- 40
- 67 269
KOKAN BIVALI
Приєднався 15 чер 2021
कोकणातलं छोटंसं सुंदर गाव बिवली..😍♥️🌍
नमस्कार मंडळी नमस्कार🙏🏻
वाशिष्ठी नदीच्या तिरावर वसलेलं माझं हे बिवली गाव, या माझ्या बिवली गावची महती सांगावी तेवढी कमीच, शब्द अपुरे पडतील म्हणून अगदी थोड्याच शब्दात सांगतोय.
गावच्या मुख्य रस्त्यातून आत शिरताना अगदी डौलात असं उभ असलेलं वडाच झाड पहायला मिळेल, साधारणतः २००-३००लोक वस्तीचं हे लहानसं गाव. त्यामुळे रस्त्यावर रहदारी कमीच पहायला मिळते. तस पहायला गेलो तर गावामध्ये वस्त्या आहेत, त्यामुळे त्यांची वाडी तयार होते. वाडीतील घरे ही साधारणतः आजूबाजूच्या घरांपासून लांब दिसणार नाहीत. ती एकमेकांच्या जवळच आहेत. त्या वाड्या वेगळ्या असल्या तरीही गावच्या उत्सवात सगळे एकत्र येतात, गावच्या मध्ये श्री विठ्ठल रखुमाई देवाचं सुंदर कौलारू मंदिर आहे. मंदिराच उत्सव, गणपती दसरा-दिवाळी आणि शिमगोत्सव असे धार्मिक सोहळे होतात. तेव्हा सगळा गाव एकत्र येतो, या गावी शक्ती तुरा, नमन भारुड किंवा कोकणचे खेळे अश्या खूप परंपरा अजुनही टिकून आहेत
सांगण्या सारख खूप आहे, त्यामुळं इथल्या रूढी परंपरा धार्मिक सोहळे आपल्या चॅनल च्या माध्यमातुन आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू..🙏🏻

ll कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण "शिमगा", बिवली गावचा शिमगोत्सव ll
कोकण.....!
कोकण म्हटलं की आपल्या डोळ्या समोर येतो तो कोकणातील डोळे दिपवून टाकणारा निसर्ग सौंदर्य, एवढंच नव्हे तर कोकणातील सण समारंभ आणि वाडवडीलांपासून चालत आलेल्या रुढी परंपरा पहायला मिळतात, त्यातलाच हा एक सण ( शिमगा )
कोकणातील माणूस हा कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला, तरीही होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआपच गावाकडे वळतात. जस घरट्या बाहेर उडालेल्या पिल्लांची जशी पक्षीन वाट पाहते ना, तसेच इथले गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहात असतात.
शिमगा उत्सवात होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात...
होळीला पालखी मंदिरा बाहेर पडते ती थेट करंबवणे या गावी जाऊन तिथल्या लहान थोराला दर्शन देते....अस म्हणतात बिवली हे गाव ग्रामदेवतेच सासर घर आहे, तर करंबवणे हे गाव ग्रामदेवतेच माहेर घर आहे. त्या गावी सोहळा पार पडल्यावर पाच दिवसानंतर पालखी बिवली या गावी येते.
बिवली गावी पालखी नाचत गाजत आली की, त्या रात्री ठरलेल्या ठिकाणी मोडा होतो म्हणजेच देवीच जागरण आणि पालखी नृत्य होतं... बिवली (धरणवाडीत) पालखी येताना मिरवणूक काढली जाते.... यात लहान मोठे सर्व दुःख विसरून नाचत असतात..तरुण मंडळी पालखीला आकर्षक अशी सजावट करतात...दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेवटचं घर झाल्यावर पालखीची भव्य मिरवणुक निघते. म्हणजेच शिमग्याची सांगता होणार, देव पुन्हा मंदिरात जाणार, हा अविस्मरणीय क्षण प्रत्येक जण आपल्या डोळ्यांनी टिपण्यास सज्ज असतो. गुलाल उधळत, लहान थोर अगदी मंत्र मुग्ध होऊन या सोहळ्याचा आनंद घेत असतात. नाचत गाजत पालखी गावच्या मंदिराकडे जाते...गावच्या मंदिराला पाच फेऱ्या मारल्यावर पालखी मंदिरात जाते. आणि होळीला बाहेर पडलेले देव पुन्हा मंदिरात विराजमान होतात... ग्रामदेवतेचे पुजारी या दोन गावांचा सांभाळ कर असा अर्ज लावतात. तो क्षण आणि तेव्हा अंगावर येणारे शहारे.....
