवडिलांनी मुलांसाठी 3 कामे कधीही करूनका
💫साक्षात माता लक्ष्मी.. घरात येण्याचे "21" शुभ संकेत.. #swami sanket | #swamisamarth|श्रीस्वामीसमर्थ
Переглядів 1,5 тис.Місяць тому
💫साक्षात माता लक्ष्मी.. घरात येण्याचे "21" शुभ संकेत.. #swami sanket | #swamisamarth|श्रीस्वामीसमर्थ
🌞सूर्य देवाला - जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात यावर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात.
Переглядів 4,2 тис.Місяць тому
🌞सूर्य देवाला - जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात यावर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात.
💫गोमातेने सांगितले मनुष्याला गरिबी का भोगावी लागते. जाणून घेतले तर कधीहीआयुष्यातगरिबीदुःख राहणारनाही
Переглядів 4,4 тис.Місяць тому
💫गोमातेने सांगितले मनुष्याला गरिबी का भोगावी लागते. जाणून घेतले तर कधीहीआयुष्यातगरिबीदुः राहणारनाही
💫म्हातारपणात काही मुले आपल्या आई वडिलांची साथ का सोडून जातात..यावर भगवान शिव काय म्हणतात?.. #katha
Переглядів 3,2 тис.Місяць тому
💫म्हातारपणात काही मुले आपल्या आई वडिलांची साथ का सोडून जातात..यावर भगवान शिव काय म्हणतात?.. #katha
💫ज्या घरातील तुळशी मातेने हे आठ शुभ अशुभ संकेत दिले म्हणजे त्या घरात लक्ष्मी देवीचा वास असतो #swami
Переглядів 2,6 тис.Місяць тому
💫ज्या घरातील तुळशी मातेने हे आठ शुभ अशुभ संकेत दिले म्हणजे त्या घरात लक्ष्मी देवीचा वास असतो #swami
💫श्रीहरी विष्णू म्हणतात..जे सकाळी उशिरा आंघोळ करतात त्यांनी ही कथा नक्की ऐकावी.. #swami /#katha
Переглядів 3,7 тис.Місяць тому
💫श्रीहरी विष्णू म्हणतात..जे सकाळी उशिरा आंघोळ करतात त्यांनी ही कथा नक्की ऐकावी.. #swami /#katha
💫मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल पण या नकळत होणार्‍या चुका टाळा. श्रीस्वामीसमर्थ #swami
Переглядів 2,8 тис.Місяць тому
💫मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल पण या नकळत होणार्‍या चुका टाळा. श्रीस्वामीसमर्थ #swami
💫राशी नुसार जाणून घ्या - तुमचे म्हातारपण सुखी असेल की दुःखी.. #Rashibhavishy /#swami /#katha...
Переглядів 27 тис.2 місяці тому
💫राशी नुसार जाणून घ्या - तुमचे म्हातारपण सुखी असेल की दुःखी.. #Rashibhavishy /#swami /#katha...
💫तुमच्या कितीही जवळची व्यक्ति असू द्या.. परंतु या तीन लोकांवर कधीही विश्वास ठेऊ नका. #swami /#katha
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
💫तुमच्या कितीही जवळची व्यक्ति असू द्या.. परंतु या तीन लोकांवर कधीही विश्वास ठेऊ नका. #swami /#katha
💫आपल्या मुलांकडून या दोन गोष्टींची अपेक्षा कधीच ठेऊ नका. म्हातारपण सुखात जाईल. श्री स्वामी समर्थ..
Переглядів 202 тис.2 місяці тому
💫आपल्या मुलांकडून या दोन गोष्टींची अपेक्षा कधीच ठेऊ नका. म्हातारपण सुखात जाईल. श्री स्वामी समर्थ..
💫तुमच्या घरातील जुना झाडू ... बाहेर फेकण्याआधी महत्त्वपूर्ण या गोष्टी जाणून घ्या..श्री स्वामी समर्थ.
Переглядів 57 тис.2 місяці тому
💫तुमच्या घरातील जुना झाडू ... बाहेर फेकण्याआधी महत्त्वपूर्ण या गोष्टी जाणून घ्या..श्री स्वामी समर्थ.
💫घरातील लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही..ही एक वस्तू तुळशीला बांधुन ठेवा. घरात रोज पैसाच पैसा येईल...
Переглядів 17 тис.2 місяці тому
💫घरातील लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही..ही एक वस्तू तुळशीला बांधुन ठेवा. घरात रोज पैसाच पैसा येईल...
💫भगवान विष्णूजींना तुळशीची पाने अर्पण केल्याने जीवनात कोणते फायदे होतात!.🌹श्री स्वामी समर्थ🌹
Переглядів 3,8 тис.2 місяці тому
💫भगवान विष्णूजींना तुळशीची पाने अर्पण केल्याने जीवनात कोणते फायदे होतात!.🌹श्री स्वामी समर्थ🌹
💫ज्यांना सकाळी 3 ते 5 या वेळेस जाग येते..त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तात 2 कामे करायला विसरू नका#swami
Переглядів 9 тис.2 місяці тому
💫ज्यांना सकाळी 3 ते 5 या वेळेस जाग येते..त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तात 2 कामे करायला विसरू नका#swami

