- 310
- 778 617
Dnyaneshwar (Mauli Aaba) Katke
India
Приєднався 24 кві 2021
मा. जिल्हा परिषद सदस्य पुणे | सदस्य बांधकाम विभाग-पुणे जिल्हा परिषद
हिवाळी अधिवेशन, नागपूर
आज हिवाळी अधिवेशनात शिरूरच्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या चासकमान प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अस्तरीकरण, पोटचाऱ्यांची कामे व बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुढे नेण्यासाठी मंजुरी मिळणेबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
Переглядів: 501
Відео
हिवाळी अधिवेशन, नागपूर
Переглядів 2,1 тис.Місяць тому
आज हिवाळी अधिवेशनात वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक योजनेतील 30 मीटर रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी हा रस्ता बाह्यवळण करून जोडण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होणेबाबत मागणी केली.
शपथ विकसित शिरूर हवेलीची..!
Переглядів 1,7 тис.Місяць тому
शपथ विकसित शिरूर हवेलीची..! आज आमदार म्हणून शपथ घेतल्याचा क्षण हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्या सर्व जनतेसाठी अभिमानाचा आहे. हा विश्वास तुमच्या आशीर्वादामुळे आणि साथीदारा-मित्रांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे. ही जबाबदारी म्हणजे जनतेच्या सेवेसाठी एक संधी आहे, ज्याला मी प्रामाणिकपणे न्याय देईल, अशी खात्री देतो. तुमच्या हक्कांसाठी, प्रगतीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी अविरत प्रयत्न करेन. ...
न्हावरे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अभूतपूर्व विजय निर्धार सभा..!
Переглядів 3,1 тис.2 місяці тому
न्हावरे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अभूतपूर्व विजय निर्धार सभा..! #vidhansabhaelection2024 #महायुती #198_शिरूर_हवेली_विधानसभा #mahayutisarkar #shirur #haveli #wagholi #pune #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #maulikatke #mauliabakatke
माऊली आबा कटके एक नंबर | Mauli Aaba Katke Ek Number
Переглядів 6 тис.2 місяці тому
माऊली आबा कटके एक नंबर | Mauli Aaba Katke Ek Number
दिलखुलास मनाचा राजा माऊली आबा माझा | Dilkhulas manacha Raja Mauli Aaba Maza
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
दिलखुलास मनाचा राजा माऊली आबा माझा | Dilkhulas manacha Raja Mauli Aaba Maza
शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असेल!
Переглядів 4072 місяці тому
शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असेल!
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून माऊली आबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही विनंती!
Переглядів 9922 місяці тому
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून माऊली आबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही विनंती!
विकसित शिरूर-हवेलीसाठी, विकसित पुण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी निर्धार करूयात
Переглядів 2,7 тис.2 місяці тому
विकसित शिरूर-हवेलीसाठी, विकसित पुण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी निर्धार करूयात
महाराष्ट्र नाम वृत्त वाहिनीस दिलेली मुलाखत | ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
Переглядів 16 тис.3 місяці тому
महाराष्ट्र नाम वृत्त वाहिनीस दिलेली मुलाखत | ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
संधीचे सोने करून विकासक वाटचाल करण्याचा निर्धार सर्वांनी करूया
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
संधीचे सोने करून विकासक वाटचाल करण्याचा निर्धार सर्वांनी करूया
मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित श्री महाकालेश्वर (उज्जैन) मोफत दर्शन यात्रेचा पाचवा टप्पा!
Переглядів 2623 місяці тому
मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित श्री महाकालेश्वर (उज्जैन) मोफत दर्शन यात्रेचा पाचवा टप्पा!
श्री महाकालेश्वर मोफत दर्शन यात्रा | शिरूर हवेली मतदारसंघातील भाविकांचा पाचवा टप्पा पूर्ण
Переглядів 7093 місяці тому
श्री महाकालेश्वर मोफत दर्शन यात्रा | शिरूर हवेली मतदारसंघातील भाविकांचा पाचवा टप्पा पूर्ण
सहाव्या टप्पा पूर्ण झाला निमित LetsUpp माध्यमाने घेतलेली मुलाखत..!
Переглядів 6643 місяці тому
सहाव्या टप्पा पूर्ण झाला निमित LetsUpp माध्यमाने घेतलेली मुलाखत..!