असा हा बिवली आणि करंबवणे या दोन गावचा शिमगोत्सव मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरा केला जातो........
आपणास व्हिडिओ आणि लेख आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, धन्यवाद......🙏🏻
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational__lover @AathavanitilEkPravas @kokanikarti
@KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHIL @ShubhamKokani1 @SwargatloKokan
@koknatlaekpravas5535 @anushviproductiongk1830 @VikasLambore @ajaymali4187 @kokanchiplunbivali3554

Переглядів: 1 126
Відео
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) चिपळूण गाणं - काय करू मी आता, सांगू कुणाला
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) कोकण चिपळूण गाणं - खेळ दैवाने मांडला, बंदी केले आज मजला
Переглядів 4,3 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) कोकण चिपळूण गाणं - अरे काळा, मारू नको मजला
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) कोकण चिपळूण गाणं - करिते आराधना, मी देवा....🙏🏻
Переглядів 8 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) कोकण चिपळूण गाणं - नका बाई रोखू अश्या तिरप्या नजरा
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारुड मंडळ बिवली (धरणवाडी) कोकण चिपळूण, गाणं - नका बाई रोखू अश्या तिरप्या नजरा
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) कोकण चिपळूण गाणं - या रंग महाली आले, मन मोहून माझे गेले
Переглядів 2,6 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ बिवली (धरणवाडी) ता. चिपळूण जि. रत्नागिरी
Переглядів 4152 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या या गायक - सतिश मेंगे
Переглядів 9752 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
बिवली गावची ग्रामदैवत आई वाघजाई आळवणी गीत, गायक - अनिल घाटे
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
ll श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली (धरणवाडी) चिपळूण ll ll पंचपदी ll
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली (धरणवाडी), चिपळूण ll अप्रतिम नृत्याविष्कार, स्तवन - 2024
Переглядів 6 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
ll श्री संत गोरा कुंभार कथा, आणि श्री विठ्ठल दर्शन ll
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड बिवली चिपळूण सत्य घटनेवर आधारित विनोदी फार्स - मला फलाट वाला जावई पाहिजे
Переглядів 6 тис.2 місяці тому
@KokanchiLokdhara @kokani_chhand @kokani_chhand @hemantmali5643 @ajayghate3773 @KokanKalaManch @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre @aamhi_kokani @motivational lover @AathavanitilEkPravas @kokanikarti @KiranGavali @Kokancha_That @kokanchi_lokkala @Kokanchi_Lokkala_Sanskruti @kokanchilokkala @jhalakkokanchi5499 @kokanchimansasadhibholii @Konkanstar @neelmestri @kokansanskruti @MIKOKANINIKHI...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) चिपळूण फार्स,गाणं - झाली पोरांना लग्नाची घाई...
Переглядів 8592 місяці тому
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली(धरणवाडी) चिपळूण फार्स,गाणं - झाली पोरांना लग्नाची घाई...
