एका वेगळ्याच विश्वात नेतात जोग ह्यांचे स्वर..माझे वडील असेच सुरेख व्हायोलिन वाजवायचे,रिटायर्ड झाल्यावर चा काळ प्रभाकर जोग ह्यांचे व्हिडिओ पहात व्हायोलिन शिकण्यात त्यांनी घालवला ..आयुष्याची संध्याकाळ त्यांनी व्हायोलिन शिकण्यात घालवली.. खरेच गाणारे व्हायोलिन म्हंटले ते काही उगीच नाही. प्रभाकर जोग व त्यांचे वडील व्हीं जी जोग ह्यांनी कित्येक सुरेल भावगीते वाजवलित व्हायोलिन वर...
पैसा, गाडी, घर,कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.ते सुख,संपत्ती जमवणे.काही वावग नाही. पण शब्द,स्वर,आवाज ही दैवी शक्ती आहे.हे दैवी चमत्कार आहे.130... करोड जन माणसामध्ये नाही.एकादाच अंतर मनाला स्पर्श करून जातो शब्द,स्वर, आणि आवाज. हे आमच्या जन्माच 1965. च्या .पुढे आम्ही स्वर्ग सुख ,तो स्वर्ग आनंद,आणि माती,पाणी,व निसर्ग मधील आश्चर्यकारक जडण घडण कवी,संगीत,आवाज ह्यांच्या रचनेतून आनुभवल खरच सांगायचं तर आम्ही जगलो व सह सोबतीना सोबत घेवून जगलो.आता मीठताच डोळे कानी गीतांचे शब्द ,स्वर, आणि आवाज पडावे.मागे किती जमविले धन, कोण कुठे कोणास ठावे, कानी स्वर पडताच डोळ्यातूनी दोन सुखाचे आश्रु गळावे......... शतश......दंडवत......
हेडफोन लावून ऐकलं आणि एका दुसऱ्या दुनियेत गेल्या सारख वाटलं मनाला, अप्रतिम, उत्कृष्ट हे शब्द ही कमी पडतील अशी कलाकृती.. प्रभाकर जोग सर यांच्या सारखे रत्न महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले खऱ्या अर्थाने हे या मातीच भाग्यच..
Ye addvitiy swar ahet ya madhe mi ata itakyat sakshat bramh pahile he mahan vibhuti sakshat daivi ahe yanna aatmiyata purvak Pranam Pranam Pranam guruji I'm Bhagirath form Amravati Maharashtra 🙏🌹🌺🍃💓
Kiti te sundar....kharach Ganara violin mhnayche te brobr sajesa ahe....agdi violin boltae gana. Ani Jog kaka tyancha hatatun jadu krtae asa vatta janu....dolyatun pani yeil.evdha hridaysparshi😢
A gem of a person… humble to the core…. He was a musician par excellence and a perfectionist he accompanied all the legendary singers on his song violin🙏🙏🙏
🙏🙏 या वाद्यावर जोग साहेबांची असलेली हुकमत शब्दांत सांगता येत नाही. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेली गाणी ऐकताना देहभान विसरायला होते. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या गाण्याच्या रूपात ते आपल्या सर्वांच्या मनात कायम राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली माननीय प्रभाकर जोग यांना एक व्हायोलिन शांत झाले अनेक गाणी त्यांच्या व्हायोलिन वादनामुळे लोकप्रिय झाली असे व्हायोलिन वादक परत होणे नाही
असे महान कलाकार एकदाच जन्माला येतात, जोग साहेबांनी संगीत दिग्दर्शक केलेल्या गाण्याचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी आम्ही मुंबई दिनानाथ मंगेशकर नाटयॻॄह येथे केला होता, तेव्हा त्यांचे आशिर्वाद आम्हाला लाभला होता, भावपूर्ण श्रध्दांजली,

Khup tayari karavi lagel, sura Kade lax dya.
अप्रतिम.
super.Khoop sunder no words to explain how we enjoy this.
Anshul khup chan🎉 keep it up
It is Outstanding ❤🙏
Chan 🙏
खूप सुंदर मार्गदर्शन सर
पैसा, गाडी, घर,कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.ते सुख,संपत्ती जमवणे.काही वावग नाही. पण शब्द,स्वर,आवाज ही दैवी शक्ती आहे.हे दैवी चमत्कार आहे.130... करोड जन माणसामध्ये नाही.एकादाच अंतर मनाला स्पर्श करून जातो शब्द,स्वर, आणि आवाज. हे आमच्या जन्माच 1965. च्या .पुढे आम्ही स्वर्ग सुख ,तो स्वर्ग आनंद,आणि माती,पाणी,व निसर्ग मधील आश्चर्यकारक जडण घडण कवी,संगीत,आवाज ह्यांच्या रचनेतून आनुभवल खरच सांगायचं तर आम्ही जगलो व सह सोबतीना सोबत घेवून जगलो.आता मीठताच डोळे कानी गीतांचे शब्द ,स्वर, आणि आवाज पडावे.मागे किती जमविले धन, कोण कुठे कोणास ठावे, कानी स्वर पडताच डोळ्यातूनी दोन सुखाचे आश्रु गळावे......... शतश......दंडवत......