КОМЕНТАРІ

  • @shitalpatil7062
    @shitalpatil7062 11 годин тому

    Mastch shree swami samarth

  • @AmbadasKulkarni-wi4xy
    @AmbadasKulkarni-wi4xy 12 годин тому

    खूप सुंदर कहाणी आहे डोळ्यात पाणी आले

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 16 годин тому

    असंच माझी धडपड आहे मस्त पायात कंबरेत दुखते तरी काम करावं लागतं आहे मुली‌साठी तीच शिक्षण झालं पाहीजेत स्वताच्या पायावर उभी झाली पाहीजेत अशी अपेक्षा करुन काम करावं लागतं आहे

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 16 годин тому

    आई ही सर्वस्वी देवी आहे आणि बाबा मग स्वार्थी

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 16 годин тому

    कोणाचीच अपेक्षा करु नये

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 18 годин тому

    खुप सुंदर कथा आहे

  • @Dnyashwar-c9t
    @Dnyashwar-c9t 21 годину тому

    खूप सुंदर कथा आहे कोणाकडून अपेक्षा ठेवू नका

  • @SanjivaniJadhav-z5t
    @SanjivaniJadhav-z5t День тому

    खूप सुंदर आहे स्टोरी आईने एवढा मोठा निर्णय कशाला घ्यायचा होता

  • @suhasgorde1979
    @suhasgorde1979 День тому

    2 गोष्टी कोणत्या कळलं नाही, आणि खूप चुका आहेत.