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART - 3
Переглядів 7 тис.2 місяці тому
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART - 3
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART - 2
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART - 2
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART- 1
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली चिपळूण वगनाट्य-रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान PART- 1
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड बिवली चिपळूण, वगनाट्य- रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान,पात्र परिचय
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
विठ्ठल रखुमाई भजनी भारूड बिवली चिपळूण, वगनाट्य- रक्तात भिजली सुहासिनी अर्थात कपटी शेरखान,पात्र परिचय
ll श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली (धरणवाडी), चिपळूण ll ll नांदी - 2024 ll
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
ll श्री विठ्ठल रखुमाई भजनी भारूड मंडळ बिवली (धरणवाडी), चिपळूण ll ll नांदी - 2024 ll
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ केतकी BOYS FINAL / WIN 2 NO श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी)
Переглядів 2456 місяців тому
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ केतकी BOYS FINAL / WIN 2 NO श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी)
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ R K C C मालदोली पाटीलवाडी B, MATCH NO - 04
Переглядів 1506 місяців тому
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ R K C C मालदोली पाटीलवाडी B, MATCH NO - 04
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ आई वाघजाई बिवली कोनवणे MATCH NO - 03
Переглядів 2356 місяців тому
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ आई वाघजाई बिवली कोनवणे MATCH NO - 03
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ भैरी वाघजाई गांग्रई, जवरत वाडी A, MATCH NO - 02
Переглядів 1776 місяців тому
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ भैरी वाघजाई गांग्रई, जवरत वाडी A, MATCH NO - 02
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ निळ वादळ गांग्रई बौद्धवाडी, MATCH NO - 01
Переглядів 1836 місяців тому
श्री विठ्ठल रखुमाई बिवली (धरणवाडी) ❌ निळ वादळ गांग्रई बौद्धवाडी, MATCH NO - 01
VLOG - ०१....|| 🚩आळंदी वारी🙏🏻, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी, पुणे आळंदी ||
Переглядів 7517 місяців тому
VLOG - ०१....|| 🚩आळंदी वारी🙏🏻, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी, पुणे आळंदी ||
|| 🚩बिवली गावातील विठ्ठल रखुमाई मंदीर.....||
Переглядів 7498 місяців тому
|| 🚩बिवली गावातील विठ्ठल रखुमाई मंदीर.....||
|| कोकणातल्या निसर्गाच्या सान्निध्यात पोहण्याची मज्जा 🏊🏻♀️ ||
Переглядів 3568 місяців тому
|| कोकणातल्या निसर्गाच्या सान्निध्यात पोहण्याची मज्जा 🏊🏻♀️ ||
Jabardast
प्लीज नंबर पाहिजे कार्यक्रम पाहिजे
संपर्क - 1) हेमंत माळी - 98333 90267 / 2) सतिश मेंगे - 90291 70291
सुंदर ....बिवली .... स्वर्गमयी सुख....👌शिमगोत्सव👌👌....👌सुंदर व्हिडिओ🎉🎉🎉
धन्यवाद...,🙏🏻
Chan ch 🎉🎉
धन्यवाद...🙏🏻
❤❤
Mast vedio banavliy, aani palkhi Suddha chan sajavliy Yayala pahije shimgyala tumchyakade....❤
धन्यवाद.....🙏🏻❤
Nice
Thank u ❤
❤❤
Muslim chi bhumika koni Keli aahe mast 1no
धन्यवाद 🙏🏻 कलाकार आहेत - अनिल घाटे
Director kon hote
सर आपलं काही काम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट no वापरू शकता
Cont num. Pathava
संपर्क - 1) हेमंत माळी - 98333 90267 / 2) सतिश मेंगे - 90291 70291
क्या बात है बहुत बडिया ❤
धन्यवाद...🙏🏻
मस्त
Ek no bhaoji
लई सुंदर ❤
धन्यवाद..🙏🏻
खूच छान आहे ..............❤
धन्यवाद 🙏🏻
❤❤🎉kadakkkk
धन्यवाद...🙏🏻
❤❤❤
Ishavar yek ram rahim vegvegali nave mashid mandir prabhu che ghar❤
1no 😊
Thank u...🙏🏻
खुप छान Vlog बनवला आहे....👆👌♥️🚩 पुढचा vlog कधी येणार?🤔
मस्त
bahari
taych bhari
अप्रतिम....😍😍😍 खूप भारी नाचलात...🔥🔥🔥अशी मज्जा फक्त आपल्या कोकणातच...❤