- 30
- 6 997
काव्य धारा
India
Приєднався 30 сер 2022
#####कावधारा स्वरचित कवितांचा नजराणा अर्थात " काव्य धारा "
### काव्यधारा### अंगणीचा चाफा.... सुगंध देणारी आठवणीतील कविता
मराठी स्वरचित कवितांचा नजराणा.......मनात जशी खोलवर माणसं वसतात..... तसाच निसर्ग ही खूप आठवणी देऊन जातो
Переглядів: 236
Відео
### काव्यधारा......" दृष्टी" .... अंधारातून प्रकाशाकडे नेणारी...
Переглядів 9921 день тому
डोळे नसले तरीही डोळसपणे जगणारी..... इतरांना प्रेरणा देणारी.....
###काव्यधारा### ......मनाला अंतर्मुख करणारी कविता...... गांधीजींची तीन माकडे
Переглядів 201Місяць тому
स्वातंत्र्य उपभोगत असताना हरवत चाललेल्या आपल्या मुल्यांचे पुन्हा एकदा स्मरण करणारी आजची कविता
### काव्यधारा###..." मनाचं कपाट "...... आगळीवेगळी कविता
Переглядів 198Місяць тому
मनाचं कपाट ही कधीतरी आवरावं.....नको असं सारं बाहेर फेकून द्यावं......
###काव्यधारा### मराठी स्वरचित कवितांचा नजराणा...... काही दिवसांचा पाहुणचार....
Переглядів 2072 місяці тому
एरवी एकटंच असणारं घर गणरायाच्या येण्याने आनंदीत होऊन जातं......कारण त्यामुळे काही दिवसांचा का होईना त्या घराला आपल्या माणसांचा सहवास लाभतो......
काव्य धारा....#.. गोडवा ऊसाचा....# .. व्यथा बालकामगारांची
Переглядів 6510 місяців тому
एरवी गोड असणारा ऊस कधीतरी कुणासाठी जहर होतो हे सांगणारी कविता
काव्य धारा.....#/ मराठी स्वरचित कवितांचा नजराणा #/....... रम्य आठवणी पुन्हा ताज्या करणारी कविता.....
Переглядів 13910 місяців тому
प्रत्येकाने गावाकडच्या जत्रेत घेतलेला सुखद अनुभव..... बालपणीची जत्रा......
जग प्रेमाने जिंकता येते.... युद्धाने नाही....# हे सांगणारी कविता....## " युद्ध "
Переглядів 87Рік тому
प्रेम करी नंदनवन सारे..... युद्धाने वाहती रक्ताचे झरे.....
काव्य धारा...# मराठी स्वरचित कवितांचा नजराणा.....आजची कविता.....# " देव कुठे असतो "
Переглядів 135Рік тому
देवाचे साजिरं रुप शोधण्याचा प्रयत्न...... देव सर्वत्र आहे हे सांगणारी कविता....
" काव्यधारा" ...# मराठी स्वरचित कवितांचा नजराणा.....पैठणी साडी बोलू लागली.....##तर काय बरं होईल
Переглядів 202Рік тому
गोष्ट एका साडीची....... पैठणी साडी बोले साध्या साडीला.....
काव्य धारा........ मोबाईलच्या जमान्यात सासू सांगू पाहे.... काहितरी आपल्या सूनेला.......
Переглядів 190Рік тому
" मोबाईलचा संसार"........सासूचा सूनेला प्रेमाचा संदेश......
काव्य धारा......आजची कविता....."अडगळीची खोली".....
Переглядів 158Рік тому
अशा काही जुन्या गोष्टी आपल्या जवळ असतात त्या पुन्हा आपल्याला भूतकाळात नेऊन आणतात....
पाऊस....... मुलांच्या मनातला.....
Переглядів 167Рік тому
पाऊस सर्वांनाच आवडतो पण बालपणाचा पाऊस आणि त्या आठवणी.....यांची मजा काही औरच....
पावसाचे माणसाशी ऋणानुबंध असतात म्हणूनच पाऊस नेमाने येतो.... ऋणानुबंध
Переглядів 1,2 тис.Рік тому
ऋणानुबंध......पावसाचे.....माणसाशी....
आषाढी एकादशी....... भक्त आणि भगवंताचे नाते दृढ करण्याचा सोहळा....
Переглядів 582Рік тому
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा......
गंध....... आपल्यासाठी वेचून आणलेला नाकासोबत मनाला हि आनंद देणारा....
Переглядів 104Рік тому
गंध....... आपल्यासाठी वेचून आणलेला नाकासोबत मनाला हि आनंद देणारा....
काव्य धारा....... मराठी भाषा दिवस विशेष..... सर्वांना मनापासून शुभेच्छा.....
Переглядів 99Рік тому
काव्य धारा....... मराठी भाषा दिवस विशेष..... सर्वांना मनापासून शुभेच्छा.....