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 День тому

      * तिने खूप कष्ट केले.. कारण तिला वाटले की एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा शिकून एक मोठा डॉक्टर होईल.. आज जर माझा मुलगा माझ्या मेहनतीमुळे डॉक्टर झाला, तर मीही माझ्या मुलासोबत आनंदाने राहीन. असा विचार करूनती आई खूप कष्ट करायची.. पण ती तिच्या मुलाला कधीही त्रास होऊ देत नाही. * त्या आईला असे वाटते, की तिच्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगा हाच माझा एकमेव आधार आहे. आणि माझा मुलगा डॉक्टर व्हावा, ही माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे... पण त्या आईच्या मुलाने आईला एक पत्र लिहून कळवले होते, की तो डॉक्टर झाला आहे, पण तो मुलगा अजून आईला भेटायला गावात आला नव्हता. जेव्हा वृद्ध आईला हे पत्र मिळते, तेव्हा ती संपूर्ण गावात मिठाई वाटते. आणि अभिमानाने सर्वांना सांगते की तिचा मुलगा आता डॉक्टर झाला आहे.” अशाप्रकारे आई आपल्या मुलाच्या गावात येण्याची वाट पाहू लागते. ती आई विचार करू लागते, की माझा मुलगा शहरात जाऊन बराच काळ झाला आहे. आता तो डॉक्टर झाला आहे. तो मला भेटायला नक्कीच गावात येईल. मी त्याच्या आवडीचे जेवण बनवेन. आता ती आई दररोज वाट पाहते की आज माझा मुलगा येईल." जेव्हा जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जात असे, तेव्हा तिला वाटायचे की तिचा मुलगा आलाच असेल. अशाप्रकारे बरेच दिवस गेले. त्या आईला रात्री झोप येत नव्हती. ती विचार करू लागली की माझा मुलगा मला घ्यायला का आला नाही.. तो मला त्याच्यासोबत कधी घेऊन जाईल.. आता माझ्या आयुष्यात, दुसररयांच्या घरात काम करण्याचे दिवस येणार नाहीत.. आता माझे दिवस दुखाचे दिवस संपले. त्याची आई दिवसभर तिच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असे. अशाप्रकारे, आई आपल्या मुलाची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते, परंतु मुलगा वर्षातून एक दिवसही तिच्याकडे येत नाही. * मग एके दिवशी आईला तिच्या मुलाकडून दुसरे पत्र मिळते. आपल्या म्हातारपणात ते आपली खूप सेवा करतील, ते आपला आधार असतील. आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. * आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी, आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. आणि जेव्हा तीच मुले संपत्ती आणि पदाच्या नशेत त्यांच्या पालकांचा अपमान करतात. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar День тому

    हे कलियुग आहे हे चालू च रहाणार आहे यात नवीन काय हे आम्ही रोजच बघतो य😢

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 День тому

    Narad जी च्या काळात vrudhashram होते?😂

  • @SanjayGite-r2o
    @SanjayGite-r2o День тому

    फेक गोस्ट आहे . श्री कृष्णा ने नारदा ला सांगीतले कुठल्या ग्रंथात . खंडात . पर्वात आहे हे सिद्ध करून दाखवं भाऊ इतकं फालतू तत्वज्ञान व भाषा शैली प्राचिन ग्रंथात कुठेच नाही . लोक प्रसिद्धी साठी काहीपण लिहीतात .

  • @VaishaliDhonukase
    @VaishaliDhonukase День тому

  • @VaishaliDhonukase
    @VaishaliDhonukase День тому

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 2 дні тому

    खुपच छान कथा😢अस कोणाच्या ही बाबतीत घडू नये

  • @ratnaprabhanavkhare5
    @ratnaprabhanavkhare5 2 дні тому

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ❤❤❤

  • @jayshreeraut1787
    @jayshreeraut1787 2 дні тому

    खूप सुंदर श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sunitahayatnagarkar3553
    @sunitahayatnagarkar3553 2 дні тому

    अपेक्षा ठेवली की उपेक्षा होते म्हणून शक्यतो परावलंबी होऊ नये.

  • @kartikkedar4137
    @kartikkedar4137 2 дні тому

    या कथेतून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू नये, याचा खुलासा च केला नाही, तरी खुलासा करावा, कथा कलियुगातील सत्यकथा आहे. परंतु कथा ऐकून वाचून पिक्चर पाहून सध्याच्या समाजव्यवस्थेत काहीही बदल किंवा परिणाम होऊ शकत नाही याचे मात्र खूप वाईट वाटते.

