Sahishnu Pandit
Sahishnu Pandit
  • 180
  • 127 111
नवरात्रोत्सव विशेष आई जरी मरी आरती | नवरात्रोत्सव आरती
#Malvannavratri #Jarimarimandir #navratri
मालवणच्या प्रवेशद्वारी म्हणजेच कुंभारमाट येथील आई जरी मरी. कुंभारमाठ येथे आई जरी मरीच भव्य मंदिर आहे. आई जरी मरीचे भक्त हे फक्त भारतात नसून भारताबाहेर देखील आहेत. आई जरी मरीची प्रचिती ही हजारो लाखो लोकांना आहे.
दर मंगळवारी आई जरी मरीची नित्य नियमाने आरती होते. श्रावण महिन्यात दर मंगळवारी आईचा जत्रोत्सव असतो. नवरात्रीत दररोज आरती केली जाते आणि विविध कार्यक्रम राबवले जातात. आपली आजची आरती की विशेष आरती होती.
हा सदर व्हिडिओ हा मानकरी मंडळी आणि वरिष्ठ मंदिर सदस्य यांच्या परवानगीनेच घेतला गेलेला आहे.
=======================
मालवणला आलात तर नक्की आई जरी मरीच्या मंदिराला भेट द्या.
=======================
चॅनलला जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा.
=======================
Subscribe To My UA-cam channel
youtube.com/@sahishnupandit9500?si=2jOEr9-FPISxEKJi
Follow Us On Instagram
united_kingsahishnu_28?igsh=MTN1eW5zbHAyMHdzMg==
==================================
#Jarimari #Malvan #aaijarimari #navratriustav #navratri #kokan #jarimariaarti #sahishnpanditvlogs #Navratriaarti #deviaarti #navratrispecialaarti #garba
Переглядів: 31

