- 58
- 118 850
Chinmay Joglekar
Приєднався 13 тра 2019
Musical drama theater artist
Відео
मराठी रंगभूमी पुणे या संस्थेचा संगीत नाटक महोत्सव
Переглядів 71821 день тому
मराठी रंगभूमी पुणे या संस्थेचा संगीत नाटक महोत्सव
kalindicha kunj kunj कालिंदीचा कुंज कुंज तो
Переглядів 2,2 тис.Місяць тому
Sangeet Suvarnatula Video credits : Sujay Tilve
dhir dhari धीर धरी by Chinmay Joglekar
Переглядів 7952 місяці тому
तबला: अभिजित जयादे ऑर्गन : संजय गोगटे
sangeet sanshykallol , संगीत संशयकल्लोळ प्रवेश
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
फाल्गुनराव - चिन्मय जोगळेकर कृत्तिका - भक्ती पागे आश्विनशेट - निनाद जाधव निर्मिती - मराठी रंगभूमी पुणे दिग्दर्शन - दीप्तीताई भोगले (लता शिलेदार)
Sangeet Matsyagandha song नको विसरू संकेत मिलनाचा by Chinmay Joglekar
Переглядів 2,3 тис.5 місяців тому
Sangeet Matsyagandha song नको विसरू संकेत मिलनाचा by Chinmay Joglekar
"उदयन काळे स्मृती पुरस्कार - संगीत नाटकातील कलाकार, गायक नट " २५-५-२०२४
Переглядів 685 місяців тому
" कै.उदयन काळे,संगीत नाटकातील गायक अभिनेते यांना विनम्र अभिवादन "... यावर्षी पासून सुरू झालेला , शोभा काळे पुरस्कृत "उदयन काळे स्मृती पुरस्कार - संगीत नाटकातील कलाकार, गायक नट " यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेनी माझी निवड केली ,यासाठी त्यांचे मनापासून आभार !!! २५-५-२०२४
shriranga kamalakanta by Chinmay Joglekar
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
shriranga kamalakanta by Chinmay Joglekar
रागिणी मुखचंद्रमा Chinmay Joglekar नाटक - संगीत सुवर्णतुला
Переглядів 3,1 тис.6 місяців тому
DMCC mumbai 13-4-2024 मराठी रंगभूमी पुणे निर्मित संगीत सुवर्णतुला गायक - चिन्मय जोगळेकर ऑर्गन - संजय गोगटे तबला - विद्यानंद देशपांडे
नको विसरू संकेत - संगीत मत्स्यगंधा chinmay joglekar चिन्मय जोगळेकर
Переглядів 6 тис.7 місяців тому
नको विसरू संकेत - संगीत मत्स्यगंधा chinmay joglekar चिन्मय जोगळेकर
sukant chandranana ( सुकांत चंद्रानना ) by chinmay joglekar
Переглядів 3528 місяців тому
sukant chandranana ( सुकांत चंद्रानना ) by chinmay joglekar
gurusurasa gokuli गुरुसुरस गोकुळी राधिका sangeet swayamwar Chinmay Joglekar
Переглядів 6729 місяців тому
gurusurasa gokuli गुरुसुरस गोकुळी राधिका sangeet swayamwar Chinmay Joglekar
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम by chinmay joglekar
Переглядів 1,7 тис.9 місяців тому
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम by chinmay joglekar
यति मन मम (yati mana mam) Sangeet yayati Ani devayani by chinmay joglekar
Переглядів 9759 місяців тому
यति मन मम (yati mana mam) Sangeet yayati Ani devayani by chinmay joglekar
टूमदार कोणाची छान (tumdar konachi chhan ) by chinmay joglekar "sangeet swarasamradni "
Переглядів 42310 місяців тому
टूमदार कोणाची छान (tumdar konachi chhan ) by chinmay joglekar "sangeet swarasamradni "
matsyagandha natak (संगीत मत्स्यगंधा, निर्मिती कलाद्वयी पुणे ) promo
Переглядів 16 тис.10 місяців тому
matsyagandha natak (संगीत मत्स्यगंधा, निर्मिती कलाद्वयी पुणे ) promo
रवि मी ( Ravi mi ) by chinmay joglekar # sangeet manaapmaan # संगीत मनापमान
Переглядів 1,2 тис.11 місяців тому
रवि मी ( Ravi mi ) by chinmay joglekar # sangeet manaapmaan # संगीत मनापमान
