RoyalRider Yogesh
RoyalRider Yogesh
  • 229
  • 281 759
रायरेश्वर पठार | रायरेश्वर किल्ला | हिंदवी स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार | अप्रतिम निसर्ग सौंदर्य |
रायरेश्वर पठार | रायरेश्वर किल्ला | हिंदवी स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार | अप्रतिम निसर्ग सौंदर्य |
#raireshwar #raireshwarfort #raireshwarpathar
About video-
रायेश्वर एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. तो पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.
Переглядів: 162

Відео

Kas Pathar Satara 2024 | गाईडकडून सुंदर रानफुलांची छान माहिती | Royalrider Yogesh |
Переглядів 22621 день тому
Kas Pathar Satara 2024 | गाईडकडून सुंदर रानफुलांची छान माहिती | Royalrider Yogesh | #कासपठार #kaaspathar #kaasplateau#kaasplateau2023#kaspathar #valleyofflowers #valleyofflowersinindia #valleyofflowersinsatara #valleyofflowersinmaharashtra #valleyofflowersinworld #valleyofflowersofindia #naturalheritagesite #worldnaturalheritagesite #unescoworldnaturalheritagesite #shortrideonroyalenfield #कासप...
श्रावण संपल्यावर गावी चुलीवर केली झणझणीत चिकन रस्सा पार्टी | Royalrider Yogesh | Satara |
Переглядів 999Місяць тому
श्रावण संपल्यावर गावी चुलीवर केली झणझणीत चिकन रस्सा पार्टी | Royalrider Yogesh | Satara | #chickenrecipe #chickencurry #chickenrassa #chickenrassarecipe #chickenparty hello everyone my name is yogesh. I would like to share great moments when me and my friends celebrated chicken rassa party. those people who like village style cooking will fall in love with this video. please subscribe to my cha...
नवसाला पावणारा लालबागचा राजा 2024 | Lalbag Cha Raja |
Переглядів 244Місяць тому
नवसाला पावणारा लालबागचा राजा 2024 | Lalbag Cha Raja | #lalbagcharajha #lalbagcharaja #lalbagchaganpati #lalbaughcharaja2024 #lalbaughcharaja Lalbaugcha Raja is the sarvajanik Ganesha idol kept at Lalbaug, a locality in Mumbai in the Indian state of Maharashtra, during the Ganesh Chaturthi festival. The idol gives darsan to the devotees for 11 days; thereafter it is immersed in the Arabian Sea a...
श्री कौपीनेश्वर मंदिर, ठाणे | महाराष्ट्रातील सर्वात मोठे व तीळातीळाने उंची वाढणारे शिवलिंग |
Переглядів 85Місяць тому
श्री कौपीनेश्वर मंदिर, ठाणे | महाराष्ट्रातील सर्वात मोठे व तीळातीळाने उंची वाढणारे शिवलिंग | #kopineshwar #kopineshwarmandir #kopineshwartemple #kopineshwarmandirthane #kopineshwartemplethane #kopineshwarmandirthanehistory #kopineshwartemplethanehistory सुमारे हजार ते अकराशे वर्षांचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून येथे लोक येत असतात....
महाराष्ट्रातील फेमस दहीहंडी (जांभळी नाका) ठाणे | मुंबई |
Переглядів 4082 місяці тому
महाराष्ट्रातील फेमस दहीहंडी (जांभळी नाका) ठाणे | मुंबई | #thane #thanedahihandi dahihandi #thanefamousdahihandi #thanedahihandi2024 दहीहंडी (ज्याला गोपाळ काला किंवा उत्लोत्सवम् असेही म्हणतात) हा भारतातील एक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक उपक्रम आहे.कृष्ण जन्माष्टमी या हिंदू सणाशी दहीहंडी संबंधित आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी एका मातीच्या मडक्यात पाणी, दही, फळे असे घालून त्याची उंच हंडी बा...
देवकुंड धबधबा 2024 | निसर्गसौंदर्याचा अप्रतिम खजिना | Maharashtra |
Переглядів 792 місяці тому
देवकुंड धबधबा 2024 | निसर्गसौंदर्याचा अप्रतिम खजिना | Maharashtra | #devkundwaterfall #devkund #devkundwaterfall2024 #devkundlatest #devkundwaterfalllatest #devkundwaterfalllatestvideo Devkund Waterfall is located in Bhira Patnus and since it went viral on social media, it has become extremely crowded and dangerous place. Several lives have been lost while amateurs try to visit this place on th...
कशी असते पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती | सातारा |
Переглядів 1082 місяці тому
कशी असते पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती | सातारा |
सज्जनगड किल्ला | छत्रपती शिवरायांचा सर्वात सुंदर किल्ला | श्री समर्थ रामदास स्वामी समाधी | सातारा |
Переглядів 5012 місяці тому