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 2 дні тому

      * तिने खूप कष्ट केले.. कारण तिला वाटले की एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा शिकून एक मोठा डॉक्टर होईल.. आज जर माझा मुलगा माझ्या मेहनतीमुळे डॉक्टर झाला, तर मीही माझ्या मुलासोबत आनंदाने राहीन. असा विचार करूनती आई खूप कष्ट करायची.. पण ती तिच्या मुलाला कधीही त्रास होऊ देत नाही. * त्या आईला असे वाटते, की तिच्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगा हाच माझा एकमेव आधार आहे. आणि माझा मुलगा डॉक्टर व्हावा, ही माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे... पण त्या आईच्या मुलाने आईला एक पत्र लिहून कळवले होते, की तो डॉक्टर झाला आहे, पण तो मुलगा अजून आईला भेटायला गावात आला नव्हता. जेव्हा वृद्ध आईला हे पत्र मिळते, तेव्हा ती संपूर्ण गावात मिठाई वाटते. आणि अभिमानाने सर्वांना सांगते की तिचा मुलगा आता डॉक्टर झाला आहे.” अशाप्रकारे आई आपल्या मुलाच्या गावात येण्याची वाट पाहू लागते. ती आई विचार करू लागते, की माझा मुलगा शहरात जाऊन बराच काळ झाला आहे. आता तो डॉक्टर झाला आहे. तो मला भेटायला नक्कीच गावात येईल. मी त्याच्या आवडीचे जेवण बनवेन. आता ती आई दररोज वाट पाहते की आज माझा मुलगा येईल." जेव्हा जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जात असे, तेव्हा तिला वाटायचे की तिचा मुलगा आलाच असेल. अशाप्रकारे बरेच दिवस गेले. त्या आईला रात्री झोप येत नव्हती. ती विचार करू लागली की माझा मुलगा मला घ्यायला का आला नाही.. तो मला त्याच्यासोबत कधी घेऊन जाईल.. आता माझ्या आयुष्यात, दुसररयांच्या घरात काम करण्याचे दिवस येणार नाहीत.. आता माझे दिवस दुखाचे दिवस संपले. त्याची आई दिवसभर तिच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असे. अशाप्रकारे, आई आपल्या मुलाची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते, परंतु मुलगा वर्षातून एक दिवसही तिच्याकडे येत नाही. * मग एके दिवशी आईला तिच्या मुलाकडून दुसरे पत्र मिळते. आपल्या म्हातारपणात ते आपली खूप सेवा करतील, ते आपला आधार असतील. आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. * आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी, आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. आणि जेव्हा तीच मुले संपत्ती आणि पदाच्या नशेत त्यांच्या पालकांचा अपमान करतात. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

  • @rekhatakalikar5245
    @rekhatakalikar5245 2 дні тому

    जे मुले आईचे उपकाराची जाणीव नसते त्यांना वर्तमान काळात लगेच कळेल आता जास्त कालावधी लागत नाही😢

  • @kalpanabansod77
    @kalpanabansod77 2 дні тому

    पुराणातल्या गोष्टीत पिच्चर ची स्टोरी सांगीतली आजची परिस्थिती तशीचं आहे लोकांचा एवढा वेळ वाया घालवता त्यापेक्षा कोणत्या तीन गोष्टींमुळे मुले आई वडिलांचा सांभाळ करीत नाहीं तेच सांगायला पाहिजे