सूर जुळावे जगण्या मधले (suur julave )by chinmay joglekar
Переглядів 184Рік тому
सूर जुळावे जगण्या मधले (suur julave )by chinmay joglekar
nirakar omkar by chinmay joglekar (निराकार ओंकार) नाटक : जय जय गौरी शंकर
Переглядів 913Рік тому
nirakar omkar by chinmay joglekar (निराकार ओंकार) नाटक : जय जय गौरी शंकर
ramani majasi nijadham रमणी मजसी निजधाम संगीत स्वयंवर chinmay joglekar
Переглядів 602Рік тому
ramani majasi nijadham रमणी मजसी निजधाम संगीत स्वयंवर chinmay joglekar
पहा रे परमेशाची लीला, paha re parmeshachi leela
Переглядів 720Рік тому
पहा रे परमेशाची लीला, paha re parmeshachi leela
manili apuli (मानिली आपुली ) by chinmay joglekar
Переглядів 583Рік тому
manili apuli (मानिली आपुली ) by chinmay joglekar
Shriranga Kamlakanta by Chinmay Joglekar
Переглядів 526Рік тому
Shriranga Kamlakanta by Chinmay Joglekar
padmanabha narayana (पद्मनाभा नारायणा ) by chinmay joglekar
Переглядів 652Рік тому
padmanabha narayana (पद्मनाभा नारायणा ) by chinmay joglekar
मानिनी सोड तुझा अभिमान (manini sod tujha abhiman ) by chinmay joglekar (चिन्मय जोगळेकर )
Переглядів 2,1 тис.Рік тому
मानिनी सोड तुझा अभिमान (manini sod tujha abhiman ) by chinmay joglekar (चिन्मय जोगळेकर )
❤😊 संगीत नाटक पाहण्याची सुवर्णसंधी आहे .❤😊
Original chaal
उत्तम नाट्य संगीत आहे
❤
Vava
अप्रतिम संगीत.
मंत्रमुग्ध करणारे संगीत आहे 👌👌
सरस सहज सादरीकरण
खूपच छान
फारच छान व श्रवणीय नाट्यगीत आहे
अतिशय उत्कृष्ट गायन मी आपले प्रत्येक प्रोग्राम ऐकत असतो
Chanach
गायनात आणि अभिनयात छान एकरुपता.
अतिशय उत्कृष्ट अभिनंदन
Surekha nice sweet
अप्रतिम 🌹
❤ अप्रतिम ❤
खूप सुंदर. जुन्या मूळ चालीतील नाटकाचे भरतवाक्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
surekh khupach chan
वा वा खूप खूप अभिनंदन
👍👌
👌सुरेख सर
Closest to Kumar Gandharva….on UA-cam
खूप छान गायिले आहे.
Ati सुन्दर धन्यवाद
Yes, very beautiful n sweet glad to hear the sangeet नाटकं ❤️❤️👍👌
Mast super👍
खुप सुंदर
Chhan❤
Very nice voice sir
पं. रामदासजी कामत यांच्या शैलीच्या काही छटा दिसल्या. आवाज छान. शब्दफेक छान. यात पहिल्या कडव्यात ' कंडारी'' असा शब्द मी ऐकलेल्या सर्वच गायकांकडून गायला जातो. त्याची व्युत्पत्ती व अर्थ कोणास ठाऊक असेल तर कृपया सांगा.
रसिक मनावर अधिराज्य करणारे नाटक, संगीत व गायन असा संगम असताना गाणे सादर करणे आव्हान असते. छानच सादरीकरण. नवनवीन गुणी कलाकार संगीत रंगभूमीला सदैव लोकाश्रय मिळवून देतात हे महत्त्वाचे. अभिनंदन.
स्व. विद्याधरजी गोखले यांच्या 'सुवर्णतुला' या अत्यंत रसिकप्रिय नाटकातील सुंदर पद्यरचना आणि अप्रतिम संगीताने सजलेले पद स्वत:च्या पद्धतीने छान सादर केले आहे. आवाज पल्लेदार, फिरत असलेला आणि नाट्यप्रसंगास अनुरूप गायन. आनंद झाला.
धन्यवाद!!!
स्व. जितेंद्र अभिषेकी बुवा आणि पं. रामदास कामत सरांनी रसिक मनावर कोरून ठेवलेले नाट्यपद थोडक्यात छान सादर केले. छान.
Very good
सुंदर. छान
😍😍
सुरेख👌♥️ सर
Wah...raag konta
गोरख कल्याण
खुप छान गायन, ताना अप्रतिम, सुंदर आवाज
❤❤❤
खूपच छान 👌👌
खुप छान सादरीकरण, विशेष कौतुक
सुंदर भुमिका चिन्मय सर
Sundar Chinmay God bless you. Khup motha ho.
Very Very good
सुरेख.. सुमधूर
थोडे वेगळ्या टाईपचे गाणे आहे तरीपण खूप छान आहे .
प्रशांत दामले साखर खाल्लेला माणूस या नाटकात काम करत होते त्यातील गाणे आहे.....
खूप छान श्रवणीय गायन . व अभिनय सुदर
9👍 Radhe Radhe ji 🙏 Jai Shri Krishna ji 🎉 please join me 🙏