- 4
- 12 505
Kokan Explorer: Journey Through Beauty and History
India
Приєднався 19 сер 2023
"आपल्या 'Kokan Explorer: Journey Through Beauty and History' ह्या UA-cam चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
आपले चॅनल आपल्याला एका अद्वितीय आणि सुंदर अशा स्वर्गीय प्रवासात घेऊन जाईल. मधुर संगीता मध्ये आपल्याला कोकणातील आकर्षक स्थळे, कोकणातील देवालये, कोकणातील संस्कृती, सण उत्सव, दशावतारी नाटके आणि कोकणातील हिरवागार निसर्ग अनुभवण्यास मिळेल.
ह्या प्रवासात कोकणची संस्कृती, चालीरीती, इतिहास आणि कोकणचे मनमोहक सौंदर्य पाहून आपल्याला निश्चितपणे आनंद होईल.
आपल्या या प्रवासात सामील व्हा, सदस्य व्हा आणि कोकणाच्या सौंदर्याच्या नवीन दुनियेत सहभागी व्हा. माझ्यासोबतच्या या प्रवासात आपले स्वागत आहे !
आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि सुचना प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा !
धन्यवाद आणि स्वर्गीय प्रवासाच्या या सुंदर दुनियेत सहभागी होऊन आनंद घ्या!

ब्रम्हतेज पौराणिक दशावतार नाटक पार्सेकर दशावतार नाट्य कंपनी ,वेंगुर्ला. Bramhatej Dashavatar Natak
ब्रम्हतेज
महान पौराणिक दशावतार नाटक
पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य कंपनी ,वेंगुर्ला.
Bramhatej
Maha pauranik Dashavatar natak
Parskar Paramparik Dashavatar natya company, Vengurla
✨️✨️✨️कलाकार✨️✨️✨️
♦️ हेग्रीवासुर - दादा राणे
♦️नारद -सुभाष लोंढे
♦️इंद्र - बाबा कामत
♦️जयंती - सुधीर तांडेल
♦️शुक्राचार्य - आनंद नार्वेकर
♦️पुलोमा - सुरेश धुरी
♦️विष्णू - राधाकृष्ण नाईक
♦️भृग - महेश गवंडे
♦️ शंकर - रमेश करंगुटकर
हार्मोनिअम - रामचंद्र धावुसकर
मृदुंग - अशोक नेरुरकर
सुत्रधार - हरेश नेमळेकर
सहाय्यक - लक्ष्मण परब, शिवराम दळवी, रामा भिंगाडे, बाळा पावसकर, हनुमंत घाडी
निर्मिति सहाय्य - श्री काशिनाथ गोरुल

Переглядів: 12 445
👌👌
खुप छान जबरदस्त दशावतार.वेगुलेकर कंपनीचा.कैं.अशोक नेरकर यांना त्रिवार वंदन.
Kapilaasur,vidhveche kunku,satvashil sushila,gangapujan ajun video cd astil tar upload kara
Tablji. Che..darshan..baryach...divsani..zale
Ati.sundar. Sound...chan.. Mi..he..baghtach..hoto Parsekar.mandalche Kadhi..navin..yeil
Copyright Video Aahe ha
Asunde o
kuthe ahe he ? nav kay tumch