हेडफोन लावून ऐकलं आणि एका दुसऱ्या दुनियेत गेल्या सारख वाटलं मनाला, अप्रतिम, उत्कृष्ट हे शब्द ही कमी पडतील अशी कलाकृती.. प्रभाकर जोग सर यांच्या सारखे रत्न महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले खऱ्या अर्थाने हे या मातीच भाग्यच..
2:06 Goosebumps❤️🔥
That melody at 2:17 अप्रतिम 🤌🏻
UTTAM PRASTUTI.❤ Shabdawar Sur Swaar zaley.asey mhatley tari chalail.❤Lejend Artist.
अप्रतिम 🙏🎵
वाह!!👍
कित्येकदा ऐकून झालेय, पण मन निमावत नाही. 🙏
😮😮😮😮😮 अविसमरणीत
जादूई हात
Ye addvitiy swar ahet ya madhe mi ata itakyat sakshat bramh pahile he mahan vibhuti sakshat daivi ahe yanna aatmiyata purvak Pranam Pranam Pranam guruji I'm Bhagirath form Amravati Maharashtra 🙏🌹🌺🍃💓
Played better than the original song..🎉
Nice
Kiti te sundar....kharach Ganara violin mhnayche te brobr sajesa ahe....agdi violin boltae gana. Ani Jog kaka tyancha hatatun jadu krtae asa vatta janu....dolyatun pani yeil.evdha hridaysparshi😢
Mast ,mast,mast
Sir khoop chahn!
तुमची व्हायोलिन केवळ वाजत नाही तर ती अतिशय सुंदर गते!!!!
Heart touching violin played...great sir.
Osome osome
Apratim
His Album Ganare Voilin is too good
A gem of a person… humble to the core…. He was a musician par excellence and a perfectionist he accompanied all the legendary singers on his song violin🙏🙏🙏
Excellent
Great
Nice
Beautiful
Sangitala,,,,shabdanchi garaj naste,,,,,,,,ptabhakar,,,,,,,sakshaat sury,,,,,,,
Shabdatit ,, ,,the ,,,,great
व्हायोलिन असे की जे आजन्म चिरंतर स्मरणात राहील.. भावपूर्ण आदरांजली....🌹🌹🌹
अप्रतिम !
Namskar !! Beautiful !! Class a part !! Great Music Director !! Hat's off to you Sir !!
Violin चे सुर थेट काळजात घुसतात. काय तरी विलक्षण जादु आहे या वाद्यात आणि आदरणीय जोग सर यांच्या हातात. सोबत बाबूजींचे गाणे अहाहा...
Great experience touched to senses
Kya baat hai bohat khubb 👏👌👍🙏🙏😊 as an tabla dholak player one of my favorite song ossam composition & rhydum arrangements
🙏🙏 या वाद्यावर जोग साहेबांची असलेली हुकमत शब्दांत सांगता येत नाही. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेली गाणी ऐकताना देहभान विसरायला होते. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या गाण्याच्या रूपात ते आपल्या सर्वांच्या मनात कायम राहतील.
How mesmerizing!!!
भावपूर्ण श्रद्धांजली माननीय प्रभाकर जोग यांना एक व्हायोलिन शांत झाले अनेक गाणी त्यांच्या व्हायोलिन वादनामुळे लोकप्रिय झाली असे व्हायोलिन वादक परत होणे नाही
Jog sahebana salam khup chan music
खुप छान. थोर व्यक्तीमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
असे महान कलाकार एकदाच जन्माला येतात, जोग साहेबांनी संगीत दिग्दर्शक केलेल्या गाण्याचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी आम्ही मुंबई दिनानाथ मंगेशकर नाटयॻॄह येथे केला होता, तेव्हा त्यांचे आशिर्वाद आम्हाला लाभला होता, भावपूर्ण श्रध्दांजली,
Grat,kalakar,naman,🙏👍
Hello sir mi pn prabhakar jog yanche putne Mukund jog yanchyakde violin shikt ahe
सुरांच्या या जादुगाराचे 31ऑक्टोबर 2021 ला निधन झाले. ओम शांती .
AJRAMAR INSRUMENTAL SINGING भावपूर्ण निरोप