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 2 дні тому

      * तिने खूप कष्ट केले.. कारण तिला वाटले की एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा शिकून एक मोठा डॉक्टर होईल.. आज जर माझा मुलगा माझ्या मेहनतीमुळे डॉक्टर झाला, तर मीही माझ्या मुलासोबत आनंदाने राहीन. असा विचार करूनती आई खूप कष्ट करायची.. पण ती तिच्या मुलाला कधीही त्रास होऊ देत नाही. * त्या आईला असे वाटते, की तिच्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगा हाच माझा एकमेव आधार आहे. आणि माझा मुलगा डॉक्टर व्हावा, ही माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे... पण त्या आईच्या मुलाने आईला एक पत्र लिहून कळवले होते, की तो डॉक्टर झाला आहे, पण तो मुलगा अजून आईला भेटायला गावात आला नव्हता. जेव्हा वृद्ध आईला हे पत्र मिळते, तेव्हा ती संपूर्ण गावात मिठाई वाटते. आणि अभिमानाने सर्वांना सांगते की तिचा मुलगा आता डॉक्टर झाला आहे.” अशाप्रकारे आई आपल्या मुलाच्या गावात येण्याची वाट पाहू लागते. ती आई विचार करू लागते, की माझा मुलगा शहरात जाऊन बराच काळ झाला आहे. आता तो डॉक्टर झाला आहे. तो मला भेटायला नक्कीच गावात येईल. मी त्याच्या आवडीचे जेवण बनवेन. आता ती आई दररोज वाट पाहते की आज माझा मुलगा येईल." जेव्हा जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जेव्हा कोणाची गाडी घरासमोरून जात असे, तेव्हा तिला वाटायचे की तिचा मुलगा आलाच असेल. अशाप्रकारे बरेच दिवस गेले. त्या आईला रात्री झोप येत नव्हती. ती विचार करू लागली की माझा मुलगा मला घ्यायला का आला नाही.. तो मला त्याच्यासोबत कधी घेऊन जाईल.. आता माझ्या आयुष्यात, दुसररयांच्या घरात काम करण्याचे दिवस येणार नाहीत.. आता माझे दिवस दुखाचे दिवस संपले. त्याची आई दिवसभर तिच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असे. अशाप्रकारे, आई आपल्या मुलाची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते, परंतु मुलगा वर्षातून एक दिवसही तिच्याकडे येत नाही. * मग एके दिवशी आईला तिच्या मुलाकडून दुसरे पत्र मिळते. आपल्या म्हातारपणात ते आपली खूप सेवा करतील, ते आपला आधार असतील. आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. * आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी, आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. आणि जेव्हा तीच मुले संपत्ती आणि पदाच्या नशेत त्यांच्या पालकांचा अपमान करतात. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

  • @alkahase6741
    @alkahase6741 2 дні тому

    😮 कोणत्या तीन गोष्टींची मुलांकडून अपेक्षा करु नये तेच सांगितले नाही .😮

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 2 дні тому

      🙏🏻🙏🏻

    • @jyotiparab8165
      @jyotiparab8165 День тому

      Incomple story. Don goshit Kay te spast sanga na thodjyat. Ugach story vadavali

  • @swatinaik3503
    @swatinaik3503 2 дні тому

    Jai Shree Swami Samarth..!!

  • @ashokgaikwad5902
    @ashokgaikwad5902 2 дні тому

    Bogus

  • @vatsalashinde6038
    @vatsalashinde6038 2 дні тому

    खूप सुंदर खूप सुंदर विचार आहेत अपेक्षा न ठेवणे हीच चांगली गोष्ट आहे

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 2 дні тому

    साहेब छान काल्पनिक गोष्ट.

  • @prachikadam3904
    @prachikadam3904 2 дні тому

    Kadhich kona kadun aapeksha teu naye

  • @maniprabhapandit884
    @maniprabhapandit884 2 дні тому

    Far. Sundargost

  • @satishprajapati6528
    @satishprajapati6528 2 дні тому

    अर्धा तास डोकं दुखावला तुमच्या या कथा नी... ठीक आहे, चालेल... पण तुमच्या त्या नारद मुनी आणि भगवान श्रकृष्णांच्या कथे चा समापन अर्धवट राहिलं असं वाटत आहे.. जमलं तर चूका सुधारून... उरलेल्या जागा च डोकं खाणे.... धन्यवाद...

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 2 дні тому

    कलियुगात असं होतं,एक विनंती, क्लिपिंग पाठविण्यापूर्वी ' भाषा शुद्ध ' असणं आवश्यक आहे.