Відео

19 दिवसांच्या गणतींचे विसर्जन | मालवण #ganpativisarjan
Переглядів 8014 днів тому
19 दिवसांच्या गणतींचे विसर्जन | मालवण #ganpativisarjan
Lalbaugh Cha Raja Visarjan Sohala 2024 | #lalbaughcharaja
Переглядів 7221 день тому
#lalbaughcharaja #lalbauglivevisarjan #mumbaiganpati #ganeshchaturthi2024 #youtube
मालवण मधील सलग १८ वर्ष सेवेत असलेली गणपती शाळा | #गणपतीबाप्पामोरया
Переглядів 379Місяць тому
#ganeshchaturthi2024 #ganpati #malvan नमस्कार, रवी कासले यांची गणपती शाळा म्हणजे गेली 18 वर्षे सलग अखंडित सेवेत असलेली गणपती शाळा. मालवण पेट्रोल पंप समोर गणपती शाळा आहे. अनेक वर्ष शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्याचे काम इकडचे मूर्तिकार करत आहेत. इको फ्रेंडली गणपती ही कन्सेप्ट जरी नवीन असली तरी अनेक वर्ष की इथे राबविली जात आहे. पारंपारिक गणेशोत्सव जपण्याचं काम हे मूर्तिकार कायमच करत असतात, त्या...
गणपती आगमनाच्या क्षणी मूर्तिकाराच्या भावना | #गणपती
Переглядів 242Місяць тому
#malvan #ganeshchaturthi2024 #मुर्तीकारा #कोकण #ganpatibappamorya #ganpatimaking #ganpatiidolmaking #ganeshidol
गणपती डेकोरेशन होलसेल व्यापारी | Ganpati Decoration Makhar | #गणपती
Переглядів 333Місяць тому
#ganeshchaturthidecoration #malvan #decorationideas CONTACT:- Harshad Naik :- 92717 37586 Contact for more details united_kingsahishnu_28?igsh=MTN1eW5zbHAyMHdzMg youtube.com/@sahishnupandit9500?si=2jOEr9-FPISxEKJi Ganpati Decoration Ideas And Eco-friendly Materials used #ganpati #ganpatibappamorya #bappa #ganpatidecoration #kokanganpati #aagmanadhish #कोकण #गणपतीसाठीसजावट #सजावट #...
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा | #mumbaiganpati #chintamani
Переглядів 43Місяць тому
#chinchpoklichachintamani #चिंचपोकळीचाचिंतामणी #mumbaiganpati @chinchpoklichachintamani1920 Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala youtube.com/@sahishnupandit9500?si=2jOEr9-FPISxEKJi united_kingsahishnu_28?igsh=MTN1eW5zbHAyMHdzMg #lalbaughcharaja #mumbaiganpati #mumbaicharaja #ganpatiaagmansohala #Lalbaughparel #parelworkshop #mumbai #chinchpoklichachintamaniaagmanvlog ganeshcha...
Chinchpokli Cha Chintamani First Look #chinchpoklichachintamani
Переглядів 52Місяць тому
#chintamani #chinchpoklichachintamani #chintamaniaagaman #ganeshchaturthi2024 #ganeshchaturthi #BigGanpatimurtis #ganpatimaking #diyganesha #ganpatibappamorya #ganpatipandal #ganpaticelebration #ganpatidecoration #ganpatifestival
कोकणातील सुप्रसिद्ध तारक कांबळी यांची गणपती शाळा | मालवण रेवंडी #बाप्पामोरया
Переглядів 2 тис.Місяць тому
#malvan #kokan #revandi लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. कोकणात या आपल्या बाप्पाची मुर्ती शेतातील आणि शाडु माती वापरुन कशी बनवली जाते याची माहिती आपणास या आधी आपण दिली आहे. या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते मातीच्या मुर्तीचे रंग काम कसे केले जाते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल...... #गानपती #ganeshmurti #ganpati #ganeshotsav #gan...
मालवण बाजारपेठेतील गोकुळ खरेदी | #जन्माष्टमी
Переглядів 124Місяць тому
#जन्माष्टमी #मालवण #बाजार united_kingsahishnu_28?igsh=MTN1eW5zbHAyMHdzMg #shreekrishna #janmashtami #krishnaidol #gokul #shreekrishna #harekrishna #hareramaharekrishna #shreekrishnabhajan #govinda #dahihandi #gopalkala
मालवण बाजार || Gokul Astami खरेदी || Gokul Astami 2024 || #janmashtami #malvan
Переглядів 210Місяць тому
मालवण बाजार || Gokul Astami खरेदी || Gokul Astami 2024 || #janmashtami #malvan
Designer Makhar In Sindhudurg | Ganpati Decoration Ideas |Eco-friendly Ganpati Makhar in Wholesale😍
Переглядів 538Місяць тому
Designer Makhar In Sindhudurg | Ganpati Decoration Ideas |Eco-friendly Ganpati Makhar in Wholesale😍
चला फिरू कोकणातल्या गणपती शाळा..! #ganeshchaturthi2024
Переглядів 2,4 тис.Місяць тому
चला फिरू कोकणातल्या गणपती शाळा..! #ganeshchaturthi2024
श्रावणमासी हरणे सड्यावरी'| गणेश चतुर्थी माटी सजवली जाणारी विशेष वनस्पती #कोकण
Переглядів 143Місяць тому
श्रावणमासी हरणे सड्यावरी'| गणेश चतुर्थी माटी सजवली जाणारी विशेष वनस्पती #कोकण
चला फिरू सिंधुदुर्गातल्या गणपती शाळा...!#बाप्पामोरया
Переглядів 6 тис.Місяць тому
चला फिरू सिंधुदुर्गातल्या गणपती शाळा...!#बाप्पामोरया
भारत माझा देश आहे....! 🇮🇳 #independenceday #harghartiranga
Переглядів 120Місяць тому
भारत माझा देश आहे....! 🇮🇳 #independenceday #harghartiranga
सारे जहाँसे अच्छा | पंधरा ऑगस्टच्या तयारीसाठी सजल्या बाजारपेठा #HarGharTiranga
Переглядів 168Місяць тому
सारे जहाँसे अच्छा | पंधरा ऑगस्टच्या तयारीसाठी सजल्या बाजारपेठा #HarGharTiranga
भर पावसात श्री देवी सातेरी जत्रोत्सव..... भाविकांची गर्दी...
Переглядів 314Місяць тому
भर पावसात श्री देवी सातेरी जत्रोत्सव..... भाविकांची गर्दी...
श्रावणतली विशेष शेती भूमिपुत्रांची भुईमूग पेरणी | #शेती
Переглядів 188Місяць тому
श्रावणतली विशेष शेती भूमिपुत्रांची भुईमूग पेरणी | #शेती
कोकणातला सर्वात Hidden धबधबा || #waterfallinkokan
Переглядів 149Місяць тому
कोकणातला सर्वात Hidden धबधबा || #waterfallinkokan
मालवण मधील सण सुगंधी करणारे अभ्यंकरांचे दुकान|#श्रावण महिना
Переглядів 4322 місяці тому
मालवण मधील सण सुगंधी करणारे अभ्यंकरांचे दुकान|#श्रावण महिना
चला करूया गणपती शाळांची सफर | #Ganpati bappa morya
Переглядів 3 тис.2 місяці тому
चला करूया गणपती शाळांची सफर | #Ganpati bappa morya
Ms Dhoni's Last Match ....! @MumbaiIndians
Переглядів 1195 місяців тому
Ms Dhoni's Last Match ....! @MumbaiIndians
Indian Navy Day 2023 In Malvan | राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा |
Переглядів 45710 місяців тому
Indian Navy Day 2023 In Malvan | राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा |
श्रीदेव रामेश्वरनारायण पालखी सोहळा २०२३ | मालवण
Переглядів 77210 місяців тому
श्रीदेव रामेश्वरनारायण पालखी सोहळा २०२३ | मालवण
Narkasur in Malvan | Malvan 2023 Narkasur
Переглядів 3,1 тис.10 місяців тому
Narkasur in Malvan | Malvan 2023 Narkasur
N.A. Plots for sale | कुडाळ, पिंगुळी काळेपाणी| अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध
Переглядів 8 тис.10 місяців тому
N.A. Plots for sale | कुडाळ, पिंगुळी काळेपाणी| अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध
मालवण दत्त मंदिर गणपती विसर्जन मिरवणूक २०२३ |
Переглядів 78011 місяців тому
मालवण दत्त मंदिर गणपती विसर्जन मिरवणूक २०२३ |
Malvan Ganpati Visarjan | Day 11
Переглядів 403Рік тому
Malvan Ganpati Visarjan | Day 11