घराची मर्यादा असणारं हे अंगण.... ह्या अंगणाने आपल्याशी साधलेला हा संवाद..." अंगण"
Переглядів 185Рік тому
घराची मर्यादा असणारं हे अंगण.... ह्या अंगणाने आपल्याशी साधलेला हा संवाद..." अंगण"
काव्यधारा..... श्रीदत्त जयंती विशेष....... " आळवणी "
Переглядів 294Рік тому
काव्यधारा..... श्रीदत्त जयंती विशेष....... " आळवणी "
काव्यधारा..... पाहुणचार.....एक असा पाहुणा जो पाहुणचारासाठी आला आणि आधार बनून गेला
Переглядів 295Рік тому
काव्यधारा..... पाहुणचार.....एक असा पाहुणा जो पाहुणचारासाठी आला आणि आधार बनून गेला
काव्य धारा.....टच स्क्रीन मोबाईल......
Переглядів 922 роки тому
काव्य धारा.....टच स्क्रीन मोबाईल......
आजची काव्य धारा दिवाळी विशेष....." दिव्यांची दिवाळी "
Переглядів 1802 роки тому
आजची काव्य धारा दिवाळी विशेष....." दिव्यांची दिवाळी "
काव्य धारा.... आपल्या जेवणातील पदार्थांचे आगळे वेगळे संमेलन... खाद्य संमेलन 🍚🥗🍲🥘🍪
Переглядів 3052 роки тому
काव्य धारा.... आपल्या जेवणातील पदार्थांचे आगळे वेगळे संमेलन... खाद्य संमेलन 🍚🥗🍲🥘🍪
आजची काव्य धारा..... कोजागिरी पौर्णिमा स्पेशल....
Переглядів 4542 роки тому
आजची काव्य धारा..... कोजागिरी पौर्णिमा स्पेशल....
तीच्या जीवाभावाचे ठिकाण म्हणजे तीचे स्वयंपाकघर..... कवितेचे शिर्षक ' ती आणि स्वयंपाकघर '
Переглядів 2192 роки тому
तीच्या जीवाभावाचे ठिकाण म्हणजे तीचे स्वयंपाकघर..... कवितेचे शिर्षक ' ती आणि स्वयंपाकघर '
सुंदर काव्य
Happy diwali 🎉🎉
Too good..👌💥💥
सुंदर!
कविता ,निवेदन, चित्रफीत सारंच खूप सुंदर.🎉🎉🎉
Sudar
अप्रतिम
वा निवेदन..काव्य आणि चित्रफीत ह्या सुंदर मिलाफाने अंगणीचा चाफा आमच्या मनी बहरुन आला.
छान कविता.
Wow ❤❤❤
Wow so....nice ❤❤❤❤
वाह. खुपच सुंदर
वा अनघाजी!
अप्रतीम 👍
अप्रतिम रचना आणि निवेदन
खूप छान रचना
Lovely poem
Beautiful poem❤❤
खूप छान
Nice
" माणसाने माणसाशी माणसाला सम वागणे " हे आताशा विसरले गेले आहे. तू या छान कवितेतून त्याची जाणीव करून दिलीस ❤😊
खुप छान ❤
Ati sundar Anagha
🎉फारच सुंदर 😢
वरकरणी साधी आणि सरळ वाटली तरी सखोल अर्थ असणारी तुझी कविता अप्रतिम सुंदर आहे... अशाच सुंदर कविता लिहीत रहा...👍🏻👍🏻👍🏻
खूप छान👍🏻👍🏻👍🏻
Suunder....🎉🎉🎉
Chhhhhan
Sundar🎉
खूप छान 👌
खूपच अप्रतिम कविता आहे👍🏻👍🏻👍🏻
Amchi Anagha
खुपच सुदंर. 👍
सुंदर शब्द रचना...
निवेदन,चित्रिरण,आणि कविता ..एकापेक्षाएक सरस.. बंद घरषऊघडणार्या आणि पुन्हा कुलूप घालून मुंबईत जाणाऱ्या चाकरमान्याःचे डोळे ओली करणारी खविता.
Chhan ....
नमस्कार ताई, छानच लिहिले आहे साडीवर
Nice poem
निवेदन..नात आणि चित्रफीत निर्मिती .. सगळ्याना जय हरी विठ्ठल..नात..छान
Apratim
Khup sundar.
अप्रतिम कविता!मन हेलावून टाकणारी !
Wow.. refreshed my childhood memories of Old Goa feast fair..😊😊😅
खूपच मस्त. आमचे लहानपण आठवले. रामनवमी, मुणग्याच्या देवीची जत्रा आठवली. लहानपण परत अनुभवले.👌👌🌹🌹
छान! रम्य आठवणींचा गोफ!
सुंदर कविता. लहानपणी बैलगाडीतून केलेल्या मुणग्याच्या जत्रेच्या आठवणी जाग्या झाल्या. सुंदर!
धयकल्याक जावन इल्यासारख्या वाटला.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अनघाचा हा नवीन एपिसोड. निवेदन अप्रतिम.नवीनषविषय युद्द .आज आवश्यकचआहे.चित्रिकरण जेवढे चांगले. कर्म करण्या हाताना रक्त जेव्हा लागते ललाटीचे भाग्य तेव्हा ना कधी बदलते..वा.. पण लक्षात कोण घेतो.आज ही कविता सर्व जगात गेली पाहीजे. हीचे भाषांतर विविध भाषात होऊ दे अशी प्रार्थना करतो.
👌
छान ❤