सज्जनगड किल्ला | छत्रपती शिवरायांचा सर्वात सुंदर किल्ला | श्री समर्थ रामदास स्वामी समाधी | सातारा |
खूप वर्षानंतर भेटलो मित्राला | यवतेश्वरला आमची छोटीशी गेट टुगेदर पार्टी | सातारा |
Переглядів 2163 місяці тому
खूप वर्षानंतर भेटलो मित्राला | यवतेश्वरला आमची छोटीशी गेट टुगेदर पार्टी | सातारा |
बावधनचा बेंदूर (बैलपोळा) 2024 | महाराष्ट्रातील सर्वात फेमस बगाड असलेल्या गावचा बेंदूर | सातारा |
Переглядів 4523 місяці тому
बावधनचा बेंदूर (बैलपोळा) 2024 | महाराष्ट्रातील सर्वात फेमस बगाड असलेल्या गावचा बेंदूर | सातारा |
बारा मोटेची विहीर | लिंब सातारा | ऐतिहासिक वास्तूकलेचा एक अप्रतिम नमुना |
Переглядів 9043 місяці тому
बारा मोटेची विहीर | लिंब सातारा | ऐतिहासिक वास्तूकलेचा एक अप्रतिम नमुना |
फेमस मराठी सिरीयल लागीर झालं जी च्या शुटींग लोकेशन्सवर आम्ही केलं Drone शुटींग | सातारा |
Переглядів 4283 місяці тому
फेमस मराठी सिरीयल लागीर झालं जी च्या शुटींग लोकेशन्सवर आम्ही केलं Drone शुटींग | सातारा |
Lingmala Waterfall 2024 | सर्वात सुंदर व सर्वात सोपा मार्ग असणाऱा धबधबा |पारंपरिक पद्धतीने भातशेती|
Переглядів 6403 місяці тому
Lingmala Waterfall 2024 | सर्वात सुंदर व सर्वात सोपा मार्ग असणाऱा धबधबा |पारंपरिक पद्धतीने भातशेती|
Vajrai Waterfall 2024 | जळूंचा हल्ला | एक भयानक अनुभव | Satara Maharashtra |
Переглядів 1863 місяці тому
Vajrai Waterfall 2024 | जळूंचा हल्ला | एक भयानक अनुभव | Satara Maharashtra |
कास पठाराच्या पायथ्याशी असलेले खूप सुंदर देवस्थान क्षेत्र कुसुंबी | कुसुंबीची काळुबाई देवी | मेढा |
Переглядів 2853 місяці тому
कास पठाराच्या पायथ्याशी असलेले खूप सुंदर देवस्थान क्षेत्र कुसुंबी | कुसुंबीची काळुबाई देवी | मेढा |
बलकवडी डॅम tent camping करायला गेलो पण आला वेगळाच अनुभव |
Переглядів 1,9 тис.4 місяці тому
बलकवडी डॅम tent camping करायला गेलो पण आला वेगळाच अनुभव |
Hyderabadi Chicken Dum Biryani | शेतात चुलीवरची आमची पार्टी बघून तोंडाला पाणी नक्की सुटेल |
Переглядів 6494 місяці тому
Hyderabadi Chicken Dum Biryani | शेतात चुलीवरची आमची पार्टी बघून तोंडाला पाणी नक्की सुटेल |
Mahabaleshwar Summer Trip With Family 2024 |
Переглядів 1964 місяці тому
Mahabaleshwar Summer Trip With Family 2024 |
सुप्रसिद्ध यवतेश्वर मंदीर सातारा Drone Views |
Переглядів 854 місяці тому
सुप्रसिद्ध यवतेश्वर मंदीर सातारा Drone Views |
माझा फेव्हरेट आंबा सीजन 2024 | सातारा |
Переглядів 7424 місяці тому
माझा फेव्हरेट आंबा सीजन 2024 | सातारा |
चुलतभावाचं ठाण्यात लग्न |
Переглядів 6035 місяців тому
चुलतभावाचं ठाण्यात लग्न |
Dhom Dam Night Camping, Wai | एक अविस्मरणीय अनुभव | Satara, Maharashtra |
Переглядів 5595 місяців тому
Dhom Dam Night Camping, Wai | एक अविस्मरणीय अनुभव | Satara, Maharashtra |
आमचे ग्रामदैवत श्री वाकाई देवी | Drone Views | Satara, Maharashtra |
Переглядів 2365 місяців тому
आमचे ग्रामदैवत श्री वाकाई देवी | Drone Views | Satara, Maharashtra |
10 वर्षापासून लोकप्रियता कायम राखणारा उत्कृष्ट नाॅनव्हेज ढाबा | साईमाळ हॉटेल, भोर |
Переглядів 6635 місяців тому
10 वर्षापासून लोकप्रियता कायम राखणारा उत्कृष्ट नाॅनव्हेज ढाबा | साईमाळ हॉटेल, भोर |
कवठे गावची शिळी जत्रा 2024 | रंगलेल्या कुस्त्यांचे सामने | सातारा | महाराष्ट्र |
Переглядів 2735 місяців тому
कवठे गावची शिळी जत्रा 2024 | रंगलेल्या कुस्त्यांचे सामने | सातारा | महाराष्ट्र |
कवठे बगाड यात्रा 2024 | महाराष्ट्रातील फेमस बगाड यात्रा | उधळलेल्या बैलाने घातला धुमाकूळ |
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
कवठे बगाड यात्रा 2024 | महाराष्ट्रातील फेमस बगाड यात्रा | उधळलेल्या बैलाने घातला धुमाकूळ |
Unboxing Of My New Drone Camera | IZI Mini X |
Переглядів 3815 місяців тому
Unboxing Of My New Drone Camera | IZI Mini X |
1000 Subscribers Celebration Vlog | सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏 |
Переглядів 1996 місяців тому
1000 Subscribers Celebration Vlog | सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏 |
1000 Subscribers Complete Vlog | 1000 सबस्क्राईबर्स पूर्ण झाल्याचा वेगळाच आनंद😊 |
Переглядів 1636 місяців тому
1000 Subscribers Complete Vlog | 1000 सबस्क्राईबर्स पूर्ण झाल्याचा वेगळाच आनंद😊 |

КОМЕНТАРІ