КОМЕНТАРІ

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 День тому

    दादा खुप छान.माझा आवडता विषय निवडलास गणपती शाळा.आपल्या देवबाग मध्ये सुनील केळुसकर, निखिल कोळंबकर यांची गणपतीची शाळा आहे तसेच तारकर्ली येथे रतीलाल तारी यांची गणपतीची शाळा आहे तिथे जाऊन पुढच्या वर्षी व्हिडिओ बनवा.मला आवडेल.धन्यवाद.

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 11 днів тому

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, खूप छान

  • @tejaskeluskar2930
    @tejaskeluskar2930 12 днів тому

    ❤❤

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 20 днів тому

    लालबागच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @vishalkorgaonkar940
    @vishalkorgaonkar940 23 дні тому

    Me ya plotting baddal aikalay ki ha developer bankrupt ahe. Ani tyache plot he bankekade gahan ahet. Even 2 under construction bunglower bankechi noticed lawliy.

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 Місяць тому

    Khara aasa pratek murtikrasathi hi gosht khup avghad asta Ganpati bappa morya

  • @anandacharekar2200
    @anandacharekar2200 Місяць тому

    लय भारी

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta Місяць тому

    खुप छान👌🙏

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    खूप छान 👍

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया👌🙏

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची Місяць тому

    वा छान👌🙏

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog Місяць тому

    खूप छान

  • @saranggore7365
    @saranggore7365 Місяць тому

    Murti kar cha mobil naber pan mention kara ? Mahiti sathi..

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @varshamandarvlog
    @varshamandarvlog Місяць тому

    नमस्कार 🙏दादा.. छान बाप्पा आहेत.. आणि विडिओ pn👍👍.. आमच्या पण मुर्ती शाळेला भेट दे.. दोडामार्ग.. मंदार गणेश मुर्ती kla केंद्र..