  • @KusumKurane
    @KusumKurane 3 дні тому

    Hi khani vachun khup vait vatle

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 3 дні тому

    खूप सुंदर कथा आहे कोणाकडून अपेक्षा ठेवू नये हा बोध घ्यावा असे कथेमध्ये आहे ते बरोबर आहे

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 3 дні тому

    Khu p 👌🙏

  • @nirmalatawar2980
    @nirmalatawar2980 3 дні тому

    Ktha khuchan aahe pratekachya jivanath aseh kya? Ghdte

  • @DeepaK-lc9pp
    @DeepaK-lc9pp 3 дні тому

    Very nice story

  • @india9050
    @india9050 3 дні тому

    Aai ti aaich aste pan mulanaa kaleparnt usir zalela asto manunach mulani aaplya parents chi caer karavi ya kateni mala sudha radvale kadi kalananar aaj kalchy pidila ki aai bapala mulancha fakt aanand hava asto pratyek aai vadilanchya mulana God sadbudi devo khup chan katha hoti agdi real dada 👍👍

  • @bharatijagtap2636
    @bharatijagtap2636 3 дні тому

    अपेक्षा करू नये. अपेक्षेचे मुळ दु ःख आहे

  • @avinashshinde224
    @avinashshinde224 3 дні тому

    कृतघ्नतेचा कलस आहे,कथा चांगली वाटली, धन्यवाद

  • @abhijeet92ful
    @abhijeet92ful 3 дні тому

    खुप सुंदर कथा आहे, खरी पण आहे, आज असेच चालत आहे

  • @kishorshirsat2977
    @kishorshirsat2977 3 дні тому

    मातृ देवो भव.

  • @prakashdaware2101
    @prakashdaware2101 3 дні тому

    कथा छान होती. पण कोणत्या तीन गोष्टींची अपेक्षा आई वडीलांनी करु नये याचा स्पष्ट उल्लेख होत नाही.आणि समजा तशी अपेक्षा मुलांकडुन करु नये म्हणजे काय?आणि का करु नये ..मग जेव्हा शारिरीक क्षमता संपते तेव्हा आपलीच व्यक्ती आपला मुलगा मुलगी आधार वाटणार .पुढचं जीवन कंठण्यासाठी ऊपयोगीपडनार असतात .कारण त्यांच्याशी रक्ताचं नातं असतं .शेजारी कीवा समाजातील कुणाकडुन ती अपेक्षा कशी करनार आणि ते का?म्हणुन आपली ऊठा ठेव करतील. त्यांच्यासाठी आपण काहिही विनीयोग केलेला. नसतो.मुलां बाळासाठी हाडांचे कवाडं केलेले असतात त्यांच्याकडुन ही अपेक्षा करणारच श्रीकृष्ण स्वतावर दोष येईल म्हणुन ती गोष्ट स्वता न सांगता मोराच्या तोंडुन सांगतो म्हणजे परत म्हणायला मोकळा नरो. वा .कुंजरवां .....😂😂

  • @dnyaneshwarjoshi4118
    @dnyaneshwarjoshi4118 3 дні тому

    ❤❤ WONDERFUL STORY

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 4 дні тому

    हल्ली कथा म्हणुनच पाहिले जाईल कुणावर हि काही फरक पडेल असे वाटत नाही

  • @comando2343
    @comando2343 4 дні тому

    मोरनी अंडे देते गर्भवती नाही होते

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 4 дні тому

    जय Yogeswer. जय मातापिता maf kara .❤❤

  • @devidaspahurkar4687
    @devidaspahurkar4687 4 дні тому

    खुप मनाला लागणारी गोष्ट आहे.असा प्रसंग कोणत्याच आई वडिलांवर येऊ नये हीच पार्थना

  • @Minakshi-l6r
    @Minakshi-l6r 4 дні тому

    👃🙏🙏🙏🙏🙏

  • @ganpatjadhav834
    @ganpatjadhav834 4 дні тому

    ॐ नमः शिवाय 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sangeetapawar6587
    @sangeetapawar6587 5 днів тому

    खुप छान कथा आहे वाचून दुःख झाले आणि माहिती सुद्धा मिळाली धन्यवाद

  • @yashomatikale9358
    @yashomatikale9358 5 днів тому

    Very nice katha❤❤❤❤❤❤ Dada