श्री महाकालेश्वर (उज्जैन) मोफत दर्शन यात्रा
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) मोफत दर्शन यात्रा
विविध गणपती मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली
Переглядів 1924 місяці тому
विविध गणपती मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली
उज्जैन महाकाल दर्शन यात्रा: माझा पुढाकार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Переглядів 1654 місяці тому
उज्जैन महाकाल दर्शन यात्रा: माझा पुढाकार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा 2024
Переглядів 5694 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा 2024
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा
महाकालेश्वर दर्शन यात्रा: भाविकांची सेवा आणि अपार आनंदाचा अनुभव | महाकाल उज्जैन यात्रा
Переглядів 2,1 тис.4 місяці тому
महाकालेश्वर दर्शन यात्रा: भाविकांची सेवा आणि अपार आनंदाचा अनुभव | महाकाल उज्जैन यात्रा
श्री महाकालेश्वर (उज्जैन) यात्रा | उज्जैन येथील माध्यमांशी संवाद साधला.
Переглядів 4,2 тис.4 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) यात्रा | उज्जैन येथील माध्यमांशी संवाद साधला.
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रेदरम्यान समस्त भाविकांसोबत महाकाल बाबांचे मनोभावे दर्शन घेतले
Переглядів 4874 місяці тому
श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रेदरम्यान समस्त भाविकांसोबत महाकाल बाबांचे मनोभावे दर्शन घेतले
महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा!
Переглядів 3,6 тис.5 місяців тому
महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा!
अतिशय भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात भाविक महाकाल बाबांच्या दर्शनासाठी उज्जैन नगरीत दाखल.
Переглядів 1 тис.5 місяців тому
अतिशय भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात भाविक महाकाल बाबांच्या दर्शनासाठी उज्जैन नगरीत दाखल.
Jay hari mauli
THANKS ABA.
Great
♥️
Right 👍
1nambe Aaba
खरं आहे.वाघोली ते शिरूर पर्यंत ट्राफिक समस्या भिषण आहे.हा प्रश्न फक्त माऊली आबा कटकेच सोडवणार.
महत्वाचा मुद्दा ट्रॅफिक मुळे पुण्यात यायला नको वाटतंय
शिरूर हवेलीचे लाडके आमदार विठु माऊली आबा कटके
फक्त माऊली आबा लाडके आमदार
💪आमदार.पैलवान.माऊली आबा कटके✌️🔥
❤❤❤❤
🎉🎉🎉
नाद करा फन माउली आबा चानकाकरू❤❤😎
Aa. ........ba ❤
अभिनंदन आबा💐💐💐
अभिनंदन आमदार साहेब
शिरूर - हवेली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉
खुप खुप अभिनंदन माऊली आबा
💐💐💐💐
अभिनंदन आबा 💐💐
only aabha ❤
Aba tumchy mulanche nava Kaya o
Only aba
झाले ना आमदार❤
आता मागे पहायचे नाही जनतेशी एकनिष्ठ रहायचे🎉🎉🎉
एकच नंबर आहे
💐💐💐🎆🎆🎆🎇🎇
💐💐💐🎇🎆🎆
Vijayi zhalo 🎉
Mauli✌️✌️
फिक्स आमदार आबा काका कटके ❤
दिदे तु नको काळजी करू आबाच आमदार होनार
शिरूर - हवेली मतदार संघाचे आमदार माऊली आबा कटके...
आपला हक्काचा.. आमदार माउली आबा कटके..२३ नोव्हेंबर २०२४...गुलाल आपलाच..
शिरूर- हवेली मतदार संघाचे आमदार माउली आबा कटके....
आमदार माऊली आबा कटके....🎉🎉🎉🎉🎉
आमदार आबासाहेब विजय होणार
हे फक्त नाटके आहे yachya कडे खुप पैसा आहे तो Pn lokanacha lutalela
Only माऊली आबा
Ekach wada Mauli Katke dada
Wagholi cases😂
आबा फिक्स आमदार ❤
Amdaar damdaar
⏱️⏱️
माऊली आबा कटके
माऊली दादा तुम्ही फिक्स आमदार आहात
100% आमदार होणार
फिक्स आमदार आंबा❤
सर्वांचे लाडके भावी आमदार माउली अबा जय महाकाल❤🎉