    • @sahishnupandit9500
      @sahishnupandit9500 Місяць тому

      @@varshamandarvlog नक्की मॅडम. नक्की येईन मी.

  • @sudeshrajam1528
    @sudeshrajam1528 Місяць тому

    श्री गणेशाय नमः जय श्री साईबाबा जी जय श्री महाकाल जी प्रसन्न OM SAI RAM जय श्री गौ माते जी की जय☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🥰🌺🚩❤️💓🌏☺️🎂🌹

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @Travelandart96
    @Travelandart96 Місяць тому

    Thank you for this video last Ganpati was our ❤🎉

  • @shwetahaldankar5857
    @shwetahaldankar5857 Місяць тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊❤️

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 Місяць тому

    खूप छान विषय आपण सगळ्यांना पोचवता...

  • @nitinparkar2761
    @nitinparkar2761 Місяць тому

    Excellent video🙏

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    श्री कृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा, खूप छान मुर्त्या 👍

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar Місяць тому

    ❤❤

  • @RatnakarSamant
    @RatnakarSamant Місяць тому

    श्रीकृष्ण चा

  • @aaplisindhunagarinews1192
    @aaplisindhunagarinews1192 Місяць тому

    गोकुळाष्मी दिवशी कोणाचावाढदिवस आहे साहेब?

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    अप्रतिम 👍 मस्तच आहेत मखर

  • @shraddhamestry9140
    @shraddhamestry9140 Місяць тому

    Ganpati Bappa moraya🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshludbe
    @sureshludbe Місяць тому

    नमस्कार 🔔🙏

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    अप्रतिम निसर्गसौंदर्य, आतुरता गणरायाच्या आगमनाची

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @vaishalipandit8867
    @vaishalipandit8867 Місяць тому

    उत्तम आणि सविस्तर माहिती.गणपती दर्शनाने मन प्रसन्न झालं.

  • @rishidesaianchor
    @rishidesaianchor Місяць тому

    या आत्मपरीक्षण संवादाची अत्यंत गरज होती

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar Місяць тому

    खूप सुंदर

  • @sanikawaingankar3554
    @sanikawaingankar3554 Місяць тому

    स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे. सर्वांनीच अगदी योग्य आणि परखड मतं मांडली. खूप छान!

  • @headshot_yt_ff8506
    @headshot_yt_ff8506 Місяць тому

    Hi firstly thanks a lot for displaying our shop and I introduce my self sujal rajpurohit and It is also good that your are spreading awareness about the plastic and all again thanks a lot from pushpa collection 🙏🏻🤗

  • @vijayraorane2097
    @vijayraorane2097 Місяць тому

    Beautiful🎉

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar Місяць тому

    छान 🎉

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS Місяць тому

    खूप छान माहिती

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 Місяць тому

    खूप छान,!!! हे दृश्य दुर्मिळ झालं.. अप्रतिम!!!

  • @chaitanyasawant1144
    @chaitanyasawant1144 Місяць тому

    🥳🥳

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 Місяць тому

    खूप छान!! पुन्हा पुन्हा परिसर स्वच्छते बाबत आवाहन लक्ष वेधी!!!

  • @rameshmarathe5636
    @rameshmarathe5636 Місяць тому

    आपल्या या व्यवसायाला मनःपुर्वक शुभेच्छा

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची Місяць тому

    सुंदर छान👌....

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Місяць тому

    अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍

  • @ashwinidode4443
    @ashwinidode4443 2 місяці тому

    Ganpati Bappa Morya 😊

  • @pradipabhyankar1735
    @pradipabhyankar1735 2 місяці тому

    आपले पैसे आणि श्रावण व इतर सर्व सण सुगंधित करण्याचे काम अभ्यंकरांचे....

  • @harshadchavan7689
    @harshadchavan7689 2 місяці тому

    Baryach divsani pahil bar vatl❤❤❤❤

  • @vineet_mandlik
    @vineet_mandlik 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 2 місяці тому

    खूप छान गणपती बाप्पा च्या मुर्त्या, आतुरता गणरायाच्या आगमनाची